new alight motion editing dil mubarak ho yahi to pyar hai lofi alight motion || gk creation || 1084

new alight motion editing dil mubarak ho yahi to pyar hai lofi alight motion || gk creation

 


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचे आपण ब्लॉक पोस्ट व्हिडिओ एडिटिंग वरती बनवलेला आहे आणि आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण अलर्ट मोशन ॲप मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून मित्रांनो इथून पुढे पूर्ण ब्लॉग पोस्ट वाचून नीट बघायचे नंतर तुम्हाला तुमचे व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे तर आता मित्रांना सर्वात प्रथम तुम्हाला आलात मशीन एप्लीकेशन डाउनलोड करून घ्यायचे तर तुमच्याकडे लाईट मशीन नसेल तर ते डाऊनलोड करून घ्यायचे आलेत मशीन एप्लीकेशन ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तिथून एकदम अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी फ्री मध्ये तुम्ही आलेत म्हणून एप्लीकेशन डाउनलोड करू शकता

 

त्यानंतर आलेत मशीन एप्लीकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल केले नंतर आता आलेत मशीन एप्लीकेशन ओपन करायचा आहे नंतर अलर्ट मशीन एप्लीकेशन ला ओपन केल्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला खाली जे काही बीट मार्क आणि इफेक्ट ची लिंक दिलेली आहेत तर ते दोघे लिंक आधी तुमच्या अलर्ट मशीन ॲप मध्ये इनपुट करून घ्यायचे त्यानंतर ते दोघे लिंक इनपुट केल्यानंतर जे काही ऑल मटेरियल चे लिंक दिलेली आहे त्याच्याने जीखंड डाउनलोड करून त्याची ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले तर हे सर्वे मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून मित्रांनो डाउनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचे आता लगेच ओके

 

त्यानंतर आता लाईट मशीन एप्लीकेशन ओपन करायचे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीट माकाने इथेच चे तर त्यांच्या दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी आपला पहिला भेट मागच्या प्रोजेक्ट आहे तर ते भेट मागच्या प्रोजेक्टला तिथून आधी ओपन करायचे नंतर भेटणार पूजा केला ओपन केल्यानंतर मित्रांनो आता तिथे मी तुम्हाला दोन ग्रुप आणि काही शेप वगैरे लावून दिलेले तर आधी मित्रांनो तुम्ही तुम्हाला जे काही चेंज करायला सांगणारे फक्त तुम्हाला तेवढे चेंजेस करायचे ग्रुप मध्ये बाकी तुम्हाला घाई करायची आणि बाकी जसे तसे राहू द्यायचे ओके

तर आता मित्रांनो जो काय दोन नंबर नावाचा ग्रुप आहे दोन नंबरचा तर त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला अजून चार ग्रुप दिसतील तर आता मित्रांनो काय करायचे आता त्याचा प्रत्येक चारी ग्रुप मध्ये तुम्हाला जायचे ते तुम्हाला ब्लॅक फोटो दिसेल तर त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचा फोटो चेंज करायचे तर ते कसं करायचे तर आता काय करायचे ते कोणता एका ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला एक ब्लॅक फोटो देशील तर ते ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे

   BEAT MARK

नंतर ब्लॅक फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये जायचे कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला कोणता एका फोटोचं नाव दिसेल तर ते फोटोचं नाव तर क्लिक करून द्यायचे नंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो देशाला सुरुवात होऊन जाणार तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे कोणताही तुम्हाला झोप घ्यायचे असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचे नंतर तुमचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आपला जो काही फोटो आहे तर त्या ब्लॅक फोटोचा जागेवरती तुम्हाला तिथे चेंज होऊन जाणार बघू शकता तर सेम असेच पद्धतीने बाकी जे काही तीन ग्रुप उरलेले असतील तर ते तिघे ग्रुप मध्ये पण तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो चेंजेस करून घ्यायचे पटापट तर मी पटापट येते का फोटो चेंज करून घेतो

 

नंतर मित्रांनो आता येते का ग्रुप मध्ये तुम्ही तुमचे फोटो चेंजेस केल्यानंतर मित्रांना आता काय करायचे आता मित्रांनो आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इनपुट केला असेल इफेक्टची तिच्या एक प्रोजेक्ट बदलेला असेल तर त्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर ते इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तिथे मी तुम्हाला एचडी नावाचं तीन इफेक्ट लावून दिलेली लेयर लावून दिलेले तर ते तिघं लेयर तिथून कॉपी करायचे तर ते कसं करायचे आता ते कलर वरती क्लिक करून ठेवायचे नंतर ते गले सिलेक्ट करायचे नंतर ते येते ग लेअर सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला पुढे जाण्याचा पुढे एक चौकोन बॉक्स दिसेल छोटसं तर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर चौकोन बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला कॉपी तीन लेयर नाव देशील तर तिथून कॉपी तीन लेयर नावावरती क्लिक करून तिथून ते तिघेर कॉफी करून घ्यायचेत आधी नंतर ते गलेर कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचे अजून आपण बनवतोय तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर

   SHAKE EFFECT

आता अजून त्या चौकन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर ते तिघे लेयर तिथून पेस्ट करून द्यायचे तिथे तो मला पेशल नाव दिसेल पेस्टर नावावरती क्लिक करून तुम्ही ते तिकडे पेस्ट करून द्यायचे त्यानंतर ते कलर पेस्ट होऊन जाणार तर अशा पद्धतीने ते तिघे लेयर पेस्ट करून द्यायचे नंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे तुला बटन वर क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन वरती क्लिक करायचे तिथून एक बॉर्डर प्रिंट घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिन दिलं व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे

तर आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वरती तुम्हाला जे काही शेअर्स आहे का दिसत असेल तर ते शेअरच आयकॉन मध्ये क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमच्याकडे शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पोस्ट होत जर तुम्हाला आजचे ब्लॉग पोस्ट आवडले असेल तर असच नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघण्याने वाचण्याकरिता रोज आपल्या वेबसाईट वरती येत जा तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका ब्लॉक पोस्टमध्ये

   ALL MATERIAL

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad