तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेत मोशन ॲप मधून व्हिडिओ एडिटिंग कसं करतात हेच शिकणार आहोत म्हणून मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचायचे आणि जसं तुम्हाला प्रोसेस सांगितलेले ब्लॉग मध्ये तसे प्रोसेस करायचे आणि जर तुम्हाला ब्लॉक मध्ये वाचून काही समजलं नाही तर मी याच्यावरती स्पेशल फुल व्हिडिओ मी youtube ला व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तर तिथून तो व्हिडिओ बघून घ्यायचे youtube व्हिडीओ ची लिंक मी तुम्हाला खाली देऊन देणार जर तुम्हाला ब्लॉक मध्ये काही समजलं नाही तर तुम्ही youtube वरती जाऊन तुम्ही आपला तो व्हिडिओ बघू शकता.
तर आता मित्रांनो आता आधी आपल्याला काय करायचे आता आलेत मशीन आपला आधी ओपन करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे आलेत मशीन तर त्याला डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे तर ॲपची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती दिलेली आहे तिथून आपल्या टेलिग्राम चैनल वरती जायचे तिथून आपलं आल्यापासून ॲप डाऊनलोड करून घ्यायचे ओके त्यानंतर आता मी तुम्हाला खाली बीट मार्ग आणि इफेक्ट लिंक दिलेली आहेत तर ते दोघे लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या अलर्ट मशीन ॲप मध्ये त्यानंतर जे काही ऑल मटेरियल ची लिंक दिलेली आहे त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून त्याचे पण ओपन करून घ्यायचे आता लगेच कारकी आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे ही मटेरियल युज केलेले तर हे सर्वे मटरेल तो मला आपल्या जी फाईल मध्ये भेटेल म्हणून जीपला डाऊनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचे आता लगेच
आणि जर तुम्हाला आपल्या या वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा जिथे ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्यायचे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली देऊन देणार ते तू नक्की तू एकदा व्हिडिओ बघून घ्यायच्या आहे तरच आता चला तर आपला आजचा ब्लॉग पोस्टला सुरुवात करूया
Stap 1
तर मित्रांनो आता आलेत भोसरी ॲप मध्ये बीट मार्क आणि येथील ची लिंक इनपुट केल्यानंतर त्यांचे तिथे तुम्हाला दोन प्रोजेक्ट बदललेले दिसतील त्यांपैकी जो आपला पहिला बिटमागच्या प्रोजेक्ट आहे तर त्या बीट मागच्या प्रोजेक्टला आता ओपन करायचा आहे त्यासाठी आपला पहिला भेट मग प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो बीट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे तिथून नंतर भेट मग प्रोजेक्ट लाव पण केल्यानंतर तुम्हाला एक खाली मोठा प्लस बटन देशात असेल तर त्या मोठ्या प्लस चा बटन वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर मीडियाचं ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला कोणता एका फोल्डरचं नाव दिसेल तर त्या फोल्डर च्या नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर आता तुमचे फोटो जय पोर्टर मध्ये असतील तर त्या त्या फोल्डरला सिलेक्ट करून घ्यायचे नंतर मित्रांनो त्या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर आता तिथून तुम्ही तुमच्या कोणता एक फोटो घ्यायचे फक्त सिंगल फोटो वरती आपण आपला आजचा व्हिडिओ बनवलेले म्हणून तुम्ही कोणता एकच फोटो तुम्ही सिलेक्ट करायचे तुमचा
Stape 2
त्यानंतर मित्रांनो आता अजून आपल्या त्या मोठ्या प्लस चा बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे त्यानंतर नंतर आता मित्रांनो तुम्ही जी काही आपले जीप फाईल डाऊनलोड करून ओपन केले असेल तिच्या एक फोल्डर आलेला असेल तर त्या फोल्डरला तिथून ओपन करायचा आहे तर त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर त्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला इफेक्ट व्हिडिओ बनवून दिलेला आहे तर तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे फक्त तेवढ्यात तुम्हाला काम करायचे तर तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर तो व्हिडिओ घेतल्यानंतर मित्रांनो आता त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाव मध्ये जायच
नंतर ऍड इफेक्ट मध्ये जायचे आणि तिथे तुम्हाला मी तुम्हाला एक क्रोमकीच्या इफेक्ट सांगितलेल्या youtube व्हिडिओ मध्ये तर तो क्रोमकेचा व्हिडिओ सिलेक्ट करायचे नंतर क्रोमा की यांचा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ते तर तुम्हाला बाजूला ग्रीन कलर दिसत असेल तुम्हाला तर त्या ग्रीन कलर वरती क्लिक करायचे नंतर वरती तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन दिसत असेल तर त्या पेन्सिलचा आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे नंतर त्या व्हिडिओमध्ये जिथे तुम्हाला दिसत असेल फक्त त्या ग्रीन कलर वरती एकदा टाईप करून द्यायचा आहे नंतर मित्रांनो तो आपला जो काही ग्रीन कलर असेल त्या व्हिडिओ मधला तर तो निघून जाणार
Stape 3
त्यानंतर आता मित्रांनो आता आपण जो काय आपला फोटो घेतलेला होता तर त्या फोटोचा डायव्हर्ट ला तुम्हाला खाली मोकळी जागा दिसत असेल तर त्या जागेवरती टच करून ठेवायचे नंतर त्या फोटोला आपल्या त्या ग्रुप खाली ओढून घ्यायचे नंतर ते व्हिडिओच्या डायव्हर साठी आपण जे काही खाली जागा असेल त्याच्यावरती क्लिक करून त्या व्हिडिओला पण ग्रुप खाली ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपला जो काय तो फोटो आहे
मित्रांनो तर ते फोटो वरती क्लिक करायचे नंतर मुव्ह अँड ट्रान्सफर मध्ये यायचे तीन नंबरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर त्या फोटोला तिथून जमा करून घ्यायचे तुम्हाला फोटो लावायचा असेल तर जशाप्रकारे तशा प्रकारे पण तुम्ही फोटोला झुमोट करायचे आणि बराबर तिथे लावून घ्यायचा आहे नंतर फोटोला आपल्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आपल्या व्हिडिओच्या
त्यानंतर मित्रांनो आता आपले फोटो आणि जेवढेही मटेरियल होतं हे सर्व लावले गेलेले आहे आता फक्त आपल्याला एक बॉर्डर पेंट लावायचे नंतर आता आपण जो काही फोटो लावलेला आहे आपला एक तर त्याला इफेक्ट पेस्ट करायचे तर आता सुरुवातीला आधी यायचे आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे नंतर पुन्हा प्लस वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे ते तुम्ही तुम्हाला एक वॉटर पिन जी दिलेली असते तर ते बॉटल पेंटिंग घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आहे नंतर बॉर्डर पिंचला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इनपुट केलं असेल इफेक्टचा तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे
नंतर मित्रांना आता आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती आल्यानंतर आता तिथे मी तुम्हाला एका फोटो वरती इफेक्ट लावून दिलेले तर त्या फोटोवर क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाम मध्ये जायचे तीन डॉट होते क्लिक करायचे आणि तिथून कॉफी इफेक्ट करून घ्यायचे आहेत नंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपण बनवत आहे त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आता आपण तिथे जो काही आपला फोटो लावलेला आहे तर त्या फोटोला आता आपल्याला रिपीट पेस्ट करायची त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाव मध्ये जायचे तीन करायचे आणि पेस्ट हि पेस्ट करून द्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्या त्या फोटोला इफेक्ट लागून जाणार त्यानंतर परत आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर पुढे मी तुम्हाला एक ब्लॅक शेप वरती एक इफेक्ट लावून दिलेले तर तो इफेक्ट घेऊन घ्यायचे तर त्यासाठी त्या इफेक्ट वरती क्लिक करायचे तीन करायचे आणि तिथून त्यापूर्वी कॉपी करून घ्यायचे आहे
नंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपण बनवतोय तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आता आपण ती तो आपला जो काही आता इफेक्ट चा व्हिडिओ घेतलेला आहे तर ते इफेक्टच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर मला जायचे 300 रुपये क्लिक करायचे आणि बेस्ट एफ एस करून द्यायचे त्यानंतर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आहेत ना ते असेल तर ते शेअर चॅट नव्हते क्लिक करून द्यायचे
त्यानंतर खाली जे की तुम्हाला मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर ते मोठे एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ सेव व्हायला चालू होऊन जाणार तर मित्रांना आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता जर तुम्हाला आजच्या ब्लॉग पोस्ट आवडला असेल नक्की मित्रांनो असंच नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघण्यासाठी आपल्या या वेबसाईट वरती येत जा नक्की तुम्हाला डेली नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघायला मिळतील आपल्या या वेबसाईट वरती
आणि जर तुम्हाला हे ब्लॉग पोस्ट वाचून काही समजलं नाही तर याच्यावरती आपण youtube ला व्हिडिओ पण अपलोड केलेले असतात म्हणून तुम्ही youtube ला पण व्हिडिओ बघू शकता ओके तर आता मित्रांनो त्यानंतर आता आपलं व्हिडिओ बनवून झालेले आणि आपल्या आजच्या ब्लॉग पोस्ट पण झालेले आणि जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग बद्दल काहीही अडचण वगैरे येत असेल तर मी तुम्हाला खाली इंस्टाग्राम ची लिंक दिलेली आहे तर तुम्ही मालिश टेकाम वरती मेसेज करायचे तिथं मला तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल तर ते सांगायचे नक्की तुमचे उत्तर दिल तुमचे इंस्टाग्राम वरती
आणि जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवणही शकतात तर telegram ची instagram ची आणि सर्व जे काही प्लॅटफॉर्म आहे ते युट्युब वगैरे तर त्यांची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तर आता भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये पुढच्या
