New Trend Mazya Sonya | Rani Mazya Malyamandi Ashi Kashi Ghusti Tu Capcut Video Editing
step 1
तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही कॅपकट प्रो ला ओपन करून घ्यायचे अशाप्रकारे आणि आधी तुम्ही काय करायचे सुपर VPN तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे? नंतर.
नंतर काय करायचंय? न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचंय. इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा आहे. समजा मी सिम्पलसाठी हा एक फोटो घेतलेला आहे, ठीक आहे. या ताईंचा एक फोटो घेतलेला आहे. नंतर इथून एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं फोटोला. नंतर काय करायचंय? खाली ऑप्शन स्क्रोल करून एस्पेक्ट रेशो मध्ये येऊन या नावावरती क्लिक करून इथे तुम्ही 9:16 रेशो सिलेक्ट करायचे, ओके करायचे. इथे पुढे लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे. नंतर काय करायचे, या फोटोची लेयर अशा प्रकारे 20 ते 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायची. नंतर परत स्टार्टिंगला यायचे, खाली ऑप्शन स्क्रोल करून इथे मागे यायचे, ओव्हरले मध्ये यायचं, ऍड ओव्हरले मध्ये यायचं. इथून आपल्याला ZIP फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओज मध्ये यायचं आणि त्यांनी तुम्हाला बिटमार्क आणि ऑडिओचा एक व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीनचा तर तो इथून अशा प्रकारे घेऊन घ्यायचं. त्यानंतर काय करायचं इथून हा व्हिडिओ घेतल्यानंतर आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन, बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील तर त्या ठिकाणी थांबायचं, वरचा मेन फोटो क्लिक करून स्प्लिट करायचं. तर तो.
step 2
तर तुम्ही काय करायचं बीट्सप्रमाणे पटापट तुम्ही तुमचा हा वरचा मेन फोटो अशा प्रकारे मध्यभागी स्प्लिट करून घ्या. ठीक आहे? तर मी काय करतो पटापट हा फोटो स्प्लिट करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर.
तर मित्रांनो बघू शकता टोटल आता 17 पर्यंत बीट होते आपले. तर इथपर्यंत मी फोटो स्प्लिट करून घेतल्यानंतर नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे. वरचा मेन फोटो क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर इथून ह्याला डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे, परत ओव्हरले वरती क्लिक करून काय करायचं इथं हा जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचं.
step 3
नंतर काय करायचं इथे, आता जेवढे हे फोटो आपण कट केलेले, तर ते वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. सिम्पली फोटोवरती क्लिक करून इथे तुम्ही रिप्लेस मध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे, जे तुम्हाला फोटो बदलायचे तर सिम्पली फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. त्यानंतर फोटो इथे चेंज होऊन जाईल. तर पटापट तुम्हाला जे फोटो लावायचे असतील वेगवेगळे, तर ते तुम्ही रिप्लेस करून घ्या. तर मी फोटो पण पटापट रिप्लेस करून घेतो. तर.
तर मित्रांनो, आता इथे बघू शकता सगळे फोटो मी रिप्लेस करून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आधी आपण व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट लावून घेऊ. नंतर ॲनिमेशन आपण लावू ठीक आहे. आता काय करायचं आता जो पहिला फोटो आहे तर इथून तर दोन नंबरचा फोटो पर्यंत म्हणजे या फोटोला आणि या फोटोला आपल्याला काय करायचं इफेक्ट मध्ये यायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि इथं वरती सर्चिंग मध्ये काय करायचं इफेक्ट अशा प्रकारे इफेक्ट सर्च करायचे आणि पुढे मासू हे. हे तुम्ही सर्च करायचे, इफेक्ट मासू सर्च करायचे आणि एक नंबरला इथे येऊन लागेल बघू शकता हा वाला. तुम्ही हा वाला व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे, ठीक आहे? आणि ओके करायचे, ठीक आहे? बरोबर इथे लागून जाईल बघू शकता, ठीक आहे. तर याची लेयर या दोन नंबरच्या फोटो पर्यंत वाढवून घ्या. ठीक आहे.
step 4
आता काय करायचं नंतर एवढं झाल्यानंतर इथं या जो यूडीएफएस आहे तर इथं बाजूला कुठे क्लिक करायचं खाली ऑप्शन स्क्रोल करून इथं पुढे यायचं आणि इथं तुम्हाला बॅकग्राऊंड ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचं ब्लर वरती क्लिक करायचं आहे आणि इथून छान प्रकारे जे तुम्हाला वाटेल ते छान अशा प्रकारे ब्लर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नंतर बघू शकता मागे इथं ब्लर झालेलं आहे. ठीक आहे. आता.
आता इथे एवढं झाल्यानंतर, आता जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायचं परत इफेक्ट्स मध्ये यायचे, आणि इथून तुम्ही फ्लॅश शेक अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचं ठीक आहे. फ्लॅश शेक. सर्च केल्यानंतर इथे पण तुम्हाला एक नंबरला येऊन लागेल बघू शकता. हा घ्यायचा आहे ओके करायचा आहे आणि नंतर याची लेयर एवढीच राहू द्यायची वाटल्यास, ठीक आहे. एवढी राहू दिली तरी चालेल, ठीक आहे काही अडचण नाही. नंतर.
step 5
नंतर जो काही चार नंबरचा फोटो आहे, तर पुढचा हवाला बघू शकता, चार नंबरचा. तर याच्या स्टार्टिंगला यायचंय इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून फक्त तुम्ही शेक अशा प्रकारे सर्च करायचंय. फक्त शेक सर्च करायचंय आणि इथून जो आपला साधा शेक हा इफेक्ट आहे तर इथून घ्यायचा आहे आणि नंतर याची जी काही लेयर आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय आधी शेवटीपर्यंत ओढून घ्यायचंय. ऍडजस्ट मध्ये यायची याची इंटेन्सिटी तुम्ही पाच वरती करून घ्यायची ठीक आहे. आता इथं एवढं इफेक्ट लागून गेलेला आहे ठीक आहे. आता.
आता काय करायचं आपल्याला पाच नंबरच्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचं आहे, परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचं आहे. तर तुम्ही इथे काय करायचं सर्च इथे तुम्ही फ्रँटिक शॉर्ट्स हे तुम्ही सर्च करायचे, ठीक आहे? शॉर्ट्स. तर अशा प्रकारे तुम्ही फ्रँटिक शॉर्ट्स सर्च करायचे. इथे एक नंबरला आलेले बघू शकता. हा तुम्ही घ्यायचे आणि हा इफेक्ट पाच नंबरच्या फोटोला, सहा नंबरचा आणि सात नंबरचा फोटो तर इथपर्यंत रीच वाढवून घ्यायची, ठीक आहे.
step 6
नंतर परत तुम्ही काय करायचे, पुढच्या आठ नंबरच्या फोटोवरती यायचे. आणि परत तुम्ही काय करायचं, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही डायनामिक शॉर्ट्स हे तुम्ही सर्च करायचे. आणि इथं बघू शकता एक नंबरला जो व्हिडिओ इफेक्ट आहे हा बघू शकता. तर तुम्ही हा घ्यायचे आणि याला आठ नंबर आणि नऊ नंबरच्या फोटोला राहू द्यायचं जसं च्या तसं राहू द्यायचं. ठीक आहे. आता काय करायचं परत तुम्ही पुढचा आपला 11 नंबरचा फोटोवरती यायचं डायरेक्ट. हा 10 नंबरचा फोटो सोडून द्यायचा. 11 नंबरच्या फोटोवरती यायचं आणि परत तुम्ही काय करायचे इथून परत इफेक्ट्स मध्ये यायचे व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही गोल्डन बिग बँग अशा प्रकारे सर्च करायचे. इथे एक नंबरला आलेले बघू शकता. हा तुम्ही इमेज घ्यायचे आणि याचे लेयर तुम्ही हा 11 नंबर आणि 12 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायचे आणि बाकी कमी करून टाकायचे.
step 7
आणि आता काय करायचं परत आता पुढचा आपला हा 13 नंबरचा फोटो आणि हा 14 नंबरचा फोटो सोडून द्यायचे. आता 15 नंबरचा फोटो वरती यायचंय आणि परत तुम्ही इथे इफेक्ट्स मध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही कॅनव्हास फ्लिप अशा प्रकारे सर्च करायचे, ठीक आहे.
आणि ओके करून सर्च करून घ्यायचं, इथे एक नंबरला आलेले तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे, ओके करायचे. याची लेयर तुम्ही 15 नंबरचा आणि 16 नंबरचा फोटोपर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे ठीक आहे.
आता त्यानंतर पुढचा हा 17 नंबरचा फोटो सोडून डायरेक्ट 18 नंबरचा शेवटचा फोटो आहे ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे आता याच्यावर आल्यानंतर परत तुम्ही इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं आधी तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि “Slash Reveal” अशा प्रकारे सर्च करायचे.
आणि नंतर इथे बघू शकता एक नंबरवरती आलेला हा तुम्ही बॉडी इफेक्ट घ्यायचे, शेवटच्या फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे.
आणि परत याच फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, बॉडी इफेक्ट मध्ये यायचे आणि इथून तुम्ही “Fragment Clone” नावाचा हा बॉडी इफेक्ट पण घेऊन लावून घ्यायचा, बघू शकता किती छान प्रकारे लागून गेलेले आहे.
आता आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे त्यासाठी एकदम सुरुवातीला यायचे.
आता पहिला फोटो सोडून द्यायचा, दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे, कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही “Zoom One” नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे.
परत तीन नंबरच्या फोटोवरती यायचे आणि परत तुम्ही ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही “Pendulum One” नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे.
परत पुढचा चार नंबरचा फोटोवरती यायचे आणि नंतर ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही “Zoom One” नावाचा ॲनिमेशन परत लावून घ्यायचे.
परत तुम्ही पुढचा आता पाच नंबरचा फोटो वरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही “Slip and Slide One” नावाचे ॲनिमेशन शोधायचे.
नंतर पुढच्या फोटोवरती यायचं, म्हणजे सहा नंबरचा फोटो आणि याला तुम्ही “Slip and Slide Two” नावाचा ॲनिमेशन लावायचा.
आता सात नंबरचा फोटो वरती यायचे, ॲनिमेशन मध्ये यायचे आणि कॉम्बो मध्ये जाऊन “3D Card Six” नावाचा ॲनिमेशन लावायचा.
नंतर बाजूला क्लिक करून बॅकग्राऊंड मध्ये यायचे, ब्लर मध्ये यायचे आणि तुम्हाला आवडेल तो ब्लर सिलेक्ट करून घ्यायचा.
आता पुढचा आठ नंबरचा फोटोवरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जाऊन “Zoom One” किंवा “Bouncer” नावाचा ॲनिमेशन लावू शकता.
नऊ नंबरचा फोटो जसाच्या तसा ठेवायचा.
10 नंबरचा फोटोवर “Zoom One” लावायचा.
11 नंबरच्या फोटोला “Right Zoom” आणि 12 नंबरच्या फोटोला “Left Zoom” लावायचे.
13 नंबरच्या फोटोला “Slide and Wave” लावायचे.
14 नंबरच्या फोटोला “Distort and Straight” लावायचे.
15 नंबरच्या फोटोला “Pendulum One” लावायचे.
16 नंबरच्या फोटोला “Bouncy Cross” लावायचे.
17 नंबरच्या फोटोला “Train Two” लावायचे.
आणि शेवटच्या फोटोला “Zoom One” किंवा “Red Zoom” लावायचे.
आणि जर तुम्हाला PNG वगैरे लावायचं असेल तर तुम्ही वरती कोपऱ्याला लावू शकता.
नंतर आता आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे.
आता सिम्पली तुम्ही काय करायचे आहे, या अल्ट्रा क्वालिटी वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या इच्छेने सिलेक्ट करायची आहे. खालचे रेस पण तुम्ही तुमच्या इच्छेने वाढवून घ्यायचे आहे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेवटी डिव्हाइसच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाईल.
तर आपला आजचा व्हिडिओ हा होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
