Nakhre | Tum Mere Ho | Sanju Rathod New Song Capcut Video Editing



आता सगळ्यात पहिले हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी इथे कॅपकट प्रो ओपन करून न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचे फोटोज मध्ये जाऊन तुम्ही तुमचा कोणताही एक पहिले फोटो घेऊन घ्यायचे समजा मी इथून पहिला फोटो हा घेतलाय नंतर ॲड वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला आणि नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशिओ मध्ये येऊन 9:16 रेशिओ सिलेक्ट करायचे ओके करायचे नंतर इथे हा जो काही फोटो घेतला असेल छोटा असेल तर दोन बोट ठेवून तुम्ही झूम करून घ्यायचे नंतर या फोटोचे लेयर ला तुम्ही 30 सेकंदाच्या आसपास ओढून घ्यायचे पुढे अशा पद्धतीने ठीक आहे.

नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचंय. परत आता इथे खाली ऑप्सन स्क्रोल करून सुरुवातीला यायचंय. ओवरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. व्हिडिओजमध्ये यायचे वरून आपला जो काही झिपलचा फोल्डर आहे आजचा व्हिडिओचा, तो तुम्ही आधी घेऊन घ्यायचा आहे. त्याला एक्सट्रॅक्ट करून मग अशा पद्धतीने फोल्डर येईल. नंतर इथे तुम्हाला २२ सेकंदाचा एक तुम्हाला एक बीट मार्क ऑडिओ व्हिडिओ भेटून जाईल, हा तुम्ही घेऊन घ्यायचे. घेतल्यानंतर काय करायचं आता पुढे चलायचे. या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने बीट वन, बीट वन, बीट वन बीट टू अशाप्रकारे नाव दिसतील, त्यात

त्या त्या ठिकाणी थांबायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत अशा पद्धतीने पुढे यायचे. अशा पद्धतीने आणि स्प्लिट करायचे. तर अशा पद्धतीने शेवटीपर्यंत जेवढे आता या व्हिडिओमध्ये बीट असतील तर एक एक करून तुम्ही बघायचे हाय हाय वर पुढे जायचे आहे. मग तुम्ही ते बीट बघायचे आणि एक एक करून तुम्ही अशा पद्धतीने बीटप्रमाणे तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे वरच्या आपल्या मेन फोटोला ठीक आहे. तर मी पटापट काय करतो सगळे बीटप्रमाणे फोटो मी स्प्लिट करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर

तर मित्रांनो बघू शकता शेवटीपर्यंत मी बीटप्रमाणे फोटो स्प्लिट केल्यानंतर इथे ब्लॅकच्या शेवटी येऊन पुन्हा परत पुढचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे स्प्लिट करून त्याला तुम्ही डायरेक्ट डिलीट करून टाकायचं. ठीक आहे इथपर्यंत एवढं झालं नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचं इथे तुम्हाला एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ नाव दिसेल, याच्यावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ गाणं तुम्ही खाली घेऊन घ्यायचं. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला तुम्ही डायरेक्ट डिलीट

डिलिट करून टाकायचं त्यानंतर काय करायचं सुरवातीला यायचं आता एक एक जे काही तुमचे फोटो असतील त्यावर त्या फोटोवरती क्लिक करून रिप्लेस मध्ये यायचे फोटो मधे यायचे जे पण तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील ते तुम्ही अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे मी काय करतो पटापट सगळे फोटो रिप्लेस वगैरे करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो ठीक आहे तर

तर बघू शकता मित्रांनो, लगभग मी सर्व फोटो रिप्लेस केलेले आहेत. त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे. आता इथून आपण सुरुवातीच्या आधी काम करून घेऊ. ओवरलेमध्ये यायचे. ॲड ओवरलेमध्ये यायचे. वरून आपले जी पलस फोल्डर सिलेक्ट करून इथे तुम्हाला एक शाडो पीएनजी दिलेली असेल ते तुम्ही घेऊन इथे तुम्ही झूम करायचे अशाप्रकारे.

आणि याची लेयर एक दोन तीन हे तीन फुटाने एवढे इथं वाढून घ्यायचे. परत

परत तुम्ही सुरुवातीला यायचं, नंतर परत तुम्ही सुरुवातीला येऊन या ॲड ओव्हरलॅम मध्ये यायचं, व्हिडिओज मध्ये यायचं. इथं मी तुम्हाला एक पाच सेकंदाचे एक लॅरीस व्हिडिओ बनवून दिलेले आहे. हा तुम्ही घेऊन इथून याला झूम करून घ्यायची आहे. इथे अशा प्रकारे स्क्रीन वर ठीक आहे. हा जिथपर्यंत व्हिडिओ तसच राहू द्यायचा लेयर. नंतर इथे तुम्हाला स्प्लिट नावाचा ऑप्शन दिसेल. स्प्लिट नावाचा ऑप्शन मध्ये यायचे. आता इथे स्प्लिट नावाचा ऑप्शन मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला फिल्टर नावाचा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचंय.

फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर ही लिरिक्स बरोबर इथं दिसायला लागतील बघू शकता ठीक आहे. एवढं झालं एवढं सुरुवातीचं काम करायचं आहे. बाकी नंतर आता आपण काय करू व्हिडिओ इफेक्ट लावू. सगळ्यात पहिल्यांदा आता सुरुवातीला येऊ. नंतर इपिक्समध्ये यायचं. व्हिडिओ इपिक्समध्ये यायचं. जे आपले पहिले व्हिडिओ इपिक्स आहे. तर इथं वरती सर्च करायचं अशाप्रकारे, निऑन स्क्वेअर अशाप्रकारे स्पेलिंग बघून घ्या आणि

आणि इथून तुम्ही हा एक नंबर वाला व्हिडिओ फिक्स घेऊन येता ना, अशा प्रकारे लावून घ्यायचे. बघू शकता इथं बराबर लागून जाईल. याची लेअर एक नंबर, दोन नंबर, तीन नंबरचा फोटोवडी इथं वाढून घ्यायची. ठीक आहे? जसे की इथून मी वाढून घेतलेली आहे, ठीक आहे?

नंतर पुढे यायच आता जो काय चार नंबरचा फोटो स्टार्ट होतो तर इथे यायच याठिकाणी ठीक आहे अशा पद्धतीने लेयर झूम करू शकता नंतर चार चार नंबरचा फोटोचा सुरवात लिहायची. व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे परत तुम्ही इथे वरती सर्चिंग मध्ये काय करायचं इथे सर्च करायचे कट आउट स्वॅप म्हणून ठीक आहे तर इथे बघू शकता हा जो व्हिडिओ इफेक्ट आहे नवीन हा तुम्ही घेऊन घ्यायचे याची लेयर तुम्ही हा चार नंबर, पाच नंबर, सहा नंबर, सात नंबर, आठ नंबर आणि नऊ नंबर या फोटोवडी राहू द्यायचे ठीक आहे.

आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण बीट हे मित्रांनो इथं मी स्प्लिट केलेली नाही. इथं एक थोडा एक छोटा बीट आहे. या फोटोला मध्ये चार नंबर आणि पाच नंबरचा फोटोचा इथं बीट आहे. तर इथं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अपडेट करून देईल. तिथं जसे बीट दिले आहेत, तसं तुम्ही लावून घ्या. त्यानंतर फोटो रिप्लेस करून इथं, ठीक आहे. बराबर हे आता एवढं नऊ नंबर, नऊ नंबरचा आपला फोटो झाला, बघू शकता, ठीक आहे. तेच म्हटलं चुकलं होतं थोडंसं. आता हा चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. ठीक आहे.

ठीक आहे आता हा नऊ नंबरचा फोटो आहे तर इथपर्यंत याची लेयर कमी करून घ्यायची. ठीक आहे एवढं झालं. नंतर पुढे यायचे आता हा नऊ नंबर, 10, 11, 12, 13, 14, 15 नंबरचा हा फोटो आहे. तर आता इथून तुम्ही परत तुम्ही epics मध्ये यायचे. epics मध्ये यायचे. इथून तुम्ही काय करायचं वरती सर्चिंग मध्ये इथं तुम्ही कट आऊट

अँड पास्ट स्टार्स अशा पद्धतीने हा वाला जो व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे. आणि याची रेस्ट तुम्ही १५ नंबरचा, १६, १७ नंबरचा फोटो व्हिडिओ वाढवून घ्यायचा, ठीक आहे. बघू शकता, ठीक आहे.

ठीक आहे एवढं झालं नंतर आता डायरेक्ट २१ नंबरचा फोटो वरती यायचे आता जसे की हे छोटे फोटो सोडून द्या. जसे की १८, १९, २०, २१ ठीक आहे आता २१ नंबरचा फोटो जिथून स्टार्ट होतो तर या ठिकाणी यायचे आणि

आणि इथं आल्यानंतर तुम्ही काय करायचे तुम्ही आता एपिक्समध्ये यायची, एपिक्समध्ये यायची आणि इथून शेवटचा जो व्हिडियो एपिक्स तो घेऊन घ्यायचे. ऑब्लिक फ्लॅश म्हणून बघू शकता. हा ओला घेऊन घ्यायचे. ओके करायचे आणि इथून शेवटपर्यंत इथं ओढून घ्यायचे. ठीक आहे. बघू शकता 21 ते शेवटपर्यंत ठीक आहे. आणि हे जे काही तीन फोटो आहे मित्रांनो, हे तीन फोटो तुम्हाला इथं लेयर चेंज करायचे जसं की हा 17 नंबर, आठ

18 नंबरच्या फोटोवरती यायचे रिप्लेसमध्ये यायचे. इथे तुम्ही काय करायचे, इथून I नावाची लिरिक्स घ्यायची, नंतर 19 नंबरच्या फोटोवरती येऊन हाय नावाची लिरिक्स घ्यायची आणि 20 नंबरच्या फोटोला तुम्ही T चे नावाची लिरिक्स घ्यायची. अशाप्रकारे तीन लिरिक्स पीएनजी दिलेली आहे. तर तुम्ही हे तिघे घेऊन घ्यायचे आणि रिप्लेस करून घ्यायचे. ठीक आहे. आता

आता एवढं झालं. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले इथं आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ. जो पहिला बॉक्स आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे. इथं वरती सर्चिंग मध्ये.

लेजर प्लीट असे प्रकारे सर्च करायचे इथून एक नंबर वाला जो हा लेजर प्लेट नावाचा इफेक्ट येतो तो घेऊन घ्यायचे खालच्या

खालच्या वेळेस तुम्ही तुमच्या इच्छेने जसे फोटो आहे तसं राहू राहू देऊ शकता ठीक आहे परत पुढचा दुसरा बॉक्स वरती क्लिक करायचं सेम तुम्ही हा इथून स्पेलिंग सर्च करायचं लेझर प्लेट म्हणून आणि इथून हा ट्रांजॅक्शन घ्यायचे खालच्या वेळेस पण तुम्ही 0.5 वरती किंवा 0.4 वरती करून घ्यायचे बस हे दोनच बॉक्सला आपल्याला ट्रान्जेक्शन लावायचे नंतर आता ॲनिमेशन लावता जो पहिला दुसरा तिसरा फोटो आहे हे तीन फोटो सोडून द्या चौथा फोटो वरती यायचं आता चौथा नंबरचा फोटो पासून आपण ॲनिमेशन लावणार आहे. सगळ्यात पहिले चार नंबरचा फोटो वरती क्लिक करायचंय आता

आता या फोटोला तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला पॉपिंग कॅंडी नावाचे ॲनिमेशन दिसेल, तर हा लावायचा. कुठपर्यंत लावायचे हा चार नंबरचा फोटोला पाच

5 नंबरचा, 6 नंबरचा आणि 7 नंबरचा फोटो हे 7 नंबरचा फोटो जिथपर्यंत तिथेपर्यंत लावायचे. 4 नंतर हा 5, तर इथं बघू शकता 7 नंबरचा फोटोपर्यंत येत मी ॲनिमेशन लावल्यानंतर 8 नंबरचा फोटोवरती यायचे आता मी तुम्हाला फास्ट सांगणारे. पटापट तुम्ही लावून घ्यायचे आता 8 नंबरचा फोटोला इथं तुम्ही ट्रेन वन नाव असं सर्च करायचे आणि इथून हा ट्रेन वन नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर 9 नंबरचा फोटोला तुम्ही स्लाइड अँड वेव नावाचे ॲनिमेशन लावायचे तर तुम्हाला खाली सापडून जाईल बघू शकता हा वाला

नंतर १० नंबरच्या फोटोला तुम्ही इथून परत तुम्ही 'ट्रेन थ्री' नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, इथून अशाप्रकारे ट्रेन थ्री सर्च करायचे, नंतर ११ नंबरच्या फोटोला परत तुम्ही 'स्लाईड अँड वेव्ह' नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, इथून अशाप्रकारे, नंतर परत १२ नंबरच्या फोटोला तुम्ही इथून अशा पद्धतीने 'ट्रेन वन' अशाप्रकारे सर्च करायचे आणि इथून लावून घ्यायचे.

आणि परत १३ नंबरच्या फोटोला तुम्ही अशा पद्धतीने स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे. अशाप्रकारे खाली यायचे आणि स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि १४ नंबरच्या फोटोला परत तुम्ही इथून अशा पद्धतीने ट्रेन थ्री नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे.

बघू शकता, अशा पद्धतीने ट्रेन 3 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे.

आणि नंतर 15 नंबरचा फोटोला तुम्ही फ्लाईड अँड वेव्ह सॉरी, स्लिप अँड फ्लाईड 2 नावाची ॲनिमेशन लावायची. नाहीतर तुम्ही शोधायचे स्लिप अँड फ्लाईड 2 नावाची ॲनिमेशन लावायचे. परत 16 नंबरचा फोटोला स्लिप अँड फ्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे, परत 17 नंबरचा फोटोला स्लिप अँड फ्लाईड 2 नावाची ॲनिमेशन लावायचे, बघू शकता अशाप्रकारे ठीक आहे? नंतर 18 नंबरचा, 19 नंबरचा आणि 20 नंबरचा, तर यांना काय करायचं, पेन्डुलम 1 आणि पेन्डुलम 2.

ह्या ॲनिमेशन लावायची तर अशा पद्धतीने खाली भेटून जातील पेंडुलम वन. पुढचा फोटोला आहे पेंडुलम टू अशाप्रकारे आणि त्याच्या पुढचे जे लिरिक्स फोटो आहे, तर ह्या परत याला पेंडुलम वन.

अशाप्रकारे तीन ॲनिमेशन लावायचे ठीक आहे इथपर्यंत आणि परत आता २१ नंबरचा फोटोला परत तुम्ही इथून स्टार्ट करायचे ट्रेन वन पासून. ट्रेन वन सर्च करायचे अशा पद्धतीने लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही स्लिप आणि स्लाईड, सॉरी, स्लाईड ॲनिमेशन लावायचे परत पुढचा फोटोला तुम्ही इथून ट्रेन थ्री नावाचे ॲनिमेशन लावायचे अशाप्रकारे ठीक आहे.

अशा प्रकारे बघू शकता हा लावायचे तर आता जो काय आपला पुढचा फोटो आहे 24 नंबरचा तर परत इथून याला तुम्ही स्लाईड अँड वेव नावाचे ॲनिमेशन लावायचे. 25 नंबरचा फोटो ला तुम्ही इथून अशा पद्धतीने परत तुम्ही ट्रेन वन नावाचे ॲनिमेशन लावायचे, अशा प्रकारे बघू शकता. ठीक आहे? जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगतोय ते तेच लावायचे. परत 26 नंबरचा फोटो ला परत तुम्ही इथून अह स्लाईड अँड वेव नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि शेवटचा 27 नंबरचा फोटो ला तुम्ही ट्रेन थ्री नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा पद्धतीने, ठीक आहे?

ALL MATERIAL ZIP 

बघू शकता. तर अशाप्रकारे जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले तिथेच तुम्ही लावायचे. आणि त्यानंतर बघू शकता, आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेलं आहे. जर तुम्हाला काही ॲनिमेशन वगैरे ॲड करायचे असतील, तर तुम्ही लावू शकता. इमोजी ॲड करायचे असेल तर तुम्ही लावू शकता.

नंतर सिम्पली इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे जी तुम्हाला पाहिजे ती खालच्या तुम्ही फुल वाढवायचे एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जर होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post