Baagan Vichon Main Te Tode Song | Capcut Video Editing | Gk Creation In Marathi



 EDITING TIPS 1

मित्रांनो, सगळ्यात पहिले अशाप्रकारे CapCut Pro Open करून घ्या. जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल, तर आपल्या Telegram Channel ला Join करा. तिथून तुम्ही Easily घेऊ शकता. Telegram Channel ची Link तुम्हाला या Video च्या Description Box मध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही CapCut Pro घेऊ शकता. त्यानंतर CapCut Open करून New Video वरती Click करायचं आणि Photos मध्ये जायचं. इथून कोणताही एक Photo Select करायचा. सगळ्यात पहिले एकच Photo घ्यायचा. त्यानंतर मी तुम्हाला Lyrics Video देणार आहे, तोसुद्धा ZIP File मध्ये भेटून जाईल. किंवा Videos मध्ये जाऊन आपला 12 Seconds चा Lyrics Video Select करायचा आणि त्यानंतर Photos मध्ये जाऊन तुमचा कोणताही एक Photo घ्यायचा. समजा, मी Example साठी हा Photo घेतलेला आहे. Photo आणि Video Add झाल्यानंतर Logo Video असेल, तर तो Delete करून टाकायचा. त्यानंतर Photo ची Layer जवळपास 30 Seconds पर्यंत ओढून घ्यायची. आता अगदी सुरुवातीला यायचं. सगळ्यात पहिले Lyrics वरती काम करून घ्यायचं, कारण आपल्याला वरतीसुद्धा Photo लावायचा आहे, खालीसुद्धा Photo लावायचा आहे आणि Effects सुद्धा लावायचे आहेत. सुरुवातीला येऊन Overlay मध्ये जायचं आणि Add Overlay वरती Click करायचं. इथून तुमच्याकडे असलेले एक-दोन छान Photos Select करून घ्यायचे. समजा, मी हा Photo Select करून Add करून घेतलेला आहे. Photo Add केल्यानंतर खाली Options Scroll करून Crop मध्ये जायचं. तिथून 4:3 Aspect Ratio Select करायचं आणि OK करायचं. त्यानंतर Photo थोडासा Zoom करून वरती व्यवस्थित ठेवायचा. अशाच प्रकारे दुसरा Photoसुद्धा घ्यायचा. सगळ्यात पहिले पहिल्या Photo ची Layer जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर Overlay मध्ये जाऊन Add Overlay वरती Click करायचं आणि दुसरा Photo Select करून Add करायचा. या Photo लासुद्धा आधी Crop करायचं. खाली लावण्यासाठी असा Photo निवडायचा, ज्याच्या डोक्यावरती मोकळी जागा जास्त असेल. उदाहरणार्थ, मी या Photo मध्ये वरती थोडी जास्त जागा सोडलेली आहे. त्यानंतर थोडासा Zoom करून Photo खाली व्यवस्थित लावायचा. या Photo ची Layer सुद्धा Lyrics Video प्रमाणे शेवटपर्यंत ओढून घ्यायची.

 EDITING TIPS 2

आता वरच्या Main Photo वरती Click करायचं. त्यानंतर Mask मध्ये जायचं आणि पहिल्या नंबरला दिसणारा Horizontal Option Select करायचा. इथली पिवळी रेष थोडीशी वाढवायची. त्यानंतर खाली दिसणारा गोल Arrow थोडासा ओढायचा, जेणेकरून Fade Effect तयार होईल. तुम्हाला जसं योग्य वाटेल, तसं Adjust करून घ्यायचं. अशाच प्रकारे खालील Photo वरतीसुद्धा Click करून Horizontal Mask Select करायचा. आपल्याला वरच्या बाजूला Fade करायचं असल्यामुळे Mask थोडासा Rotate करून घ्यायचा किंवा Adjust मध्ये जाऊन 180 Degrees पर्यंत Rotate करायचा. त्यानंतर OK करायचं. Mask ची Position थोडीशी वरती घ्यायची आणि Arrow अशाप्रकारे ओढायचा, जेणेकरून Fade Effect व्यवस्थित Apply होईल. बघू शकता, मी इथे हा Effect लावलेला आहे. आता आपला Photo वरती Click करून Adjust मध्ये जायचं आणि Saturation मध्ये जाऊन पूर्णपणे 0 करायचं. खालील Photo चीसुद्धा Saturation पूर्णपणे 0 करायची. तुम्हाला Color ठेवायचा असेल, तर Color तसाच ठेवू शकता; पण मी इथे Black and White Effect ठेवणार आहे. एवढं झाल्यानंतर पुढे जायचं. आता Photos Beat प्रमाणे Cut करण्यासाठी Beat Mark Audio Video Add करायचा आहे. Video च्या अगदी सुरुवातीला येऊन Overlay मधून Add Overlay मध्ये जायचं. आपल्या ZIP File चा Folder Open करून Videos मध्ये जायचं. तिथे 25 Seconds चा Beat Mark Audio Video दिलेला आहे, तो Select करून घ्यायचा. त्यानंतर खाली Options Scroll करून Extract Audio वरती Click करायचं आणि त्याचं Audio खाली घेऊन घ्यायचं. आता पुढे जात राहायचं. जिथून आपला Photo सुरू होतो, तिथे Beat 1 वरती Photo पुढे सुरू होत असल्याचं बघू शकता. आता पुढच्या Beat वरती यायचं आणि वरच्या Main Photo वरती Click करून Split करायचं. अशाप्रकारे Video मध्ये शेवटपर्यंत जेवढे Beats असतील, त्या सगळ्या Beats प्रमाणे Photos पटापट Split करून घ्यायचे. पुढे छोटे-छोटे Beats असतील, तर नीट लक्ष देऊन Split करायचं. मित्रांनो, बघू शकता, Total 12 Beats आहेत. मी इथपर्यंत सगळे Photos Split केलेले आहेत. आता Audio च्या शेवटी यायचं आणि Main Photo वरती Click करून Split करायचं. Extra Part Delete करून टाकायचा. त्यानंतर आपण जो Black Screen चा Beat Mark Audio Video Add केला होता, तोसुद्धा Delete करून टाकायचा.

 EDITING TIPS 3

आता वेगवेगळे Photos Replace करून घ्यायचे. Photo वरती Click करून Replace मध्ये जायचं आणि तुम्हाला जे वेगवेगळे Photos लावायचे आहेत, ते Select करून Replace करायचे. उदाहरणार्थ, मी इथून हा Photo Replace करून घेतलेला आहे. अशाप्रकारे पटापट सगळे Photos वेगवेगळ्या Photos ने Replace करून घ्यायचे. बघू शकता, मी सगळे Photos Replace केलेले आहेत. हा Video तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी आणि Couples साठीसुद्धा बनवू शकता. आता Photos Replace झाल्यानंतर पुढे जायचं. Timeline मध्ये जे चौकोनी Boxes दिसत आहेत, त्यामधील पहिला Box सोडून द्यायचा. दुसऱ्या Box वरती Click करायचं. इथे आवाज कमी करून घेऊ शकता. आता दुसऱ्या Box ला Black Fade नावाचा Transition लावायचा. खालील Duration जशी आहे तशीच ठेवायची. फक्त दुसऱ्या नंबरच्या Box ला हा Transition Apply करायचा. एवढं झाल्यानंतर Video च्या अगदी सुरुवातीला यायचं, जिथे Lyrics सुरू होतात. Effects मध्ये जाऊन Video Effects Open करायचे. वरती Search मध्ये Tire Marks असं Spelling Type करायचं. त्यानंतर पहिल्या नंबरला दिसणारा Video Effect Select करून घ्यायचा. त्याची Layer जिथपर्यंत Lyrics आहेत, तिथपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर या Effect वरती Click करून Objects मध्ये जायचं आणि All Videos Select करायचं. बघू शकता, अशाप्रकारे Video Effect छान Apply झालेला आहे. आता सुरुवातीचं काम पूर्ण झालं आहे. पुढे आपल्याला वेगवेगळे Video Effects लावायचे आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन Video बघायचा.

EDITING TIPS 4

सगळ्यात पहिले जिथून आपला पहिला Photo सुरू होतो, तिथे यायचं. Effects मध्ये जाऊन Video Effects Open करायचे. Search मध्ये White Noise असं Spelling Type करायचं. Search केल्यानंतर पहिल्या नंबरला दिसणारा Effect Select करायचा. या Effect ची Layer पहिल्या दोन Photos एवढी वाढवून घ्यायची. त्यानंतर Lyrics चे पहिले, दुसरे आणि तिसरे Photos लक्षात घ्यायचे. तिसऱ्या Photo च्या सुरुवातीला यायचं. Effects मध्ये जाऊन Video Effects Open करायचे आणि Search मध्ये 3 Layer Mirror असं Type करायचं. Search केल्यानंतर पहिल्या नंबरला दिसणारा 3 Layer Mirror Video Effect Select करायचा आणि तिसऱ्या Photo ला Apply करायचा. त्याची Layer आवश्यकतेनुसार कमी करून घ्यायची. त्यानंतर Effect वरती Click करून Adjust मध्ये जायचं आणि Filter पूर्णपणे 0 करायचा. Vertical Setting असेल, तर Photo चा चेहरा व्यवस्थित दिसेल अशाप्रकारे Adjust करायचं. बघू शकता, हा Effect छान दिसतो. आता चौथ्या आणि पाचव्या Photos ला दोन वेगवेगळे Effects लावायचे आहेत. सगळ्यात पहिले चौथ्या Photo च्या सुरुवातीला यायचं. Effects मधून Body Effects मध्ये जायचं आणि Search मध्ये Streamer Stroke असं Type करायचं. त्यानंतर दिसणारा Body Effect Select करायचा. त्याची Layer चौथ्या आणि पाचव्या या दोन्ही Photos एवढी वाढवून घ्यायची. आता पुन्हा चौथ्या Photo च्या सुरुवातीला यायचं. Effects मध्ये जाऊन Video Effects Open करायचे आणि Search मध्ये Cut Past Star असं Type करायचं. हा Video Effect Select करून त्याची Layer चौथ्या आणि पाचव्या Photos एवढी वाढवून घ्यायची. आता जे छोटे-छोटे Photos आहेत, त्यांना सुद्धा एक Video Effect लावायचा आहे. Video Effects मध्ये जाऊन Search मध्ये Whirlpool असं Type करायचं. तिथे दिसणारा Body Effect Select करून Apply करायचा. या Effect ची Layer कमी करून छोट्या Photos एवढी ठेवायची. शेवटचा Photo मात्र जसा आहे तसाच सोडून द्यायचा. त्याला कोणताही Video Effect लावायचा नाही.

EDITING TIPS 5

आता जिथून आपला Video सुरू होतो, म्हणजे पहिला Photo जिथून सुरू होतो, तिथे यायचं. Overlay मधून Add Overlay मध्ये जायचं. ZIP File मध्ये दिलेली Emoji PNG Select करून Add करायची. तिची Layer शेवटपर्यंत ओढून घ्यायची आणि योग्य ठिकाणी Adjust करून घ्यायची. तुम्हाला जिथे Emoji लावायची असेल, तिथे ती व्यवस्थित ठेवायची. आता Animation लावून घ्यायचं. पहिल्या Photo वरती Click करून Animation मध्ये जायचं. वरती Search मध्ये Flash In असं Type करायचं आणि In मधून हा Animation Apply करायचा. त्यानंतर पुढच्या Photo वरती Click करून Animation मध्ये जायचं. Combo मधून Zoom 1 नावाचं Animation लावायचं. पुढच्या Photo ला Sleep and Slide 2 Animation लावायचं. सापडत नसेल, तर Search मध्ये त्याचं Spelling Type करायचं. त्यानंतर पुढच्या Photo ला Combo मधून Sleep and Slide 1 Animation Apply करायचं. आता छोटे-छोटे Photos आहेत, त्यांना Combo मधून दोन Animations रिपीट करून लावायचे आहेत, ते म्हणजे Right Zoom आणि Left Zoom. जिथे छोटा Photo असेल, तिथे एकदा Right Zoom आणि पुढच्या छोट्या Photo ला Left Zoom लावायचं. त्यानंतर पुढच्या Photo ला पुन्हा Right Zoom आणि त्याच्या पुढच्या Photo ला Left Zoom लावायचं. अशाप्रकारे शेवटचा Photo सोडून बाकी सर्व छोटे Photos वरती हे दोन Animations आलटून-पालटून Apply करायचे. बघू शकता, मी सगळ्या छोट्या Photos ला Right Zoom आणि Left Zoom नावाचे Combo Animations लावून घेतलेले आहेत. आता शेवटच्या Photo वरती Click करून Animation मध्ये जायचं आणि Straight and Restart नावाचं Animation लावायचं. तुम्हाला वेगळं Animation आवडत असेल, तर ते सुद्धा वापरू शकता. मित्रांनो, आता आपला पूर्ण Video Edit झालेला आहे. फक्त एका Photo ला Keyframes लावून Zoom Out होताना दाखवायचं आहे.

ALL MATERIAL ZIP 

 EDITING TIPS 6

सगळ्यात पहिले पहिल्या Photo वरती यायचं. इथे Keyframe चं Button दिसेल. सुरुवातीला Keyframe लावायचा. त्यानंतर Photo च्या शेवटी यायचं आणि दुसरा Keyframe लावायचा. आता पहिल्या Keyframe वरती परत यायचं आणि Photo दोन बोटांनी थोडासा Zoom करायचा. जास्त Zoom करायचा नाही. थोडासा Zoom केल्यामुळे Video Play होताना Photo Zoom Out होत असल्यासारखा दिसेल. बघू शकता, अशाप्रकारे छान दिसतो. आता आपण जो Photo इथे लावलेला आहे, त्याला जवळपास 10 Seconds च्या ठिकाणी यायचं. Overlay मध्ये जाऊन Add Overlay वरती Click करायचं आणि आधी घेतलेलाच Photo पुन्हा Select करायचा. त्याची Layer मागून थोडीशी वाढवून घ्यायची आणि आवश्यकतेनुसार Cut करायची. Photo Add केल्यानंतर Layer वरती Click करायचं. Overlay मध्ये जाऊन All Select करायचं आणि हे सगळे Photos एक नंबर पुढे घ्यायचे. त्यानंतर सुरुवातीला जो Effect लावलेला आहे, त्यावरती Click करून Layer मध्ये जायचं आणि त्या Effect ला Photo च्या मागे घेऊन जायचं. आता जो नवीन Photo घेतलेला आहे, त्यावरती Click करून Remove BG मध्ये जायचं आणि Auto Removal Select करायचं. त्यामुळे Photo चं Background Automatically Remove होईल. OK करायचं. त्यानंतर Photo थोडासा Zoom करून घ्यायचा. या Photo ला सुद्धा सुरुवातीला एक Keyframe आणि शेवटी एक Keyframe लावायचा. सुरुवातीच्या Keyframe वरती येऊन Photo पूर्णपणे खाली घ्यायचा, जेणेकरून तो वरती येताना दिसेल. आता Photo जिथे मध्यभागी येतो, त्या ठिकाणी यायचं. Keyframe च्या मध्यभागी Graph चं Button दिसेल, त्यावरती Click करायचं. तिथून Pluto नावाचा Graph Select करायचा. बघू शकता, अशाप्रकारे Photo छान प्रकारे वरती येतो आणि Effect सुद्धा व्यवस्थित दिसतो. आता आपला Video पूर्णपणे Edit झालेला आहे. शेवटी HD वरती Click करून Video ची Quality Select करायची. तुम्हाला जी Quality पाहिजे, ती Select करायची. खालील Resolution पूर्ण ठेवायचं. त्यानंतर Export वरती Click करून Save to Device वरती Click करायचं आणि Video Gallery मध्ये Save करून घ्यायचा. तर मित्रांनो, आजचा Video तुम्हाला आवडला असेल तर Like, Share आणि Comment करा. नवीन असाल तर Subscribe करा. आता भेटूया आपल्या पुढच्या Video मध्ये. तोपर्यंत आपल्या Channel वरचे बाकीचे Videos बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये Video Editing शिकत राहा.


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post