💞tera ban jaunga efx status alight motion editing || new trending alight motion video editing || 1095

💞tera ban jaunga efx status alight motion editing || new trending alight motion video editing


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचे आपण ब्लॉक पोस्ट व्हिडिओ एडिटिंग वरती बनवलेला आहे तर आज ब्लॉक पोस्टमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून आजचे ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जसे जसे मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये प्रोसेस सांगितलेले तशा पद्धतीने प्रोसेस करायचे आणि आजचा व्हिडिओ आपण मुलं आणि मुली दोघांसाठी बनवलेला आहे तर मित्रांनो आता काय करायचे तुम्हाला हातचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे तर ते दोघे एप्लीकेशनचे लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे ओके तर ते दोघे एप्लीकेशन तुम्ही डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत

नंतर मित्रांनो आता ते दोघं एप्लीकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आता जे काय आपलं पहिले आपलिकेशन आहे फोटो रूम नावाचं तर ते एप्लीकेशनला आधी ओपन करायचा आहे नंतर ते आपलिकेशन ला ओपन केलं नंतर तिथे तुम्हाला स्टार्ट फोटोज नाव दिसेल खाली तर त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे नंतर तिथे वर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे फोटो देशाला सुरुवात होऊन जाणार तर खालून तुम्हाला तुमचा झोका तुमचा फोटोचे बॅकग्राऊंड कट करायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर फोटो घेतल्यानंतर मित्रांनो तो फोटो स्कॅन होईल स्कॅन झाल्यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला स्टार्टिंग ला तीन फोटो दिसतील भावांनो वाईट ब्लॅक आणि ट्रान्सफरंट जे आपलं ट्रान्सपरंट फोटो आहे मित्रांनो तर तो फोटो सिलेक्ट करायचे तिथून मित्रांनो ट्रान्सफरंट फोटो सिलेक्ट केल्यानंतर

तिथं तुम्हाला वरती एक शेवचा आयकॉन दिसेल तर ते शेवटचा आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे नंतर शेवटच्या आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता खाली तुम्हाला तिथं शेवटी गॅलरी नाव दिसेल तर ते शेवटी गॅलरी नावावरती क्लिक करून तो मला हा फोटो इथून सेव करून घ्यायचा आहे नंतर फोटो शेव वगैरे झाल्यानंतर आता पूर्णपणे बॅक यायचे

नंतर आता आपल्याला आलेत मोशन ॲप ला ओपन करून घ्यायचा आहे त्याआधी मित्रांनो खाली मी तुम्हाला भेट मार्कचे एक लिंक दिलेली आहे तर ते भेट मागची लिंक तुम्ही आलेत मध्ये इनपुट करून घ्यायचे नंतर तुम्ही आपला ओपन करायचा आहे नंतर आता बेटमार्क प्रोजेक्ट लिंक इनपुट केल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे आता आला का मोशन एप्लीकेशन ला ओपन करायचे नंतर मित्रांनो आता जो काही भेट मागच्या प्रोजेक्ट बनलेला असेल आपला तर ते भेट मग प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता भेट मग प्रोजेक्टला ओपन केल्यावर मित्रांनो आता तिथं तुम्हाला मी खूप सारे माझे एक ग्रुप लावून दिलेले एक ब्लॅक फोटो लावून दिलेले आणि एक रेस्टॉंगल शेप लावून दिलेलय तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आता मित्रांना आधी आपलं जो काही खालचा ब्लॅक फोटो आहे सिंपले त्या ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे नंतर

   BEAT MARK

आता कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर आता कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये गेल्यानंतर आता तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर त्या ब्लॅक फोटोचा जागेवरती तुमचा फोटो लागून जाणार नंतर तुमचा फोटो लागू झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता तुम्ही अजून वरती जे काय छोटंसं प्लसच बटन दिलेले असतात तर त्याच्यावरती क्लिक करून तो फोटो घेऊन नंतर लागून गेलेला असेल आता मित्रांनो आता काय करायचे आता झोके आपल्या ग्रुप आहे तर सिम्पल त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर मित्रांनो एडिट ग्रुप मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला दिसत असेल खाली मोठा तर त्या प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे

नंतर तिथून मित्रांना तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे तुम्हाला जो आता जो काय तुम्ही तो बॅकग्राऊंडला फोटो घेतलेला असेल तर तोच फोटो तुम्ही घ्यायचा आहे नंतर फोटो घेतल्यानंतर मित्रांना आता फोटोच्या डाव्या साईडला जे काय खाली मुके जागा दिलेली असते तर त्याच्यावर टच करून ठेवायचे नंतर त्या फोटोला त्या शेप खाली ओढून घ्यायचे ते तर मी तुम्हाला शेप लावून दिलेले तर ते खाली त्या फोटोला ओढून घ्यायचे बाकी काही नाही नंतर त्या फोटोला सेफ केले ओढल्यानंतर मित्रांनो ऑप्शन मध्ये जायचे तीन नंबरचा आयकॉन वर क्लिक करायचे नंतर फोटोला थोडसं झूम आऊट करून घ्यायचा आहे नंतर फोटोला जमत केल्यानंतर आता एक नंबरचा एक नव्हते क्लिक करून बरोबर फोटोला ऍडजेस्ट करून लावून घ्यायचे आहे

नंतर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर फोटोला व्हिडिओचा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहेत त्यानंतर अजून मित्रांना आता बॅक यायचे बॅक आल्यानंतर आता मित्रांनो आता आपल्या जे काही ग्रुप होता ग्रुप मध्ये आपला फोटो लागून गेलेले आणि खालचा ब्लॅक फोटोच्या जागेवरचे पण आपला फोटो लागून केलेले आता मित्रांना आता तुम्हाला काय करायचं की जे काय

मोठे प्लस चे बटन दिसत आहे तर त्या प्लस चा बटन होते क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जाऊन तिथून आता तुम्ही जो काय तुमचा फोटोच्या बॅकग्राऊंड कट केलेला असेल तर तो फोटो घ्यायचे नंतर त्या फोटोला बरोबर बाजूला एका कोपऱ्याला झूम आऊट वगैरे करून लावून घ्यायचे आहे

नंतर आता मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचे व्हिडिओचा शेवटी यायचे आणि त्या फोटोला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे नंतर मित्रांना अजून सुरुवात तिला यायचे व्हिडिओचा प्लस चा बटन होते क्लिक करायचे मेडियाचे ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथे मी तुम्हाला चार वर्षे व्हिडिओ बनवून दिलेले आहेत तर ते प्रत्येक तुम्हाला एक एक व्हिडिओ घ्यायचेत आणि ते एकेक व्हिडिओ तुम्हाला बरोबर जिथे जिथे मी तुम्हाला त्या युट्युब व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऍडजस्ट करून लावायला सांगितलेले आहे मित्रांनो युट्युब व्हिडिओमध्ये तर तो युट्युब व्हिडिओ बघायचे आणि ते चारी जे काही मी तुम्हाला ओरल व्हिडिओ बनवून दिलेले तर ते ठीक ठिकाणी लावून घ्यायचे बराबर

 

त्यानंतर मित्रांनो तर ते चारही व्हिडिओज बरोबर लावल्यानंतर आता अजून सुरुवातीला यायचे प्लसचा बटन होते क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून एक बॉर्डर पेनची घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंडीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे नंतर मित्रांना त्यानंतर आता आपले हे सर्व व्हिडिओज वगैरे लावले नंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता

आणि जर तुम्हाला ते चारही व्हिडिओ कसे लावायचे समजत नाही मित्रांनो आणि youtube चैनल ची लिंक कुठे आहे ते समजत नसेल मित्रांनो तर youtube चैनल ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेले खाली लास्ट लास्ट ला जायचे यूट्यूब चैनल ची लिंक तिथे तुम्हाला भेटून जाणार सिंपले त्या युट्युब चॅनेल चा आयकॉन वर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलवर जायचे आणि मित्रांनो तिथून मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचं जो मी तुम्हाला आजच्या प्रोसेस सांगितलेले आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये तर तो व्हिडिओ बघून घ्यायचे तर तो व्हिडिओ मी अपलोड केलेले youtube वरती ओके तर एकदा नक्की तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे

आता त्यानंतर आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आयकॉन दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे नंतर खाली चेक आहे तुम्हाला मोठं एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेअर वेळेला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीही समजलं नसेल तेव्हा काही अडचणी येत असेल तर तुम्ही मला instagram वरती मेसेज करायचे इंस्टाग्राम ची लिंक पण मी जाऊ तुम्हाला खाली दिलेली आहे

तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये आणि तोपर्यंत आपल्या जे काही वेबसाईट वरती ब्लॉग पोस्ट अपलोड केलेले तर ते वाचत रहा आणि एडिटिंग शिकत रहा

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad