💞ishq bulaava × efx alight motion video editing gk creation in marathi efx status editing || 1099

💞ishq bulaava × efx alight motion video editing gk creation in marathi efx status editing
 
 
 

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तर आजचा ब्लॉग पोस्टमध्ये आपण शिकणार आहोत व्हिडिओ एडिटिंग करायला म्हणून आजचा जो काय आपल्या ब्लॉक पोस्ट होणार आहे तर तो तुम्ही पूर्ण वाचायचा आहे आणि जसं मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये सांगितलेले तशा पद्धतीने करायचे त्यानंतर तुमच्या एक छान आणि भारी असा व्हिडिओ बनवून तयार होईल

तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणारे तशा पद्धतीने तो मला स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायचे आणि व्हिडिओ एडिटिंग शिकायची

STAPE 1
आता मित्रांनो सर्वात प्रथम मी तुम्हाला खाली जे काही बीट मार्क आणि इफेक्टचे दोन बटन लावून दिलेले तर ते दोघे बटन वरती क्लिक करून तुम्ही ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या ॲप मध्ये आणि जी काही ऑल मटेरियल ची लिंक दिलेली आहे खाली तर त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईल ला ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल युज केलेले आहे तरी सर्वे मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून जीप फाईलला डाऊनलोड करून जी फाईल ला ओपन करून घ्यायचे
STAPE 2
नंतर आता आलेत मोशन एप्लीकेशन ला ओपन करायचं आहे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि इफेक्टचे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी पैकी जो आपला पहिला बेटमार्कच्या प्रोजेक्ट आहे तर त्या भेटमार्कच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचा आहे नंतर आता भेट माग प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता तिथं तुम्हाला जे काही खाली मोठं प्लस बटन दिसत असेल तर त्या मोठ्या प्लस च्या बटना ते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून तुम्ही आता तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमच्या फोटो घेतल्यानंतर तर त्या फोटोच्या डाव्या साईटला जे काही खाली मोकळी जागा दिसत आहे तर त्या खाली मोकळी जाग्यावरती टच करून ठेवायचे नंतर त्या फोटोला खाली पूर्ण खाली ओढून घ्यायचा आहे जिथे आपला तो ग्रुप आहे मित्रांनो खालचा तर त्या ग्रुप खाली या फोटोला ओढून घ्यायचा आहे

नंतर मित्रांनो त्या त्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर ब्लेंडिंग अँड होपिसिटी चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर जे काही एक नंबर वरती रेस असेल तर ते ऑफिसिटची रेसला 20 ते 25 पर्यंत कमी करून घ्यायचे आहे नंतर आता त्या फोटोवर ते डबल क्लिक करायचे आपला जो काही पुढच्या बेटमाक असेल तर त्या पुढच्या बीटमक वरती यायचे नंतर त्या फोटोला पुढच्या भेट मार्क पर्यंत ओढून घ्यायचा आहे

STAPE 3
त्यानंतर आता मित्रांनो आता पुढे यायचे पुढे आल्यानंतर आता पुढे मी तुम्हाला अजून एक ग्रुप लावून दिलेलय सिम्पल त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला खूप सारे ब्लॅक फोटो दिसतील आणि तिथे अजून एक ग्रुप दिसेल तर त्या ग्रुपला पण ओपन केल्यावर ते तर पण तुम्हाला अजून खूप सारे ब्लॅक फोटोज दिसतील भावांनो तर आता या ग्रुप मध्ये आणि त्या ग्रुपच्या ग्रुप मध्ये जे काही मी तुम्हाला ब्लॅक फोटो लावून दिलेले आहेत तर ते सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तो मला तुमचे फोटो ॲड करायचे आहे तर ते फोटो ॲड कसं करतात तर ते मी आता तुम्हाला सांगणारे तशा पद्धतीने ऍड करायचे आहे

आता तुम्ही कोणताही एका ब्लॅक फोटोवर ते क्लिक करायचे नंतर कलर फील चा ऑप्शन मध्ये जायचे फोटोचं नावावरती क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर वरती तू मला जे काही छोटंसं प्लस बटन त्याच्यात असेल तर त्या छोट्याशा प्लॉटच्या बटन वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुमचे फोटो लागून जाणार तर अशा पद्धतीने जेवढे मी तुम्हाला या ग्रुप मध्ये आणि या ग्रुप मध्ये जो काही अजून एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जेवढे हे ब्लॅक फोटो लावून दिलेले आहेत तर त्यांच्या जागेवरती तुम्हाला अशा पद्धतीने तो मला तुमचे फोटो ॲड करायचे आहेत

  BEAT MARK

आणि तू मला अजून एक नोटीस सांगून देतो की आजच्या व्हिडिओसाठी तुम्ही जे के आता ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो ॲड करणार असाल मित्रांनो तर तुम्ही आधी तुमचे फोटो 4.5 या साईज मध्ये कट करून घ्यायचे आहेत कारण की मित्रांनो जर तुमचे फोटो छोट्या किंवा मोठ्या साईज पदे असतील तर ते बराबर दिसणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही तुमचे फोटो 4.5 या साईज मध्ये कट करून घ्यायचे आहेत

STAPE 4
तर मित्रांनो आता तुम्ही सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो लावल्यानंतर आता बॅक यायचे त्या ग्रुपमध्ये नंतर बघू शकता आता त्या ग्रुपमध्ये जेवढी आपली ब्लॅक फोटो होते त्यांच्या जागेवरती तुमचे फोटो लागून गेलेले असतील त्यानंतर आता जो काही पुढच्या बेटमाक असेल 14 पण 48 सेकंदावर ते तर त्याच्यावर ते यायचे नंतर प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक कॅमेरा

कॅप्चरचे एक व्हिडिओ बनवून दिलेले तर ते सिम्पल ते व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर ते व्हिडिओ घेतल्यानंतर तर आपला जो काही पुढच्या बेटमाक असेल 15 सेकंदावरती त्याच्यावरती यायचे नंतर त्या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्या व्हिडिओच्या पुढच्या भागला कट करून द्यायचा आहे नंतर ते व्हिडिओ वरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड हॉटेलच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर लाइटिंग मध्ये जायचे नंतर त्या व्हिडिओला तिथून स्क्रीन मध्ये करून घ्यायचे आहे

STAPE 5
आता त्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता मी तुम्हाला पंधरा सेकंदाच्या पुढे जेवढेही बीट मार्क लावून दिलेले आहेत तर ते सर्व भेटनक प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर पंधरा सेकंदाचे बीटमक वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे तिथून तुम्ही तुमच्या फोटो सिलेक्ट करायचे नंतर आपल्या पुढच्या बीटमक वरती यायचे नंतर फोटोच्या पुढच्या भागला कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आता जेवढे मी तुम्हाला शेवटी पर्यंत भेट मार्क लावून दिलेली आहेत तर हे सर्व भेटणेप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत

तर मित्रांनो ताई सर्व भेटीमक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घेतल्यानंतर मित्रांना आता काय करायचे आता जोके आपला पंधरा सेकंदावरती भेटणार आहे तर त्या 15 सेकंदाच्या भेटणार कोणते यायचे नंतर आपलं बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथून एक शाडूची पीएनजी घेऊन घ्यायची आहे नंतर आता शाडूची पीएनजी घेतल्यानंतर मित्रांनो तर त्या पीएनजी वरती क्लिक करायचे नंतर वरती तुम्हाला जे काही तीन डॉट दिसत असतील तर त्या तीन डॉट वरती क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला पाच नंबर वरती फील कम्प्रेशन एरिया नाव दिसेल तर त्या फील कॉम्प्रेशन एरिया नावावर क्लिक करून त्या पीएनजीला तिथून झूम करून घ्यायचा आहे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर ते पीएनजीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे नंतर अजून आपल्या पंधरा सेकंदाच्या भेटणार कोणते यायचे प्लस चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे तिथे मी तुम्हाला अजून एक इमोजींची पीएनजी बनवून दिलेली तर ते इमोजींची पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते इमोजीनची पीएनजीला पण मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे नंतर ते पीएनजीला आपण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

नंतर आता अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही आता एक बॉर्डर पिन जे घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांना आता आपले जेवढेही फोटो आणि माथेरान वगैरे होतं तर हे सर्वे लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपण जे काय आता फोटो लावलेले आहेत बीटमार्क प्रमाणे तर त्यांना आता आपल्यालाही पीठ पेस्ट करायचे आहेत तर यांना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता मित्रांनो आता तुम्ही जे काय दुसरे लिंक इनपुट केले असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायच्या आहे

STAPE 6
तर आता इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती आल्यानंतर मित्रांनो तिथे मी तुम्हाला आता दोन फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेले तर आधी आपला जो काही पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो इफेक्ट नाव मत जायचे तीन वरती क्लिक करायचे आणि त्या पहिल्या फोटोवरचे पेठ कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून आपल्या बेटमात प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता भेटना प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर पंधरा सेकंदाचे भेट मग वरती यायचे नंतर आता पंधरा सेकंद पासून तर शेवटी पर्यंत तुम्हाला जेवढेही दोन दोन बीट मार्क दिसतील जोडी जोडी तर ते सर्वे दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो ना हवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे फक्त जे जे दोन दोन भेट मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर त्यांना हावाला इफेक्ट पेस्ट करायचे आहे

   SHAKE EFFECT

तर दोन बेत मागच्या पुढच्या जो काही फोटो असेल तर त्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे 32 वरती क्लिक करायचे आणि त्या फोटोला तिथून टेस्टी पीस करून द्यायचे तर अशा पद्धतीने जेवढेही दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर त्यांना पटापट हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे

नंतर आता दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो पेस्ट केल्यानंतर अजून आपल्याही पेक्षा प्रोजेक्ट ला ओपन करायचे आणि आता जो काही आपला शेवटचा फोटो असेल सिंपले त्या शेवटच्या फोटो कॉपी करून घ्यायचेत नंतर भेट मग प्रोजेक्ट वरती यायचे अजून आता पंधरा सेकंदाच्या भेट मागवर्ती यायचे आता मित्रांनो आता 15 सेकंदापासून तर शेवटी पर्यंत आता आपले जेवढेही फोटो राहिलेले आहेत ना हे पिक लावलेले तरी सर्व राहिलेले फोटोंना हा वाले इफेक्ट पेस्ट करून द्यायचे पटापट तर पटापट सर्वे राहिलेले फोटो करून घ्यायचे तुम्ही

STAPE 7
तर आता हे सर्व राहिलेले फोटो नाही पीठ पेस्ट करून घेतल्यानंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे आता मित्रांनो आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअरचा आयकॉन दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वर क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पोस्ट हाच होता जर तुम्हाला आजचा ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या वेबसाईट वरती डेली येत जा तुम्हाला रोज रोज आपल्या या ब्लॉग पोस्ट च्या वेबसाईट मध्ये तुम्हाला असेच पद्धतीने ब्लॉक पोस्ट वाचायला आणि नवीन नवीन एडिटिंग शिकायला मिळेल

आणि जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट वाचून काही समजलं नसेल एडिटिंग बदल तर मी youtube ला फुल व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावरती तर तुम्ही youtube चैनल वरती जाऊन हा व्हिडिओ बघू शकता तर youtube चैनल ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आणि जर तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती मेसेज करून विचारू शकता तरी इंस्टाग्राम ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली आहे तर मित्रांना ते भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर तोपर्यंत आपले बाकीचे ब्लॉग पोस्ट वाचा आणि एडिटिंग शिका…

</div>

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad