❤️‍🩹kakan dialogue sad Capcut trending new video editing | Marathi song capcut 2026 new


❤️‍🩹kakan dialogue sad Capcut trending new video editing | Marathi song capcut 2026 new

step 1

नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.

step 2

तर मित्रांनो सर्वात पहिले अशाप्रकारे आपले जे काही सुपर VPN आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे वरचे सिंगापूर सर्वर सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर काय करायच आपल जे काही कॅपकट प्रो याला ओपन करायचे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे कोणता एक फोटो घ्यायचे नंतर पुढे हा लोगो व्हिडिओ येथ इथून याला डिलीट करून टाकायचे फोटोची लेयरला अशा प्रकारे 30 एक सेकंदापर्यंत ओढून घ्यायची नंतर अजून सुरुवातीला याच्या अशा प्रकारे आता सुरुवातीला आल्यानंतर ओले मध्ये यायचे ड ओले मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथ आपला जो कापलचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे व्हिडिओ भेटतील मित्रांनो एक लिरिक्स भेटेल आणि एक तुम्हाला बीट मार्क भेटेल ठीक आहे तर तुम्ही काय करायच दोघांमध्ये आयडिओ मित्रांनो ठीक आहे दोघांमध्ये आयडिओ दिलेले मी तुम्हाला तुम्ही सर्वात पहिले तुम्ही काय करायचे तुमचा जो काही लरिस व्हिडिओ आहे जसे की आता मी इथ आवाज मी करतो तर इथं तुम्ही ओपन करून बघायच हा आपला बीट व्हिडिओ आहे आणि हा बाजूचा लरिस व्हिडिओ ठीक आहे तर तुम्ही आधी काय करायच इथून जो काही आपला बीट व्हिडिओ तर तो बीट व्हिडिओ यायचे ऍड करायचे बीट व्हिडिओला

step 3

नंतर पुढे यायचे आता बीट वन वरती यायचे अशा प्रकारे फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत आता पुढचा बीट वरती यायचे जसे की इथ आता बीट टू जिथ असेल तिथे थांबायचे ठीक आहे आता इथ डायरेक्ट थ्री येतोय तर टू माग असेल तर इथं थोडस पुढे यायचे तर इथं थोडसच पुढे आल्यानंतर बघू शकता इथ बीट टू आहे थोडस माग पुढे करायचे नंतर सापडून जाईल ठीक आहे इथ बीट टू वरती यायचे नंतर बीट थ्री वरती यायचे नंतर बीट फोर वरती येऊन इथ तुम्ही स्प्लिट करायचे ठीक अशा प्रकारे आणि जो काही आपला ब्लॅक ग्रीनचा व्हिडिओ आपला घेतलेला बिटमार्कचा तर याचा शेवटी यायचे वरचा फोटोला स्प्लिट करून जो काही एक्स्ट्रा उरलेला पार्ट आहे तर इथून याला अशा प्रकारे डिलीट करून टाकायचे ठीक आहे

step 4

त्यानंतर आता काय करायच या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे नाव शोधायचे याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा ऑडिओ खाली घेऊन घ्यायचे परत इथून काय करायचे व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचे नंतर काय करायचं वरचा जो काही मेन फोटो आहे आपला तर याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे ऑपसिटीच्या ऑप्शन मध्ये यायचे अशा प्रकारे आणि याचे ऑपसिटी अशा प्रकारे 20 ते 15 सेकंदापर्यंत कमी करून घ्यायचे ठीक आहे मी इथं सोप पर्यंत कमी केलेले तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजेच तुमच्या फोटोच्या हिशोबाने कमी करायचे

step 5

नंतर परत सुरुवातीला यायचे ड ओले मध्ये यायचे ऍड ओवरले मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे इथून आपला जो काही लरिक्स व्हिडिओ आहे तर इथून याला अशा प्रकारे घ्यायचे ठीक आहे हा पूर्ण लरिक्स व्हिडिओ आहे तर इथून याला थोडस झूम करून घ्यायचे आणि इथ जो काही दोन नंबरचा आपला फोटो सुरू होता इथे कट केलेला आहे तर इथे यायचे इथून पुढचे जे काही पार्ट आहे त्या इथून डिलीट करून टाकायचे कट करून ठीक आहे नंतर या सुरुवातीच्या आता हे लेरी वरती क्लिक करायचे प्लीसेस मध्ये इथे क्लिक करायचे ठीक आहे हे बघू शकता हे ऑप्शन आहे प्लीज नावाच तर याच्यावरती क्लिक करायचे आणि फिल्टर वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर बघू शकता अशाप्रकारे आपला व्हिडिओ स्क्रीन मध्ये होऊन जाईल

step 6

जर तुम्हाला ब्लॅक राहू द्यायचे असेल समोरची स्क्रीन तर तुम्ही ब्लॅक ठेवलं तरी चालेल ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं आता पुढे यायचे अशाप्रकारे आता पुढचा फोटोवरती नंतर तर परत ऍड ओवरल्यामध्ये यायचे फोटोज मध्ये यायचे इथं मी तुम्हाला टेक्स्ट पीएनजी दिलेली आहे ठीक आहे इथे टेक्स्ट पीएनजी अशाप्रकारे घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि पीएनजी अशाप्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे आता इथं आपले टेक्स्ट पीएनजी आलेले आहे

step 7

नंतर परत तुम्ही काय करायच आता आपल्याला काय करायचं आधी आता आपण काय करू आधी व्हिडिओ एफेस आणि बॉडी एफेस लावून घेऊ त्या त्यासाठी काय करायचं आता पहिला फोटो दुसरा फोटो आणि हा तिसरा फोटो तिसरा फोटोचा मध्यभागी यायचे अशा प्रकारे ठीक आहे हा तीन नंबरचा फोटो कट केलेला आहे याच्या मध्यभागी यायचे नंतर नंतर बाजूच्या रोवरतीवरती क्लिक करून एपेक्स मध्ये यायचे अशा प्रकारे नंतर काय करायचे बॉडी एपेक्स मध्ये अशा प्रकारे यायचे आणि तुम्ही फ्रेगमेंट क्लोन बघू शकता हावाला ट्रेंडिंग मध्ये असेल किंवा क्लोनचा सेक्शन मध्ये तुम्हाला बॉडी सापडून घ्यायच आणि अशा प्रकारे राहू द्यायचे ठीक आहे

नंतर जो काही पुढचा फोटो आहे आपला चार नंबरचा तर याच्यावरती यायचे परत बॉडी इफेक्ट मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायच इथून मूड नावाच्या सेक्शन मध्ये यायचे ठीक आहे मूड मध्ये यायचे आणि इथून तुम्ही शे नावाचा इथून जो काही हा बॉडी इफेक्ट आहे इथून घ्यायचे आहे आणि नंतर याची लेयर अशाप्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे एवढं झालेल आहे

आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्यासाठी काय करायचं दोन नंबरचा फोटो वरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं ठीक आहे इथं अशाप्रकारे आणि नंतर काय करायच इथून इन मधून आपल्याला ॲनिमेशन लावायचे इथून काय करायच थ्री डायमंड ब्रश नावाचा इथून तुम्ही ॲनिमेशन शोधायच ठीक आहे थ्री डायमंड ब्रश नावाचा इथ तुम्ही खाली स्पेलिंग बघायचे जर सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायच तर मी तुम्हाला सर्च पण करून दाखवणार आहे आता ठीक आहे जस की आता इथ सापडत नाही लवकर तर तुम्ही काय करायच अशा प्रकारे स्पेलिंग टाईप करायचे थ्री डायमंड तर अशाप्रकारे इथून मी टाईप केलेले आहे ठीक आहे आणि इथून सर्चिंग करून द्यायचे ठीक आहे

नंतर बघू शकता इथ आलेला आहे एक नंबर वरती जर इथे आलेला नसेल तर खाली बघायचे सापडून जाईल ठीक आहे नंतर याचे फुल वाढून घ्यायचे अशाप्रकारे फोटो एवढी ठीक आहे नंतर ओके करायचे

नंतर दोन नंबरचा फोटोवरती यायचे परत ॲनिमेशन मध्ये यायचे इन मधूनच आपल्याला ॲनिमेशन घ्यायचे वरती सर्च मध्ये तुम्ही काय करायच स्प्लिट अशा प्रकारे स्प्लिट स्लाईड अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे नंतर थोडस थांबायचे आणि इथ तुम्हाला तो ॲनिमेशन दिसून जाईल बघू शकता इथ आलेला आहे सापडत नसेल तर खाली तुम्ही थोडस खाली स्क्रॉल करायचे सापडून जाईल आणि याचे जे काही रेस तरला अशा प्रकारे 1.45 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे म्हणजे 1.4 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे

नंतर इथं आपला दोन नंबरचा फोटोला पण ॲनिमेशन लागून गेलेल आहे नंतर आता पुढच्या फोटोवरती यायचे चार नंबरच्या ॲनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे

परत शेवटच्या फोटोवरती यायचे आणि याला इथून तुम्ही पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे ठीक आहे

त्यानंतर आता काय करायच आता पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर ओव्हरले वरती क्लिक करायचे आता दोन नंबरचा फोटो पासून आपण ही टेक्स्ट PNG ऍड केलेली आहे तर हिला पण आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्यासाठी ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये तुम्हाला काय करायचे वरती सर्च मध्ये तुम्ही काय करायच डस्ट अशा प्रकारे सर्च करायचे आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच तुम्हाला सगळे इफेक्ट भेटतील जर नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायच इथून सगळं तुम्ही घेऊ शकता ठीक आहे

आता जसं बघू शकता डस्ट सेटल्स अशा प्रकारे एक सेट आहे दुसरा पण आहे आणि इथ एक नंबरला वेगळा बघू शकता हा तुम्ही घ्यायचे आणि याची रेस तुम्ही सहा सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे अशा प्रकारे मी सहा केलेली तर अशाप्रकारे सहा पर्यंत वाढून घ्यायची आणि नंतर ओके करायचे

त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ बनवून झालेले आणि मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो घ्या ज्याच्या वरती थोडस ब्लॅक बॅकग्राऊंड असेल तर तो फोटो घ्या किंवा तुम्ही शॅडो PNG लावून घ्या तर मी तुम्हाला शॅडो PNG पण लावून देईल वाटल्यास ठीक आहे

तर तुमच्याकडे शॅडो PNG नसेल तर मी तुम्हाला ते देऊन देईल तुम्ही सिम्पली ओव्हरले मधून तुम्ही ती शॅडो PNG ऍड करून घ्यायचे तर ठीक आहे

तर मी तुम्हाला PNG देऊन देईल तर तुम्ही ती PNG वरती तुम्ही लावू शकता जर व्हाईट कलरचा तुमचा फोटो असेल तर ठीक आहे ओव्हरले मधून तुम्ही PNG ऍड करायच फक्त इथून आणि ते ऍड करून घ्यायची

आणि नंतर फक्त काय करायच आता काय करायच मित्रांनो आता तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे ठीक आहे आधी आता इथं जो काही आपण ब्लॅक कलरचा लेयर व्हिडिओ घेतलाय तर याच्यामध्ये पण ऑडिओ आहे तर तो पण डबल आपल्याला ऐकू येईल म्हणून काय करायचे या व्हिडिओ वरती क्लिक करायचे व्हॉल्यूम मध्ये यायचे आणि याचा ऑडिओ पूर्णपणे झिरो करून टाकायचे ठीक आहे अशाप्रकारे झिरो करून टाकायचे

आणि त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता सिम्पली इथं वरती अल्ट्रा एचडी वरती क्लिक करायचे इथून तुम्ही कोणतीही क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायची अशाप्रकारे आणि एक्सपोर्टचे जे काही खालची रेस आहे तर हिला वाढवून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे

ALL MATERIAL ZIP

तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post