rutlaya ang zaliya dang video editing alight motion marathi alight motion editing gk creation
——————————————————————–
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर आजचा ब्लॉग पोस्टमध्ये आपण एका मराठी गाण्यावरती व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटी पर्यंत पूर्ण नक्की बघायचे आणि जशाप्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवणारे या पोस्टमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायचे तर आता सर्वात प्रथम तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे तर त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे आलेत मोशन जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर डाऊनलोड करून घ्यायचे तर एप्लीकेशन ची लिंक कमी खाली दिलेले तर खालच्या लिंक वर क्लिक करून तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्यायचे ठीक आहे
त्यानंतर आता आपलं अलर्ट मशीन एप्लीकेशन ओपन करायचं आहे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि इफेक्टचे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील आता त्यांपैकी आपला पहिला जो काही बी टीमारक चा प्रोजेक्ट असेल तर त्याला ओपन करायचे नंतर भेटमाग प्रोजेक्टला ओपन केल्यावर पुढे यायचे पुढे मी तुम्हाला चार ब्लॅक फोटो लावून दिलेले आहेत तर तुम्हाला काय करायचे आता जो काही आपला पहिला ब्लॅक फोटो असेल तर त्याच्यावरती क्लिक करून कलर चा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे नंतर त्याचा खालचा जो काही फोटो असेल तिथे पण तुम्हाला तुमचा तोच फोटो घ्यायचा आहे जो काय तुम्ही वरचा फोटोला फोटो घेतलेला असेल तोच फोटो तुम्हाला खालच्या फोटोला लावायचा आहे तर म्हणजे दोन ब्लॅक फोटो ना तुम्हाला एकच फोटो ॲड करायचे सेम तिच्याच प्रकारे खालचे जे काय दोन फोटो आहेत तर त्यांना पण तुम्ही दुसरा वाला एक वेगळा फोटो लावायचे दोघे यांना एकच फोटो लावायचा आहे
आता ग्रुप मध्ये सर्व फोटो वगैरे ऍड केल्यावर मित्रांनो आता पुढे यायचे आता जो काय आपला 17.21 सेकंदावरती भेट माक असेल त्याच्यावर त्याचे आता मित्रांनो त्याच्यापुढे आता तुम्हाला खूप सारे भेट मार्क लावून दिलेले आहे मी तुम्हाला तर ते सर्व भेट मग प्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो लावायचे आहेत तर सोपे 17.21 सेकंदाच्या भेटना करतो यायचे प्लस बटन दिसेल खाली तुम्हाला एक मोठं तर त्या प्लसचा बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा फोटो येऊ लागणार त्यानंतर आपला जो काही पुढचा बिटमार्क असेल त्याच्यावरती यायचे नंतर त्या फोटोवर ते क्लिक करून त्या फोटोचा जो काही पुढचा एक्स्ट्रा पार्ट असेल तर त्याला कट करून द्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व भेट मग प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत
की नाही एकदा तुम्ही चेक करून घ्यायचे आता सर्व चेक वगैरे करून झाल्यावर मित्रांनो आता आपल्याला जे काय आपण भेट मग प्रमाणे फोटो लावलेले आहेत आपले तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे त्यासाठी मित्रांनो आता काय करायचे आपला जो काही अपेक्षा प्रोजेक्ट असेल दुसरा तर त्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे
नंतर इफेक्ट नावाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथून तीन डॉट वरती क्लिक करून बेस्ट फेस करून द्यायचे आहे अशाच प्रकारे जेवढे शेवटी पर्यंत दोन दोन बीट मार्कचे त्यांच्या पुढचे फोटो असतील तर त्यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे फक्त जे जे दोन-दोन भेट मागच्या पुढचे एक एक फोटो येतील तर त्यांना जावाला इफेक्ट पेस्ट करायचे ओके एवढे एक लक्षात राहू द्यायचे
तर आता मित्रांनो राहिलेले फोटो नाही पेठ वगैरे पेस्ट करून घेतल्यावर मित्रांनो आता आपलं व्हिडिओ बनवून झालेले एकदा तुम्ही व्हिडिओ प्ले करून एकदा चेक करून घ्यायचे बराबर आलेले आहे की नाही त्यानंतर आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वर ते तुम्हाला एक शेअर्स ऐकून दिलेले तर त्या शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर तो मला एक खाली मोठे एक्स्पोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणारा तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता जर तुम्हाला आजचा ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि नवीन नवीन एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या वेबसाईट वरती डेली येत जा. डेली तुम्हाला नवीन नवीन ब्लॉक पोस्ट तुम्हाला आपल्या या वेबसाईट वरती बघायला मिळतील
आणि मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट वाचून एडिटिंग समजत नसेल किंवा एडिटिंग करता येत नसेल तर मी याच्यावरती स्पेशल youtube ला व्हिडिओ पण केलेले आहेत तर युट्युब ला जाऊन तुम्ही सर्च करायचे gk creation in marathi हे असं सर्च करायचे त्यानंतर आपल्या यूट्यूबला एक नंबर वरती चॅनेल येईल तर ते आपल्या चॅनेलला तिथे जायचे आणि तिथून तुम्ही तो एडिटिंग चे व्हिडिओ बघून शिकू शकते एडिटिंग आणि जेव्हा तुम्ही आपल्या चॅनेल वरती जाणार तर आपल्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या वेबसाईट वरचे बाकीचे जुने ब्लॉक पोस्ट वाचत रहा आणि एडिटिंग शिकत रहा
