😎आपलीच हवा aaplich hava alight motion video editing gk creation alight motion video editing
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचा अजून एका ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचा आपण ब्लॉक पोस्टमध्ये आपण आलेत मोशन ॲप मध्ये व्हिडिओ एडिटिंग कसं करतात हेच शिकणार आहोत तर आजचे व्हिडिओ आपण आपलीच हवा या मराठी गाण्यावरती बनवलेला आहे तर म्हणून आपला आजचा ब्लॉग पोस्ट तुम्ही पूर्ण वाचायचे आणि पूर्ण प्रोसेस बराबर यूज करायची आणि तुम्ही तुमचे फोटोंचे व्हिडिओ एडिटिंग करायचे आहेत
आणि जर तुमच्याकडे आलेत मशीन तर ते एप्लीकेशन आधी डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे तुमच्या मोबाईल मध्ये तर एप्लीकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल ला दिलेले आहे तिथून मित्रांनो आलेत मशीन एप्लीकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे तुम्ही सर्वांनी ओके
STAPE 1
तर आता सर्वांनी तुम्ही काय करायचे जे केम तुम्हाला खाली बीट मार्क आणि इफेक्ट ची लिंक दिलेली आहेत तर ते दोघे लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या आलेत मशीन ॲप मध्ये त्यानंतर जी काही ऑल मटेरियल व लिंक दिलेली आहे त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून नंतर तिची फाईल ओपन करून घ्यायचे आता लगेच तर जीपला ओपन केल्यानंतर आता
आलेत मशीन आपला ओपन करायचे नंतर आता तुम्ही जे काय ते दोन लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि इफेक्ट चितळ त्यांचे दोन प्रोजेक्ट भरलेले असतील त्यांनी पैकी जो आपला पहिला बिटमागच्या प्रोजेक्ट आहे तर त्या बीट मागच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचे आहे नंतर भेट मग प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मित्रांनो तिथं तुम्हाला खाली मोठे प्लस चे बटन दिसत असेल तर त्या मोठ्या प्लस च्या बटणावर क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे नंतर मित्रांना तिथे तुम्हाला बाजूला एका कोणत्या एका फोल्डरचं नाव दिसेल तर त्या फोल्डर च्या नावावर क्लिक करायचे नंतर आता तुम्ही जी काय जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईल ओपन केलं असेल तर तिच्या नावाचा एक फोल्डर बनलेला असेल तर त्या फोल्डरला तिथून सिलेक्ट करायचे आहे
नंतर त्या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर ते फोल्डरमध्ये जेवढे फोटो आणि म्हाताऱ्याला वगैरे असेल तर तिथे तुम्हाला सर्विस दिसायला सुरुवात होऊन जाणार तर मित्रांनो तिथून काय करायचे तिथून आधी मी तुम्हाला त्या फोल्डरमध्ये दोन लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले 73 आधीचे की आपले बारा सेकंदाचे जाहिरातीला व्हिडिओ आहे मोठी तर ती घेऊन घ्यायची आहे नंतर तिला घेतल्यानंतर अजून पुढे यायचे पुढे आल्यानंतर पुढे मी तुम्हाला एक शेप लावून दिलेल्या व्हिडिओ क्लिप नावाचा तर तिथे आल्यानंतर आता जे काही दुसरी आपली दोन सेकंदाची तर ती डायरेक्ट व्हिडिओ घेऊन तिथं लावून घ्यायचे ओके
STAPE 2
त्यानंतर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला शेवटी प्रांत जेवढेही बिटमक लावून दिलेले आहेत तरी सर्व बीटमक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत तर मी पटापट हे सर्व भेटण्याप्रमाणे माझे सर्वे फोटो लावून घेतो तर तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे नंतर मी त्यांना आता भेट मग प्रमाणे फोटो वगैरे लावल्यानंतर आता झोपाय आपला पहिला बीट माक आहे तर त्या पहिल्या भेटनाकृती यायचे नंतर पहिला बीट माकुर ते आल्यानंतर अजून प्लस चा बटन वरती क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथं तुम्हाला एक आपलीच हवा नावाची पीएनजी बनवून झालेले तर ते पी एन जी ला घेऊन घ्यायची नंतर ते पिंजीला व्हिडिओच्या शेवटी प्रांत ओढून घ्यायचा आहे नंतर आता जिथे आपण दोन सेकंदाचे मध्ये लावलेले तर तिथे यायचे नंतर ते पीएनजीचा जो काही मधला भाग असेल त्या व्हिडिओच्या फक्त लेयर केला व्हिडिओचा दोन सेकंदाचा तर तिथून त्या पीएनजी चा भाग कट करून द्यायचे तर मी ते मला ते सर्व युट्युब व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर युट्युब व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्यायचा आहे
तर अशाच पद्धतीने अजून सुरुवातीला यायचे अजून आपला प्लसचा बटन होते क्लिक करायचे मीडियाचे ऑप्शन वरती क्लिक करायचे तिथून बॉर्डर पेनची घेऊन गेल्यानंतर ते बॉर्डर पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहेत आता मित्रांनो आता आपण जेवढे बीटमक प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत तर त्यांना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो आता तुम्ही जी काही दुसरी लिंक इनपुट केली असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट करते यायचे त्यासाठी मित्रांनो बॅक यायच आहे नंतर आपल्या इफेक्ट प्रोजेक्टला तिथून ओपन करायचा आहे
नंतर आता हे पिक्चर प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तिथे मी तुम्हाला तिथे मी तुम्हाला तीन फोटोंवरती एक लावून दिलेले तर आता हे आपला जो काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाव मध्ये जायचे तीन करायचे आणि तिथून त्या पहिल्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे नंतर पुन्हा आपण बनवत आहोत त्या प्रोजेक्ट वरती यायचे आहे नंतर मित्रांनो आता जो काही आपला सुरुवातीचा पहिला फोटो असेल तर त्या पहिला फोटोला हवाले बीड पेस्ट करायचा आहे
त्यानंतर पुन्हा आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आता झोक्या दोन नंबरचा फोटो असेल तर ते दोन नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे नंतर अजून आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वरती यायचे आता शेवटी यायचे शेवटी आल्यानंतर आता झोके आपला शेवटचा फोटो असेल तर त्या शेवटचा फोटो लावायला इकडे पेस्ट करायचे फक्त शेवटचा फोटो लावायला इकडे पेस्ट करायची दोन नंबरचा फोटो वर चे ओके
STAPE 3
त्यानंतर अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काय आपला शेवटचा फोटो असेल तर ते शेवटच्या फोटोवरचे बेड कॉपी करून घ्यायचेत नंतर अजून आपण बनवत आहे त्या प्रोजेक्ट हातात बनवतात त्या प्रोजेक्ट वरती आल्यानंतर आता सुरुवातीपासून तर शेवटी पर्यंत आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत नाही पिक लावलेले तर ते सर्व राहिलेले फोटो पेस्ट करायचा आहे एकही फोटो सोडायचे नाही आता जेवढे फोटो राहिलेले असतील नाही पिक लावलेले तरी सर्व राहिलेले फोटो पेस्ट करायचे पटापट
त्यानंतरही राहिलेले फोटो नाही पॅड पेस्ट केल्यानंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेलं आहे आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आहे का दिसत असेल तर ते शेअरच आयकॉन मध्ये क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे की तू मला मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांना आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता जर तुम्हाला आजचे ब्लॉग पोस्ट आवडले असेल नक्कीच आपल्या वेबसाईट वरती डेली अशाच पद्धतीने नवीन नवीन ब्लॉक पोस्ट अपलोड केलेले असतात नक्की डेली व्हिडिओ एडिटिंग चे ब्लॉग पोस्ट वाचायला येत जा आणि एडिटिंग शिकायच्या
आणि जर तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये काही समजले नाही तर याच्यावरती स्पेशल मी youtube ला फुल व्हिडिओ बनवलेला आहे तर youtube ला तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर youtube चॅनेल लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे आणि जर काही तर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती मेसेज करून विचारू शकतात तिथे मी तुमचे सर्वांचे रिप्लाय देतच असतो तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये
