main teri aankhon mein udasi dekh sakta nahi alight motion || maan meri jaan alight motion editing || 1141

main teri aankhon mein udasi dekh sakta nahi alight motion || maan meri jaan alight motion editing

 
 
——————————————————————–
 
विदिओ च सर्व मातेरीअल लिंक खाली दिलेले आहेत खाली गेल्यावर ३० सेकंद थांबा मग सर्व मातेरीअल लिंक येतील
———————————————————
 

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ एडिटिंगचा ब्लॉग पोस्टमध्ये तर मित्रांना आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण मोटिवेशनल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग वरती व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून आजचा जो काही ब्लॉक पोस्ट आहे तर तो पूर्ण वाचायचे आणि जशा पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेले तशाप्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायचं आहे ओके आता सर्वात प्रथम तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणारे तर ते ॲप्लिकेशनचं नाव आहे अलर्ट मोशन जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर हे डाऊनलोड करून घ्यायचे तर एप्लीकेशन ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे तिथून एप्लीकेशन डाउनलोड करून एप्लीकेशन ला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे ओके आधी

STAPE 1
 
आता स्टेप वन मध्ये तुम्हाला काय करायचे आता मी तुम्हाला खाली भेट मार्ग आणि एकेक चे दोन बटर लावून दिलेले तर त्या बटन होते क्लिक करून तुम्ही ते दोघं लिंक तुम्ही तुमच्या अलर्ट मशीन एप्लीकेशन मध्ये इनपुट करून घ्यायचा आहेत नंतर काय करायचे नंतर जे काही ऑल मटेरियल व लिंक दिलेली आहे तर ते ऑल मटेरियल च्या लिंक ने जी फाईलला डाऊनलोड करून जी फाय ला ओपन करून घ्यायचा आहे
 

त्यानंतर आता काय करायचे आता जो काय आपला पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट बदलेला असेल तर त्या बीटी मागच्या प्रोजेक्टला ओपन करायचा आहे नंतर भेट मग प्रोजेक्टला ओपन केल्यावर मित्रांनो आता काय करायचे खाली जे काय प्लस बटन दिलेले तर त्या प्लस च्या बटर वरती क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा आहे तुमचा फोटो घेतल्यावर त्या फोटो वरती क्लिक करायचे व्हिडिओच्या शेवटी आईचे नंतर फोटोला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

त्यानंतर आता जो काय आपला 7.23 सेकंदावर ते बेटमाक आहे तर त्याच्यावर यायच्या हाये नंतर आता 7.23 सेकंदाच्या भेट माकुर ते आल्यावर मित्रांनो फोटो वरती क्लिक करायचे आणि फोटोला तिथून मध्यभागी कट करून घ्यायचा आहे नंतर आता जो काही आपला सुरुवातीचा पहिला फोटो असेल कट केलेला तर त्याच्यावरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑक्सिड चा ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथून जीके ओबीसीटीची रेस असेल तर तिला 30 पर्यंत कमी करून घ्यायचा आहे फक्त जो काही पहिला फोटो असेल कट केलेला तर त्याचेच तुम्हाला ऑफिसिअस कमी करायचे ओके

     BEAT MARK

STAPE 2
 
त्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता अजून मित्रांनो आता जो काय आपला पहिला बिटमाख आहे 0.15 सेकंदावरती तर त्या झिरो पॉईंट पंधरा सेकंदाच्या बेटमाक वरती यायचे प्लस चा बटनच्या वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे आता मी तुम्हाला जी फाय चा फोटो मध्ये मी टेक्स पीएनजी बनवून दिलेले तर ते तुम्हाला टेक्स्ट पीएनजी घ्यायचेत आणि बराबर तो मला हे जसजसे व्हिडिओमध्ये सांगितलेले मध्ये जसं जसं व्हिडिओमध्ये बोललेला आहे तशा प्रकार तुम्हाला सर्व टॅक्स टेक पीएनजी लावायच्या आहेत ओके तर अशाप्रकारे तुम्ही सर्व टेक्स्ट पीएनजी पटापट लावून घ्यायचे 7.23 सेकंदाचा भेट मग पर्यंत तर मी सर्व पीएनजी वगैरे लावून घेतलेला आहेत
 

त्यानंतर मित्रांनो आता अजून आपला 7.23 सेकंदाच्या भेटनाक वरती यायचे प्लस चा बटर वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथून खेळाडूची पीएनजी घेऊन घ्यायचा आहे नंतर त्या पीएनजी वरती क्लिक करायचे नंतर वरती तुम्हाला तीन डॉट दिलेले आहेत तर त्यांच्यावर क्लिक करायचे नंतर पाच नंबरचा नावावरती क्लिक करून त्या पीएनजीला तिथून झूम करून घ्यायचं आहे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर ते पीएनजीला व्हिडिओचा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे

त्यानंतर पुन्हा अजून आपल्या ७.२३ सेकंदाच्या भेटनाक वरती यायचे प्लस च्या बटन वरती क्लिक करून मीडियाचे ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथे मी तुम्हाला टेक्स्ट पेनची बनवून दिलेले संघर्ष नावाची तर ती पीएनजी घेऊन घ्यायचे तर ते पीएनजी घेतल्यानंतर तिला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे नंतर पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस च्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांना तिथून एक बॉर्डर पिन जी घेऊन घ्यायची नंतर तिला पण व्हिडिओचा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे सर्व फोटो पीएनजी वगैरे तुम्ही लावून घ्यायचे आहेत

 

STAPE 3
 
त्यानंतर मित्रांनो आता आता आपल्याला हे सर्व टॅक्स पेन्शन आणि फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचीत त्यासाठी मित्रांनो आता काय करायचे आपले पिक्चर प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर पहिला जे काही मी तुम्हाला टॅक्स पीएनजी लावून दिलेली तिथे जी की करेक्शन इन मराठी नावा म्हणून तर त्या टेक्स्ट पेज वरती क्लिक करायचे आहे इफेक्ट नावामध्ये जायचे तीन डॉट वरती क्लिक करायचे आणि तिथून त्या टेक्सपीन जिओ वरचे बेड कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर पुन्हा आपल्या बीट मार्ग प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता जे काय आता आपण
 

सुरुवातीपासून तर 7.23 सेकंदापर्यंत टेक्स्ट पीएनजी लावलेले आहेत फोटो वरती तर ते सर्व टॅक्स पेंजींना हवाला पेड पेस्ट करायचेत

इथेच पेस्ट करण्यासाठी कोणत्याही टेक्स्ट पेंजवरती क्लिक करायचे इफेक्ट नाव माझं जायचे तीन वरती क्लिक करायचे आणि तिथून पेस्ट इफेक्ट करून द्यायचे अशा प्रकारे जेवढे आपण 7.23 सेकंदापर्यंत टेक्स पेन जे लावलेले आहेत तर ते सर्व पेन चींना हा वाला इफेक्ट करून घ्यायचे नंतर मित्रांनो पुन्हा आपला एकच्या प्रोजेक्टला ओपन करायचा आहे

   SHAKE EFFECT

STAPE 4
 
आता जोके आपला फोटो आहे मित्रांनो दोन नंबर वरती तर त्या फोटोवर ते क्लिक करायचे आणि त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचेत नंतर पुन्हा अजून आपल्या भेटणार प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर तिथे आपण झोक्यात शेवटी फोटो लावलेला आहे आपला तर त्या फोटोला हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर त्या फोटोवर क्लिक करून इफेक्ट नावामध्ये जाऊन तिथून पेस्ट इफेक्ट करून द्यायचे त्या फोटोला तर त्या फोटोला अशाप्रकारे इफेक्ट पेस्ट करून घेतल्यावर आता आपल्या व्हिडिओ बनून झालेले बघू शकता
 

एकदा तुम्ही व्हिडिओ क्लिक करून बघून घ्यायचे बराबर आलेले आहे की नाही त्यानंतर आता व्हिडिओ सर्व बरोबर आलेला असेल तर वरती तू मला एक शेअर्स आहे की दिलेली तर त्या शेअरचा आयकॉन वर क्लिक करायचे नंतर खाली तू मला एक मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत आहे तर त्या मोठ्या एक्स्पर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा हा एडिटिंगचा ब्लॉग पोस्ट हाच होता जर तो मला ब्लॉक पोस्ट आवडला असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या वेबसाईट वरती डेली येत जा तो मला अशा प्रकारे रोज रोज तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती नवीन नवीन एडिटिंग चे मटेरियल आणि मटरेल पोस्ट बघायला मिळेल एकदम फ्री मध्ये म्हणून आपल्या या वेबसाईट वरती नेहमी येत जा तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad