मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिलली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला ला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता
तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे की आपल सुपर वेपन आहे तर इथून याला कनेक्ट करायचे वरती तुम्ही सिंगापूर सर्वर सिलेक्ट करायचे नंतर कॅपटला ओपन करायचे न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायच तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे जसे की सिम्पली समजा मी इथून हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे एचडी आयकॉनवरती क्लिक करून फोटो ऍड करायचे तुम्ही तुमचा नंतर फोटो वरती क्लिक करून फोटो लेयरला अशा प्रकारे 30 एक सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे परत तुम्ही अशा प्रकारे सुरुवातीला यायच आणि त्यानंतर ओवरले मध्ये यायचे ऍड ओवरले मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे आणि वरून आधी आपल जीपलचा फोल्डर तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आजचा आणि नंतर इथं मी तुम्हाला एक बिटमार्क आयडिओ व्हिडिओ दिलेला आहे
अशा प्रकारे ब्लॅक क्रीमचा तरी याला ऍड करून घ्यायचे वरती क्लिक करून आता या व्हिडिओ मध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील तर त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमचा हा वरचा मेन फोटो स्प्लिट करायचे मध्यभागी कट करायच जसे की आता बीट वन नाव आहे इथ बघू शकता तर इथ थांबायचे ठीक आहे थोडस पुढे यायचे बीट वन नाव दिसल तर थांबायचे वरचा मेन फोटो फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे आहे परत आता पुढे यायचे जिथे बीट टू नाव दिसेल तर इथे थांबायच अशाप्रकारे आणि वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे तर अशाप्रकारे जेवढी बीट वन बीट टू बीट थ्री जेवढी असतील मित्रांनो शेवटीपर्यंत तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो कट करून घ्या पटापट ठीक आहे तर मी पटापट आता फोटो कट करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो तर मित्रांनो आता बघू शकता या व्हिडिओ मध्ये ज्या ठिकाणी बीट होते टोटल आपले 38 पर्यंत बीट आहे तर इथपर्यंत मी हा वरचा बोड स्प्लिट करून घेतलेले आहे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे अशा प्रकारे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही एक्स्ट्रा पार्ट वरलेला असेल तर इथून याला डिलीट करून टाकायच परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचं पुढे यायचे थोडसं आणि इथ तुम्हाला एक एक्स्टॅट आयडिओ हे नाव शोधायचे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे क्लिक करायचे त्यानंतर हा जो काय ब्लॅक क्रींचाचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायच ठीक आहे
एवढं तुम्ही करायचे नंतर परत तुम्ही अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सर्वात पहिले तुम्ही काय करायच तुम्हाला आधी व्हिडिओ इफेक्स लावून घ्यायचे ठीक आहे आधी व्हिडिओ एपीस बॉडी इफेक्ट जे असतील तर ते लावायचे त्यासाठी काय करायचं आता एकदम सुरुवातीला अशा प्रकारे यायचे आणि खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचे एपिक्स मध्ये यायचे व्हिडिओ एपक्स मध्ये यायचे इथून वरती काय करायच सर्च मध्ये मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही सर्च करायचे अशा प्रकारे शेके ग्लिच तर बघू शकता शेके ग्लिच नावाचा अशा प्रकारे इफेक्ट सर्च करायचे व्हिडिओ इफेक्ट आणि इथ बघू शकता इथ हा आलेला आहे तुम्ही नीट स्पेलिंग बघून ून घ्या ती सर्च करायची नंतर येऊन लागेल नंतर हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे इथून अशा प्रकारे नंतर ओके करायचे आणि याला काय करायचे या इफेक्टला तुम्ही काय करायच एक नंबरचा फोटो पर्यंत आठ नंबरचा फोटो पर्यंत लावून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे इथपर्यंत याची लेयर ओडून घ्यायचे ठीक आहे आणि एक गोष्ट करून घ्या मित्रांनो इफेक्ट वगैरे लावण्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते करून घ्या तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्या जे काही तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील
तर रिप्लेस करून द्या तर त्यासाठी काय करायचं आता पहिला फोटो जस तस राहू द्यायच दुसरा फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे याच्या थोडस स्क्रॉल करून पुढे यायच रिप्लेस मध्ये यायचे इथून फोटो मध्ये जाऊन तुम्हाला जो काही तुमचा फोटो रिप्लेस करायचा असेल चेस्ट करायचा असेल तर तो सिलेक्ट करायचे आणि अशा प्रकारे फोटो रिप्लेस होऊन जाईल तर पटापट तुम्ही काय करायच जेवढे तुमचे फोटो असतील पुढे कट केलेले सगळे फोटोना वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी आधी काय करतो फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो तर बघू शकता मित्रांनो आता शेवटीपर्यंत जे काही फोटो तर इथून मी रिप्लेस करून घेतलेले ठीक आहे अशाप्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या मग आता आता जे का पुढचे आपले आता व्हिडिओ बॉडी लावायचे राहिलेले ते आपण लावू ठीक आता पहिले पहिला फोटो पासून तर आठ नंबरचा फोटो पर्यंत आपण हा व्हिडिओ लावलेला ग्लिस नावाचा ठीक आहे तर अशा प्रकारे लावून घ्यायचे नंतर परत पुढे यायचे आता काय करायचे हा जो काही नऊ नंबरचा पुढचा फोटो असेल तर इथून तर 19 नंबरचा फोटो पर्यंत डायरेक्ट सोडून द्यायचे जसे की हा न 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 ठीक आहे आता 19 नंबरचा फोटो आहे आता तुम्ही काय करायच पुढचा 20 नंबरचा फोटोवरती यायच अशा प्रकारे ठीक आहे आणि 20 ते 35 नंबरचा फोटो पर्यंत तुम्हाला एक व्हिडिओस लावायचे तर त्यासाठी काय करायच आता इथ एस मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे वरती अशा प्रकारे तुम्ही काय करायच वरती सर्च बॉक्स मध्ये मग तुम्हाला जे स्पेलिंग सांगतो ते तुम्ही सर्च करायचे ठीक आहे
अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं सर्चिंग अशा प्रकारे सर्च करायचे सर्चिंग सर्च केल्यानंतर बघू शकता इथं एक नंबरला आलेल आहे सर्चिंग व्हिडिओ पीस तर इथून घ्यायचे आणि तुमच्याकडे कॅपकट प्रो पाहिजे तेव्हाच तुम्हाला सगळे व्हिडिओ सापडतील ठीक आहे म्हणून जर कॅपकट प्रो नसेल नवीन लेटेस्ट वर्जनचे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल चॅनलचे ठीक आहे तर आता अशा प्रकारे हा सर्चिंग नावाचा व्हिडिओ पीस घ्यायचे आणि याला तुम्ही काय करायच हा जो काही 20 नंबरचा फोटो स्टार्ट होतो तर इथून सुरुवात करायच आता इथून तर 35 नंबर नंबरच्या फोटो पर्यंत याची लेयर वाढून द्यायची तर अशा प्रकारे ओडायचे ठीक आहे तर अशा प्रकारे जिथपर्यंत मी तुम्हाला सांगतो तिथपर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे आता हा 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि 35 तर इथपर्यंत याची लेयर वाढून घ्यायची ठीक आहे नंतर काय करायच आता 35 च्या पुढे यायचे आता 35 नंबरचा फोटोवरती आपण हा इथ आहेत आता 36 नंबरचा फोटो याच्यावरती यायचे
