Suna Hai Tere Naino Mein Instagram Trending Reels Editing | Tere Nainon Mein Song Capcut
मित्रांनो आता तुम्ही सुरवातीला व्हिडिओ बघितला असेल तशा प्रकारे जर तुम्हाला सेम टू सेम व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे? आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला फोटो एडिट करायला शिकवणार आहे, जसे मी व्हिडिओमध्ये फोटो घेतलेले आहेत, फॉग टाईप ब्लर वगैरे जे आपले ग्लो टाईप फोटो आहेत. तर ते मी तुम्हाला आधी बनवायला शिकवणार आहे. जर तुम्हाला तसे फोटो बनवता येत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुढे करून बघू शकता जे आपले व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट आहे तो तुम्ही
तो तुम्ही डायरेक्ट बघू शकता. जर एडिट करता येत नसतील फोटो तुम्हाला एडिट करायचे असतील तर हा व्हिडिओ इथून स्टार्टिंगपासून एकदम सुरुवातीपर्यंत नीट लक्ष देऊन बघायचा आहे. आता हे
आता यासाठी तुम्हाला लाईट रूम नावाचे ॲप्लिकेशन लागेल हे ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचे तिथून तुम्ही घ्यायचे ठीक आहे तिथूनच घ्यायचे तेव्हाच तुम्हाला सगळं फ्री भेटेल ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे इथून मी आता गॅलरीमध्ये ओपन केलेले जसे की गॅलरी ओपन केली इथून मी हा फोटो घेणार आहे तर तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे समजा इथून मी हा फोटो घेणार आहे जसे की आता फोटो सिलेक्ट केलेला आहे तिथे शेअर वरती क्लिक करून हे लाईट रूम नावाचे ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये हा तुम्ही फोटो इनपुट करायचे ठीक आहे. नंतर बघू शकता हा फोटो इथे येऊन जाईल जसे की
जस की ते हा फोटो आलेला आहे थोडे थांबायचे आणि फोटो आल्यानंतर बाकी इथून मी रिसेट करून घेतो. आधी मी थोडे एडिट केले तर मी इथून ऑल रिसेट करून घेतो ठीक आहे. फोटो घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल सगळं ठीक आहे खाली तुम्हाला एवढे ऑप्शन दिसतील. आता जर तुम्ही
नवीन असाल, कधी तुम्ही लाईटरूम युज केलेले नसेल तर तुम्हाला थोडं अवघड वाटू शकतं, पण एवढं अवघड नाही सोपं आहे. आपण जे मेन मेन गोष्टी आहे, तेच आपण बघणार आहोत. ठीक आहे. सगळं
सगळ्यात पहिले काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला तीन नंबरवरती क्रॉपचा ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करून एक नंबरचं ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि इथून नो बॉक्स वाली ही रेस सिलेक्ट करून फोटो इथून तुम्ही क्रॉप करून घ्यायची नंतर नंतर ओके करायचे, नंतर परत खाली चार नंबरचा ऑप्शन वरती क्लिक करून ब्लर नावाचा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काय ब्लरची रेस आहे तर ही लाय इथून पूर्ण 100 पर्यंत वाढून घ्यायचे.
शंभर पर्यंत वाढवल्यानंतर थोडं थांबायचे अशा प्रकारे ऑटोमॅटिक मागचे जे काही ब्लर आहे ते होऊन जाईल. तर तुम्हाला खूप सारे ब्लरचे ऑप्शन दिसतात. पण एक नंबरवरती जे सर्कन नावाचे ब्लर आहे, हेच तुम्ही राहू द्यायचे ठीक आहे. आणि जर हे ब्लर होत नसतील तर तुम्ही काय करायचे, तुमच्याकडे जे आहे लाईट रूम असेल ते डिलीट करायचे. आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉइन करायचे तिथून तुम्ही ते घ्यायचे. टेलिग्राम चॅनेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे. इथून ब्लर करून घ्या फोटो. नंतर खाली पाच नंबरवरती क्लिक करून मास्कच्या ऑप्शनवरती यायचे इथं बघू शकता, हे वालं आणि तुम्हाला जर अशा प्रकारे
अशाप्रकारे अह मार्क्सच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर काही प्लस च बटन दिसत नसेल, तर इथं बाजूला एक व्हाईट कलरची एक पट्टी दिसेल. तर इला इथून ओढून घ्यायचे अशाप्रकारे. नंतर हे बटन दिसून जाईल. प्लस बटन
plus बटणवरती क्लिक करून काय करायचं इथे तुम्हाला लिनिअर ग्रॅडिएंट म्हणून हे ऑप्शन हे बघू शकता तर हे तुम्ही आधी घ्यायचंय. आणि इथे वरती कुठेही क्लिक करायचे. इथ हे ऑप्शन एनेबल होऊन जाईल. इथे वरती गुलाबी, लाल कलर सारखं हे दिसत आहे. तर हे असंच राहू द्यायचं. नंतर इथे तुम्हाला तीन टिम दिस्तये. इथ एक वरती, एक इथं खाली आणि एक शेवटी आणि इथे चौकोनी बॉक्स आहे. तर काय करायचं सगळ्यात पहिले जे काही इथं खालचे खालून दोन नंबरचे जे काही अ टिम आहे
टिंब आहे इथं क्लिक करून ओढून घ्यायचं थोडंसं अशाप्रकारे नंतर लास्टचं शेवटचं जे काही टिंब आहे याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि याला थोडं रोटेट करून घ्यायचंय आणि मधला चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे एकदा अशाप्रकारे आणि क्लिक करून ठेवल्यानंतर इथं वरती तुम्ही कुठेही घेऊ शकता ठीक आहे एवढं
एवढं तुम्ही करायचं आहे एवढं केल्यानंतर काय करायचं इथं तुम्हाला खाली ऑप्शन दिसतील इथं तुम्ही लाईट मध्ये यायचं आणि एक्सपोजरची रेषला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने वाढवून घ्यायचं समजा मी इथं आता जवळपास एक पर्यंत 1% केलेले ठीक आहे. नंतर खाली यायचं शैडोची रेषला पण तुम्ही थोडीशी वाढवून घ्यायचे जसे.
जसे की आता मी एकूणच केलंय. नंतर हायलाईटच्या रेसला पण तुम्ही थोडंसं वाढवून घ्यायचंय, तुमचा फोटोच्या हिशोबाने वाढवायचंय ठीक आहे. तर इथून वाढून घेतलेले हे तीन तुम्ही वाढवून घ्यायचे एक्स्पोजर, हायलाईट आणि सावली ठीक आहे. नंतर इथे तुम्हाला इफेक्ट्स मध्ये यायचं, इफेक्ट्स च बटन याच्यामध्ये यायचंय. टेक्सचरच्या रेसला पूर्ण झिरो करून घ्यायचंय, क्लॅरिटीच्या रेसला पण पूर्ण झिरो
झिरो करून घ्यायचे. ठीक आहे?
ठिके? नंतर इथं एवढं झालेलं आहे, नंतर ओके करायचं. बघू शकता इथं वरती 'फॉग' हे टाईप आलेलं आहे आणि एवढं झाल्यानंतर काय करायचं? इथं तुम्ही 'एडिट'मध्ये यायचे, 'कलर'मध्ये यायचे, 'मिक्स'मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं, मागचे जे काही कलर असेल, झाडं वगैरे असतील, पानं फुलं जे काही पानं फुलं असतील, तर तुम्ही काय करायचं त्यांच्या कलर इथे तुम्हाला दिसेल, जसे की आता हिरवा हिरवा कलरचा रंग आहे मागे. तर इथून मी सिलेक्ट केलेलं आहे. नंतर
नंतर इथे हुई सॅच्युरेशन आणि ल्युमिनन्स हे तीन ऑप्शन दिसतात. तर तुम्ही हे तीन कमी-जास्त करू शकता, जसे की आता हुई नावाचे रेस ला मी इथून कमी करतो आणि मागचे जे काही ग्रीन होतं, तर ते अशा प्रकारे येल्लो सारखं होऊन जाईल बघू शकता. वाढवलं तर जास्त ग्रीन होऊन जाईल. तर मी थोडा येल्लो टाईप ठेवणार आहे, तर अशा प्रकारे एवढं करून घेतो.
सॅच्युरेशन जसे की तुम्हाला वाढवायचे असेल तसे कलर टाईप करायचे असेल तर तुम्ही वाढू शकता. तर मी याला थोडस वाढून घेतो. आणि लुमिनन्स म्हणजे जर तुम्हाला मागचा उजेड जास्त वाढवायचा असेल, बघू शकता. तर तुम्ही ते वाढू शकता किंवा डार्क करू शकता पण माझा जेवढे जेवढ आधी होत, तेवढेच छान दिसते. तर मी एवढच ठेवणार आहे.
नंतर इथून पिवळा कलर सिलेक्ट करतो आता मागे जास्त थोडे येलो टाईप झालेले तर काय करतो इथं एक नंबरचे रेस थोडासा वाढून घेतो बघू शकता ग्रीन किती छान प्रकारे झाले. सॅच्युरेशन थोडंसं कमी करून घेतो बघू शकता किती छान प्रकारे दिसतंय.
नंतर बाकी तर जे न्या कलर आहे, आकाश कलर आहे तर तुम्ही ते तुमच्या फोटोच्या हिशोबाने वाढवून घ्यायचे. तुमच्या फोटोमध्ये जे जे कलर असतील, ते तुम्ही इथून कमी-जास्त करून बघायचे. ठीक आहे? नंतर ओके करायचे. बघू शकता, किती छान प्रकारे आता आपला फोटो एडिट झालेला आहे आणि जर तुम्हाला फोटोवरती ब्युटी वगैरे वाढवायचा असेल, तर तुम्ही काय करायचं? इथं डिटेलमध्ये यायचे. इथं चार नंबरच्या ऑप्शनमध्ये थांबायचे. डिटेलमध्ये यायचे. इथं तुम्ही नॉइजमध्ये यायच्या आधी नॉइज पूर्ण ही जी काही रेस आहे, नॉइजची, तर हिला फुल वाढवून घ्यायचे, बघू शकता. आणि बघू शकता, इथं आपला
आणि बघू शकता इथं आपले ब्युटी वाढवून घेतलेले आहे. कमी पण करू शकता तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही कमी जास्त करू शकता. ठीक आहे. आणि मागं खाली पण हे डिटेल्स अं चा ऑप्शन म्हणजे हे जास्त वाढवलं तर डिटेलमध्ये तुमची जी नॉईस येईल म्हणजे जे अं ब्युटी आहे ते वाढेल. ठीक आहे. तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता. तर मी एवढंच वाढवले आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अजून मास्क लावायचे असतील तर अजून मास्कमध्ये यायचं इथं प्लसवरती क्लिक करून इथून तुम्ही अजून मास्क ॲड करू शकता जसे की रेडियल, ग्रेडियंट म्हणून हे मास्क आहे. आता क्लिक केलं तरी इथं गोल दिसेल तर इथून याला ओढू शकता अशाप्रकारे तिरपा करू शकता.
अशाप्रकारे तुम्ही बघू शकता, जसं तुम्हाला वाटेल तसं करू शकता. परत तुम्ही लाईटमध्ये येऊन तुम्ही इथून एक्स्पोजर वाढू शकता, तसंच तुम्ही हायलाईट वाढू शकता, शॅडो वाढू शकता, ईपीसमध्ये जाऊन. टेक्सचर झिरो करायचे, क्लॅरिटी झिरो करायचे आणि नंतर बघू शकता इथं पण आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण जो फोटो आहे तर तो एडिट करू शकता. नंतर एडिट केल्यानंतर आता परत परत तुम्हाला जर अशा पद्धतीने एडिट करायचा नसेल तर तुम्ही ही सेटिंग कॉपी पण करू शकता. सिम्पली आता तुम्ही एकदा फोटो एडिट करून घ्यायचे. इथं तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी.
कॉपी सीटींग वरती क्लिक करून इथं हे सगळे ऑप्शन टिक करायचे. जर क्रॉपिंगचा ऑप्शन टिक करायचा नसेल तर याला बंद करून घ्यायचं पण मी टिक करणार नंतर ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर फक्त गॅलरी मधून दुसरा फोटो ॲड करायचे इथून तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचे जसे की आता मी इथून आता गॅलरी मधून एक फोटो ॲड करतो.
समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे. इथून मी परत इथं लाईट रूममध्ये ऍड केलेलं आहे. ठीक आहे, आता इथे आधीपासून एडिट येते तर मी इथून काय करतो याला मी थोडं रिसेट करून घेतो. ठीक आहे, ऑल रिसेट केलेले आहे. आता तुम्ही काय करायचे इथून ते सेटिंग कॉपी केले होते, तर तिथं सिम्पली इथं 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचे. नंतर ऑटोमॅटिक इथं पेस्ट होऊन जाईल आणि एडिट होऊन जाईल आपला फोटो. तर अशाप्रकारे तुम्ही तुमचे फोटो एका क्लिकमध्ये एडिट करू शकता. सुरुवातीला तुम्हाला एकच फोटो एडिट करायचा पडेल. नंतर 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी प्रीसेट करायचे. म्हणजे
असे म्हणजे किंवा कॉपी सेटिंग सेटिंग करायची आणि नंतर पुढच्या फोटोला फक्त पेस्ट सेटिंग करायची, नंतर तुमचा ऑटोमॅटिक फोटो एडिट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त तुमचे फोटो एडिट करून घ्या. दहा-पंधरा फोटो जेवढे असतील ते एडिट करून घ्या. आता तुम्हाला एडिटिंगची तर समजलं असेल सोप्या प्रकारे मी तुम्हाला शिकवले. आता
आता काय करायचंय आता आपल्याला व्हिडिओ एडिट करायचंय तर चला आता आपण डायरेक्ट आपल्या 'कॅप कट' ॲप्लिकेशनमध्ये जाऊ. जसं की मित्रांनो आता मी 'कॅप कट प्रो' ओपन केलंय, जर तुमच्या 'कॅप कट प्रो' चालत नसेल तर हे पण तुम्ही आपल्या 'टेलीग्राम' चॅनेलवरूनच घ्यायचंय. तिथून तुम्ही घेतल्या नंतर शंभर टक्के वर्किंग करेल, ठीक आहे. तर 'टेलीग्राम' चॅनेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अजून पण मी सांगतो तिथूनच तुम्ही सगळे ॲप्स घ्या, ठीक आहे. आता
आता एवढे झाल्यानंतर काय करायचे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. आता तुम्ही कॅपकट प्रो ओपन केलं न्यू व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे तुमचे जे एडिट केलेले फोटो असतील ते तुम्ही घ्यायचे. समजा इथून मी आता एक्झाम्पलसाठी मी कोणताही एक फोटो घेऊन घेतो. समजा
समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे तर
तर इथून मी फोटो सिलेक्ट केलेला आहे. इथे
येथे एचडी वरती क्लिक करून ॲड करून घ्या फोटोला. नंतर खाली ऑप्शन स्क्रोल करून एस्पेक्ट रेशोमध्ये येऊन 9:16 रेशो सिलेक्ट करायचे. फोटो
फोटोची लेयरला 30-1 सेकंदापर्यंत आधी जोडून घ्यायचे परत सुरुवातीला यायचे. खाली हे ऑप्शन स्क्रोल करून ओव्हरले मध्ये येऊन ओव्हरलेमध्ये यायचे. ओव्हरलेहून आपल्या जीप फाइलचा फोल्डर सिलेक्ट करायचा आजचा. जीप फाइल पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जावे, आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर ठीक आहे. तिथून तुम्ही जीप फाइलचा फोल्डर, तुम्ही जीप फाइल डाउनलोड करून तिला एक्सट्रॅक्ट केल्यानंतर या फोल्डरमध्ये तुम्हाला अशाप्रकारे 17 सेकंदाचा एक बिटमार्क ऑडिओ व्हिडिओ भेटून जाईल, तर हा तुम्ही घ्यायचे.
नंतर खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे. इथून काय करायचे? एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे नावावरती क्लिक करून याच्यावरचे ऑडिओ गाणे तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. नंतर पुढे यायचे आता नंतर पुढे आल्यानंतर आता इथे तुम्हाला पुढे इथे मध्ये बिट मार्क १ म्हणजे बिट १, बिट २ अशा प्रकारे नाव दिसतील. त्या त्या ठिकाणी थांबायचे वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. तर पटापट तुम्ही काय करायचे बिट प्रमाणे तुम्ही तुमचा जो हा फोटो असेल, तर तो
तर तो पटापट स्प्लिट करून घ्या तर मी शेवटपर्यंत पटापट बीडप्रमाणे स्प्लिट करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो
सांगतो तर बघू शकता शेवट पर्यंत टोटल आपले २२ बीट होते तर इथपर्यंत फोटो स्प्लिट केल्यानंतर आयडीओ च्या शेवटी येऊन वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून म्हणजे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करून टाकायचे आणि इथे ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ घेतला आहे. इथून आपण डिलीट करून टाकायचे. आता इथून तुम्ही काय करायचं, वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. आता हे फोटो एकसारखे आहेत सगळे, तर तुम्हाला काय करायचं आहे. एक-एक फोटोवरती क्लिक करून इथे रिप्लेसमध्ये यायचंय. फोटो
फोटोजमध्ये यायचे, जे जे तुम्हाला फोटो लावायचे असतील वेगवेगळे ते ते फोटो वरती क्लिक करून अशाप्रकारे तुम्ही फक्त रिप्लेस करून घ्या पटापट तुम्ही तुमचे फोटो, ठीक आहे? तर मी
तर मी काय करतो फोटो वगैरे रिप्लेस करून घेतो, पूर्ण आधी व्हिडिओ रेडी करून घेतो, एडिट करून इफेक्ट, ॲनिमेशन वगैरे सगळं लावून घेतो. मग मी तुम्हाला एकत्र सांगतो कशा प्रकारे कोणते ॲनिमेशन कोणते व्हिडिओ
कोणते व्हिडिओ पिक्स लावायचे ठीक आहे तर इथून मी थोडासा व्हिडिओ इथून थांबवून घेतो आणि मी तुम्हाला लगेच सांगतो पुढचा ठीक आहे. Five hours later. मित्रांनो बघू शकता सगळं मी फोटो इपीक्स वगैरे सगळं लावून घेतलेल आहे व्हिडिओ इपीक्स पिन वगैरे सगळं लावून घेतलेल आहे रेडी झालेले व्हिडिओ आता मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे कोणते ॲनिमेशन व्हिडिओ पिक्स लावायचे ठीक आहे. आता
आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं व्हिडिओ इफेक्ट्स आणि जे व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे असतील ते तुम्ही लावून घ्या आता कुठून लावायचे आता जसे की सुरवातीचे फोटो सोडून द्या छोटे छोटे फोटो पण सोडून द्या आता जिथून हा फोटो आपला स्टार्ट होतो 6 सेकंदा पासून जवळपास इथ बघू शकता इथे सेकंद दिसत आहे तर
तर छोटे-छोटे फोटोच्या पुढे थोडा मोठा लेयर वाला फोटो सुरू होतो याठिकाणी. तरीतून काय करायचे इथून बटरफ्लाई नावाचे इथून व्हिडिओ इफेक्ट लावायचे. सिम्पली काय करायचे, इथे तुम्ही काय करायचे इफेक्टमध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं वरती सर्च करायचे बटरफ्लाई म्हणून अशाप्रकारे ठीक आहे. बटरफ्लाई
बटरफ्लाय सर्च केल्यानंतर इथे बघू शकता, इथं थोडं लोडिंग होऊ द्या. एपिक्स वगैरे लोडिंग झाल्यानंतर दिसतील बघू शकता, हा वाला बटरफ्लाय नावाचा इथून उडीप एपिक्स घ्यायचं, लावून घ्यायचे. आणि बाकी फोटोना जर तुम्हाला बॉडी एपिक्स वगैरे लावायचा असतील, तर तुम्ही लावू शकता. मी काय लावलेले नाही. लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता, ठीक आहे.
नंतर आता या ॲनिमेशन लेयर चे ॲनिमेशन कोणत्या पोर्टल ला कोणता लावायचे हे नीट लक्ष देऊन बघायचे आहे. ठीक आहे, आता जे काही सुरुवात चे 1, 2, 3, 4, 5
म्हणजे हे चार बोटं 1 2 3 4 हे चार बोटांना काय करायचे स्लीप अँड स्लाईड वन आणि स्लीप अँड स्लाईड टू जसं की स्पेलिंग बघून घ्या. स्लीप अँड स्लाईड वन अ स्लीप अँड स्लाईड टू आहे, एक नंबरचं बोटला नंतर दुसरा बोटला स्लीप अँड स्लाईड टू
2 नावाचा ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन सापडत नसेल तर तरी स्पेलिंग बघून घ्या इथं आणि इथं वरती सर्च करायचे नंतर सापडून जाईल.
नंतर परत पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे, परत पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड वन नावाचे ॲनिमेशन लावायचे. हे चार फोटोला हा ॲनिमेशन लावायचे, नंतर पाचव्या फोटोला तुम्ही इथून काय करायचे? अ बाऊन्सी रश नावाचे ॲनिमेशन लावायचे बघू शकता हा वाला बाऊन्सी रश, नंतर
नंतर ओके करायचे. नंतर बाकी जे काही फोटो आहे आपले पुढचे, ६,७,८,९,१०,११,१२,१३,१४. ६ ते १४ नंबरपर्यंत जे काही हे फोटो आहे छोटे छोटे, सगळे फोटोना तुम्ही काय करायचे, पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावायचे, कॉम्बो मधून. ठीक आहे? हे छोटे-छोटे फोटो आहेत ना सगळे, नंतर आता पुढं यायचे अशाप्रकारे.
आपला 15 नंबरचा फोटो आल्यानंतर इथून काय करायचे? ॲनिमेशनमध्ये यायचे, इथून याला ट्रेन 4 नावाचे ॲनिमेशन लावायचे कॉम्बोमधून. परत
परत पुढच्या फोटोला इथून ट्रेन २ नावाचे ॲनिमेशन लावायचे, परत पुढच्या फोटोला ट्रेन ४ नावाचे ॲनिमेशन लावायचे, कॉम मधून. परत पुढच्या फोटोला ट्रेन २ नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि परत पुढच्या फोटोला ट्रेन ४ नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि त्याच्या पुढच्या फोटोला पण तो ट्रेन २ नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोला ट्रेन ४ नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि पुढच्या फोटोला ट्रेन २ नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि शेवटच्या फोटोला ट्रेन ४.
फोर नावाचे ॲनिमेशन लावायचे तर हे ट्रेन टू आणि ट्रेन फोर हे तुम्ही ॲनिमेशन लावायचे पुढे सगळे फोटो नाही ठीक आहे नंतर बघू शकता व्हिडिओ रेडी झालेला आहे सिम्पल आता काय करायचं सुरुवातीला यायचे तुम्ही ओवरले मध्ये येऊन ऍड ओव्हर मध्ये यायचे आणि फोटोजमध्ये येऊन इथे मी पीएनजी दिलेली आहे पीएनजी घ्यायची घेतल्या नंतर हे पीएनजी इथून तुम्हाला जिथे लावायचे तिथे ऍड ऍड करून याचे जे काय लेयर आहे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे नन्तर
नंतर बघू शकता व्हिडिओ आपला रेडी झालेली आहे. आता मित्रांनो एक्सपोर्टची सेटिंग खूप महत्वाची आहे. जर तसा प्रकार तुम्हाला स्मूथ व्हिडिओ पाहिजे असेल तर एक्सपोर्टची सेटिंग बघून घ्या. सगळ्यात पहिले तर हे एक्सपोर्टर इथे जे काही वरती सेटिंग आहे 'एआय एचडी' म्हणून, तर याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायचंय? 'टू के' सिलेक्ट करायचे. 'टू के' होत नसेल तर '1000 पी' केले तरी चालेल आणि फक्त इथून जे काही खालची फ्रेम रेटची रेश आहे तरी हिला पूर्ण 60 पर्यंत करायचंय. तेव्हाच तुमचा व्हिडिओ स्मूथ बनेल.
60 पर्यंत करायचंय नंतर बीट रेटची जी काही रेस आहे इथे शेवटची याला पण पूर्ण 100 पर्यंत करायचंय आणि
आणि क्वालिटीची रेझोल्युशनची रिझ तुम्हाला जशी पाहिजे तशी ठेवायची. बाकीचे खालचे दोघे रिझ तुम्ही फुल ठेवायचे. नंतर एक्सपोर्ट करायचे. सेव टू डिव्हाईस वर क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून डायरेक्ट तुम्ही युज करू शकता. तर अशाप्रकारे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
