डिस्क्रिप्शनला भेटून देईल ठीक आहे आता तुम्ही काय करायचं सर्वात पहिले जो काही आपल बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे नंतर इथ तुम्हाला अशा प्रकारे काही ग्रुप वगैरे लेरिक्स वगैरे मी आधीपासून इथ लावून दिलेली आहे आणि एक अलट मोशन मध्ये बग चालू आहे जेव्हा आपण इथून प्लस बटन वरती क्लिक करून मीडिया मधून आपण जेव्हा फोटो ऍड करतो फोटो ऍड होत नाही अशा प्रकारे एक बग चालू आहे जस की इथून आता समजा मी हा आपला फोल्डर सिलेक्ट केलेला आहे आजचा व्हिडिओचा आणि इथ जे काही फोटो समजा मी आता कोणताही एक फोटो सिलेक्ट करतो जसे की इथ या फोटोवरती टच केल तर फोटो लवकर इथं येणार नाही अशा प्रकारे बग चालू आहे म्हणून एक मी ट्रिक लावलेले तुम्हाला सोप जाईल एडिटिंग करण्यासाठी आता तुम्हाला काय करायच मित्रांनो सर्वात पहिल तुम्हाला इथं खाली एक फोटो दिसेल अशा प्रकारे बघू शकता इथून याला अनड करून टाकायच डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करून अनड करून टाकायचे आणि तुम्ही तुमचे जेवढे फोटो घेणार
असाल आजच्या व्हिडिओसाठी त्यांना तुम्ही क्रॉप करून घ्यायचे आधी 9.16 या साईज मध्ये गॅलरीमध्ये ऑप्शन असत 9.6 चे जर तुमच्या गॅलरीमध्ये क्रॉपिंग च ऑप्शन नसेल तर तुम्ही स्नपशट नावाचे प घ्यायचे तिथून तुम्ही क्रॉप करून घ्यायच आहे ठीक आहे जसे तुम्हाला साईज पाहिजे तसे तुम्ही क्रॉप करू शकता स्नॅपशट मध्ये पण तुम्ही 9.6 सोया या साईज मध्ये क्रॉप करायचे नंतर इथ जो काही खालचा फोटो याला अनड करायचे डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून नंतर फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑपसिटी मध्ये यायचे आता इथ हे 19 पर्यंत कमी आहे बरोबर नंतर हे जे काही रेस आहे तरला फुल वाढून घ्यायचे आधी ठीक आहे नंतर काय करायच या फोटोवरती क्लिक करून या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करायच एकदा ठीक आहे कॉपी लेयर केल्यानंतर काय करायच परत त्याची ऑपसिटी जेवढी होती आधी तेवढी कमी करायची 19 सेकंदापर्यंत ठीक आहे आणि नंतर काय करायचं आता इथ जे काही ग्रुप आहे बघू शता आता हे ग्रुप मी लावून दिलेले आहे आता एक एक करून ग्रुप वरती क्लिक करायच एडिट ग्रुप मध्ये यायच सुरुवातीला यायच चौकोन बॉक्स वरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे आता इथं हा रेस्टँगल आहे तर फोटोची लेयर खूप जास्त आहे तर फोटोच्या मध्यभागी यायचे
रेक्टँगलच्या फोटोला छोट कट करायचे परत शेवटी यायचे फोटोला शेवटीपर्यंत ओडायचे आहे एपेक्स मधून यायचे हा इफेक्ट इथून तुम्ही डिलीट करायच आहे ठीक आहे हा फोटो इथे आलेला आहे परत या फोटोवरती क्लिक करून चौकोन बॉक्स वरती क्लिक करून एकदा कॉपी लेयर करून घ्यायचा हा असा फोटो आपला कॉपी होऊन जाईल नंतर फोटोच्या उज्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून खाली घ्यायचे फोटोला नंतर फोटोवरती क्लिक करून कलर फिल मध्ये यायचे इथं हे कोणतेही अंक किंवा नाव दिसतील तर यांच्यावरती क्लिक करायच आणि जो काही तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो घेऊन घ्यायचा जसे की समजा इथून मला हा फोटो लावायचा आहे फोटोवरती क्लिक करून वरती प्लस बटनवरती टच करायचे नंतर फोटो इथं लागून जाईल नंतर म ट्रान्सफर मध्ये यायचे इथ वरती खाली करू शकता तीन नंबरचा आयकॉनवरती क्लिक
करून तुम्ही छोट वगैरे करू शकता तुमच्या फोटोला आणि चौकोन बॉक्स मध्ये बराबर अशा प्रकारे बसून घ्यायच ठीक आहे नंतर परत बॅक यायचे आणि दुसरा जो काही आपला ग्रुप याला ओपन करायच अशा प्रकारे सुरुवातीला यायच चौकोन बॉक्स वरती क्लिक करून जो आपण इमेज फोटो कॉपी केलेला आहे तर तो पेस्ट करायचा आहे परत त्याची लेयर तुम्ही रेस्टँगलच्या खाली ओढून घ्यायचे आणि परत इथून कलर पिन मध्ये जाऊन तुम्ही काय करायच तुमचा जो काही दुसरा फोटो असेल तर तो तुम्ही रिप्लेस करायचा अशा प्रकारे आणि वरती बराबर ऍडजस्ट करून लावून घ्यायचे तुमच्या फोटोच्या हिशोबाने ठीक आहे परत बॅक घ्यायचे अशाप्रकारे मित्रांनो सेम अशा प्रकारे तुम्ही फक्त जो काही कॉपी केलेला फोटो आहे तर तो पेस्ट करायचा तिथ तुम्ही कलर फिल मध्ये जाऊन तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचे सेम अशा प्रकारे थ जेवढे ग्रुप आहे तर यांच्यामध्ये तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट आधी फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो मित्रांनो आता बघू शकता इथ जेवढे ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही
पटापट फोटो लावून घ्या ठीक आहे नंतर काय करायच फोटो लावल्यानंतर परत तुम्ही आता 18.1 11 सेकंदाच बिटमार्क वरती यायचे परत या चौकोन बॉक्स वरती क्लिक करून जो फोटो आपण गावपे केलेला आहे हा इथं पेस्ट करायचे आणि शेवटीपर्यंत फोटो लेयरला ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायच आता फक्त पुढच्या बिटमार्क वरती येत चलायच फोटोवरती क्लिक करून इथ मध्यभागी स्प्लिट ऑप्शन आहे म्हणजे कट करायच ऑप्शन आहे इथं क्लिक करून पटापट अशा प्रकारे मध्यभागी तुम्ही तुमचा हा जो काही फोटो आहे तर तो कट करून घ्यायचे ठीक आहे कट करून तुम्ही काय करायच रिप्लेस करून घ्यायचे जस आता आपण मागे केलेल होतं सेम तस तुम्ही आता काय करायच फोटो वरती क्लिक करून कलर पिन मध्ये येऊन तर तुमचा फोटो जो काही असेल तर तो रिप्लेस करायचा अशा प्रकारे ठीक आहे तर पटापट फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट फोटो रिप्लेस पण करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता शेवटीपर्यंत जे काही फोटो होते तर इथ मी रिप्लेस करून घेतलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही करायचे नंतर इथ खाली बघू शकता एक इमोजीची पीएनजी दिलेली मी तुम्हाला ती हाईड केलेली आहे तर डोच आयकॉनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचे ठीक आहे नंतर पीएनजीला अशा प्रकारे वरती ओडून घ्यायची ठीक आहे इथ पीएनजी लागून जाईल त्यानंतर काय करायचं
आपल्याला इफेक्ट पेस्ट करायच सगळे फोटोना त्यासाठी काय करायच बॅक यायचे आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट वरती यायचे इथून जे का पहिला फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचेत परत बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आपण बनवतोय तर त्याला ओपन करायचे आणि इथून पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता 18.11 सेकंदाच्या बिटमार्क पासून तर मी तुम्हाला जिथे सांगतो तिथपर्यंत ठीक आहे तर 26.15 सेकंदाच्या बिटमार्क पर्यंत 11 सॉरी 18.11 सेकंदाच्या बिटमार्क पासून तर 26.15 15 सेकंदाच्या बिटमार्क पर्यंत इथपर्यंत जेवढे फोटो आहेत सगळ्या फोटोना पेस्ट करायचे जसे की एक दोन तीन चार पाच सहा सात सात फोटो आहेत आपले तर टोटल का सात फोटो तर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट मध्ये येऊन तीन डॉट क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे जे काही सात फोटो आहेत तर यांना पटापट तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या जसे की आता मी पटापट हा जो काही इफेक्ट आहे तर हे सगळे फोडून मी इथून पेस्ट करून घेतोय
ठीक आहे तर बघू शकता आता जेवढे सात फोटो होते तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे नंतर परत बॅक यायचे आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट परत तुम्ही कॉपी करायचेत परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट वरती यायचे परत आता 26 सेकंदाचा जो काही बिटमार्क आहे 26.15 15 सेकंडवरती तर याच्यावरती यायचे आणि याच्या पुढचे जे काही दोन फोटो आहे तर हे दोन फोटोना इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे दोन फोटोना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅक येऊन आपला जो काही इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचे आणि शेवटचा फोटोवरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून परत तुम्ही बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे शेवटी यायचे जो काही शेवटचा फोटो आहे तर याला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा ठीक आहे नंतर परत एकदम स्टार्टिंगला यायचे परत इथून काय करायचं जो आपण फोटो कॉपी केलेला आहे तर तो इथून पेस्ट लेयर करायचा परत काय करायच सुरुवातीला पेस्ट पेस्ट करायच ठीक आहे नंतर शेवटीपर्यंत याची लेयर ओढून घ्यायची नंतर कलर पिन मध्ये याची या जे का अंक किंवा नाव असतील तर
यांच्यावरती क्लिक करून जो मी तुम्हाला ओले व्हिडिओ दिलेला आहे तर इथून तो ओले व्हिडिओ घ्यायचा आहे वरती प्लस बटनवरती क्लिक करून ऍड होऊन जाईल नंतर परत या ब्लॅक कलरच्या ओले व्हिडिओ वरती क्लिक करायच ब्लेंडिंग ऑपसिटी मध्ये यायचे लाईटन मध्ये यायचे इथून याला स्क्रीन मध्ये करून द्यायचे ठीक आहे स्क्रीन मध्ये केल्यानंतर बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे नंतर सिम्पल वरती शेअर वरती क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटस रो असेल रो वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची खालची रेस फुल वाढून द्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा
