तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून मित्रांनो ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जसे मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये प्रोसेस सांगितलेले तशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायचे होते तर आता या मित्रांना आता तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे तर मी तुम्हाला ते खाली स्टेप बाय स्टेप सांगितलेले कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस करायचे त्यानंतर एक छान असे व्हिडिओ तुमचं बनून रेडी होऊन जाणार
STAPE 1
तर मित्रांनो आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे जे काही मी तुम्हाला खाली भेट मार्ग आणि फेक ची लिंक दिलेली आहे तर ते दोघे लिंक तुम्ही आलेत मशीन एप्लीकेशन मध्ये इनपुट करून घ्यायचे तर तुमच्याकडे एप्लीकेशन तर असेलच जर तुमच्याकडे एप्लीकेशन नसेल तर ते डाऊनलोड करून घ्यायचे तर एप्लीकेशन ची लिंक पण मी खाली दिलेली ओके आणि आता काय करायचे आता मित्रांना आता तुम्ही पटापट हे जे काही दोन लिंक आहेत भेट मार्काने सीकेपीची तर ते लिंक इनपुट करून घ्यायचे alight motion एप्लीकेशन मध्ये
त्या नंतर जि काही ऑल मटेरियल ची लिंक दिलेली असते तर ते ऑल मटेरियल चे लिंक आणि तुम्ही जी फाईल डाऊनलोड करून त्याची फल ओपन करून घ्यायचा आता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले तरी सर्वे मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून मित्रांनो जी फलट डाऊनलोड करून त्याची फल ला पण ओपन करून घ्यायचे आता लगेच
त्यानंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील मध्ये यायचे आता तर ॲप मध्ये आल्यानंतर आता जोके आपला पहिला भेट मार्चच्या प्रोजेक्ट आहे तर त्या पहिल्या भेट मागच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर मित्रांनो तिथे तुम्हाला आता मी तिथे तुम्हाला काही शेफ वगैरे लावून दिलेले आणि ग्रुप पण लावून दिलेले तर आधी मित्रांनो आधी तुम्हाला काय करायचे सुरुवातीला यायचे प्लस चा बटन होते क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून आता तुम्ही जी काय जी फाईल डाऊनलोड करून जी फाईल ओपन केला असेल तर त्याची नावाचा एक फोल्डर बनलेला असेल तर त्या फोल्डरला आधी तिथून सिलेक्ट करून घ्यायचे नंतर त्या फोल्डरमध्ये जेवढे मटरेल असेल तर तिथे तुम्हाला त्या स्क्रीन वरती दिसायला सुरुवात होऊन जाणार
STAPE 2
तर आता तुम्हाला काय करायचे त्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नावाचे किंवा इतर पीएनजी पण मी बनवून दिलेली नावाचे तर त्यांची तुम्हाला जे ही पीएनजी घ्यायचे असेल नावाचे तर ती टेक्स पीएनजी घेऊन घ्यायची आहे तर ती पीएनजी घेतल्यानंतर मित्रांनो आता त्या पीएनजीच्या डाव्या साईडला जी काही तुम्हाला खाली मोकळी जागा दिसत असेल तर ते खाली जागेवर ते टच करून ठेवायचे नंतर ते पीएनजीला खाली एक जे काही तुम्हाला रेस्ट टॅंगल लावून दिलेले आहे मी तुम्हाला त्याच्याखाली त्या नावाच्या पिंजला उडून घ्यायचे नंतर मित्रांनो ते पिंजवरती क्लिक करायचे नंतर आता आपलं 3.24 सेकंदावरती जो काही भेट मग आहे त्याच्यावर ते यायचे नंतर ते पिंजीला 3.24 सेकंदाचा भेट मार पर्यंत ओढून घ्यायचा आहे
त्यानंतर मित्रांनो आता पुढे यायचे पुढे आल्यानंतर आता जो काय मी तुम्हाला ग्रुप लावून दिलेले सिम्पल त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला तीन ब्लॅक फोटो लावून दिलेले सिंपले कोणताही एका ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे नंतर कलर ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला कोणता एका फोटोच नाव देखील तर त्या फोटोच्या नावावर क्लिक करायचे नंतर आता तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर तुमच्या फोटो लागून जाणार त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती सेम तसेच पद्धत आणि तुम्ही जे काही तीन ब्लॅक फोटो मी लावून दिलेले तर त्यांच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे
STAPE 3
नंतर त्या ग्रुपमध्ये आता हे सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर आता अजून मित्रांनो त्या ग्रुपमधून बाहेर यायची नंतर आता 3.24 सेकंदावर ते झोका आपल्या भेटणार काय तर त्या तीन पण 24 सेकंदाच्या भेटणार कोणते यायचे नंतर आता इथून तर शेवटी पर्यंत आता मी तुम्हाला जेवढेही बेट मार्क लावून दिलेले तर ते सर्वे बीट मगप्रमाणे तुम्हाला तुमच्या मित्राचे ज्याचे तुम्ही बर्थडे चे व्हिडिओ बनवत असेल त्याचे फोटो लावून घ्यायचे ते सर्व भेट मग प्रमाणात ओके तर पटापट आता हे सगळे बेडमक प्रमाणे तुम्ही तुमचे मित्राचे फोटो लावून घ्यायचे आहे तर मी पटापट सर्वे फोटो लावून घेतो भेट मग प्रमाणे
तर आता हे सर्व भेट मग प्रमाणे तुम्ही तुमचे मित्राचे फोटो लावल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आता मित्रांनो आता आपला जो काही 3.24 सेकंदावर ते भेट माक आहे तर त्या 3.24 सेकंदाचे भेट मार्क वरती यायचे प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे मेडियाचे ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक खेळाडूचे पीएनजी बनवून दिलेले सिंपले ती शाडूची पीएनजी घेऊन घ्यायची नंतर वरती तुम्हाला जे काही तीन दिसत असतील तीन नोट वरती क्लिक करायचे आणि तिथून त्या पिंजला फील कॉम्प्रेशन एरिया नावावर क्लिक करून झूम करून घ्यायचं आहे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर पीएनजी ला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
त्यानंतर मित्रांना अजून आपल्या 3.24 सेकंदाच्या भेट माकोडे यायचे प्लसचा बटन होते क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचं नंतर आता तिथून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नावाचे किंवा इतर मी पीएनजी लावून दिलेले बनवून दिलेले सिंपले त्याने पैकी तुम्हाला जेही पीएनजी घ्यायचे असेल तर ती पीएनजी घ्यायचे नंतर मुळे ट्रान्सफरमध्ये जाऊन त्या बीएनजीला बराबर खाली मध्ये बागे ऍडजस्ट करून लावून घ्यायचे आहे नंतर त्या पीएनजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर व्हिडिओचा सुरुवातीला याचे डायरेक्ट तर सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो आता तिथून एक बॉर्डर प्रिंट घेऊन घ्यायची नंतर ते बॉर्डर पिंजेला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आहे
STAPE 4
त्या नंतर आता आपलं जेवढ ही मटेरियल वगैरे होत ते सर्व लावल गेलं आहे आता आपण जे काही भेट मग प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत तर त्यासाठी काय करायचे त्यासाठी बॅक यायचे नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर इफेक्ट चा प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर आता तिथे मी तुम्हाला एक टेक्स्ट पीएनजी लावून दिलेली शिंपले त्या पिंजवरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नवा मध्ये जायचे नंतर तत्या पीएनजी वरचे इफेक्ट कॉपी करून घ्याचे आहेत त्या नंतर बेट मार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे
नंतर आता जे की आता आपण सुरुवातीला हॅपी बर्थडे नावाची पीएनजी लावलेली होती तर त्या पीएनजी ला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे नंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे नंतर जो काही दोन नंबर वरती मी फोटो लावून दिलेले नाही तर ते दोन नंबरचा फोटो वरचे इफेक्ट पेस्ट करून द्यायच्या आहे नंतर अजून आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचा आहे नंतर पुढे यायचे पुढे आल्यानंतर जिथे तुम्हाला दोन बीट मार्क दिसतील तिथं यायचं हाय नंतर जे काही दोन बीट मार्क च्या पुढे जो काही फोटो येणार तर त्याला हा वाला इफेक्ट करायचे आहे फक्त या एकाच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे
STAPE 5
नंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचा आहे नंतर आता आपला जो काही शेवटचा फोटो आहे तर त्या शेवट च्या फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्याचे आहेत नंतर बेट मार्क प्रोजेक्ट ला ओपन करायच आहे आणि आता आपले जेवढे ही फोटो रहाहिलेले असतील तर ते सर्व फोटोना इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्या नंतर इफेक्ट पेस्ट केल्यावर आपला विडिओ बनून झालेला आहे
आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वरती जे काही शेअर च आयकॉन आहे तर त्या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे नंतर खाली तुम्हाला मोठं एक्सप्रोत नाव दिसेल त्या नावा वरती क्लिक करून हा विडिओ सेव्ह करून घ्यायांचा आहे
तर मित्रांनो आपले आजचे ब्लॉग पोस्ट हीच होती तर भेटूया आता आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये
