🕊️🔥दगडू Viral Marathi Song Capcut Video Editing Tutorial | Gk Creation In Marathi
नमस्कार मित्रांनो.
तुम्ही आजचा जो स्टेटस व्हिडिओ पाहिला आहे, अगदी तसाच व्हिडिओ आपण आजच्या या
व्हिडिओमध्ये बनवायला शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा.
तसाच व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आपल्या Official
Website वर जाऊ शकता. लिंक Description
Box मध्ये दिलेली आहे आणि
तुम्ही आपल्या Telegram Channel ला
पण Join करू शकता. तिथेही
तुम्हाला मटेरियल दिलं जातं. तसंच तुम्हाला Editing करताना काही प्रॉब्लेम येत असेल,
तर तुम्ही आपल्या Instagram Page
वर मला DM करून सांगू शकता. तर चला मित्रांनो,
व्हिडिओला सुरुवात करूया.
EDITING TIPS 1
तर मित्रांनो,
सगळ्यात आधी तुम्ही CapCut Pro ओपन करून घ्या. त्यानंतर जर तुमच्याकडे CapCut
Pro नसेल, तर तुम्ही आपले Telegram Channel
Join करायचे. तिथे
तुम्हाला CapCut Pro मिळू
शकते, ठीक आहे?
Telegram Channel ची लिंक तुम्हाला या
व्हिडिओच्या Description Box मध्ये
भेटून जाईल. आता सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्ही Video वर
क्लिक करून Photo मध्ये
यायचे आणि तुमचा कोणताही फोटो घ्यायचा आहे. किंवा आधी मित्रांनो, तुम्ही ZIP File मध्ये यायचे. ZIP File मधून आधी हा व्हिडिओ तुम्ही घ्यायचा,
ठीक आहे? हा व्हिडिओ मी तुम्हाला ZIP File
मध्ये दिलेला आहे. हा तुम्ही Add
करून घ्या.
EDITING TIPS 2
नंतर हा व्हिडिओ Add
झाल्यानंतर परत इथं सुरुवातीला यायचे. Overlay
वरती क्लिक करून Add Overlay मध्ये येऊन Photos मध्ये यायचे. इथं तुम्ही तुमचा कोणताही
फोटो घेऊन घ्यायचा. तो छान प्रकारे फोटो असेल, तर तोच फोटो घ्यायचा, ठीक आहे? जसे की मी हा फोटो घेतलेला आहे. फोटो
घेऊन घ्या. फोटोला तुम्ही थोडंसं Zoom करून घ्या आणि अशा प्रकारे थोडं खाली घेऊन घ्या, ठीक आहे? अशा पद्धतीने. नंतर परत तुम्ही फोटोची Layer
शेवटपर्यंत ओढून घ्या. जसे की आता मी
ओढून घेतोय.
EDITING TIPS 3
आणि हा जो Logo
Video आहे, तर तुम्ही याला Delete करून टाका. आता या फोटोवरती क्लिक करून
इथं Option Scroll करून
शेवटी यायचे. Mask वरती
क्लिक करून Horizontal Select करायचे.
नंतर परत तुम्ही Adjust वरती
क्लिक करून इथं Rotate वरती
क्लिक करायचे. तुम्ही काय करायचं, Rotate करून घ्यायचे. कारण की आपल्याला वरचा भाग Feather करायचा आहे. म्हणून आता इथं Plus
180° पर्यंत Rotate
करून घ्या. नंतर या Preview ला वरती घ्यायचे. नंतर वरती हा Bar
आहे, तर याला ओढाल तर अशा प्रकारे Feather
होऊन जाईल, ठीक आहे? तर तुम्ही थोडंसं ओढून इथं Adjust
करून घ्या.
नंतर काय करायचे,
OK करायचे आहे. सगळं
इथून थोडं असं फोटोला वाटल्यास थोडं खाली वगैरे करू शकता. नंतर वरच्या Video
वरती क्लिक करायचे आणि या Video ला तुम्ही अशा प्रकारे वरती करून घ्या,
ठीक आहे? जेणेकरून आपल्या या Video मधला चेहरा, फक्त या Actor चा चेहरा दिसायला पाहिजे. अशा पद्धतीने,
ठीक आहे? जसे की इथून बघू शकता, मी केलेले आहे. आणि थोडं मी खाली करून
घेतो.
ठीक आहे, आणि मी या फोटोला थोडंसं इथं वरती घेऊन
घेतो. बघू शकता, किती
छान प्रकारे आता आपला फोटो Align झालेला
आहे.
EDITING TIPS 4
नंतर परत तुम्ही
सुरुवातीला यायचे आहे. आपला जो Main Photo आहे, म्हणजे
खालचा जो आपला फोटो असेल, तर
याच्यावरती क्लिक करून इथे Keyframe चे बटन आहे. ह्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला Keyframe लावायचे. फोटोच्या इथे बघू शकता,
इथं लागून गेलेली आहे. नंतर याच
फोटोच्या End Point ला
यायचं आहे, शेवटी. आणि दोन बोटं
ठेवून थोडंसं फोटो Zoom करायचा
आहे. जास्त नाही, एकदम
थोडंसं फोटो Zoom करायचा
आहे, जेणेकरून थोडं थोडं
अशा पद्धतीने शेवटीपर्यंत फोटो Zoom होत राहील, ठीक
आहे?
EDITING TIPS 5
आणि परत तुम्ही इथे
सुरुवातीला यायचे आणि इथं परत Overlay वरती क्लिक करून Add Overlay मध्ये यायचे. इथे मी तुम्हाला Emoji
PNG दिलेले आहे ZIP
File मध्ये. हे तुम्ही
घेऊन घ्यायचे. याला तुम्ही थोडंसं अशा प्रकारे Rotate वगैरे करून इथे Adjust करून लावायचे, ठीक आहे? या ठिकाणी किंवा तुम्हाला दुसरीकडे
लावायचे असेल, तर
तुम्ही दुसऱ्या बाजूला लावू शकता, ठीक
आहे. आणि परत याची Layer तुम्ही
काय करायचे? शेवटपर्यंत
ओढून घ्यायचे.
EDITING TIPS 6
आणि तर Video गायब होऊन जातो या ठिकाणी, तर इथून काय करायचे, सगळ्या ज्या Clips असतील, फोटो असतील, सगळ्यांच्या मागच्या Layer ला तुम्ही कमी करून घ्या, ठीक आहे? अशा प्रकारे.
आणि जर तुम्ही कमी
करण्याआधी इथं Keyframe लावून
Zoom केलं असेल, तर कमी केल्यावर Keyframe निघून जाईल. तुम्ही परत थोडंसं Zoom
करून घ्या, जेणेकरून Keyframe इथं लागून जाईल, ठीक आहे? सुरुवातीला इथं बघू शकता, इथं Zoom होतंय, ठीक आहे?
EDITING TIPS 7
आता एवढं झालं. परत
तुम्ही इथं एकदम आपल्या Video च्या
सुरुवातीला यायचे आणि इथे Effects वरती
क्लिक करून Video Effects वरती
क्लिक करायचे. इथून काय करायचं, Cut And Paste Star हा बघू शकता, हा वाला तुम्ही घ्यायचा आहे, ठीक आहे? हा Video Effect घेतल्यानंतर आधी काय करायचं, याची Layer तुम्ही शेवटपर्यंत ओढून घ्यायची,
अशा पद्धतीने.
आणि जर हा Video
Effect तिथे दिसत नसेल,
तर तुम्ही इथं वरती Search Icon वरती क्लिक करून Video ची Spelling Search करायची आहे. नंतर तुम्हाला तो Video
Effect तिथं दिसून जाईल,
ठीक आहे?
EDITING TIPS 8
आता तुम्ही हा Video
Effect घेतल्यानंतर
याच्यावरती क्लिक करून Apply To All वरती क्लिक करायचे आणि All Clips तुम्ही करून घ्यायचे, ठीक आहे? आणि All Clips केल्यानंतर OK करायचे. परत तुम्ही बाजूला कुठेही क्लिक
करायचे. नंतर आपला जो Emoji PNG आहे,
तर यालाही हा Effect लागून गेलेला आहे. पण आपल्याला Emoji
PNG ला हा Effect लावायचा नाही. म्हणून काय करायचे,
Emoji PNG वरती क्लिक करून परत Option
Scroll करून शेवटी यायचे. Layer
Option मध्ये यायचं. इथं
तुम्ही Overlay वरती
क्लिक करून Select All करायचे.
आणि इथं तुम्ही Bring To Front बघू
शकता. हा Arrow आहे,
याच्यावरती क्लिक करायचे. आणि हा Emoji
अशा प्रकारे वरती येऊन जाईल, ठीक आहे? बघू शकता, किती छान प्रकारे आता आपला व्हिडिओ
बनवून झालेला आहे.
EDITING TIPS 9
आता शेवटी तुम्ही
एखादे Filter वगैरे
लावून घ्या. आता काय करायचे, एकदम
सुरुवातीला यायचे, Filter मध्ये
यायचे आणि Filter मधून
तुम्हाला जो पण Filter आवडेल,
जसे की मला हा Filter आवडतोय, तर मी हा लावून घेईन. किंवा दुसरा
तुम्ही Filter लावला
तरी चालेल, ठीक आहे? इथे खूप सारे Filters आहेत. तुम्हाला जर दुसरे Filters
लावायचे असतील, तर तुम्ही दुसरे Filters पण वापरू शकता.
तर मी इथून Two
Layers अशा पद्धतीने हा एक Filter
आहे, हा घेऊन इथं लावून घेतो. सापडत नसेल हा Filter,
तर इथं Search करायचे. Spelling तुम्हाला सापडून जाईल. आणि याची Layer
मी काय करतो, शेवटपर्यंत ओढून घेतो.
ALL MATERIAL ZIP
EDITING TIPS 10
आणि बघू शकता,
किती छान प्रकारे Filter लागून गेलेला आहे आणि आपला Video
पूर्ण Ready झालेला आहे. Simply आता AI वरती क्लिक करून इथून तुम्ही Video
ची Quality Select करायची आहे. Quality पण Full वाढवायची. तिन्ही Res तुम्ही Full करून घ्या किंवा Resolution तुम्ही कमी केले तरी चालेल, ठीक आहे? आणि नंतर Export वरती क्लिक करून Save To Device या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा
Video Export करून
Save करून घ्यायचा आहे.
तर आपला आजचा व्हिडिओ
हा जर तुम्हाला आवडला असेल, तर
Like करा, Share करा, Comments करा. नवीन असाल तर Subscribe करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या Channel वरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी
भाषेमध्ये Video Editing शिकत
राहा.

nice
ReplyDeletenice
ReplyDelete