hooo tu hai sawere ka sapna song reels editing | Capcut pro | Jaat Na Poocho Prem Ki song

hooo tu hai sawere ka sapna song reels editing | Capcut pro | Jaat Na Poocho Prem Ki song

मित्रांनो या व्हिडिओच सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या होप ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती क्लिक करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल तर चला आपण आपल्या आजचा या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी कॅपकर प्रो ओपन करून घ्यायचे न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचा समजा इथ मी हा फोटो घेतलेला फोटोवरती क्लिक करून एचडी वरती क्लिक करून फोटो ऍड करून घ्यायचे फोटो लेयरला अशा प्रकारे 20 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे परत आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे व्हिडिओज मध्ये यायचे वरून आपल्या जी फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून इथ मी तुम्हाला बिटमार्क आयडिओ व्हिडिओ दिलेला आहे तर हा घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यानंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथ तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट आयडिओ हे नाव दिसेल याच्यावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ गाण तुम्ही खाली घेऊन घ्यायचे नंतर पुढे यायच अशा प्रकारे ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट वन बीट टू बीट थ्री नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायच आहे वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे तर अशाप्रकारे मित्रांनो शेवटीपर्यंत तुम्ही पटापट तुम्ही तुमचा जो काही हा फोटो आहे

 तर याला इथून तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे जसे की इथून आता मी पटापट स्प्लिट करून घेतो मित्रांनो इथं बघू शकता शेवटीपर्यंत मी फोटो कट केलेले आहे नंतर वरच्या मेन फोटो क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायच आहे आणि नंतर परत तुम्ही इथं काय करायच इथं बाजूला क्लिक करायचं ओले मध्ये येऊन तुम्ही हा जो काही ब्लॅक कलरचा व्हिडिओ घेतलेला असेल तर इथून याला पूर्णपणे डिलीट करून टाकायचे ठीक आहे. नंतर काय करायचे तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्या सुरुवातीचा जो फोटो आहे एक नंबरचा दोन नंबरचा जसा आहे तसा राहू द्या तीन नंबरचा फोटो पासून तुम्ही काय करायचे वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला वेगवेगळे फोटो आवडतील ते वेगवेगळे फोटो तुम्ही अशाप्रकारे लावून घ्या जसे की तुम्ही आता मी पटापट सगळे फोटो इथून बदलून घेतोय ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो इथून मी रिप्लेस केलेले आहे फोटो रिप्लेस केल्यानंतर अशाप्रकारे परत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचंय जो आपला तीन नंबरचा फोटो आहे सॉरी दोन नंबरचा फोटो आहे हा आला तर याच्या सुरुवातीला यायचे तर या दोन नंबरचा फोटोचा सुरुवातीला आल्यानंतर काय करायचं इथं तुम्हाला की च बटन दिसेल बघू शकता अशा प्रकारे जर इनेबल होत नसेल तर थोड इथं माग पुढे करायचं मग यायच सुरुवातीला मग फोटोवरती क्लिक करून इथं सुरुवातीला एक की फ्रेम द्यायच अशा प्रकारे क्लिक करायच इथं की फ्रेम लागून जाईल परत याच फोटोच्या इथं शेवटी यायचं

 आणि इथे एक की फ्रेम द्यायचं लागून जाईल आणि नंतर काय करायचं या शेवटच्या की वरती राहायचं इथं अशाप्रकारे आणि दोन बोट अशाप्रकारे फोटो तुम्ही थोडस झूम करून घ्या ठीक आहे एवढं झूम करायचंय नंतर की फ्रेमच्या मध्यभागी यायच इथं तुम्हाला एक ग्राफच बटन दिसेल बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे मध्यभागी आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायच नंतर इथं स्क्रॉल करून पुढे यायच इथून तुम्ही काय करायच फ्लो टू नावाचा इथून ग्राफ घेऊन घ्यायचे लावून घ्यायचे इथ बघू शकता लागून गेलेल आहे नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायच्या आता इथून स्टार्टिंग पासून आपण बॉडी पेक्स लावायच सर सगळ्यात पहिले इथ तुम्ही इफेक्स मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे इथून तुम्ही हॅलो अशा प्रकारे हॅलो ब्लर हे सर्च करायचे हॅलो ब्लर सर्च केल्यानंतर काय करायच इथ एक नंबरवरती येऊन जाईल हा तुम्ही हॅलो नावाचा इफेक्ट घ्यायचे याला पहिला फोटो एवढ ठेवायचे अडजस्ट मध्ये याचे स्पीडला पूर्णपणे कमी करून टाकायच ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे थोडस स्पीडला वाढवल तरी चालेल तर मी थोडस इथून वाढून घेतो जास्त ठीक आहे नंतर इथ एक चौकोन बॉक्स आहे तर या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायच इथून तुम्ही फेड ब्लॅक इथून हा जो ट्रानजक्शन हा लावून घ्यायचे खालचे तुम्ही इथ फुल वाढून घ्यायचे जमल तर ठीक आहे फुल वाढून घ्यायचे 

अशा प्रकारे एवढ करायच्या नंतर आता दोन नंबरचा फोटो सोडून तीन नंबरचा फोटो अशा प्रकारे स्टार्टिंगला यायचे आणि परत तुम्ही इथं व्हिडिओ पीस मध्ये यायचे वरती सर्चिंग वरती क्लिक करून तर तुम्ही इथून अशा प्रकारे स्पेलिंग सर्च करायचे डायमंड स्ट्रोब अशा प्रकारे आणि हा इथून तुम्ही व्हिडिओ पीस घेऊन घ्यायचे बघू शकता इथ बराबर लागून जाईल ठीक आहे तीन नंबरचा फोटोला सॉरी तीन नंबरचा फोटोला नंतर काय करायच चार चार नंबरचा फोटोच्या सुरुवातीला यायचे परत तुम्ही इथं काय करायच बॉडी पिक्स मध्ये यायचे ठीक आहे बॉडी मध्ये आल्यानंतर इथं काय करायच जी स्पेलिंग मी तुम्हाला सांगतोय बघू शकता ट्रीमर अशा प्रकारे ट्रिमर तर तुम्ही इथून स्ट्रीमर स्ट्रोक अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे तर तुम्हाला बॉडी पीस येऊन जाईल हा घेऊन घ्यायचे लावून घ्यायचे फोटोला ठीक आहे 

बरोबर अशा प्रकारे आणि परत पुढचा जो काही फोटो आहे आपला पाच नंबरचा तर याचा सुरुवातीला यायचे परत तुम्ही इथून व्हिडिओ मध्ये यायचे सर्चिंग मध्ये काय करायचे बॅकग्राऊंड फिट अशा प्रकारे सर्च करायचे बॅकग्राऊंड फिट म्हणून ठीक आहे तर इथं एक नंबरला हा येऊन जाईल हा तुम्ही जो व्हिडिओ इफेक्स आहे हा लावून घ्यायचे याचे रेस तुम्ही पाच नंबर सहा नंबर सात नंबर हे तिघी फोटोना राहू द्यायचे ठीक आहे जसे तसे राहू द्यायचे आता परत तुम्ही आठ नंबरचा फोटोचा सुरुवातीला बॉडी पीस मध्ये यायचे इथून तुम्ही फ्रेगमेंट क्लोन नावाचे इथून बॉडी पीस घेऊन घ्यायचे सापडत नसेल तर स्पेलिंग बघून घ्या सर्च करून घ्यायचे ठीक आहे आता परत आता पुढच्या फोटोवरती यायचे नऊ नंबरच्या परत तुम्ही इथ पीस मध्ये येऊन व्हिडिओ पीस मध्ये यायचे आणि थ तुम्ही सर्चिंग मध्ये काय करायचे शेप कट्स अशा प्रकारे सर्च करायचे आणि थ एक नंबरला येऊन तुम्ही व्हिडिओ पीस घेऊन घ्यायचे याचे लेर फोटोवढी कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर परत द नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे व्हिडिओ पीस मध्ये यायच अशा प्रकारे आणि इथून तुम्ही ग्लिटर लव ही स्पेलिंग बघून घ्या हे तुम्ही सर्च करायचे आणि इथून तुम्हाला जो पण छान वाटेल तुम्ही तो लावून घ्या आता इथ मला जो पाहिजे तो भेटत नाही आता तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो लावू शकता मित्रांनो ठीक आहे असं नाही की मी जो तुम्हाला सांगेल तोच लावा तुम्ही तुमचा आवडीने पण लावू शकता 

तर इथून मी लव ग्लिटर हा लावून घेतो किंवा हा नाही आवडला तर दुसरा लावून घेतो ठीक आहे भरपूर इफेक्ट आहे इथ तर तुम्हाला जो आवडी तुम्ही तो लावू शकता ठीक आहे तर इथून मी हा घेतलेला आहे पण हा इफेक्ट घेतल्यानंतर काय करायच या इफेक्ट वरती क्लिक करून ऍडजस्ट मध्ये यायचे आणि याचे काय करायचे टमॉस्फेर च रेस तुम्ही कमी करून टाकायची थोडीशी राहू द्यायची जास्त नाही बहुतेक 50 पर्यंत राहू द्यायचे फिल्टरला पण तुम्ही काय करायचे कमी करून घ्या ठीक आहे थोडं राहू द्या आणि बाकीचे कमी करून घ्या ठीक आहे आणि साईज वगैरेला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे आता इथं लागून गेलेल बघू शकता त्याची लेयर पण तुम्ही या नऊ नंबरचा फोटो एवढी ठेवायची सॉरी 10 नंबरचा नंतर परत 11 नंबरचा फोटोवरती क्लिक करून तुम्ही स्पेलिंग बघायची तर बघू शकता ही स्पेलिंग बघून घ्या इथ स्पीस केलिक्स हेलो म्हणून अशा प्रकारे एक बॉडी इफेक्ट आहे हा तुम्ही घेऊन घ्यायचे या इफेक्ट लेयर आपण शेवटचा फोटो एवढे राहू द्यायचे परत तुम्ही अशा प्रकारे सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्यानंतर आता आपण निमेशन लावून सगळ्यात पहिले पहिल्या फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे इन मधून फेड इन नावाचे निमेशन लावून घ्यायचे हा सावडत नसेल तर स्पेलिंग बघून घ्या आणि ही स्पेलिंग सर्च करायची इथं साफ नून जाईल. परत त्याची लेयर खालची जी काही रेष आहे तरीला फुल वाढून घ्यायची ठीक आहे 

पहिला फोटो एवढी राहू द्यायचे. परत दुसरा फोटो वरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इन मध्ये तुम्ही काय करायचे इथं वरती सर्चिंग मध्ये काय करायचे तरी स्पेलिंग बघून घ्या मिस्टिंग इन अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथून काय करायच हा एक नंबरवरती येऊन जाईल हा तुम्ही ॲनिमेशन घ्यायचे दोन नंबरचा फोटो लावून घ्यायचे परत पुढचा तीन नंबरचा फोटोवरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही पेंडुलम वन नावाचा निमेशन लावून घ्यायचे परत पुढचा फोटोवरती यायचे ऍनिमेशन मध्ये यायच अशा प्रकारे कॉमो मध्ये यायच आणि खाली यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉट राईट नावाचे निमेशन लावून घ्यायचे परत पुढचा फोटो वरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे 

आणि इथून याला डिस्टॉट लेफ्ट नावाचे निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आणि हे जे काही आता दोन पुढचे छोटे फोटो आहे तर यांना इथून काय करायचे निमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही इन मध्ये काय करायचे क्रॉस सॉरी क्रॉस ओपन हा तुम्ही निमेशन लावून घ्यायचे पुढचे हे छोटे छोटे दोन फोटो ठीक आहे सहा आणि सात नंबरचा फोटोला क्रॉस ओपन नावाचे निमेशन लावून घ्यायचे इन मधून सापडत नसतील तर स्पेलिंग सर्च करायचे परत पुढचा फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे इथून तुम्ही काय करायच कॉम मध्ये यायचे आणि स्लाईड अँड वे नावाचे निमेशन लावून घ्यायचे बघू शकता

 हा आला लावून घ्यायचे परत ओके करायचे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायच कॉमबो मध्ये यायचे आणि स्पेन राईस म्हणून अशा प्रकारे एक निमेशन इथ थोडस खाली यायचे शोधायच [फुत्कारणे] थोडस ठीक आहे इथून मी थोड खाली येतो बघू शकता स्पेन राईस म्हणून हा निमेशन कॉम्बो मध्ये तर इथून हा लावून घ्यायचे ओके करायचे परत पुढचा फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही पेंडुलम नावाच निमेशन लावून घ्यायच आणि शेवटचा फोटोला तुम्ही बासी वन नावाचे निमेशन लावून घ्यायचे इथून अशा प्रकारे बघू शकता किती छान प्रकारे 

आता आपले व्हिडिओ बनवून रेडी झालेले तुम्हाला पीएनजी वगैरे लावायचे असतील तर लावू शकता आणि इथून सिम्पली इथून व्हिडिओ वरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची खालच्या वाढून घ्यायचे एक्सपोर्ट वरती क्लिक करून शेवटी डिवानावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा. 

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post