🌹Vedya Mana Mitwa Reels Capcut Video Editing |🤍 वेड्या मना सांगना मितवा Song
step 1
नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटच मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिल दिल जातं तर चला आता मित्रांनो जरा उषेत न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.
step 2
तर मग मित्रांनो चला मग आज पण आपण एक सुंदर व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आधी जे काही आपलं सुपर रिपन आहे तर याला इथून अशाप्रकारे कनेक्ट करायच आहे. नंतर कनेक्ट केल्यानंतर काय करायचं जे काही आपल कॅपकट प्रो आहे याला ओपन करायचे जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायच आहे ठीक आहे. आता मित्रांनो सर्वात आधी तुम्ही न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून काय करायचे कोणताही एक तुम्ही तुमचा आधी फोटो घ्यायचे जसे की मी कोणताही एक फोटो सिलेक्ट करतो जसे की समजा मी इथून हा फोटो घेतलेला आहे एक फोटो सिलेक्ट करून एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला पुढे जे जो काही लोगोचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून याला डिलीट करून टाकायचे आणि फोटोच्या लेयरला अशाप्रकारे 30 ते 40 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे.
step 3
त्यानंतर परत सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे एक्सप एक्सपेक्ट रेश मध्ये जायचे 9.6 आहे रेश सिलेक्ट करायचे ठीक आहे फोटो छोटा असेल तर फोटो वरती क्लिक करून दोन बोट तुम्ही फोटो अशा प्रकारे झूम करू शकता ठीक आहे त्यानंतर परत सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन आहे त्यांपैकी ओले ऑप्शन मध्ये यायचे ड ओले मध्ये यायचे आणि इथून व्हिडिओज मध्ये जाऊन इथून जीप फाईलचा फोल्डर आपल सिलेक्ट करायचे आणि इथून आपला बिट मार्क आणि व्हिडिओचा व्हिडिओ इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आता या व्हिडिओ मध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे जसे की आता बीट वन नाव इथे थांबायचे वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचे अशाप्रकारे पटापट तुम्ही बीट वन बीट टू प्रमाणे तुम्ही तुमचा हा जो काही फोटो आहे तर याला पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या तर मी पटापट स्प्लिट करून घेतो.
step 4
तर बघू शकता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत जेवढी बीट होती बीट 19 पर्यंत इथून मी फोटोला स्प्लिट करून घेतलेले आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे अशाप्रकारे शेवटी आल्यानंतर आपला वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे. त्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे. नंतर खालच्या परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे इथून तुम्ही काय करायचे एक्सट्रॅक्ट आयडिओ हे नाव शोधायचे आणि इथून याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओवरचा व्हिडिओ खाली येऊन लागेल परत तुम्ही ओले मध्ये जायचे इथून जो काही ब्लॅक स्क्रीनचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे.
step 5
त्यांनंतर आता तुम्ही काय करू शकता आधी तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करू शकता. त्या आधी मित्रांनो तुम्ही काय करायचे आता जे जे मी तुम्हाला फोटो सांगणार आहे त्याची ऑपसिटी तुम्हाला पूर्णपणे झिरो करायची. आता जसे की पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून ओपसिटी मध्ये यायचे आणि याची ऑपसिटी पूर्ण झिरो करायची.
त्यानंतर परत तीन नंबरचा फोटोवरती यायचे एक दोन तीन तर हा तीन नंबरचा फोटोवरती येऊन याची ऑपसिटी झिरो करायची. त्यानंतर सात नंबरचा फोटो (चार पाच सहा सात) याची ऑपसिटी झिरो करायची. त्यानंतर नऊ नंबरचा फोटो (आठ आणि नऊ) याची पण ऑपसिटी झिरो करायची. अशाप्रकारे टोटल चार फोटो — 1, 3, 7, 9 — यांची ऑपसिटी झिरो करून घ्यायची.
