तर मित्रांनो आता सगळ्यात पहिले तुम्ही कॅपकट प्रो ओपन करून घ्यायची VPN वगैरे कनेक्ट करून घ्यायची जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनेलवरती जायचे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल Telegram चॅनेलची ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे न्यू वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा अशा प्रकारे फोटो घ्यायचा, HD वरती क्लिक करून ॲड करून घ्यायची आणि फोटोची लेयर अशा प्रकारे ३०-एक सेकंदापर्यंत आधीच ओढून घ्यायची.
परत तुम्ही व्हिडिओच्या एकदम सुरवातीला यायचे, ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे व्हिडिओज मध्ये यायचे, वरून तुम्ही आपल्या जीपीएलच्या फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे आजच्या व्हिडिओच्या. आणि
आणि तुम्ही तुम्हाला इथं एक ब्लॅक स्क्रीनचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे, ऑडिओ बिटमार्क व्हिडिओ, तर इथून घेऊन घ्यायचे. नंतर सगळ्यात पहिले खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायची, तर तुम्हाला एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ हे नाव दिसेल, याच्यावरती क्लिक करून याच्यावरच्या ऑडिओ गाणं खाली घेऊन घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्हाला जेवण बीट आहे बीट १ तर इथे यायचं वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे,
परत बिट २ वरती यायचे अशा प्रकारे, अशा प्रकारे आणि स्प्लिट करायचे, बिट ३ वरती यायचे.
अशाप्रकारे आणि स्प्लिट करायचं.
तर अशा प्रकारे मित्रांनो बिट प्रमाणे तुम्ही तुमचा वरचा मेन फोटो स्प्लिट करून घ्या तर छोटे-मोठे बिट आहे नीट लक्ष देऊन स्प्लिट करायचे ठीक आहे तर अशा
तर अशाप्रकारे पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या आणि
आणि मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर आपल्या टोटल 22 पर्यंत बीट आहेत काही मध्ये छोटे-छोटे बीट आहेत ते ठीक आहे, नीट लक्ष देऊन स्प्लिट करा. आणि नंतर हे ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी येऊन वरच्या मेन फोटोवर क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा
एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचं, अशा प्रकारे ठीक आहे, बरोबर करून घ्यायचं. नंतर
नंतर हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचे. आता काय करायचे, आता जे आपले वरचे फोटो आहेत, तर
तर त्यांना वेगवेगळे फोटो नको ते रिप्लेस करून घ्यायचे जे तुम्हाला फोटो आवडतील ते तुम्ही रिप्लेस करून घ्या आणि स्टार्टिंगला पाच ते सहा फोटो जे क्लोज असतील म्हणजे कपाय लात ला हे आपलं कडू आहे स्टार्टिंगला म्हणजे जे बिंदी वगैरे लावलेली असेल फोटो मध्ये ते फोटो घ्या म्हणजे झूम करून ते फोटो लावा ठीक आहे स्टार्टिंग ला पाच ते सहा फोटो ठीक आहे
तर मी काय करतो पटापट हे सगळे फोटो इथून रिप्लेस करून घेतो तर मी जे क्लोज वाले फोटो आहेत अशा प्रकारे बघू शकता बिंदी वाले तर हेच फोटो इथून मी स्टार्टिंग ला लावतोय तर तुम्ही पण पटापट अशा प्रकारे
पटापटा अशा प्रकारे स्टार्टिंगला बिंदीवाले फोटो लावून घ्या आणि बाकी सगळे फोटो नॉर्मल जसे फोटो असतील तसे तुम्ही लावा ठीक आहे, तर मी काय करतो पटापट हे सगळे फोटो लावून घेतो. मित्रांनो इथे बघू शकता सगळे फोटो मी इथे रिप्लेस केलेले आहेत. फोटो रिप्लेस करून घ्या आणि नंतर काय करायचं सगळ्यात पहिले आपण ट्रान्जॅक्शन लावायचे आहेत, जे सुरुवातीचे आपले पाच बॉक्स आहेत हे चौकोन वाले जे बॉक्स आहेत हे वाले तर यांना आपल्याला ट्रान्जॅक्शन लावायला लागतं ठीक आहे, तर आपण आधी ट्रान्जॅक्शन लावून घेऊ. तर सगळ्यात पहिले जे पहिले चौकोन बॉक्स आहेत.
चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही काय करायचं इथे तुम्ही थोडं खाली शोधायचे किंवा तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो ते तुम्ही स्पेलिंग अशा प्रकारे टाईप करायचे ठीक आहे twist
and and टाकायची पुढं आणि Flash अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग टाकायची ठीक आहे. आणि इथे एक नंबर ला आलेलं आहे बघू शकता. तर तुम्ही हा जो ट्रांजेक्शन आहे हा घ्यायचा आहे
आणि जे काही स्टार्टिंगचे आपले पाच बॉक्स आहेत तर यांना लावून घ्यायचे पटापट. तर मी पटापट लावून घेतो.
तर बघू शकता हे पाच बॉक्स ला मी हा ट्रान्झॅक्शन लावले आहे आणि नंतर काय करायचे पुढे यायचे ठीक आहे. छोटे छोटे फोटो सोडून इथे पुढे यायचे आणि आता इथं जो आठ, आठ सेकंदावरती बघू शकता हा फोटो आहे, तर याच्यावरती यायचे ठीक आहे. तर तुम्ही फोटो मोजू शकता, तर स्टार्टिंग पासून एक, दोन, तीन, चार, पाच सोळा नंबरचा फोटो वरती यायचे ठीक आहे, इथे इपिक्समध्ये यायचे, व्हिडिओ पिक्समध्ये यायची, इथं वरती सर्चिंग मध्ये तुम्ही सर्च करायचे जी स्पेलिंग सांगतो मी अशाप्रकारे.
पँट अशा प्रकारे सर्च करायचे. फ्रंट टिकलेस ही तुम्ही स्पेलिंग सर्च करायची आहे, ठीक आहे. पँट फ्रंट टिकलेस ही स्पेलिंग सर्च केल्या नंतर इथे बघू शकता, हा व्हिडिओ इफेक्ट आलेला घ्यायचा आहे आणि शेवटी पर्यंत याच्यात रेस ओढून घ्यायची आहे, ठीक आहे.
तुम्ही स्टार्टिंग पासून लावला तरी चालेल. आता एवढे झाल्यानं परत तुम्ही एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, आपण आता ॲनिमेशन वगैरे लावून घेऊ. स्टार्टिंगचे आपण जे पाच-सहा फोटो आहेत, 1 2 3 4 5
पाच आणि सहा नंबरचा हे फोटो सोडून देऊ आता
आता डायरेक्ट सात नंबरच्या बोट वरती यायची आहे या बोट वरती आता
आता इथून तुम्ही काय करायचे? इथून त्या आपल्या १० नंबरच्या फोटो पर्यंत जे
जो फोटो असतील छोटे-छोटे तर यांना तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचं कॉम्बोमध्ये यायचे आणि तुम्ही पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे. अशाप्रकारे आता यांना मोजून हे तुम्ही 10 नंबरचा फोटो पर्यंत यांना ॲनिमेशन लावून घ्या फटाफट ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आता हे 10 फोटोंना मी हा ट्रांझॅक्शन लावून घेतलेला आहे म्हणजे सात नंबर पासून पुढे 10 फोटो मोजायचे ठीक आहे. इथून अशा प्रकारे सगळे छोटे-छोटे फोटोंना आणि हे दोन थोडे मोठे मोठे फोटो आहेत इथे आठ सेकंदापर्यंत.
यांना तुम्ही
यांना तुम्ही पॉप इन करण्याच ॲनिमेशन लावल्याच्या नंतर पुढचे जेवढे शेवटपर्यंत फोटो असतील तर यांना फक्त एकच ॲनिमेशन लावायचे बाउन्सी रस म्हणून ठीक आहे तर इथून
तर इथून पटापट यांना सगळ्यांना तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या आणि तुम्हाला जर पीएनजी वगैरे लावायचे असेल वरती तर तुम्ही पीएनजी वगैरे लावू शकता बॉडी पेस वगैरे तुम्हाला लावायचे असेल तर लावू शकता. तुमच्या
तुमच्या इच्छेवरती तुम्हाला जसं तुम्हाला डिझाईन करायचा तुमचा व्हिडिओ, तसं तुम्ही करू शकता. आता मी माझ्या पद्धतीनी तुम्हाला डिझाईन केलेल्या व्हिडिओ तुम्हाला मी बनवायला शिकवलं आहे. तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल तर तुम्ही बॉडी इफेक्स, वूड इफेक्स वगैरे लावू शकता.
एक्झाम्पलसाठी समजा मी तून मी इथं तुम्हाला मी सांगतोय इथं तुम्ही बॉडी इफेक्समध्ये यायचं आणि इथं मी सिम्पल एक्झाम्पलसाठी समजा मी हा वूड, हा घेतलेला आहे, इफेक्स, किंवा हा वरचा घेतलेला आहे, अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे. तुम्हाला
तुम्हाला जो आवडेल मित्रांनो, तो तुम्ही तो बॉडी व्हिडिओ इफेक्ट्स लावून घ्यायचे. अन नंतर फक्त इथं या चिन्हावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. का जर रिस्पुल वाढवून घ्यायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाईसच्या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाईल. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहणे, अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.