Sanju Rathod Pahije New Song Capcut Video Editing | Gk Creation In Marathi


आपला आजचा हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात पहिले अशा प्रकारे कॅपकट प्रो ओपन करून घ्यायचे जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनेल जॉइन करायचे तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे. आता कॅपकट प्रो ओपन केल्यानंतर न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचंय आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचा समजा मी एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतलेला आहे. फोटोवरती क्लिक करून फोटो घेऊन घ्यायचे पुढे हा लोगो व्हिडिओ असेल डिलीट करून टाकायचे. फोटो

फोटोच्या लेयरला अशा प्रकारे ३० सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे आहे. एक्सप्रेस रेषेवरती क्लिक करून ९:१६ सिलेक्ट करायचे परत इथे सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन स्क्रोल करून ओव्हरले मध्ये येऊन ऍड ओव्हरले मध्ये यायचे. आता वरून काय करायचे आपल्या जीप्यालच्या फोल्डर सिलेक्ट करायचा आजचा व्हिडिओचा. मग व्हिडिओज मध्ये जाऊन तुम्ही इथून काय करायचे बीटमॅक आयडिओ व्हिडिओ घेऊन घ्यायचे.

घेतल्यानंतर खाली आधी स्क्रोल करून पुढे यायचय आणि इथून तुम्हाला एक्स्ट्रा टाईड नाव दिसेल तर याच्यावर क्लिक करून याच्यावरच्या ऑडिओ खाली घेऊन घ्यायचय नंतर पुढे येत चालायच आता अशा प्रकारे पुढे येत चालायच ज्या पण ठिकाण तुम्हाला अशा प्रकारे बीट वन बीट टू नाव दिसतील त्या त्या ठिकाण थांबून वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे तर पटापट तुम्ही काय करायचे आता तुमचा फोटो हे बिटमक प्रमाणे पटापट स्प्लिट करून घ्या तर

तर बघू शकताय मित्रांनो इथून मी आता शेवटपर्यंत स्प्लिट केलेलं आहे, टोटल 10 बीट आहे, तर इथेपर्यंत स्प्लिट केल्यानंतर शेवटी यायचंय आणि वरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल, डिलीट करून टाकायचा अशा प्रकारे, ठीक आहे.

नंतर आपल्या किरणच्या व्हिडिओला डिलीट करून टाकायचे. नंतर काय करायचे आता एक-एक करून तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे, वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. आता पहिला फोटो जसा तसा मी राहू देतो. दुसरा फोटोवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून फोटोजमध्ये जातो आणि इथून दुसरा जो मला फोटो आवडेल तो तुम्ही इथून मी रिप्लेस करून घेतो. असच

अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे पण फोटो आवडतील ते तुम्ही रिप्लेस करू शकता.

मी काय करतो फोटो वगैरे रिप्लेस करून घेतो पूर्ण व्हिडिओ आधी बनवून घेतो रेडी करून घेतो मग मी तुम्हाला सांगतो कोणत्या फोटोला कोणत्या ॲनिमेशन व्हिडिओ एपेक्स वगैरे लावायचंय ठीक आहे. तर मी पटापट आता हा व्हिडिओ पूर्ण रेडी करून घेतो. तर

तर बघू शकता मित्रांनो मी पटापट हा सगळा व्हिडिओ मी टोटल व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. ठीक आहे. आता

आता मी तुम्हाला सांगेल कोणता ॲनिमेशन, कोणता ट्रान्झॅक्शन, कोणता व्हिडिओ पिच लावायचाय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे लक्ष देऊन, ठीक आहे? सगळ्यात पहिले आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ, जे आता हे बॉक्स आहे, बघू शकता हे वाले, तर यांच्यावरती आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचाय. आता पहिला बॉक्स आहे, दुसरा आहे आणि तिसरा आहे. हे तीन बॉक्स आहेत मित्रांनो सुरुवातीचे. तर यांना आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायच्या आधी पहिल्या बॉक्सवरती क्लिक करून, ट्रान्झॅक्शनवरती जायचंय तुम्ही अशा प्रकारे, आणि इथून तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन घ्यायचेय मित्रांनो, हा वाला बघू शकता.

ब्राइट फेड म्हणून ठीक आहे? हे तुम्ही स्पेलिंग इथं वरती सर्च करायचे आणि हा ट्रान्झॅक्शन तुम्ही लावून घ्यायचे या फोटोला. आणि खालचे जे काही रिसेट राहील त्याला फुल राहू द्यायचे. तसं

तस हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे. तर पुढच्या बॉक्सला पण हाच तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचे आहे. ब्राइट फिड म्हणून आणि

आणि तिसरा बॉक्सला पण तोच तुम्ही ट्रान्जेक्शन लावायचे ब्राइट फिड म्हणून ठीक आहे. तर तुम्ही आता सुरवातीला यायचे तर आता सगळ्यात पहिले मित्रांनो आपण व्हिडिओ इफेक्ट वगैरे लावून मग आपण ॲनिमेशन लावता ठीक आहे. ट्रान्जेक्शन तर लावले गेलेले आहेत आपले. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे हाय तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचं बघू शकता ही स्पेलिंग बघून घ्या. मिस्टी टिंग ठीक आहे. तर मी इथे सुरवातीला यायचे. तुम्ही काय करायचं इथून इफ़ेक्ट मधून व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि वरती ही स्पेलिंग सर्च करायची मिस्टी टीम.

इफेक्ट नावाचे, ठीक आहे. आणि इथे बघू शकता, एक नंबरला जो हा व्हिडिओ पिक आहे, हा तुम्ही घ्यायचा आहे. सेटिंग वगैरे काही करायची नाही याची. फक्त घेऊन घ्यायचे आणि पहिला फोटो जेवढी याची रेस राहील, ही रेस बी जेवढी असेल तेवढीच ठेवायची, ठीक आहे, या पिकची. जर जास्त असेल, तर तुम्ही कमी करून घ्यायची. फोटोच्या पुढे जात असेल, तर तुम्ही कमी करून घ्यायची, बस. नंतर काय करायचं, हा इफेक्ट तुम्ही काय करायचं, फक्त ड्युप्लिकेटवरती क्लिक करून ड्युप्लिकेट करायचं, अशा प्रकारे आणि एक लेयरवरती क्लिक करून असा पुढचा, आपला जो काही पुढचा फोटो आहे,

अशा पद्धतीने आपला पुढचा फोटोपर्यंत ओढून घ्यायचे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही डुप्लिकेट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पुढचे वेगवेगळे फोटोना तुम्ही लावत चालायचे. तर काय करायचे की कुठे पर्यंत लावायचे मित्रांनो? टोटल आपले एक नंबरचा दोन नंबरचा तीन नंबरचा आणि चार नंबरचा. तर हे चारही फोटोना तुम्ही काय करायचे? हा व्हिडिओ पेस्ट लावून घ्यायचे डुप्लिकेट करू करून करून लावून घ्यायचे मिस्ट्री टेंट नावाचं, ठीक आहे.

परत तुम्ही सुरुवातीला याच्यात हा मेन आपल्या व्हिडिओ पेक्षा जो आयडिओ प्लेअर वरचा, तर हा मेन व्हिडिओ पेक्षा तर तुम्ही घ्यायचेत, तर आता हे आयपीएचचे नाव आहे आयपीएचवर क्लिक करून व्हिडिओपीएचमध्ये जायचे आणि तुम्ही वरती सर्चिंगमध्ये प्लेयर प्लेयर थ्री असे सर्च करायचे आणि इथून हा व्हिडिओपीएच घेऊन घ्यायचे, घेतल्या नंतर याची जी काही लेयर आहे मित्रांनो फक्त हे सुरुवातीचे चार फोटोपर्यंत वाढवून घ्यायची. याची पण सेटिंग वगैरे करायची काही गरज नाही ठीक आहे. आता एवढं झालं परत तुम्ही सुरुवातीला याच्यात,

तर आता तुम्ही काय करायचं जिथं आता आपला जो म्युझिक प्लेयर आहे वरचं तर जेव्हा ते इथं विजिबल येतं होतं पूर्णपणे तर इथं थोडसं पुढे यायचं ठीक आहे या ठिकाणी.

जसे की इथे पूर्ण आता आपल्या व्हिडिओ प्लेयर दिसतेय इथे थांबायचंय नंतर ओव्हरले मधून ॲड ओव्हरले मध्ये यायचे परत आपल्या जिप फाईलमध्ये येथून हे वाला जे काही आपलं संजू राठोड भावांचं जे काही गाण्यांचे अ थीम आहे मित्रांनो जे टेम्पलेट आहे तर ते येथून मी अशा प्रकारे गोल मध्ये बनवून दिलेले फोटो नंतर काय करायचं हा घेतल्यानंतर मित्रांनो तर

तर याला तुम्ही छोटे करून घ्या अशा पद्धतीने, या चौकन वरती क्लिक करून तर छोटे करू शकता किंवा इथे तुम्ही पुढे यायचे ट्रान्सफॉर्म जे काही ट्रान्सफॉर्म चे ऑप्शन आहे तर याच्या वरती क्लिक करून ॲडव्हान्स वरती क्लिक करायची इथून तुम्ही झूम वरती क्लिक करून छोटे करू शकता नंतर जे काही पोझिशन मित्रांनो x आणि y नावाचे पोझिशन आहे, तर x वरती क्लिक केल्यानंतर त्याला तुम्ही आजूबाजूला घेऊ शकता तर मी आता थोडेसे आजूबाजूला घेऊन घेतो आणि y वरती y इथं कमी-जास्त केल्यानंतर हे वरती खाली तुम्ही करू शकता ठीक आहे तर

तर मी काय करतो आधी वरती खाली करून घेतो आणि परत आता इथून माझ्याकडून डबल फोटो घेतला गेलाय तर इथून एक फोटोला इथून तुम्ही काय करायचंय डिलीट करून टाकायचं ठीक आहे, एक फोटो डिलीट केल्यानंतर हा जो आपण फोटो इथं वरती घेतलाय याच्यावरती क्लिक करून पुढे यायची लेयरवरती क्लिक करून इथं जे काही फ्रंटचं ऑप्शन आहे ब्राईट टू फ्रंट, तर याच्यावरती क्लिक करायचं इथं आणि हा फोटो आपला वरती येऊन जाईल.

परत ओके करून ट्रान्सफर मध्ये येऊन ऍडव्हान्स मध्ये यायचं आहे आणि याची झूम छोटे करून घ्यायचे थोडसं तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही मी पोझिशन वगैरे बरोबर ठीक केलेली आता काय करायचं याची रेस सुरुवातीपासून थोडे नाही ओडायचे थोडेसे जिथून आपले म्युझिक प्लेयर येतात तिथेच बरोबर आहे मित्रांनो या ठिकाणी राहू द्या ठीक आहे तर इथूनच घ्यायचे आणि पुढची जे काही रेस आहे फोटोचे तर या चार नंबरचा जो काही आपला फोटो आहे हा वाला जिथेपर्यंत आपला म्युझिक प्लेयर आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे आणि

आणि परत आता बॅक यायचं थोडसं. याच फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, फेड इन नावाचे ॲनिमेशन घेऊन घ्यायचे, इन मधून ठीक आहे, इन मधून हा बघू शकता फेड इन नावाचे ॲनिमेशन आहे ही स्पेलिंग इथं सर्च केली तर तुम्हाला लगेच सापडून देईल ठीक आहे. नंतर इथून हा ॲनिमेशन घ्यायचे आणि खालची रेस तुम्ही थोडीशी वाढून घ्यायचे जवळपास 1 सेकंदापर्यंत ठीक आहे आणि इथे बघू शकता किती छान प्रकारे आपला जो काही वरती फोटो आहे, तर तो लागून गेलेला आहे, ठीक आहे.

आणि व्हिडिओ पण आपलं सुरुवातीचं काम झालेलं आहे, इथे आपण ट्रान्झिशन पण लावलेत. हे पण आपण सुरुवातीचं व्हिडिओ पण लावले आणि आपण फोटो पण लावलाय, ठीक आहे? आता पुढे यायची मित्रांनो, ठीक आहे? आता पुढचे जे काही व्हिडिओ पीप मित्रांनो, इथून दहा सेकंद पासून मित्रांनो,

तर इथून मित्रांनो 10 सेकंद पासून पुढे यायचे. आता हा जो व्हीडीएफ एक्स मित्रांनो या फोटोला तर या फोटोला तुम्ही इथून स्प्लीट ग्रीन म्हणून बघू शकता, स्प्लीट ग्रे म्हणून हा जो काही व्हीडीएफ एक्स आहे हा लावायचे. सेटिंग वगैरे काहीच करायचं नाही जसं आहे तसं राहू द्यायची फक्त या फोटोच्या एवढी याचे रेस, हा राहू द्यायचे. परत

परत जो काही आपला दुसरा फोटो आहे, याच्यावरती क्लिक करून याला तुम्ही बी डब्लू मिड रिव्हिल म्हणून बघू शकता ही स्पेलिंग बघून घ्या. हे तुम्ही इथं वरती सर्च करायचे. हा तुम्ही व्हिडिओ पेज घ्यायचे आणि दोन नंबर आणि तीन नंबर इथं पर्यंत याची रेस राहू द्यायची ठीक आहे. नंतर

नंतर जो काही पुढचा आता सॉरी आता हा एक नंबर दोन नंबर तीन नंबर आपण फोटो धरला आहे ठीक आहे आता हा चार नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही अह हा व्हिडिओ पिच लावायचे स्लाइड शो इन म्हणून ठीक आहे आणि हा व्हिडिओ पिच घेतल्यानंतर याचा चार नंबरचा फोटो एवढीच ठेवायचे. नंतर पुढचा पाच आणि सहा नंबरचा फोटोला तुम्ही इथून बटर फ्लाईज म्हणून अशा प्रकारे हा जो व्हिडिओ पिच आहे हा घेऊन लावून घ्यायचे ठीक आहे पाच.

पाच नंबर आणि सहा नंबर. आणि शेवटच्या फोटोला तुम्ही दोन लावायचे. पहिला तुम्ही काय करायचं इथून रेट्रो फ्रॅक्चर म्हणून अशा पद्धतीने बघू शकता. हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घेऊन इथे लावून घ्यायचे या पूर्ण फोटोला. पूर्ण फोटोला हा इफेक्ट लावल्यानंतर काय करायचे या फोटोच्या थोडंसं पुढे यायचे आणि इथे तुम्ही याला अ हा व्हिडिओ इफेक्ट लावायचे फेड आउट म्हणून, ठीक आहे. इथे वरती सर्च करायचे 'फेड आउट' अशाप्रकारे.

इथं फेड आउट सर्च केल्यानंतर इथून बघू शकता, हा वाला लावून घ्यायचंय आणि याची इथून लावायची, ठीक आहे, थोडसं पुढं पासून लावायचंय आणि इथं पुढं फेड आऊट होऊन जाईल. ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्ही याची स्पीड पण वाढवू शकता, याची स्पीड तुम्ही काय करायची, आ 35 एवढीच ठेवायची, ठीक आहे. एवढं झालं परत तुम्ही इथं सुरुवातीला यायचे.

आता काय करायचे मित्रांनो, आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे.

आता जे हे आता सुरुवातीचे चार फोटो यांना कोणते ॲनिमेशन लावू नका. एक, दोन, तीन आणि चार हे सोडून द्या. आता हा पाचवा फोटो आहे मित्रांनो, म्हणजे आपण एक नंबरचा फोटो हा पकडला होता तेव्हा, तर हा पाचवा फोटो याच्यावरती क्लिक करून याला तुम्ही काय करायचंय? इन मधून एक ॲनिमेशन लावायची. ते तो इथे वरती सर्चिंग मध्ये रॉक हॉरिजॉन्टली सर्च करायची आहे, ठीक आहे. रॉक हॉरिजॉन्टली बघू शकता हा वाला, अँड

अनिमेशन लावून घ्यायचे इथे मी थोडं हॉरिझॉन्टल सर्च केलंय इथे तुम्ही हॉरिझॉन्टली स्पेलिंग बघून घ्या ही तुम्ही सर्च करायचे पूर्णपणे आणि हा लावून घ्यायचे ठीक आहे.

नंतर पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचं इथून सहा नंबरच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे सात नंबरच्या फोटोला डिस्ट्रॉर राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे आठ नंबरच्या फोटोला तुम्ही वेव्ह अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन लावायचे नऊ नंबरच्या फोटोला इथून तुम्ही ट्रेन फोर नावाचे ॲनिमेशन लावायचे

दा नंबरच्या फोटोला तुम्ही ट्रेंड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि शेवटचा फोटोला तुम्ही इथून डिस्ट्रॉईट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. हे सगळे ॲनिमेशन लावून घ्या. जर

जर तुम्हाला इमोजी पीएनजी लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता मी तुम्हाला देऊन देईल तुम्ही लावून घ्यायचे, तर इमोजी पीएनजी वगैरे तुम्ही लावून घ्या तुम्हाला लावायचा असेल तर मी तुम्हाला देऊन देईल, कुठून लावायचे इमोजी पीएनजी जो आपल्या चार फोटो सोडून पाच नंबरचा फोटो जिथून स्टार्ट होतो तर इथून स्टार्ट करायचे, तुम्हाला वरती किंवा मध्यभागी जिथे लावायचे तिथे तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे आणि शेवटपर्यंत ओढून घ्यायचे.

ALL MATERIAL ZIP

आणि मग त्यानंतर इथे यायचे यायचे वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे खालची रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे मग एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाईसच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये तर आपला आजचा व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post