😍लव लव लवते ही काया – lav lav lavte hai kya alight motion gk creation instagrm tending editing || 1077

😍लव लव लवते ही काया – lav lav lavte hai kya alight motion gk creation instagrm tending editing

 


नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या आजचे ब्लॉग पोस्ट आलेत मध्ये व्हिडिओ एडिटिंग कसं करतात याच्यावर ते बनवलेला आहे म्हणून आजचा ब्लॉग पोस्ट तुम्ही सर्वांनी वाचा पूर्ण आणि जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट मध्ये काही समजलं नाही तर Youtube ला आपलं फुल विडिओ असत अपलोड केलेले तर ते विडिओ बगुन घायच आहे जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट मध्ये काही समजलं नसेल तर त्यानंतर आता तुम्हाला आजच्या व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी अलर्ट मशीन अँप ची गरज पडणार आहे म्हणून एप्लीकेशन डाउनलोड करून ते अप्लिकेशन ला इन्स्टॉल करून घ्यायचे जर तुमच्याकडे नसेल तेव्हा जर तुमच्याकडे असेल तर आपला आधी ओपन करून घ्यायचा आहे

STAPE 1
तर एप्लीकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे खाली मी तुम्हाला बीट मार्क आणि इफेक्ट ची लिंक दिलेली आहे तर ते दोघे लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या लाईट मोशन ॲप मध्ये त्यानंतर ते दोघे लिंक इनपुट केल्यानंतर आता जी काही तिसरी ऑल मटेरियल वाली लिंक दिलेली आहे त्याच्याने डाउनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचा आता लगेच कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे ही मटेरियल युज केलेली आहे तर हे सर्वे मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून जी पहिला डाऊनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर आता काय करायचे

 

आलेत मशीन एप्लीकेशन ओपन करायचे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील भेटणार आणि इफेक्टचे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांपैकी जो आपला पहिला बीट मार्च चा प्रोजेक्ट आहे तर ते भेट मागच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचा आहे नंतर भेट मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर आता तिथे तुम्हाला मी काही ग्रुप आणि काही व्हिडिओ वगैरे लावून दिलेली एक आणि काही ग्रुप लावून दिलेले तर तुम्हाला त्यांनी फक्त एका ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आणि एक ब्लॅक केले तेवढे दिलेले तिथे तुम्हाला एक व्हिडिओ ॲड करायचे तर मी तुम्हाला सांगणारे तशा पद्धतीने करायचा आहे

  BEAT MARK

तर आता आधी मित्रांनो जो काही पहिला ग्रुप आहे आपला तर त्या पहिला ग्रुपला ओपन करायचे त्यासाठी त्या पहिल्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला एक ब्लॅक क्रीम मध्ये फोटो दिसत असेल तर त्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर मो अँड ट्रान्सफरच ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला त्या फोटोचे नाव दिसेल तर त्या फोटोचे नावावर क्लिक करायचे नंतर वरती तुम्हाला फोल्डरचं नाव दिसेल तर त्या फोल्डर च्या नावावर क्लिक करून आता तुमचे फोटोमध्ये असतील तर त्या फोल्डरला तिथून सिलेक्ट करून घ्यायचे नंतर त्या पोर्टलला सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो दिसायला सुरुवात होऊन जाणार

STAPE 2

नंतर आता तुम्हाला काय करायचे आता तिथून तुम्हाला तुमचा जो काही फोटो घ्यायचा असेल तुम्हाला त्या गोल सर्कल मध्ये तर सुट्टीतून तो एक कोणता एक फोटो सिलेक्ट करायचे वाढते तुम्हाला प्लस बटन दिसत असेल तर त्या प्लस चा बटन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा तो फोटो घेऊन घ्यायचे आणि तिथे बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ऍडजेस्ट करण्यासाठी फोटो वरती क्लिक करायचे आणि त्याला तुम्ही आजूबाजूला घेऊन ऍड्रेस करून लावू शकता जशा पद्धतीने तुम्हाला लावायचा असेल तर अशा पद्धतीने ऍडजेस्ट करून लावून घ्यायचे एकदम सोपे

नंतर मित्रांनो आता किती तुम्हाला मी एक ब्लॅक करेन मध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर अजून कलर ऑप्शन मध्ये जायचे नंतर ते तुम्ही तुम्हाला ब्लॅक करेन चा व्हिडिओ बनवून दिलेले तर तो व्हिडिओला सिलेक्ट करायचे नंतर त्या व्हिडिओला तिथून तशा पद्धतीने घेऊन घ्यायचे जसे पद्धतीने आता आपण फोटो घेतलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही तो व्हिडिओ घेऊन बरोबर लावून घ्यायचा आहे

त्यानंतर आता आपले जेवढे सुरुवातीच्या ग्रुप मधलं काम होतं तर ते सर्व झालेले येते नंतर आता मी तुम्हाला पुढे शेवटी पर्यंत जेवढेही बीट पाक लावून दिलेले तर ते सर्व भेट मग प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर तुमचे फोटो लावण्यासाठी आता आपला पहिला भेट मग वरती यायचे तीन पण पंधरा सेकंदावरती नंतर पुन्हा प्लस च्या बड्यांवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सेलेट करायचे नंतर आपल्या पुढच्या बीटमक वरती यायचे नंतर फोटोचा पुढचा भाग कट करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व भेट मग प्रमाण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे पटापट मी सर्व फोटो लावून घेतो

STAPE 3

तर आता तुम्ही सर्वे बीटमग प्रमाणे फोटो वगैरे लावल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर अजून प्लसच्या बटनवर क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर इथून तुम्ही बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायचे तर मी ते बॉर्डर पेनची तुम्हाला जी फाईल मध्ये दिलेली असते फक्त ती बॉर्डर पिन घेऊन घ्यायची नंतर ती बॉर्डर बिंजी घेतल्यानंतर तिला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपले जेवढे हे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर सर्व लावले गेलेले आहे आता आपण जे काही फोटो लावलेले तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत

   SHAKE EFFECT

इफेक्ट पेस्ट करण्या साठी आता तुम्ही जि दुसरी लिंक इम्पोर्ट केली असेल तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल त्या प्रोजेक्ट वरती यायच आहे नंतर इफेक्ट च्या प्रोजेक्ट वर्ती आल्या वर आता तिथं मी तुम्हाला 4 फोटो वर्ती इफेक्ट लावून दिले आहेत तर त्यांच्या वरचे इफेक्ट कॉपी करून तुम्हाला ते बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये लावलेले फोटोना इफेक्ट पेस्ट करायचे आहेत

तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो आता पहिला जो फोटो आहे आपला तर त्या पहिला फोटो वरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो इफेक्ट नावामध्ये जायचे तीन करायचे आणि कॉफी फीड करून घ्यायचे त्या पहिल्या फोटोवरचे नंतर परत आपण बनवत आहे त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर बनवत आहोत त्या प्रोजेक्ट वरती आल्यानंतर मित्रांना आता जो काही आपण इफेक्ट कॉपी केलेले तर तो कोणत्या कोणत्या फोटोला लावायचे आधी मी तुम्हाला सांगून देतो नंतर तुम्ही तुमचे फोटो नाहीत पेस्ट करायचे आहेत ओके

STAPE 4

तर आता मित्रांनो आता मी तुम्हाला मध्ये मध्ये ते दोन दोन बीट मार्क लावून दिलेले आहेत तर जेवढेही दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो दिसतील भावांनो तुम्हाला तर ते दोन दोन बीट मागचे पुढचे पूर्ण हा वाला इकडे पेस्ट करायचे आहेत तर तुम्ही काय करायचे जेवढे तुम्हाला दोन दोन बीट मग दिसतील तर त्यांचे पुढचे फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे तीन वरती क्लिक करायचे आणि पेष्टे फेस करून द्यायचे आहेत तर अशा माझ्याशी पद्धतीने आता जे काही दोन दोन बिट मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर ते एक एक फोटो पेस्ट करून द्यायचा आहे फक्त दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो ना ओके

त्या नंतर आता आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आता जो आपला २ नबर च्या फोटो वरचे इफेक्ट कोपी करून घ्याचे आहेत नंतर आता आपला बीटमार्क च्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आता सेवती २ बीटमार्क च्या पुढचे जेवेडे हि फोटो असतील त्यांना हा इफेक्टपेस्ट करून द्यायचं आहे तर मी यांना पटापट इफेक्टकरून घोतो तर आता मी सर्व फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून दिला आहे तुम्ही पण पेस्ट करून घ्याचा आहे ओक नंतर आपला इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आपल पुढचा फोटो वरचे इफेक्ट कोपी करून घ्याचे आहेत नंतर आपला बीटमार्क च्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे

नंतर पहिल्या बीटमार्क पासून जिथ २ बीटमार्क दिसतील तिथ पर्यंत आता आपण जेव्डे पण फोटो लावले आहेत त्यांना हा इफेक्टपेस्ट करून द्याच आहे नंतर तर मी पटपट यांना इफेक्ट करून घेतो नंतर आजून आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आपल्या शेवत च्या फोटो वरचे इफेक्ट कोपी करून आता आपले जेव्डे पण फोटो रहिलेले असतील न इफेक्ट लावलेले तर त्या सर्व फोटोना इफेक्ट पेस्ट करून द्याच आहे त्या नंतर आपला विदेओ बनून झालेला आहे त्या नंतर विदिओ ला सेव करण्या साठी वरती शेर च इकॉन दिसेल त्याचा वरती क्लिक कार्यच आहे आणि त्या नंतर तुमच विदेओ सेव होयला चालू होऊन जाणार

  ALL MATERIAL

तर मित्रानो आपला आजचा ब्लोग पोस्त हाच होता तर भेटूया आता आपल्या पुढच्या ब्लोग पोस्त मध्ये जर तुम्हाला आजच्या ब्लोग मध्ये काही समजल नसेल तर आपला YOUTUBE ला विदेओ आहे नक्की एक दा बगून घ्या आता भेटू आपल्या पुढच्या पोस्त मध्ये

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad