Palghar Chi Saree Na Palgar Cha Gajara Capcut Pro Video Editing | Love Status Edit
आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघितला असेल आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी कॅपकट प्रो ला आधी ओपन करून घ्यायचे नसेल कॅपकट प्रो तर तुम्ही आपल्या Telegram चॅनल जॉईन करायचे तिथे तुम्हाला सगळं काही भेटून जात ठीक आहे आता न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून इथून तुम्ही फोटोज मध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो असा घेऊन घ्यायचे जस की इथून शामचा मी फोटो घेतलेले आहे इथून ऍड करून घ्यायचे नंतर खाली ऑप्शन असतील यांना स्क्रॉल करून एक्सप्रेस रेश मध्ये येऊन 9.6 सो रेश सिलेक्ट करायचे फोटो वरती क्लिक करून फोटोची लेयरला 20 30 सेकंदापर्यंत ओडून घ्यायचे परत सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे इथ ओले मध्ये येऊन डओ मध्ये यायचे व्हिडिओज मध्ये यायचे इथे मी तुम्हाला बिटमॅक आय व्हिडिओ दिलेले आहे हा तुम्ही घेऊन घ्यायचे आता याच्यामध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील तर त्या ठिकाणी थांबायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे तर अशाप्रकारे शेवटीपर्यंत सगळे बीट प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे आणि एक मध्ये मित्रांनो स्मॉल फोटो कट अशा प्रकारे नाव दिसेल स्मॉल कट म्हणून अशा पद्धतीने बघू शकता
तर तर इथे यायचे जिथे हे नाव स्टार्ट होतं तर इथ स्टार्टिंगला कट द्यायचे आणि जिथे हे नाव गायब होईल या ठिकाणी बघू शकता तर इथ कट द्यायचे ठीक आहे आता हे जे हा जो काही मधला फोटो आहे आता इथ पूर्ण नाव दिसत दिसत असेल तुम्हाला स्मॉल कट्स म्हणून तर इथ तुम्ही काय करायच एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये फोटो कट करायचे जसे की फोटो वरती क्लिक करायच आणि इथ तुम्हाला सेकंद दिसत आहे बघू शकता 2.6 सहा सेकंद इथ टिंब आहे या ठिकाणी जिथे मी मार्क केल तिथं तर या टिंबावरती घ्यायचे थोडस मागे घ्यायच टिंबाच्या आणि इथ अशा प्रकारे स्प्लिट करायचे तर फोटो तुम्ही अशा प्रकारे एवढ्या साईज मध्ये स्प्लिट करायचा हा फोटो हा एकच फोटो तुम्ही इथ स्प्लिट करायचे ठीक आहे एकदम छोटे छोटे साईज मध्ये तर बघू शकता हा फोटो एकदम मी छोटे छोटे साईज मध्ये स्प्लिट केलेले आहे नंतर पुढे आता जे काही आपले बीट असतील तर ते बीट प्रमाणे फोटो स्प्लिट करून घ्या सहा नंबर सात नंबर जसे असतील तसे तर पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या तर मी पटापट स्प्लिट करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता टोटल आता आपले 20 बीट आहे तर इथपर्यंत स्प्लिट करायचे इथं ब्लॅक व्हिडिओच्या शेवटी यायचे वरच्या मेन फोटो वरती अशाप्रकारे क्लिक करायचे स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर ब्लॅक ग्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून खाव स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑय नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून
याच्यावरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे आणि ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला डिलीट करून टाकायचे आता तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्यायचे वेगवेगळे फोटो लावून घ्या त्यासाठी काय करायचे आता आता जसे की आता हा पहिला फोटो जसा आहे तसा राहू देतो मी पुढचा फोटोवरती क्लिक करून इथं रिप्लेस मध्ये येतो. फोटोज मध्ये येऊन इथून मला जो फोटो लावायचा असेल तर तो फोटो इथून मी रिप्लेस करून घेतो. अशाप्रकारे सगळे फोटो तुम्ही शेवटीपर्यंत रिप्लेस करून घ्या तर मी काय करतो सगळे फोटो रिप्लेस करून घेतो इफेक्स वगैरे सगळे निमेशन वगैरे मी आधी लावून घेतो मग मी तुम्हाला एक एक समजून सांगतो कशा प्रकारे कोणत्या जागेवरती कोणते ऍनिमेशन व्हिडिओ इफेक्स लावायचे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर
समजेल म्हणून ठीक आहे तर मी पटापट सगळे करून घेतो व्हिडिओ एडिट एडिट मग तुम्हाला मी बाकीचे प्रोसेस सांगतो तर मित्रांनो आता इथं बघू शकता सगळे फोटो रिप्लेस करून मी सगळे ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्स ट्रानजॅक्शन सगळे काही लावून घेतलेले आता जशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारे करायच्या ठीक आहे. आता जो काही पहिला आणि दुसरा फोटो आहे मित्रांनो सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ इफेक्स आणि बॉडी इफेक्ट जे असतील ते आपण लावू ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही जो काही पहिला आणि दोन नंबरचा फोटो आहे तर याला तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे आहे इथं बघू शकता स्पेलिंग बघून घ्या ग्रेनी सो केस अशाप्रकारे नाव आहे तर इथं मी काय करतो क्लिक करतो एकदा बघू शकता ही स्पेलिंग बघून घ्या ही स्पेलिंग तुम्ही इथ वरती सर्च करायची स्पेलिंग एकदा बघून घ्या इथं सर्च करायच्या नंतर तुम्हाला हा व्हिडिओ सापडून हा व्हिडिओ इफेक्ट सापडून जाईल सगळ्या व्हिडिओ इफेक्टची स्पेलिंग तुम्ही इथं हटवून ठेवायची कोणती आणि ते इथ सर्च करायचे ठीक वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ठीक आहे आणि सर्च करायचे इथून हा इफेक्स घ्यायचे याची लेयर तुम्ही या पहिला फोटो एवढी आणि दुसरा फोटो एवढी दोन फोटो ठेवायचे ठीक आहे पुढचा जो काही तीन नंबरचा फोटो याला तुम्ही काय करायचे हा इफेक्स लावायचे
अंटिक ओल्ट म्हणून अशा प्रकारे स्पेलिंग बघून घ्या पण सर्च करायचे आणि हा इफेक्ट लावून घ्यायचे तिसरा फोटोला व्हिडिओ पिक्स परत पुढचा चौथा फोटोला तुम्ही इथ बघू शकता हा जो व्हिडिओ कॉमिक पॅनेल्स म्हणून हा लावून घ्यायचा स्पेलिंग बघून घ्यायच वरती सर्च करायचं सापडून जाईल ठीक आहे. आता जे काही पुढचे आता छोटे फोटो आहे मित्रांनो छोटे फोटोना तुम्हाला दोन व्हिडिओ लावायचे एक शेक म्हणून आणि एक प्लास्टो म्हणून आता शेक नावाचा तुम्ही इथून काय करायचे इथून ऍड करून घ्यायचे तर तुम्ही वरती सर्च करायचे शेक म्हणून आणि एक नंबर लिहून बघू शकता हावाला हा तुम्ही अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे ऍडजस्ट मध्ये यायचे याची जी काही स्पीडची रेस आहे तर ला इथून 50 पर्यंत ठेवायचे आणि खालच्या रेसला पूर्ण इंट्सिटी जी काही रेस आहे तर पूर्ण 100 पर्यंत वाढून घ्यायचे आणि फ्लॅश टू नावाचा इफेक्स पण इथून सुरुवातीपासून घ्यायचे आणि इथ एंडिंग जोपर्यंत आपले छोटे फोटो कट होता समता तर इथपर्यंत याचे लेयर ओढून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे 12 सेकंदापर्यंत लगभग ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन इफेक्स थ लावून घ्यायचे ठीक आहे नंतर जो आता पुढचे आपले इथ 12 सेकंदाच्या पुढे फोटो स्टार्ट होतात
तर इथून या फोटो पासून तर शेवटीपर्यंत तुम्हाला हा एकच व्हिडिओ लावायचे ओबली फ्लॅक्स म्हणून बघू शकता व्हिडिओ ओबली फ्लॅक्स अशा पद्धतीने हे स्पेलिंग बघून घ्या सर्च करायचे आणि नंतर हा व्हिडिओ इफेक्ट लावून घ्या आता हे झालं आपल व्हिडिओ पीस वगैरे आता नंतर आपण ट्रानजक्शन पण लावून घेऊ आता लगेच तर आता पहिले जे काही चौकोन बॉक्स हेलला बघू शकता तर याच्यावरती क्लिक करून याला तुम्ही काय करायचं कॅमेरा ग्लो हे हा ट्रानजक्शन लावायच सापडत नसेल तर इथ बाजूला सर्चिंगचा आहे का नाही तर इथ स्पेलिंग टाकायची सापडून जाईल ठीक आहे नंतर पुढच जे का चोकन बॉक्स याला तुम्ही ब्लॅक फेड म्हणून हा ट्रानजक्शन लावायचे परत पुढचा फोडला तुम्ही काय करायच इथून हेट स्वाईप नावाचा ट्रानजक्शन लावायचे बस एवढे तीन तीनच बॉक्सला तुम्हाला ट्रानजक्शन लावायचे आहे आता ॲनिमेशन लावायच आता हे जे काही सुरुवातीचे हे चार फोटो आहेत तर सोडून द्या यांना आपल्याला निमेशन लावायचं नाही फक्त जे काही छोटे छोटे आता हे फोटो आहेत हे सगळे छोटे छोटे जेवढेही फोटो आहे
मित्रांनो इथ 12 सेकंदापर्यंत तर सगळे फोटोना एक एक करून तुम्ही ऍनिमेशन मध्ये यायच कॉमो मध्ये यायचं सगळे फोटोना तुम्ही हा एक निमेशन लावायचे ट्रेन फोर म्हणून ठीक आहे फक्त हे जे छोटे छोटे फोटो आहेत इथून म्हणजे या फोटो पासून 10 सेकंदापासून तर इथ 12 सेकंदापर्यंत छोटे छोटे जे फोटो आहेत यांना तुम्ही ट्रेन फोर नावाचा कॉम्बो मधून निमेशन लावायची एक एक करून ठीक आहे नंतर जे का आता पुढचे फोटो इथ 12 सेकंदापासून स्टार्ट होतात तर इथून तर शेवटीपर्यंत सगळे फोटो तुम्हाला इन मधला एकच निमेशन लावायचे फॉल इन म्हणून ठीक आहे तर मी तुम्हाला तो निमेशन पण दाखवून देतो तर इथं तुम्ही सर्च करायचे फॉल इन अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथं बघू शकता
हा जो काही फॉल इन नावाचा निमेशन आहे हा लावून घ्यायचे आणि याची का खालचे रेसारीला तिला फुल वाढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता किती छान प्रकारे हा निमेशन पण लागून गेलेला आहे तर सगळे जेवढे शेवटीपर्यंत फोटो असतील यांना तुम्ही हा निमेशन लायच फॉल नंतर बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले तर एचडी वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे जसे तुम्हाला क्वालिटी पाहिजे ती तुम्ही क्वालिटी इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायची खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे एमबीपीएस च नंतर एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही हा व्हिडिओ आहे सेव टू डिवाई नावावरती क्लिक करून सेव करून घ्यायच आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत रा