त्यानंतर काय करायचे, आता जे काही फोटो आहेत त्यांना तुम्ही रिप्लेस करू शकता. जसे की दोन नंबरचा फोटो रिप्लेस मध्ये जाऊन दुसरा फोटो घेऊ शकता. तर पटापट सगळे फोटो रिप्लेस करून घ्या.
step 6
तर बघू शकता मित्रांनो आता सगळे फोटो रिप्लेस करून झालेले आहेत. आता तुम्हाला लिरिक्स PNG लावायचे आहेत. त्यासाठी एकदम सुरुवातीला यायचे, ओव्हरले मध्ये यायचे, ऍड ओव्हरले मध्ये जाऊन फोटो मधून "वेडा मना" नावाचे दोन PNG घ्यायचे. एचडी वर क्लिक करून ऍड करायचे.
यानंतर त्या PNG ची लेयर पहिल्या फोटोपर्यंत कमी करून घ्यायची. पुढे थोडा गॅप ठेवून "मना" PNG adjust करायचा.
यानंतर पुढे तीन नंबरच्या फोटोवरती जाऊन पुन्हा "का पुन्हा तुझ्या सवे" PNG लावायचे. गाण्याच्या बीटनुसार PNG adjust करायचे.
आता ज्या फोटोची ऑपसिटी 0 केली होती त्या फोटोवर जाऊन "धुक्यात जशी चांदणी" आणि "मुक्याने तसे" PNG रिप्लेस करून ऑपसिटी वाढवायची.
step 7
त्यांनंतर आता आपले एवढं काम झालेले आहे ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं आता आपला 11 नंबरचा फोटोवरती यायचे स्टार्टिंग पासून जसे की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा आणि 11 नंबरचा हा फोटो आहे तर याच्यावरती यायचे. नंतर एपिक्स मध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे अशा प्रकारे. इथून काय करायचं, इथे तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये बघू शकता "पॉपिंग कॉलेज" नावाचा एक व्हिडिओ इफेक्ट भेटून जाईल. जर इथे सापडत नसेल तर स्प्लिट मध्ये यायचे. तिथून तुम्ही "पॉपिंग कॉलेज" नावाचा इफेक्ट घ्यायचा किंवा दुसरा जसे की "कौजल स्क्रोलिंग" नावाचा इफेक्ट घ्यायचा. तुम्हाला जो आवडेल तो ठेवू शकता.
step 8
त्यानंतर आता काय करायचं, पुढे तुम्हाला ॲनिमेशन लावायचे आहेत. आधी PNG वर क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि "फेड इन" नावाचा ॲनिमेशन लावायचा. जर सापडत नसेल तर सर्च करून घ्यायचा. अशाप्रकारे सगळ्या PNG ला फेड इन लावायचा.
step 9
नंतर दोन नंबरचा फोटो डुप्लिकेट करायचा. त्याला ओव्हरले मध्ये खाली आणायचा. त्या खालच्या फोटोला "झूम इन" ॲनिमेशन लावायचा.
आणि वरच्या फोटोला ॲनिमेशन मध्ये जाऊन "रेट्रो फेड इन टू" नावाचा ॲनिमेशन लावायचा.
यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे:
Bend Zoom
Right Zoom
Left Zoom
Pendulum One / Two
Train One
Distort Right
Sleep and Slide Two
आणि शेवटच्या फोटोला "Sleep and Slide One" ॲनिमेशन लावायचा.
step 10
यानंतर तुम्ही इमोजी PNG लावू शकता. एक PNG घेऊन त्याला डुप्लिकेट करून सगळ्या फोटोंवर लावायचे. जिथे लागेल तिथे स्प्लिट करून adjust करायचे.
शेवटी तुम्ही बॉडी इफेक्ट्स लावू शकता:
Butterfly Dream
Fragment Clone
Technology
Heart
वेगवेगळ्या फोटोवर वेगवेगळे इफेक्ट्स लावायचे.
step 11
आता आपला व्हिडिओ पूर्ण तयार झाला आहे. वरती क्वालिटी आयकॉनवर क्लिक करून क्वालिटी सिलेक्ट करायची आणि Export वर क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करायचा.
तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे मराठीत व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.