तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या gk creation. In या वेबसाईट वरती तर मित्रांनो आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवणारे म्हणून आजचा ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जसे मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये सांगितलेले करायला तशा पद्धतीने प्रोसेस करायचे त्यानंतर तुमचं छान आणि भारी असे एक व्हिडिओ भरून रेडी होऊन जाणार ओके तर मी तुम्हाला आता खाली स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेले तशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ एडिटिंग करायची आहे
नंतर आता ते दोघे लिंक आधी इनपुट करून घ्यायचे नंतर ते दोघे लिंक इनपुट केल्यावर आता एप्लीकेशनला ओपन करायचं आहे नंतर एप्लीकेशन ला ओपन केल्यानंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इम्पोर्ट केले असतील बीट मार्क आणि पिकचे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी जो आपला पहिला बीटमार्कच्या प्रोजेक्ट आहे तर त्या बेटे मग प्रोजेक्टला आधी ओपन करायचा आहे
आता मित्रांनो आता जो काय आपला तीन नंबरचा ग्रुप असेल तर ते तीन नंबरचा ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे तो मला खाली ब्लॅक फोटो दिसेल सिम्पल त्या ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे नंतर कलर ऑप्शन मध्ये जायचे फोटो नावावर क्लिक करायचे तिथून मित्रांनो तिथं तुम्हाला तुमचे फोटो दिसतील तिथून तुम्ही तुमचा फोटो डिलीट करून घ्यायचा आहे नंतर पुन्हा बॅक यायचे नंतर बेक आल्यानंतर तुम्हाला दिसेल त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुमचा फोटो लागून गेलेला असेल
नंतर अजून पुन्हा त्या ग्रुप मधून बाहेर यायचे नंतर त्या ग्रुप मधून बाहेर आलेला नंतर आता जे काय आता आपले दोन ग्रुप आहे तर ग्रुप मध्ये जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमच्या फोटो लावायचा आहे तर आता त्या दोघांपैकी कोणत्याही एका ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर अजून तिथे तुम्हाला खाली एक ग्रुप दिसेल तर त्या ग्रुप वरती अजून क्लिक करायचे अजून एडिट ग्रुप मध्ये जायचे तिथे अजून तुम्हाला खाली एक ब्लॅक फोटो देशील तर त्या ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे तिथून मित्रांनो कलर ऑप्शन मध्ये जायचंय तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर तिथे तुमचा फोटो लागून जाणार सेम अशाच पद्धतीने आता झोके आपला एक नंबरचा ग्रुप असेल तर त्या ग्रुप मध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे
नंतर पुन्हा बँकेचे आपल्या भेटमा प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आपला जोके पुढच्या भेट माक असेल 0.11 सेकंदावरती तर त्याच्यावरती यायचे आहे नंतर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे तिथून पेस्ट क्लिअर करून द्यायचे नंतर आपले जे काही डायरेक्ट च्या ग्रुप होता तर तो तिथे बरोबर लागून जाणार नंतर अजून बँकेचे अजून आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्टला ओपन करायचे
नंतर आता आपला जो काही तिथे मी तुम्हाला दोन नंबरचा ग्रुप बनवून दिलेल्या दुसरा तर सिंपले तर त्या दुसऱ्या ग्रुप वरती क्लिक करायचे चौकोन बॉक्स वरती क्लिक करून ते तुम्ही कॉपी लेयर करून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या बेटामार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर पुढे आता पुढे आल्यानंतर पुढे मी तुम्हाला 13.43 सेकंदावरती मी भेटणार लावून दिलेले सिम्पल त्या भेटना कोणत्या यायचे नंतर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करून तर त्या ग्रुपला तिथून पेस्ट करून द्यायचा आहे
नंतर पुन्हा प्लस चा बटन वर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे तिथून एक बॉर्डर पिंजी घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे नंतर बॉर्डर अँड शॅडोचं ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला खाली तीन नंबर वरती जे काही ऑप्शन दिसत असेल खेळाडूचा तर त्याच्यावर जायचंय नंतर शाडूचे जे काही बटन असेल तर ते ऑफ असेल तर त्याला तिथून ऑन करायचे नंतर साईज नावा वरती क्लिक करायचे नंतर साईज नावावरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला जे काही साईजच्या पुढे एक नंबरला रेस दिसत असेल तर ते रेसला तीस पर्यंत वाढून घ्यायचे आहे
आणि जर तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये वाचून काही समजलं नसेल एडिटिंग बद्दल तर या एडिटिंग बद्दल मी youtube ला फुल व्हिडिओ पण बनवलेला आहे तर तुम्ही youtube ला जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर youtube चॅनेल ची लिंक पण खाली दिलेली तिथून त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही youtube चैनल वरती जाऊ शकता आणि व्हिडिओ एडिटिंग चे व्हिडिओ बघून व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता
आणि जर तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला instagram वरती मेसेज करून विचारू शकता instagram ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली आहे तर आता भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तोपर्यंत आपले जे काही वेबसाईट वरती बाकीचे ब्लॉग पोस्ट आहेत तर ते वाचा आणि एडिटिंग शिका