आता तुम्ही काय करायच बॉडी एपीस मध्ये यायचे अशा प्रकारे नंतर इथून ट्रेंडिंग मध्ये ग्लोइंग डबल्स असेल अशा प्रकारे हा जो काही बॉडी एपीस इथून घ्यायचे इथे सापडत नसेल तर वरती क्लोन मध्ये जायचे क्लोन मध्ये सापडून जाईल ठीक आहे इथून घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही या फोटो एवढी कमी करून घ्या परत पुढचा फोटोवरती क्लिक करून बॉडी इफेक्ट मध्ये अशा प्रकारे नंतर इथून फ्रेगमेंट क्लोन नावाच इथून बॉडी इफेक्ट घेऊन घ्या याची लेयर जेवढी तेवढी राहू द्यायची इथून आता इथपर्यंत याची लेयर आहे तर इथून पुढचा इफेक्ट आपल्याला स्टार्ट करायच तर इथ थांबायच अशा प्रकारे आणि परत बॉडी इफेक्ट मध्ये यायच आणि ग्लोइंग लेन्स मध्ये यायचे इथून अशा प्रकारे गोंग लेन्स मध्ये आल्यानंतर काय करायच टेक्नॉलॉजी थ्री नावाचा इथून जो काही बॉडी आहे तर इथून हा घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे मित्रांनो जे मी तुम्हाला व्हिडिओ बॉडी सांगितले तेथे लावून घ्या आता आपल्याला निमेशन लावायच सगळे फोटोना आणि नीट व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघायचे शेवटीपर्यंत ठीक आहे इथून थोड अवघड जाईल व्हिडिओ म्हणून नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा ठीक आहे
आता तुम्ही काय करायचं पहिल्या फोटो वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायच ऍनिमेशन मध्ये यायच इन मध्ये तुम्ही काय करायच मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो ते तुम्ही सर्च करायचे ठीक आहे क्रॉस ओपन ठीक आहे अशा प्रकारे स्पेलिंग सर्च करायचे नाहीतर बघू शकता इथ एक नंबरला आलेल क्रॉस ओपन नावाच इथून निमेशन बघू शकता तर निमेशन लावायच आहे ठीक आहे नंतर ओके करायच आता दुसरा जो काही फोटो आहे तर याला आपल्याला की फ्रेम लावायचे आता या दोन नंबरचा फोटोच्या स्टार्टिंगला यायचे इथ एक कीच ऑप्शन आहे बघू शकता हे वाला हे की च ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे इथे की लागून येईल बघू शकता अशा प्रकारे रेड कलर कलर मध्ये ठीक आहे तर इथ की आलेले बघू शकता रेड कलर मध्ये वाले तर अशा प्रकारे की लागून जाईल नंतर याच फोटोच्या शेवटी यायचे आणि इथ पण की लावायचे ठीक आहे
आणि नंतर काय करायच इथ शेवटचा की वरती राहायच या ठिकाणी या ठिकाणी राहायचे नंतर फोटो दोन बूट ठेवण्याच्या प्रकारे झूम करायच ठीक आहे एवढं तुम्ही झूम करायच थोडस ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि नंतर एवढं आता काम झालेल दोन नंबरचा फोटोच आणि एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्ही आधी काय करायचं तुम्ही तुमचे फोटो 9.6 सोया या साईज मध्ये कट करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला नंतर फोटोना झूम करायची गरज नाही काही नाही एका साईज मध्ये असतील तर एकाच साईज मध्ये अशा प्रकारे फोटो बनून जाईल जास्त मेहनत तुम्हाला लागणार नाही जर फोटो कट करता येत नसतील तर गॅलरीमध्ये क्रॉपिंगचा ऑप्शन असत तिथ नसेल तर तुम्ही प्ले स्टोर वरून स्नॅपशट नावाचे प घ्यायचे तिथे तुम्हाला क्रॉपिंगचा ऑप्शन भेटून जातो तर तिथून तुम्ही 9.6 साईज मध्ये फोटो क्रॉप करून ठेवायचेत आता हा दोन नंबरचा फोटोला आपण की फ्रेम लावलेले बराबर आता याच्या पुढे काय करायचं आता आपल्याला काय करायच निमेशन लावायच कॉमो मधून आता काय करायच आता तीन नंबरचा आण चार नंबरचा फोटो आहे
तर याच्यावरती यायचे तीन नंबरचा कॉमो मध्ये यायच आणि इथून याला पेंडम नावाच निमेशन लावायचे परत पुढचा फोटो चार नंबरचा परत तर इथून काय करायच इथून कॉमो मधून पेंडम टू नावाच निमेशन लावायचे परत आता पुढचा पाच नंबरचा फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायच इथून तुम्ही रिस्ट राईट नावाचे निमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायच डिस्टॉट लेफ्ट नावाचा निमेशन लावायचे ठीक आहे पाच नंबरचा आणि सहा नंबरचा ठीक आहे आता तुम्ही काय करायच आता अशा प्रकारे परत जो काही सात नंबरचा फोटो आहे पुढचा तर याच्यावरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे आणि याला परत पेंडुलम वन नावाचा निमेशन लावायचे परत पुढच्या आठ नंबरच्या फोटोला इथून पेंडुलम टू नावाचे निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर इथ पुढे नऊ नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे ऍनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे इथं मी तुम्हाला एक स्पेलिंग सांगतो ते तुम्ही सर्च करायच हल्प अशा प्रकारे स्पेलिंग सर्च करायच ठीक आहे. बघू शकता स्पेलिंग बरोबर बघून घ्यायच जर स्पेलिंग चुकली तर तो इफेक्ट सापडणार नाही
इथ बघू शकता एक नंबरला आलेल आहे ॲनिमेशन आणि खालच्या रेस असेल तर हिला फुल वाढून घ्यायचे. ओके करायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायच आता ठीक आहे आता इथून परत तुम्ही काय करायच हा द नंबरचा फोटो आहे निमेशन मध्ये यायचे कॉमो मध्ये यायचे इथून पेंडुलम वन नावाचे निमेशन लावायचे परत पुढचा फोटो वरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे आणि इथून पेंडुलम टू नावाचे निमेशन लावायचे परत पुढचा फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे परत तुम्ही इथून काय करायच डिस्टॉट राईट नावाचे निमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे आपल 13 नंबरचा आणि इथून ऍनिमेशन मध्ये येऊन याला काय करायच डिस्टॉट लेफ्ट नावाच निमेशन लावायचे परत पुढचा फोटो आलेला तर इथून निमेशन मध्ये यायच इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायच हल्प स्लाईड नावाचे जे की स्पेलिंग आहे तर हे तुम्ही परत सर्च करायचे आणि हा जो काही निमेशन लावायचे खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे बराबर आणि ओके करायच ठीक आहे नंतर आता काय करायच आता पुढे यायचे आता 15 नंबरचा फोटो आहे आपला 15 16 17 18 तर हे जे काही तीन चार पाच फोटो आहेत तर हे जे काही पाच फोटो आहेत तर काय करायच इथून निमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही फ्लॅश इन नावाचे निमेशन लावायच जर इथं सापडत नसेल
तर वरती इथ तुम्ही प्लॅश अशाप्रकारे सर्च करायच प्लसन आणि नंतर इथे निमेशन येऊन लागेल एक नंबरला बघू शकता प्लॅसिन नावाचा तर इथून लावायचे जे काही पाच फोटो आहेत पुढच तर यांना हा सेम निमेशन लावायचे प्लॅन नावाचा इथून सर्च करायचे आणि प्लसन नावाचे निमेशन लावून घ्यायचे पटापट ठीक आहे तर बघू शकता आता मी जे काही पाच फोटो होते तर इथून मी प्लसन नावाचे निमेशन लावून घेतलेले इन मध्ये आता जो काय पुढचा आता हा 20 नंबरचा फोटो स्टार्ट होतो तर इथून तर आता 35 3 नंबरचा फोटो पर्यंत म्हणजेच खालचा आपण जो काही व्हिडिओस लावलेला आहे जिथपर्यंत व्हिडिओ असतील बघू शकता इथपर्यंत व्हिडिओ आहे वाला तर हे जे काही सर्वे फोटो आहे 20 नंबरचा फोटो पासून तर 35 नंबरचा फोटो पर्यंत तर यांना काय करायच एकच निमेशन लावायचे निमेशन मध्ये याचे कॉमो मध्ये यायचे आणि इथून पॉपिंग कॅडी नावाचे निमेशन लावायचे ठीक आहे 20 ते 35 नंबर पर्यंत जे काही फोटो असतील तर यांना सेम आज एकच निमेशन लावायचे पटापट ठीक आहे तर पटापट तुम्ही निमेशन लावून घ्या पॉपिंग कॅडी म्हणून ठीक आहे तर मी पटापट हा फोटो फोटोनाला हा ॲनिमेशन पण लावून घेतो ठीक आहे. तर आता बघू शकता मित्रांनो आता 20 ते 35 नंबर पर्यंत फोटो पर्यंत सगळ्या फोटोना मी निमेशन लावून घेतलेल आहे आता परत पुढे यायचे आता जो का 36 नंबरचा फोटो स्टार्ट होतो तर याच्यावरती यायचे आता इथून तर शेवटीपर्यंत जे काही चार फोटो आहेत
तर यांना पण तुम्हाला एकच निमेशन लावायचे निमेशन मध्ये येऊन कॉमो मधून इथून स्ट्रेट डिस्ट नावाचे निमेशन लावायचे ठीक आहे थोडस खाली यायचे आणि तुम्ही थोडस खाली सापडून जाईल तुम्हाला खाली तर इथ वरती जे बघू शकता स्ट्रेट अँड डिस्ट नावाचा तर इथून निमेशन तुम्ही सगळे पुढचे चार फोटो आहेत तर निमेशन लावून घ्या ठीक आहे हे सगळे फोटोना पुढचे चार फोटोना सेम निमेशन लावायचे स्ट्रेट डिस्ट म्हणून ठीक आहे बघू शकता हा आला तर बघू शकता आता मी सगळे फोटोना निमेशन इथून लावून घेतलेले आहेत ठीक आहे त्यानंतर परत एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायच सुरुवातीला तर आता पहिला फोटो सोडून दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून इथून बाजूच्या अरोवर क्लिक करायच ओले मध्ये यायच ड्यामध्ये इथून जे काही इमोजी पीएनजी इथून घ्यायचे पीएनजीला थोड छोट वगैरे करून जे आपण ठिकाणी तुम्हाला ला असेल वरती कोपऱ्याला वगैरे तर तिथ तुम्ही लावून घ्यायचे नंतर याचे लेयर तुम्ही शेवटपर्यंत ओढून घ्यायचे अशाप्रकारे ठीक आहे
आणि नंतर काय करायचे आता परत या पीएनजी वरती क्लिक करायच निमेशन मध्ये यायचे आणि इथून वरती सर्च मधून फेड इन अशा प्रकारे निमेशन शोधायच सर्च करायच आणि इथून लावून घ्यायची खालच्या रेषेतून तुम्ही काय करायचं एक सेकंदापर्यंत करून घ्यायच 0.9 न किंवा एक सेकंदा पर्यंत करून घ्यायचे आणि ओके करायचे आता इथून आता ही पीएनजी पण लागून गेलेली आणि आता आपला पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे सिम्पली वरती क्वालिटीचा आयकॉनवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे आहे आणि नंतर खालची रेस तुम्ही वाढून घ्यायचे तुमच्या हिशोबाने ठीक आहे इथ एमबी दिसेल जेवढे एमबी च तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तेवढे तुम्ही याची रेस वाढून घ्या आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव टू डिव्ईस वरती क्लिक करायच त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव व्हायला चालू होऊन जाईल तर आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा
