🦁jangal me ser bago me mor alight motion video editing gk creation New Trending alight motion || 1098

🦁jangal me ser bago me mor alight motion video editing gk creation New Trending alight motion
 
 
 

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तर आजचा ब्लॉग पोस्टमध्ये आपण शिकणार आहोत व्हिडिओ एडिटिंग करायला म्हणून आजचा जो काय आपल्या ब्लॉक पोस्ट होणार आहे तर तो तुम्ही पूर्ण वाचायचा आहे आणि जसं मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये सांगितलेले तशा पद्धतीने करायचे त्यानंतर तुमच्या एक छान आणि भारी असा व्हिडिओ बनवून तयार होईल

तर आता सर्वात प्रथम आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तर तशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस करायची आहे ओके

STAPE 1
तर मित्रांनो आता मी तुम्हाला खाली बिटमार्क आणि इफेक्टचे दोन बटन लावून दिलेले बघू शकता तर त्या दोन बटन वरती क्लिक करून मित्रांनो तर ते बेट मार्ग आणि ए बी ची लिंक तुम्ही तुमच्या ॲप मध्ये इनपुट करून घ्यायचे तर ते दोघे लिंक इनपुट केल्यानंतर मित्रांनो जे काही ऑल मटेरियल वाले लिंक दिलेली असते तर ते ऑल मटेरियल वाले लिंकणे जी पी एल डाऊनलोड करून त्या जीपला ओपन करून घ्यायचे आत्या लगेच कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे मटेरियल युज केलेले तरी सर्वे मटेरियल तुम्हाला जीपीएल मध्ये भेटेल म्हणून जीप फेल ला डाऊनलोड करून त्या जीप फाईल ला ओपन करून घ्यायचा आहे

त्यानंतर आता मित्रांना आता आपला जो काही भेटणार च्या प्रोजेक्ट असेल तर त्या बीट मार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचं आहे नंतर बीट मार्क प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला खाली मोटर प्लस बटन दिसत असेल तर त्या प्लस चा बटन वर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचंय नंतर आता तिथं तो मला बाजूला कोणताही एका फोल्डरचं नाव दिसेल तर दुसऱ्या फोल्डर च्या नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर आता तुम्ही जी काही जी फाईल डाऊनलोड करून त्याची पहिला ओपन केला असेल तर त्याची एक फोल्डर बनलेला असेल तर त्या फोल्डरला सिलेक्ट करायचे आहे नंतर त्या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता त्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला जेवढे मटेरियल दिलेले आहे तर ते सगळे मटरेल तुम्हाला तिथे स्क्रीन वरती दिसेल

STAPE 2
आता मित्रांनो तिथं मी तुम्हाला लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले आहे दोन तर ते दोघे व्हिडिओ सेम आहेत तर दोघांपैकी कोणतही एक व्हिडिओ घेऊन घ्यायचे तर दोघांपैकी कोणते एक व्हिडिओ घेतल्यानंतर आपला झोके पुढचा भेट माक असेल तर ते पुढचे भेट मार्क वरती यायचे त्यानंतर त्या व्हिडिओचा झोके पुढचा भाग असेल तर त्या व्हिडिओचा पुढचा भागला कट करून द्यायचा आहे त्यानंतर आता मी तुम्हाला पुढे जेवढेही बेट मार्क लावून दिलेले तर ते सर्वे भेट मग प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर मित्रांनो आता 12.22 सेकंदाचा आत वाले जे काही भेटणार आहेत तर ते 12.22 सेकंदाच्या आत वाले भेट माकला आपल्याला थोडा वेगळ्या पद्धतीने फोटो लावायचे जसा मी पद्धतीने सांगतोय तशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावायचे आहेत ओके

   BEAT MARK

STAPE 3
आता आपला जो काही पहिले भेट ना काही सात पण 11 सेकंदावरती त्यावर त्या पहिल्या भेटाकर्त्यांचे प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे तिथून तुम्ही तुमच्या फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर आता पुढचा जो काय आपल्या भेटा खाशील त्याच्या पुढच्या बेटमाक होते यायचे म्हणजे एक बीट मार्क सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचा जो काही बीट मार्क असेल तर त्याचे पुढचे बीटमक पर्यंत त्या फोटोला ओढून घ्यायचा आहे म्हणजेच मित्रांनो एक बेटमाकला फोटो लावल्यानंतर त्या फोटोला दुसऱ्या सोडून तिसऱ्या भेट मग पर्यंत ओढून घ्यायचे तर अशा पद्धतीने मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हालाही स्टार्टिंगला 12.22 सेकंदापर्यंत जे काही सर्व भेट माक लावून दिलेले तर त्यांच्या प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे

नंतर मित्रांना आता 12.22 सेकंदाच्या पुढे आता जेवढी बेटमाक आहेत तर त्यांच्या प्रमाण फक्त तुम्हाला सिंगल सिंगल फोटो लावायचे अशा पद्धतीने आता आपण रेगुलरली व्हिडिओमध्ये फोटो लावतो तशा पद्धतीने फोटो लावायचेत तर पटापटाचे सर्व फोटो पण लावून घ्यायचे तर मी पटापट हे सर्व फोटो लावून घेतलेले आहेत

STAPE 4

त्यानंतर आता फोटो वगैर लावल्यानंतर मित्रांनो आता आपला जो काही पहिल्या भेट मग काही सात पण 11 सेकंदावरती तर त्या पहिल्या भेटणार कोणत्या यायचे प्लस चा बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे तिथून मित्रांना पीएनजी घेऊन गेल्यानंतर वरती तुम्हाला जे काही तीन दोन दिसतील तर ते तीन क्लिक करायचे नंतर त्या पीएनजीला तिथून झूम करून घ्यायचे नंतर ते पिन जवळ वरती क्लिक करायचे व्हिडिओच्या शेवटी यायचे पीएनजी ला व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

नंतर अजून आपला पहिला भेटणार करता यायचे प्लस च्या बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक इमोजीनची पीएनजी बनवून दिलेले तर ते इमोजींची पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते पिंजीला मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये जाऊन बराबर खाली मध्यभागी एडजस्ट करून लावून घ्यायचे आहे नंतर ते पीएनजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर आता व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून एक बॉर्डर पेंजे घेऊन घ्यायचे आहे नंतर ते बॉर्डर पिंजीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

STAPE 5

त्यानंतर आता मित्रांनो आता आपले जेवढे फोटो आणि म्हाताऱ्याला वगैरे होतं तर हे सर्वे लावले गेलेले आहे आता आपण जेवढे भेट मग प्रमाणे आपले फोटो लावलेले आहेत तर त्यांना आपल्याला आता इफेक्ट पेस्ट करायचे आहेत तर यांना येथे पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इनपुट केला असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे त्यासाठी आता मित्रांनो इफेक्ट चा प्रोजेक्ट ला ओपन करायचे

नंतर आता तिथे मी तुम्हाला पाच फोटोंवरती पॅक लावून दिलेले आता मित्रांनो तुम्हाला काय करायचे तर त्या प्रत्येक फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून आपल्याला त्या बेटमाक प्रमाणे जे काय आपण फोटो लावलेले आहेत तर त्यांना इफेक्ट पेस्ट करायचे आहेत आता जो काय आपला पहिला फोटो आहे तर त्या पहिला फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट नावामध्ये जायचे तीन करायचे आणि त्या पहिल्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत

   SHAKE EFFECT

STAPE 6
नंतर भेट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता झोक्या आपला आपण जे काही सुरुवातीला आता फोटो लावलेले आहेत मित्रांनो तर तुम्हाला आता काय करायचे आपला पहिला फोटो वरती क्लिक करायचं नंतर इफेक्ट नाव मध्ये जाऊन तीन डॉट वरती क्लिक करून आणि त्या फोटोला हा वाला इथे पेस्ट करून द्यायचे तर अशा पद्धतीने या पहिल्या फोटोला इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपला झोक्यात दोन नंबरचा फोटो असेल तर त्या दोन नंबरचा फोटोला सोडून द्यायचे आता आपलं तिसरा फोटोला पेस्ट करायचे म्हणजेच मित्रांना एक फोटो केल्यानंतर एक फोटोला सोडून द्यायचे नंतर त्याच्या पुढचे फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे आहे सेम अशाच पद्धतीने आता 12.22 सेकंदापर्यंत जेके आपले सगळे फोटो आहेत तर त्यांन हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे

नंतर अजून पुन्हा इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे दोन नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करायची नंतर भेटणार प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता आपण जे काही एकेक फोटो सोडून एक एक फोटो केलेले होते तर आता आपण जे काही आता फोटो सोडलेले आहेत तर ते सोडलेले फोटोंना हा वाले पेस्ट करून द्यायचे 12.22 सेकंदापर्यंत नंतर हे सर्वे सोडलेले फोटो नाही इफेक्ट पेस्ट केल्यानंतर अजून पण आपल्या येथे एकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आपला जो काही तीन नंबरचा फोटो असेल तर त्या तीन नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून नंतर अजून आपल्या भेटण्यात प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे मध्ये दोन दोन बेतमक लावून दिलेले जवळजवळ तर त्या दोन दोन भेट मागच्या पुढे जीके एक एक फोटो येतील तर त्या एकेक फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचे पटापट

STAPE 7
नंतर पुन्हा अजून आपल्याही पेक्षा प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता जोके आपला चार नंबर वरती फोटो आहे तर त्या चार नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून नंतर अजून आपल्या भेट मग प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता अजून 17 आपण 11 सेकंदाच्या भेटण्याकरता यायचे आता 17 पण 11 सेकंदाचा पुढे जेके तीन फोटो येथील मित्रांनो तर ते तीन फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे नंतर येते ग फोटो नाही पण पेस्ट केल्यानंतर अजून बॅक यायचे एपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता झोके आपला शेवटचा फोटो आहे तर ते शेवटचा फोटो वरचे पॅड कॉपी करून नंतर अजून भेट मग प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत नाही पॅक लावलेले तर हे सर्व राहिलेले पूर्ण पटापट हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे

STAPE 8

त्यानंतर हे सर्वे राहिलेले पूर्ण येथील पेस्ट केल्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून झालेला आहे आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्सचा एखांद दिसत असेल तर ते शेअरचा आयकॉन वर क्लिक करायचे नंतर खाली तुम्हाला जे काही मोठे एक्स्पोर्टचं नाव दिसत आहे तर त्या खालच्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेअर द्यायला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉक पोस्ट हात होता

जर तुम्हाला आजची ब्लॉक पोस्ट आवडली असेल तर असंच नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या वेबसाईट वरती रोज रोज येत जा कारण की या वेबसाईट वरती तुम्हाला अशाच पद्धतीने डेली नवीन नवीन पोस्ट बघायला मिळतील एडिटिंग बद्दल म्हणून तुम्ही आपल्या या वेबसाईट वरती डेली येत जा आणि जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट वाचून जर तुम्हाला एडिटिंग करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल youtube ला पण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर युट्युब चॅनेल ची लिंक खाली दिलेले तर तुम्ही youtube ला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि एडिटिंग एकदम सोप्या पद्धतीने करू शकता

आणि जर तुम्हाला इतरही काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली मी instagram ची लिंक दिलेली आहे तरी इंस्टाग्राम ची लिंक वरती क्लिक करून तुम्ही आणि तिथून मला मेसेज करून विचारू शकता तुमचे प्रॉब्लेम तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपले जे के बाकीचे ब्लॉक पोस्ट आहे तर ते वाचा आणि एडिटिंग शिका

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad