ella solla song alight motion editing chind chind asa alight motion editing gk creation || 1094

ella solla song alight motion editing chind chind asa alight motion editing gk creation



तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांना आजचे ब्लॉक पोस्ट आपण व्हिडिओ एडिटिंग वरती बनवलेला आहे तर आजचा ब्लॉग पोस्टमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून आजची ब्लॉक पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जशी मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये प्रोसेस सांगितलेले त्याच्या पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायचे त्यानंतर तुमचे एक छान असे व्हिडिओ बनवून तयार होऊन जाणार म्हणून मित्रांना आजच्या ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचा आहे

तर मित्रांनो आता सर्वात प्रथम तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे जर तुमच्याकडे ते ॲप्लिकेशन नसेल तर ते डाऊनलोड करून घ्यायचे तर एप्लीकेशन ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तर तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ते अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनेल वरून तर मी तिथे अगदी फ्री मध्ये तुम्हाला मिळते एप्लीकेशन दिलेले आहे ओके

STAPE 1

तर आता ते एप्लीकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशन ला ओपन करून घ्यायचा आहे नंतर आता मी तुम्हाला खाली बिटमार्क आणि पिक्चर लिंक दिलेली बनवून तर ते लिंक वरती क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही बीट मार्ग आणि त्याची लिंक दोघे लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या ॲप मध्ये त्यानंतर जे काही ऑल मटेरियल चे लिंक दिलेली असते त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईलला पण ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे मटेरियल युज केलेले तरी सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या जी फाईल मध्ये भेटेल

  BEAT MARK

त्यानंतर आता आपलिकेशन ला ओपन करायचे ॲप्लिकेशन ला ओपन केल्यानंतर आता तुम्ही जे के दोन लिंक इनपुट केले असतील बेट मार्क आणि फेक चे तर त्यांचे दोन प्रतीक बनलेले असतील त्यांनी आपला पहिला बेटा मराठीचा प्रोजेक्ट आहे तर भेट मग प्रोजेक्टला आधी ओपन करायचा आहे नंतर खाली तुम्हाला मोठं प्लस च बटन दिसत असेल तर त्या मोठ्या प्लस च्या बटनवर क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला बाजूला कोणत्या एका फोल्डरचं नाव दिसेल तर त्या फोल्डर च्या नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर आता तुम्ही जी काय जीप फाईल डाउनलोड केली असेल तर त्या जीप फाईल चा एक फोल्डर बनलेला असेल जीके करेक्शन इन मराठी 283 नावाचा तर त्या फोल्डरला तिथून सिलेक्ट करायचा आहे नंतर मित्रांनो तर त्या फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो आता काय करायचे

आता तिथे मी तुम्हाला दोन लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले तर त्यांपैकी कोणते एक लहरातील व्हिडिओ घेऊन घ्यायचे दोघे लिरिकल व्हिडिओ सेम आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो दोघांपैकी कोणतेही क्लिअर घेऊन घ्यायचेत तर कोणत्याही डायरेक्टली व्हिडिओ घेतल्यानंतर आता आपल्या पुढच्या भेटणार कोणते यायचे नंतर ते लहरीकल व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्याला पुढचा भागला कट करून द्यायचा आहे त्यानंतर आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे हे बेट मार्क लावून दिलेले आहेत तर ते सर्व भेट मग प्रमाणे तो मला तुमच्या फोटोला म्हणजे लावायचे आहेत तर त्यांच्याप्रमाणे फोटो लावण्यासाठी आता आपला जो काही पहिला बेट मार्क आहे तर त्या पहिल्या भेट मागवर्ती यायचे नंतर अजून प्लस च्या बटन वर क्लिक करायची मेडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो बरोबर घेऊन घ्यायचे नंतर आपल्या पुढच्या भेटणार कोणते यायचे नंतर त्या फोटोच्या पुढच्या जो काही पुढचा भाग असेल तर त्या फोटो फोटोच्या पुढच्या भागला कट करून द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आता शेवटी प्रांत आहे मी तुम्हाला जेवढे भेट मला लावून दिलेले आहेत तर त्यांच्याप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत ओके

STAPE 2

नंतर आता अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर अजून प्लस चा बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपण जेवढे बेडमक प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला पेस्ट करायचे तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जी काही दुसरे लिंक इनपुट केले असेल इफेक्टची तर तिचा एक प्रतीक बलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे त्यासाठी मित्रांनो बॅक बटन होते क्लिक करून बॅक यायचे नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता मी तुम्हाला सुरुवातीला तीन फोटो लावून दिलेले म्हणजेच दोन ब्लॅक फोटो आणि एक बॅकग्राऊंडला एक फोटो आहे तर आता मित्रांना सर्वात आधी आपला जो काही खालचा फोटो आहे तिसरा नंबरचा तर त्या खालचा फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट ना मध्ये जायचे तीन रडू ते क्लिक करायचे आणि त्या खालचा फोटो वरचे डेट कॉपी करून घ्यायचे आहेत

STAPE 3

नंतर पुन्हा अजून आपल्या बेटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर मित्रांनो आता भेट मग प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पुढे यायचे पुढे आल्यानंतर आता मित्रांनो आता मी तुम्हाला ठीक ठिकाणी मध्ये मध्ये दोन दोन बेड मार्क लावून दिलेले तर जेवढेही दोन दोन बेड मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर त्या एकेक फोटो नाही इकडे पेस्ट करून द्यायचे हा वाला फक्त जे जे दोन दोन बेटमाक असतील तर त्यांच्या पुढचे फोटो नाही इकडे पेस्ट करायचे ओके

नंतर आता दोन दोन बेटमागचे पुढचे फोटो नाही उपीट पेस्ट केल्यानंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे आता तिथे मी तुम्हाला दोन ब्लॅक फोटो लावून दिलेले असतात तर ते दोघे ब्लॅक फोटो तिथून सिलेक्ट करायचे नंतर पुढे जाण्याचा पुढे एक छोटासा चौकोन बॉक्स दिसत असेल तर त्या चौकोनी बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर खाली तो मला तीन नंबर वरती कॉपी टू लेअर्स असेल तर त्या कॉपी टू लेअर्स वरती क्लिक करून द्यायचे नंतर अजून आपला भेट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर अजून आता मी तुम्हाला ठीक ठिकाणी जे काही दोन दोन बिटमक लावून दिलेले तर ते दोन दोन बिटमक प्रमाण तुम्हाला हे फोटो पेस्ट करायचे शिंपले मित्रांना दोन बेड मागच्या वरती यायचे त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर तिथून पेस्ट टू लेयर नावावरती क्लिक करून लेयर पेस्ट करून द्यायचे ते फोटोंचे तर अशा पद्धतीने आता शेवटी पर्यंत मी तुम्हाला जेवढे दोन दोन बीट मार्क लावून दिलेले तर त्यांच्या प्रमाण तुम्हाला हे सर्व फोटो पेस्ट करायचे ब्लॅक फोटो ओके

   SHAKE EFFECT

STAPE 4

तर आता हे दोन दोन बेटमाक प्रमाणे फोटो पेस्ट केल्यानंतर अजून मित्रांनो आता काय करायचं अजून सुरुवातीला यायचे आता जिथून आता आपण फोटो पेस्ट करण्याची सुरुवात केलेली होती पहिला दोन बेत पासून तर तिथे आता मित्रांनो तिथून तर शेवटी पर्यंत आता आपण जेवढे फोटो पेस्ट केलेले आहेत दोन दोन बॅटमक प्रमाणे आता तर ते दोन दोन बेटमाक प्रमाणे पेस्ट केलेले ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत आता मित्रांनो तुम्हाला तुमचे फोटो ॲड करण्यासाठी सिम्पल ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे नंतर कलर ऑप्शन मध्ये जायचे नंतर फोटोच्या नावावर क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शेवटी पर्यंत जेवढे ब्लॅक फोटो पेस्ट केलेले असतील तर त्यांच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंजेस करून घ्यायचे आहेत ओके

STAPE 5

नंतर परत अजून आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आता जो काय आपला शेवटचा फोटो आहे तर ते शेवटच्या फोटोवरचे फोटो कॉपी करून अजून आपल्या भेटणार प्रोजेक्ट वरती यायचे नंतर भेट मग प्रोजेक्ट वरती आल्यानंतर आता मित्रांना आता आपले जेवढेही शेवटी पर्यंत लावलेले फोटो असतील राहिलेले तर हे सर्व राहिलेले फोडून पटापटा वाले पेस्ट करून द्यायचे आहे

तर ती सर्व राहिलेले फोटो नाही पॅड पेस्ट केल्यानंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे आता मित्रांनो आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आहे का दिसत असेल तर त्या शेअर चॅट मध्ये क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली तुम्हाला मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर आजचा आपला ब्लॉग पोस्ट हाच होता

जर तो मला आजचा ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोट बघण्या आणि वाचण्या आणि एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या वेबसाईट वरती डेली येत जा तू मला डेली नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघायला मिळतील आपल्या या वेबसाईट वरती आणि जर तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये काही समजलं नसेल तर हे ब्लॉक पोस्ट वरती स्पेशल एक youtube ला फुल व्हिडिओ बनवलेला असते एडिटिंग तर तुम्ही तो एडिटिंग चे व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तर youtube चॅनेल ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली आहे ओके

तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे ब्लॉग पोस्ट वाचत रहा आणि एडिटिंग शिकत रहा

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad