प्रेम करणारे वेडे असतात..!🍃Kakan Capcut video editing || kakan song dialogue Capcut edit reel
step 1
नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बी टू मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उसे न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.
step 2
तर मित्रांनो आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही आधी काय करायचे जे काही आपल सुपर पपन आहे तर याला इथून कनेक्ट करायचे आणि सिंगापूर सर्वर तुम्ही सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल कॅपकट प्रॉ ओपन करायचे ठीक आहे आणि नंतर इथून न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमच्या कोणताही एक फोटो घ्यायचा आधी ठीक आहे कोणता एकच फोटो घ्यायचे नंतर आपण फोटो रिप्लेस करू शकतो ठीक आहे तर जसे की इथून मी हा फोटो घेतलेला आहे सिम्पली फोटो घ्यायचे एचडी आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून आधी एक्सपेक्ट रेशो मध्ये जायचे आणि 9.6 सो आहे रेश सिलेक्ट करायचे ओके करायचे पुढे जो काही लोगोचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून फोटो वरती क्लिक करायचे फोटोची लेयरला अशा प्रकारे 20 ते 30 सेकंदापर्यंत आते वाढून घ्यायचे.
step 3
नंतर परत इथे सुरुवातीला यायचे व्हिडिओच्या नंतर ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे आपल जीप फाईलचा फोल्डर वरून इथून सिलेक्ट करायचे आणि आपला जो काही जीप फाईलचा फोल्डर आहे तर यांच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशा प्रकारे बिट मार्क आणि आयचा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ भेटून जाईल सिम्पल याला पण ऍड करून घ्यायचे आता ज्या पण ठिकाणी बीट नाव दिसतील जसे की बीट वन नाव आहे तर इथे थांब थांबायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे परत पुढच्या बीटवरती यायचे जसे की आता पुढे येतो मी तर जिथे बीट टू नाव आहे तर इथे थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशाप्रकारे पटापट तुम्ही बीट प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या तर मी पटापट फोटो स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल आता 12 पर्यंत भेट होते या व्हिडिओ मध्ये तर इथपर्यंत मी फोटो स्प्लिट केलेला आहे.
step 4
आता तुम्ही सिम्पली जो काही हा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ आहे तर ओवरले मध्ये तर याच्या शेवटी यायचे अशा प्रकारे नंतर आपल्या वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे जो काही एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल फोटोचा तर इथून याला डिलीट करून द्यायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही व्हिडिओचा सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे आधी जो काही ब्लॅक स्क्रीनच्या खालचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथ तुम्हाला एक एक्सट्रॅक्ट आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओ वरचा आयडिओ तुम्ही अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे नंतर परत ओले मध्ये या ब्लॅक क्रीमच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे.
step 5
त्यानंतर आता काय करायच पहिला जो काही फोटो याच्यावरती क्लिक करायचे परत इथं ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथ तुम्ही एक ऑपसिटी नावाच ऑप्शन शोधायचे बघू शकता हे वालं याच्यावरती क्लिक करून या फोटोची जी की ऑपसिटी आहे तर हिला पूर्ण झिरो पर्यंत करून टाकायची ठीक आहे जसे की इथून आता मी आता झिरो पर्यंत केलेली आहे नंतर ओके करायची आणि त्यानंतर इथं पुढे एक चौकोन बॉक्स आहे बघू शकता या ठिकाणी पहिल चौकोन बॉक्स आहे तर इथे आपल्याला एक ट्रानजॅक्शन लावायचे सिम्पली या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायच लाईट्स मध्ये यायचे इथून अशा प्रकारे ठीक आहे लाईट्स मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला एक ट्रानजॅक्शन बघायच ग्लेरी टू नावाचा बघू शकता हावाला तर हा फक्त सिम्पली लावून घ्यायच या पहिला चौकोन बॉक्सला ठीक आहे.
step 6
त्यानंतर जे काही पुढचे आपले चार फोटो आहे जसे की आता हा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर आणि सहा नंबर ठीक आहे आता आता पहिला जो काही फोटो आहे तर तो जसा आहे तसा तुम्ही सोडून द्यायचे कारण की त्याला आपण हाईड केलेले आता जे काही पुढचे आपले पाच फोटो आहे तर त्यांना तुम्हाला एक फिल्टर लावायचे आणि त्याला काय करायचे ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला करायचे तर आता आता सिम्पली काय करायचं आता या दोन नंबरच्या फोटो वरती क्लिक करायचे मी तुम्हाला फिल्टर सांगतो तो तो लावायचे ठीक आहे अशाप्रकारे पुढे यायचे इथं तुम्ही फिल्टर्स मध्ये यायचे ठीक आहे नंतर फिल्टर मध्ये आल्यानंतर इथं थोडस अशाप्रकारे खाली यायचे आणि इथं हंबल नावाचा एक फिल्टर दिसेल बघू शकता हा आला तर हा लावायचे हंबल नावाचे फिल्टर ठीक आहे नंतर खालचे जे काही रेश आहे तर याला फुल वाढून घ्यायचे ओके करायचे आणि नंतर तुम्ही ऍडजस्ट मध्ये यायचे नंतर इथून काय करायचे सॅचुरेशन मध्ये येऊन ब्लॅक अँड व्हाईट पूर्ण अशाप्रकारे कमी करून घ्यायचे त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल जर तुम्हाला करायच नसेल ब्लॅक व्ईट नाही केला तरी चालेल ठीक आहे तुमच्यावरती तर मी ब्लक ब्लॅक व्ईट करतोय.
step 7
आता जे काही पुढचे आता आपले चार फोटोले जसे की हा तीन चार पाच सहा तर हे चार फोटोना पण तुम्ही अशा प्रकारे हा फिल्टर लावायचे सिम फिल्टर लावायचे आणि तुम्ही ऍडजस्ट मध्ये जाऊन त्याचे जे काही सॅचुरेशन आहे तर त्याला झिरो पर्यंत करून घ्या ठीक आहे जसे की इथून मी आता करतोय ठीक आहे तर तुम्ही पटापट करून घ्या त्या आधी मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता जे की आता आपले फोटो आहे तर त्यांना तुम्ही फोटो रिप्लेस करू शकता वेगवेगळे फोटो लावून घेऊ शकता जसे की आता या दोन नंबरच्या फोटोवरती मी क्लिक केलेले नंतर इथून सिम्पली मी आता रिप्लेस मध्ये गेलो तर इथून मी दुसरा कोणताही फोटो घेऊन घेतो जसे की हा फोटो मी इथून घेतलेला आहे अशाप्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करू शकता पटापट लगेच पण तुम्ही फिल्टर लावल्यानंतर जरी रिप्लेस केले तरी काही हरकत नाही ठीक आहे तुम्ही पटापट फिल्टर लावू शकता तर मी आधी फिल्टर लावून घेतो नंतर मी सगळे ते फोटो रिप्लेस करून घेईल ठीक आहे.
step 8
तर मी पटापट आता हे फिल्टर लावून आणि सॅचुरेशन पूर्ण झिरो करून घेतो हे बाकी फोटोची नंतर मी बाकीचे तुम्हाला प्रोसेस सांगतो ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता मी सगळे फोटोना अशाप्रकारे ब्लॅक अँड व्हाईट केलेले फिल्टर लावून तर तुम्ही अशाप्रकारे सगळे फोटोना ब्लॅक अँड व्हाईट करून घ्या त्यानंतर आता तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या पटापट सिम्पली फोटो वरती क्लिक करून रिप्लेस मध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे पुढे यायच रिप्लेस मध्ये जाऊन तुम्ही तुमचा जो काही तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्या.
step 9
तर मित्रांनो इथे बघू शकता आ फोटो रिप्लेस केलेले आणि सहा नंबरचा फोटो पासून म्हणजे या फोटो पासून पुढे आता बघा छोटे छोटे जे की फोटो आहे हे वाले तर हे मी रिप्लेस केलेले नाही तर हे वाले तीन फोटो आहे टोटल आपले तर हे मी रिप्लेस केलेले नाही कारण की आपल्याला याला काय करायचंय याला आता आपल्याला काय करायच हाईड करायचे ते फोटो तीन फोटोना हाईड करायचे हे जे काही छोटे छोटे फोटो मध्ये बघू शकता हे वाले तर यांना हाईड करायचे तर फक्त दोन बोट थोडी लेयर झूम करून घ्या जेणेकरून तुम्हाला फोटोवरती क्लिक करताना काही अडचण येणार नाही तर फोटो वरती क्लिक करून पुढे यायच ऑपसिटी याची पूर्ण झिरो करायची तर हे छोटे छोटे जे काही पुढचे तीन फोटो आहे तर त्यांची ऑपसिटी एकदम झिरो शून्य करून द्यायची जसे की इथून आता मी करतोय तर अशा प्रकारे पूर्ण झिरो करून द्या जसे की मी इथून केलेले ठीक आहे.
step 10
नंतर परत तुम्ही काय करायचे आता जो काही सहा नंबरचा फोटो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आता सहा नंबरचा फोटो सोडून पुढचा जो काही सात नंबरचा फोटो आहे तर याच्या एकदम सुरुवातीला यायचे एपक्स मध्ये यायचे मध्ये यायचे अशा प्रकारे नंतर इथून तुम्ही डीकोर नावाच ऑप्शन मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे इथं आल्यानंतर थोडस अशा प्रकारे खाली येत चलायचे ठीक आहे आता मी जो तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट सांगणार आहे तो तुम्ही लावायचे ठीक अशा प्रकारे थोडस खाली चलायचे तर थोडसच खाली आल्यानंतर इथे बघू शकता हर्ट स्पोर्ट नावाचा एक अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट आहे इथून घ्यायचे ठीक आहे डाऊनलोड करायचे ओके करून अशा प्रकारे इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर पूर्ण शेवटीपर्यंत सगळ्या फोटोन लावून घ्यायचे.
step 11
आता परत सुरुवातीला यायचे आता परत आपल्याला लेरिक्स पीएनजी लावायचे आता ओले मधून दोन जे काही सहा फोटो आहे सुरुवातीचे त्यांना ठीक आहे आता सिम्पली बाजूच्या अरोवर क्लिक करून ओले मध्ये यायचे ऍड ओवरले मध्ये यायचे इथून आपल्या जिपलच्या फोल्डर मध्ये तुम्हाला अशा प्रकारे लरिक्स पीएनजी भेटून जातील जी पण पहिली पीएनजी आपली तर इथून याला ऍड करायचे आणि नंतर इथून अशाप्रकारे पहिला फोटो एवढी कमी करून घ्यायची लेर आणि थोडस बोट ठेवून अशा प्रकारे झूम करून घ्यायचे अशाप्रकारे पटापट जे का आपले सहा फोटो आहे तर सही फोटोना एक एक करून एक एक करून अशा प्रकारे लॅरिक्स लावून घ्या पटापट ठीक आहे.
step 12
तर मी पटापट आता हे लरिक्स लावून घेतो मग बाकीचे आपण प्रोसेस करू ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो पटापट आता मी सही पीएनजी लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही सहा पीएनजी लावून घ्या ठीक आहे जसे की इथून मी लावलेले आता काय करायच आपल्याला निमेशन लावायचे आधी फोटोना आपण निमेशन लाव लावून नंतर आपण पीएनजीन ऍनिमेशन लावू ठीक आहे तर आधी जो काही दोन नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ऍनिमेशन मध्ये यायचे तुम्ही अशा प्रकारे कॉम्बो मध्ये यायचे ठीक आहे आता कॉम्बो मधून आपल्याला फोटो लावायचे म्हणून कॉम्बो मध्ये यायचे थोडस खाली यायचे अशा प्रकारे खाली येत चलायचे ठीक आहे आणि खाली अशाप्रकारे आल्यानंतर इथे तुम्हाला एक बेंड झूम नावाचा बघू शकता हा एक ॲनिमेशन हा लावून घ्यायचे दोन नंबरचा फोटोला.
step 13
परत पुढचा तीन नंबरचा फोटोला वरती क्लिक करायचे निमेशन मध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचे पेंडुलम वन नावाचा जो काही निमेशन आहे हा लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर परत आता जो काही पुढचा फोटो आहे आपला चार नंबरचा याला पण तुम्ही काय करायचे ॲनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाचा निमेशन लावायचे ठीक आहे.
step 14
नंतर परत पुढच्या फोटो वरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे अशा प्रकारे आणि याला तुम्ही काय करायचे झूम वन नावाचे निमेशन लावून घ्यायचे परत आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे परत तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे आता आधी इन मध्ये यायचे ठी कॉम्बो मधून इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही फेड इन नावाचे निमेशन शोधायचे ठीक आहे फेड इन नावाचा तर इथं बघू शकता इथ खाली आहे हावाला तर फेड इन नावाचे निमेशन लावायचे याची खालची रेश इथून थोडीशी वाढून घ्या 0.8 किंवान सेकंदा पर्यंत वाढून घ्या ठीक आहे.
आता हे आपले स्टार्टिंगचे फोटोना झाले निमेशन लावून आता जे काही पुढचे फोटो आहे तर यांना पण निमेशन लावायचे ठीक आहे आता जो आता पुढचा आपला सात नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे आता कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे आता इथून स्लिप अँड स्लाईड टू नावाचा जो काही निमेशन येतो तर तो आपल्याला लावायचे ठीक आहे स्लीप अँड स्लाईड टू नावाचा तर इथ तुम्ही शोधायचे तर इथे बघू शकता इथ स्लीप अँड स्लाईड टू नावाचा निमेशन तर तुम्ही हा लावायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर ओके करायचे.
step 15
नंतर पुढचा हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे हाईड केलेला फोटो आहे तर तो सोडायचे परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला पण तुम्ही काय करायचे सिम्पली निमेशन मध्ये येऊन कॉम्बो मधून स्लिप अँड स्लाईड वन नावाचे निमेशन आता लावायचे ठीक आहे परत एक फोटो सोडायचा ऍड केलेला आहे परत दुसरा फोटो वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे खाली यायचे आणि याला तुम्ही डिस्ट लेफ्ट नावाचे निमेशन लावून घ्यायचे परत एक फोटो सोडून जो काही शेवटचा फोटो आहे तर याला तुम्ही डिस्ट राईट नावाच्या निमेशन अशा प्रकारे लावून घ्यायचे अशाप्रकारे सगळे ऍनिमेशन लावून घ्या.
step 16
आणि त्यानंतर बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले जर तुम्हाला इमोजी पीएनजी वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता मी तर दिलेले नाही पण तुम्हाला जर लावायचे असेल तर मी तुम्हाला जीप फाईल मध्ये देऊन देईल इमोजीची पीएनजी ठीक आहे आता त्यानंतर बघू शकता आता आपल पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेली सिम्पली क्वालिटीच्या आयकॉनवरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.