नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर मित्रांनो आपण आपला आजचा ब्लॉग पोस्ट आपण व्हिडिओ एडिटिंग कसं करता यावरून बनवलेला आहे आणि आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण बघणार आहोत की हा लाईट मोशन ॲप मधून व्हिडिओ एडिटिंग कसं करता आणि त्यात कशी युज करतात ते आपण आजच्या या ब्लॉग पोस्ट मधून शिकणार आहोत म्हणून मित्रांनो आजची ब्लॉक पोस्ट मी पूर्ण वाचायची आणि मित्रांनो ब्लॉग पोस्ट तुम्ही जशा पद्धतीने तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये प्रोसेस करायची आहे
STAPE 1
तर आता मित्रांनो आता काय करायचे आधी आधी मित्रांनो तुम्हाला आल्यापासून एप्लीकेशन ची गरज पडणार आहे जर तुमच्याकडे लाईट मशीन एप्लीकेशन असेल तर त्याला ओपन करून घ्यायचे आणि जर तुमच्याकडे आलेख मशीन तर तुम्ही तो डाऊनलोड करून घ्यायचे तर तर एप ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेले तिथून मित्रांनो एप्लीकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे
त्यानंतर आता मी तुम्हाला खाली जे काही बीट मार्ग आणि पीक ची लिंक दिलेली आहे तर ते दोघे लिंक इनपुट करून घ्यायचेत तुमच्या आलेत मशीन ॲप मध्ये त्यानंतर जी काही ऑल मटेरियल ची लिंक दिलेली आहे त्याच्याने जी फल डाउनलोड करून त्याची फाईल ला ओपन करून घ्यायचा आता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले तर हे सगळे मटेरियल तुम्हाला जीप फाईल मध्ये भेटेल
तर आता मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आता आलेत मशीन एप्लीकेशनला ओपन करून घ्यायचं आहे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील एकेकची आणि भेट मागची तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी जो आपला पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर त्या बीट मागच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचे नंतर तिथे तू मला जे काही मोठे प्लस चे बटन दिसत असेल तर त्या मोठ्या प्लसच बटन होते क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही मी तुम्हाला जे काही शिकायचे फोल्डरमध्ये दोन ओव्हरले व्हिडिओ बनवून दिलेले आहेत तर ते दोघं विवरले व्हिडिओ पैकी एक ओरल व्हिडिओ घेऊन घ्यायचे दोघे व्हिडिओ सेम आहे मित्रांनो फक्त दोघांपैकी कोणते एक व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर दोघांपैकी एक व्हिडिओला घेतल्यानंतर मित्रांनो आता त्या व्हिडिओचा डाव्या साईडला जे काय तुम्हाला खाली मोकळी जागा दिसत असेल तर त्या खाली जागेवर ते टच करून ठेवायचे नंतर त्या व्हिडिओला तिथे जे काही दोन ग्रुप असतील तर त्यांच्या खाली ओढून घ्यायचे आहे
STAPE 2
नंतर आता जो काय आपला दोन नंबरचा ग्रुप असेल तर त्या दोन नंबरचा ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर ते तुम्हाला खूप सारे ब्लॅक फोटो दिसतील तर ते सर्व ब्लॅक फोटोचा जागेवर ते तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे आहेत तर आता मित्रांनो काय करायचे आपल्या फोटोवर क्लिक करायचे नंतर कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर फोटोचे नाव दिसेल तुम्हाला कोणताही तर ते फोटोच नाव तर क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर तिथे तुम्हाला तुमचा फोटो दिसायला सुरुवात होऊन जाणार त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंजेस करून घ्यायचे
तर मित्रांनो आता मी जेवढे हे सर्व ब्लॅक फोटो लावलेले होते तर हे सर्व ब्लॅक फोटो चेंजेस करून घेतलेले आहेत नंतर मित्रांनो आता जो काही आपल्या पंधरा पण पंचवीस सेकंदावर ते पहिला भेटा काय तर त्या पहिल्या भेटीमा कोणत्या यायचे नंतर प्लस च्या बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर मित्रांना तिथून तुम्ही तुमचा फोटो डिलीट करायचे नंतर आपल्या पुढच्या बीट मा करते नंतर त्या फोटोचा जो काही पुढचा भाग असेल त्या फोटोचा पुढचा भागला कट करून द्यायचे तिथून तर असे मेसेज पद्धतीने मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे अशा पद्धतीने भेट माक लावून दिलेले तर ते सर्व भेट मग प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले तशा पद्धतीने ओके
STAPE 3
नंतर आता हे सर्व भेट मग प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावल्यानंतर मित्रांना अजून आपला जो काही पहिल्या भेटीला काही पंधरा पण पंचवीस सेकंदावरती तर याच्यावरती यायचे नंतर अजून पुन्हा प्लस बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही एक खेळाडूची पेज घेऊन घ्यायचे नंतर ती शाडूची पीएनजी घेतल्यानंतर त्याच्यावरच्या पीएनजी वरती क्लिक करायचे नंतर जे काही तुम्हाला तीन डॉट दिलेले आहेत तर त्या तीन करायचे नंतर मित्रांनो तिथे तुम्हाला जे काही पाच नंबर वरती फील कम्प्रेशन एरिया नाव दिसत असेल तर त्या फील कॉम्प्रेशन एरिया नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर ती पीएनजी तिथून झूम होऊन जाणार नंतर ते पीएनजी ला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे नंतर ते बेंजीला व्हिडिओच्या शेवटी
पर्यंत ओढल्यानंतर अजून आपला पहिला भेट मग उद्या यायचे नंतर अजून प्लस च्या बटन क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे तिथून एक नाद खुळा नावाची टॅक्स पेन्शन घेऊन घ्यायची नंतर ती पीएनजी वरती क्लिक करायचे नंतर मोहन ट्रान्सफर मध्ये यायचे तीन नंबरचा आयकॉन वर क्लिक करायचे नंतर ते पीएनजीला खाली ओढून घ्यायचे बराबर मध्ये बाकी नंतर ते पेज वरती डबल क्लिक करायचे नंतर ते पेन जिल्हा पण व्हिडिओचा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे
नंतर अजून मित्रांना आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर अजून प्लस च्या बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे तेथून मित्रांना एक बॉर्डर प्रिंस घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आता मित्रांना आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहे आता मित्रांना आता आपण जेवढे बीटमग प्रमाणे आपले फोटो लावलेला आहेत तर त्यांना आता आपल्याला हे फिट पेस्ट करायचे आहेत
तर आता मित्रांनो इथे एक पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इनपुट केला असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बदललेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे त्यासाठी बॅक बटन मध्ये क्लिक करून द्यायचे नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट ला तिथून ओपन करायचे नंतर तिथे मी तुम्हाला दोन फोटो वरती एक लावून दिलेले तर आधी आपला जो काही पहिला फोटो असेल तर त्या पहिल्या फोटोवर क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाव मध्ये जायचे तीन लाडूचे नंतर अजून पुन्हा बॅक यायचे नंतर अजून आपण बनवतोय त्या प्रोजेक्ट वरती यायचे आता मित्रांनो बनवता येते पुढे आल्यानंतर अजून आपला जो काही 17.2 सेकंदावरती भेट मग आहे तर ते 17 सेकंदाच्या भेटण्याकरता यायचे आता मित्रांनो तिथून तर आता शेवटी पर्यंत आता मी तुम्हाला जेवढे दोन-दोन भेट मागच्या पुढे एक एक फोटो लावून दिलेले तर ते सर्व दोन दोन भेट मागचे पुढचे फोटो ना तुम्हाला हवा आहे फक्त मित्रांनो दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो नाही आम्हाला इकडे पेस्ट करायचे नंतर अजून पुन्हा आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट
STAPE 4
नंतर आता झोक्याला दोन नंबरचा फोटो आहे तर ते दोन नंबरचा फोटो करून द्यायचे नंतर अजून आपण बनवतोय त्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आता आपले जेवढे फोटो राहिलेले असते तर हे सर्व राहिलेले फोटोंना पटापट हा वाला इकडे पेस्ट करायचे फक्त जे जे फोटो राहिलेले असतील लावलेले फक्त ते राहिलेलेच फोटोंना आम्हाला इकडे पेस्ट करायचा हाय ओके भावांनो
नंतर आता ही सर्वे राहिलेले फोटो नाही पॅड पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी हातावरती तुम्हाला जे काही शेअर्स आहे का देशात असेल तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता
तर आजचा ब्लॉग पोस्टमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा एडिटिंग करता येत नसेल तर या एडिटिंग वर तुम्ही स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चैनल वरती तर तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल ला जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता नक्की तर हा व्हिडिओ तुम्ही बघून एडिटिंग करू शकता जर तुम्हाला इतर काही समजणार नसेल तेव्हा
आणि जर तरी तुम्हाला काही अडचणी वगैरे येत असेल तर तुम्ही मला instagram वरती मेसेज करून विचारू शकतात तर इंस्टाग्राम लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली अकाउंटची तर तिथून मला इंस्टाग्राम वरती मेसेज करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता आणि आता भेटूया आपले पुढचे एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपली बाकीचे पोस्ट वाचत रहा आणि एडिटिंग शिकत रहा
