♥️rani tuch mazya manan hay Marathi new trending instagram reels editing || rat chandan song
मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे बीट मार्क आणि इफेक्ट लिंक इनपुट करून घ्यायचे आपल्या अलर्ट मोशन मध्ये. त्यानंतर आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे, त्याला ओपन करायचंय. नंतर ये नंतर इथं प्लस बटणावर क्लिक करून मीडियामध्ये यायचे. आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे, ठीक आहे. कोणताही एक फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी आता एक्झॅम्पलसाठी हा फोटो घेतलेला आहे.अशा प्रकारे फोटो घेऊन घ्या आणि
आणि फोटोला पुढच्या बिटमॅक पर्यंत ओढून घ्या. सेम अशा प्रकारे आता वेगवेगळे फोटो घ्यायचे जे पण तुम्हाला फोटो लावायचे असतील. ते वेगवेगळे फोटो तुम्ही इथून घेऊन घ्यायचे. ठीक आहे.
तर मी काय करतो, एक-एक करून सगळे फोटो एक-एक इथं अशाप्रकारे लावून घेतो. मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर इथं बघू शकता मित्रांनो सगळे फोटो इथून मी बराबर लावून घेतलेले आहेत, अशाप्रकारे फोटो लावून घ्या, परत तुम्ही सुरुवातीला यायचे आता काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे एक फोटो रूम नावाचे ॲप घ्यायचे. आपल्या Telegram चॅनेलवर जॉईन करायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला समजून गेलं असेल.
समजून गेला असेल. अशा प्रकारे ॲप आहे तर तुम्ही इथं स्टे- सेटअप वगैरे करून घ्यायचे. नंतर स्टार्ट फ्रॉम फोटो वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचे जे काही तीन फोटो असतील छान प्रकारे तर ते तीन फोटोंचे अशा प्रकारे एक एक फोटो सिलेक्ट करायचे. बॅकग्राऊंड स्कॅन होईल.
पूर्ण स्कॅन होऊन द्या आधी बॅकग्राऊंड. ठीक आहे. बॅकग्राऊंड स्कॅन झाल्यानंतर मित्रानो इथं थोडा वेट करायचं आहे. ठीक आहे.
आणि इथं तुम्हाला ट्रान्सपरंट नाव दिसेल खाली इथं खाली या क्लासिकमध्ये ट्रान्सपरंटवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे आहे हा फोटो इथून एक्सपोर्ट करून घ्यायचे. सेव टू डिव्हाईस सेव टू गॅलरी करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे तीन फोटो सेव करायचे ठीक आहे. त्यानंतर काय करायचे आता अशाप्रकारे आपलं अलर्ट मोशन प्रोजेक्ट ओपन करायचे परत आता
आता काय करायचे जे आता हे तीन फोटो आहेत मित्रांनो इथे लावलेले, तर काय करायचे एक एक करून यांची ओपेसिटी तुम्ही 30 पर्यंत कमी करायची ठीक आहे 30 पर्यंत. पटापट तुम्ही यांची
BEAT MARK
आता भरत तुम्ही यांचे ओपॅसिटी 30 पर्यंत कमी करायचे हे सुरुवातीचे तीन फोटोचे फक्त ठीक आहे. तर बघू शकता इथे मी 30 पर्यंत कमी केले आहे परत सुरुवातीला याचे मीडियामध्ये यायचे आता आपल्या जीपलच्या फोल्डरमध्ये इथे तुम्हाला अशा प्रकारे कलर ची आपली एक फोटो पीएनजी भेटून जाईल तर तुम्ही घ्यायचे वरती तीन डॉट वरती क्लिक करून तुम्ही फिल कंपोझिशन एरिया वरती क्लिक करायचंय आता सुरुवातीचे हे जे काही तीन फोटो आहे मित्रांनो जिथपर्यंत म्हणते आपला 10.4 सेकंदावरती तर इथे यायचे आता इथे बाजूला या फोटो वरती क्लिक करून इथे पर्यंत याची लेअर ओढून घ्यायचे नंतर या फोटोच्या उजव्या साईडला
फोटोच्या बाजूच्या ज्या खाली जागा आहे तिथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला पूर्णपणे इथं खाली घ्यायचे. ह्या डबा कलरचा रेक्टेंगलच्या वरती घ्यायचे, ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये यायचे. आणि याची ओपेसिटी तुम्ही 50 अ एवढी तुम्ही कमी करायची, ठीक आहे. आता एवढं झालं इथं आता परत तुम्ही सुरुवातीला यायचं आहे.
मीडियामध्ये यायचं अशा प्रकारे आता इथं जे काय तुम्ही तुमचे फोटोंचे बॅकग्राऊंड रिमूव केलेले असतील तीन. तर ते एक-एक फोटो घ्यायचे, इथं बरोबर अ ॲडजस्ट करून लावून घ्यायचे.
यांची लेअर पण तुम्ही वाढवून घ्यायचे. ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तिघे फोटो लावून घ्या तर मी पटापट तिघे फोटो आधी लावून घेतो. इथून मी आता तिघे फोटो लावून घेतलेले आहेत, नंतर जे खालचे आपले बॅकग्राउंड फोटो आहे तर त्यांना काय करायचे इथून मीडियामध्ये जाऊन झूम करायचे आणि थोडंसं अशा प्रकारे वरती लावून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे झूम करायचे आणि लावून घ्यायचे बराबर ठीक आहे.
तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही लावून घ्या. इथे बघू शकता तिघं फोटो इथून बरोबर मी ऍडजस्टमेंट करून लावून घेतलेले. यांना आता आपल्याला तुम्हाला की फ्रेम लावायला लागतील. आणि नंतर तुम्हाला जसा प्रकारे मी तुम्हाला सांगेल तसा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चालायचं. आता जी आपली पहिली पीएनजी आहे फोटोची तर याच्यावरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे. आणि इथे तुम्हाला की फ्रेमचं बटन दिसेल बघू शकता
अशाप्रकारे. तर सुरुवातीला इथे की फ्रेम लावायचे. नंतर या फोटोच्या मध्यभागी यायचे अशा अशा प्रकारे आणि इथे एक की फ्रेम लावायचे. परत शेवटी
परत शेवटी याच्या फोटोच्या आणि इथे की फ्रेम लावायचे. अशा प्रकारे मित्रांनो, इथे तीन की फ्रेम लावायचे तुम्ही, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे काय करायचं, तीन की फ्रेम लावायचे सुरुवातीला आणि फोटोच्या मध्यभागी आणि फोटोच्या लास्टला, ठीक आहे. आता सुरुवातीच्या की फ्रेमवरती यायचं अशाप्रकारे आणि फोटोला इथे खाली घ्यायचं अशा प्रकारे पूर्णपणे खाली ठेवून घ्यायचे. परत शेवटच्या की फ्रेमवरती यायचे आणि परत फोटोला इथे खाली घ्यायचे पूर्णपणे, ठीक आहे. आणि नंतर काय करायचं, आता या की फ्रेमच्या मध्यभागी यायचं अशा प्रकारे पहिली की फ्रेम आहे तर त्याच्या मध्यभागी यायचे. इथे तुम्हाला एक ग्राफ
एक ग्राफचं बटन दिसेल बघू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी तर इथं यायचं ग्राफचं बटन वर क्लिक करायचं आणि हे दोन्ही जे पॉइंट आहे. तर ते आपल्या डाव्या साईडला घेऊन घ्यायचे वरती ठीक आहे.
नंतर पुढे यायची इथं पुढे जे हा की फ्रेम यायचा मध्यभागी यायचे आणि दोघं पॉईंटला इथं उजव्या साईडला इथे खाली घेऊन घ्यायचे दोघं पॉईंटला नंतर बघू शकता इथं लागून जाईल अशा प्रकारे ॲनिमेशन. सेम अशा प्रकारे जे काही पुढचे दोन फोटो आहे त्यांना की फ्रेम लावून तुम्ही तो ॲनिमेशन लावून घ्या. तर मी आता की फ्रेम लावून घेतो. नंतर ते ग्राफ वगैरे
ग्राफ वगैरे लावून घेतो सगळं काही ठीक आहे तर इथं बघू शकता मित्रांनो तिन्ही फोटोना मी काय की-फ्रेम लावून ग्राफ वगैरे लावून घेतलेले ठीक आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या फोटोला सांगितलं होतं तसंच बाकीच्या दोन फोटोना करायचंय ठीक आहे आता एवढं झालं नंतर काय करायचं आता पुढचे फोटोवरती येत चालायचे ठीक आहे आता काय करायचं आपल्याला आधी सुरुवातीला या तुम्ही एकदा ठीक आहे नंतर इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडिया मध्ये या आणि इथं एक इमोजी पीएनजी दिलेली आहे तर ही तुम्ही शेवटी पर्यंत ओढून घ्या आणि
SHAKE EFFECT
आणि ओढल्यानंतर काय करायचं सुरवातीला इथं वरती कुठंही कोपऱ्यात तुम्हाला जिथं आवडेल तिथं लावून घ्या रोटेट वगैरे करून घ्या जेणेकरून छान प्रकारे आपला व्हिडिओ दिसेल बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर परत सुरवातीला यायची इथं प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये यायची तर तुम्हाला एक ओव्हरलॅप व्हिडिओ दिलाय याला थोडसं झूम करून घ्यायचंय शेवटी यायचंय डायरेक्ट व्हिडिओच्या आणि एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून इथं ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये यायची लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन वरती करून घ्यायचे आपल्या या व्हिडिओला ठीक आहे नंतर एवढं झालं की नंतर बॅक यायचे त्या आधी काय करायचे परत तुम्ही आपला हा प्रोजेक्ट ओपन करायचा इथं खाली यायचे.
खाली आल्यानंतर हे जे काय खालचे तीन फोटो आहेत मित्रानो तर आता या खालच्या तीन पैकी एका फोटोवरती क्लिक करून, एफेक्समध्ये यायचंय, ॲड एफेक्समध्ये यायचंय, इथे तुम्ही ऑपॅसिटी आणि विजिबिलिटी मध्ये यायचंय आणि इथून फेड इन, फेड आऊट नावाच इथून हा एफेक्स घ्यायचा आहे. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करून बाजूला तीन इथे कुठेही क्लिक करायच, बाजूला ठीक आहे. म्हणजे इथे वरती बाण आहे याच्यावरती क्लिक करून तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी एफेक्स करायच. आणि जे काही पुढचे दोन फोटो आहेत खालचे आपले, तर यांना तुम्ही लावून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे.
किती छान प्रकारे होतो दिसतोय व्हिडिओ ठीक आहे. नंतर परत बॅक येऊन आपल्या इफ़ेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचाय पहिला फोटोय तर याच्यावरती क्लिक करून इफ़ेक्टमध्ये यायचे,
तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. परत बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून अशाप्रकारे पुढे यायचे दहा चार सेकंदाच्या बिटमार्कवरती आता याच्या पुढचे जे काही दोन फोटो हाय वाला आणि हा वाला तर यांना सिंपल अशाप्रकारे पेस्ट इफ़ेक्ट करायचे हे दोघे फोटोंना ठीक आहे. नंतर परत बॅक यायचे. आपले 'इफेक्ट प्रोजेक्ट' ओपन करून जो दोन नंबरचा फोटो आहे, तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचेत. परत तुम्ही आपल्या 'बिटमार्क प्रोजेक्ट' ओपन करायचेत.
अशा प्रकारे दोन फोटो सोडून पुढे यायचे. आता इथं 12.12 सेकंदाचा बीट मार्क आहे. याची इथून आता काय करायचे 1 2 3 4 5 हे जे काही पाच फोटो आहेत तर यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे अशाप्रकारे ठीक आहे. पटापट हे पाचही फोटोंना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या जसं की इथून मी करून देतोय ठीक आहे.
नंतर परत बॅक यायचे. आपल्या 'इफेक्ट प्रोजेक्ट' ओपन करून जो शेवटचा फोटो आहे, तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे आहेत. आणि परत बॅक येऊन आपला 'बिटमार्क प्रोजेक्ट' ओपन करायचा आहे. आणि काय करायचे, इथं तुम्ही डायरेक्ट १६ सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे. आता इथून तर शेवटपर्यंत जेवढे फोटो असतील आपले सगळे फोटोना तुम्ही काय करायचे एक-एक करून हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ठीक आहे?
तर बघू शकता, सगळे फोटो मी इथे पेस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. सिम्पली वरती शेअर वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओचा ऑप्शनच्या बाजूला बाण दिसेल त्याच्यावरती क्लिक करून आणि आता इथून काय करायचे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशी तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करून खालची क्वालिटी नावाची रेस फुल वाढवून घ्यायची. एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेल वरती
आता आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
ALL MATERIAL ZIP