Rang He Sare Tujhe | Daatale Reshami | Time Pass | Capcut Video Editing | Gk Creation In Marathi


Rang He Sare Tujhe | Daatale Reshami | Time Pass | Capcut Video Editing | Gk Creation In Marathi

स्वागत आहे तुमचं परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, ठीक आहे? आता सगळ्यात पहिले हा व्हिडिओ बनवण्यासाठी अशा प्रकारे कॅपकट प्रो ओपन करून घ्या, जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल.

जॉईन करायचे तिथून तुम्ही कॅपकट प्रो एकदम इजिली घेऊ शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिले आता काय करायचं इथं अशा पद्धतीने कॅपकट प्रो ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून फोटो मध्ये यायचं. फोटो मध्ये येऊन तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी हा एक फोटो घेतलेला आहे. फोटो घ्यायचा अशाप्रकारे. ठीक आहे. फोटो घेतल्यानंतर फोटोची लेयरला अशाप्रकारे 30 40 सेकंदांपर्यंत ओढून घ्या. ठीक आहे. अशाप्रकारे. परत तुम्ही अशाप्रकारे सुरुवातीला यायचं आहे.

आणि नंतर परत ओव्हरले वरती क्लिक करून ॲड ओव्हरले मध्ये यायचे, व्हिडिओ मध्ये यायचे इथं मी तुम्हाला बीट मार्क ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे हा तुम्ही घेऊन घ्यायचे ठीक आहे हा घेतल्याने नंतर आता काय करायचे मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय तिथे आधी यायचे ठीक आहे अशाप्रकारे पुढे चालायचे तर अशाप्रकारे जो आपला बीट नंबर आठ आहे बघू शकता या व्हिडिओमध्ये बीट नंबर जिथे आठ आहे तर या ठिकाणी यायचे ठीक आहे नीट बघून घ्या आधी बीट नंबर आठ वरती यायचे मग ओव्हरलेचा मेन फोटो वरती क्लिक करून तुम्ही स्प्लिट करायचे इथं फोटोला ठीक आहे.

आणि त्यानंतर लगेच काय करायचं इथे सुरुवातीला यायची. आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे वरचा जो फोटो आपण स्प्लिट केलेल्या आठ नंबरवरती तर याच्यावर क्लिक करून काय करायचे खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायची. ऑपॅसिटी मध्ये जाऊन याची जी काही ऑपॅसिटी पूर्ण झिरो करायची फोटोची पूर्ण ऑपॅसिटी तुम्ही झिरो करायची ठीक आहे नंतर ओके करायची. परत तुम्ही बाजूला कुठेही क्लिक करायचे. परत या एरोवरती क्लिक करून नंतर बॅकग्राउंडवरती क्लिक करून कलरमध्ये जाऊन जो व्हाईट कलर आहे धवळा कलर आहे तो तुम्ही घेऊन घ्यायचे, ठीक आहे? घेतल्यानंतर आता काय करायचे आता तुम्ही बीटप्रमाणे फोटो कट करून घ्यायचे हा वाला, ठीक आहे? पहिला नंबर, दुसरा नंबर जे बीट असेल या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये. तर त्यानुसार आता शेवटपर्यंत तुम्ही सगळे बीटप्रमाणे तुम्ही तुमचा हा वरचा मेन फोटो स्प्लिट करायचे, ठीक आहे? तर पटापट तुम्ही आता बीटप्रमाणे स्प्लिट करून घ्या, तर मी काय करतो पटापट बीटप्रमाणे स्प्लिट करून घेतो.

तर बघू शकता टोटल आपले 14 पर्यंत बीट अशाप्रकारे बीट 14 पर्यंत कट करायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी येऊन वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल फोटोचा तर इथून याला कमी करून घ्यायचा अशा प्रकारे ठीक आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून परत तुम्ही खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे. इथे तुम्हाला 'एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ' हे नाव दिसेल. याच्यावरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं तुम्ही खाली अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला डिलीट करून टाकायचे. परत तुम्ही अशाप्रकारे सुरुवातीला यायचे.

आता नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे ठीक आहे सगळ्यात पहिला अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे आता ॲड ओव्हरले मध्ये यायचे आणि फोटोज मध्ये यायचे आता फोटोज मधून तुम्हाला चार फोटो तुम्हाला स्टार्टिंगला लावायचे जसं मी डिझाईन दाखवली सुरुवातीला व्हिडिओमध्ये तसे आपल्याला डिझाईन करायची ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही इथून एक फोटो घ्यायची एक फोटो घेतल्यानंतर ओके करायचे त्यानंतर या फोटोची लेयर तुम्ही काय करायचे आपला जो हा आठ नंबरचा बीट वरती फोटो कट केलेला आहे या ठिकाणी तरी ते पर्यंत ओढायची ठीक आहे.

ओढल्यानंतर बरं तुम्ही सुरुवातीला यायचे इथे काय करायचे फोटो वरतीच क्लिक राहू द्यायचे खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे मास्कमध्ये यायचे ठीक आहे. मास्कमध्ये आल्यानंतर काय करायचे इथे तुम्ही मिरर नावाचं जे मास्क आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे आपल्या चेहरा दिशेत अशा प्रकारे वरती सिलेक्ट करायचे ठीक आहे. आणि नंतर इथे तुम्हाला या ॲडजस्ट वरती क्लिक करायचे, फेदर वरती क्लिक करायचे याचीच फेदर तुम्ही थोडीशी वाढवून घ्यायची जवळपास 20 वरती वाढवून घ्यायची त्यानंतर ओके करायची. आता काय करायचे हा जो आपला फोटो आहे तर याला थोडं तुम्ही अशाप्रकारे झूम करायचे अशाप्रकारे आणि वरती करून घ्यायचे अशाप्रकारे वरती लावून घ्यायचे. ठीक आहे? बघू शकता किती छान प्रकार लागून गेलेले आहेत, ठीक आहे?

आता काय करायचे, हाच फोटो तुम्ही इथून काय करायचे ड्युप्लिकेट करायचे अशा प्रकारे आणि याच फोटोला इथं पुढे ओढून घ्यायचे परत. ठीक आहे? आता काय करायचे, इथं ओढला गेला नाही तर इथपर्यंत ओढला गेला तर परत तुम्ही ओढून घ्यायचे. ठीक आहे? आता जिथून आपला हा दुसरा वरचा फोटो कट केलेला आहे तर तिथे या फोटोला ओढायचे. ठीक आहे अशा प्रकारे.

तर बघू शकता इथपर्यंत ओढून घेतलेय. नंतर अशाप्रकारे फोटो तुम्ही खाली करायचे. रिप्लेस तुम्ही करायचे, मग तुम्ही खाली वरती करायचे. तुम्ही काय करायचे, पटापट तुम्ही चार, चार तुम्ही डुप्लिकेट करायचे, ठीक आहे? चार कॉपी तुम्ही डुप्लिकेट करायचे फोटोचे ठीक आहे? तर मी काय करतो, पटापट हे डुप्लिकेट करून इथे लावून घेतो. कसं लावायचे मित्रांनो? वरचा फोटो प्रमाणे लावायचे, आता जसे की हा दुसरा फोटो इथून लावायचे. तिसरा फोटो इथून लावायचे, ठीक आहे? अशाप्रकारे. परत तुम्ही चौथा फोटो इथून डुप्लिकेट करायचे. परत ओढून घ्यायचे तिथपर्यंत. चौथा नंबरचा फोटोपर्यंत ठीक आहे.

तर आता बघू शकता टोटल आपले हे चार इथे फोटो लावून घेतलेले आहेत, ठीक आहे. नंतर पुढे यायचं आता हा आपण या नऊ आठ नंबरच्या बीट वरती कट केलेला फोटो आहे. तर इथपर्यंत सगळे फोटोची जी काही लेयर आहेत तेही तुम्ही इथून स्प्लिट करायचे आणि इथून तुम्ही डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. सगळे फोटो तुम्हाला सेम ठेवायचे इथून पुढं, ठीक आहे.

नंतर काय करायचं आता जे आपण हे फोटो घेतलेले आहेत ड्युप्लिकेट केलेले, तर ते तुम्ही रिप्लेस करायचे. आता पहिला फोटो जसा तसा राहू द्यायचा, दुसऱ्या फोटो वरती क्लिक करून तुम्ही फक्त आता रिप्लेस मध्ये यायचं. आता रिप्लेस मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा परत अशा प्रकारे रिप्लेस करायचे आणि इथं परत अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे. इथं तुम्ही मास्कमध्ये यायचे थोडसं फेस दिसत नसेल तर इथून मास्क थोडं खाली वरती करायचे. त्यानंतर परत तुम्ही फोटो अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करायचे ठीक आहे. आणि फोटोला काय करायचे लेयर वरती क्लिक करून मागच्या फोटोच्या खाली लेयर तुम्ही घेत चालायचे प्रत्येक फोटोचे.

तसाच तिसरा नंबरचा फोटो पण तुम्ही अशा प्रकारे रिप्लेस करायचे. परत याला तुम्ही अशा पद्धतीने खाली ओढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि तुम्हाला मी काय सांगितलं लेयर खाली घेऊन घ्यायचे फोटोला ठीक आहे शेवटचा लेयर खाली घेत चलायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि सेम अशा प्रकारे आपला चौथा जो काही फोटो आहे तर याला पण तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हा फोटो पण मी रिप्लेस केला आहे. बट याचं फेस दिसत नाहीये एवढा मग मास्कमध्ये याचे थोडसं खाली करून घ्यायचे अशाप्रकारे ठीक आहे अशाप्रकारे. ओके करायचं. आणि फोटो अशाप्रकारे खाली घ्यायचे.ठीक आहे.

आणि नंतर काय करायचं लेअर खाली घेऊन घ्यायचे ते तुम्ही यावरती सेंड टू बॅक वरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर मागे जाऊन लागेल बघू शकता अशा प्रकारे आपले हे चारही फोटो लागून गेलेले, किती छान प्रकारे लागून गेलेले. आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच तुम्ही प्रोसेस करायची आहे, ठीक आहे. जर तुम्ही वेगवेगळे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुमचा व्हिडिओ नक्कीच चुकू शकतो.

ता एवढं झालं परत तुम्ही काय करायचं आता, तुम्ही या ठिकाणी यायचे आता एक, दोन, तीन, चार हे चार नंबरचा फोटो आहे, आता पाच नंबरचा फोटो वरचा जो काही स्टार्ट आहे, म्हणजे 12 सेकंदापासून तर इथे यायचे.येथून तुम्हाला काय करायचे पुढे तुम्हाला इथं अजून ओव्हरले मधून फोटो ॲड करायचे त्यांचे बॅकग्राऊंड कट करायचे टोटल आपले हा पाच नंबरचा फोटो आहे न पाच, सहा, सात आणि आठ. तर हे चार फोटो तुम्हाला लावायचे परत तुम्हाला, ठीक आहे.

तर तुम्ही काय करायचंय? पटापट आता पाच नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचंय परत आणि परत बाजूला क्लिक करून ओव्हरले मध्ये यायचे. आणि ओव्हरले मधून तुम्ही काय करायचं, जे जे तुम्हाला फोटो लावायचे असतील ते बॅकग्राऊंड कट केलेले. तर ते फोटो घेऊन घ्यायचे समजा इथून मला आता जे फोटो आवडतील ते घेतो मी. समजा इथून तुम्ही बघू शकता, हा फोटो घेतलेला आहे. फोटो घेतल्यानंतर याची लेयर तुम्ही काय करायचे, फोटो एवढीच राहू द्यायचे, जसे की हा पाच नंबरचा फोटो एवढी लेयर राहू द्यायचे. नंतर तुम्ही इथं रिमूव्ह बीजी वरती क्लिक करायचे, ॲटो रिमूव्ह वरती क्लिक करायचे, ॲटोमॅटिक फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल, ओके करायचे.

फोटोला बरोबर इथे ॲडजस्ट करायचं. अशा प्रकारे तुम्ही दुसरा फोटो घ्यायचे इथं आणि परत तुम्ही ओव्हरले मधून दुसरा फोटो घेतल्या या अशा पद्धतीने घ्यायचाय आणि याची लेयर तुम्ही कमी करायचे आणि परत तुम्ही रिमूव्ह बीजी वरती क्लिक करून ॲड टू रिमूव्हल करायचं बॅकग्राऊंड आणि बरोबर इथं झूम करून बरोबर इथं लावून घ्यायचे थोडसं खाली ठीक आहे. अशा प्रकारे चारही फोटो पण पटापट लावून घेतात. मी चारही फोटो पटापट लावून घेतो.

तर बघू शकता मित्रांनो, टोटल मी इथून चारही फोटो ओव्हरले मधून लावून घेतलेले आहेत, त्यांच्या बॅकग्राऊंड पण कट केलेले आहेत. अशा प्रकारे इथं चारही फोटो लावून घ्या, कुठून, पाच नंबरच्या फोटोवरती, पाच, सहा, सात आणि आठ, ठीक आहे? हे चार फोटो तुम्ही लावून घ्या अशाप्रकारे, ठीक आहे?

एवढं झालं परत तुम्हाला आता काय करायचंय एकदम आता आधी आपण व्हिडिओ इफेक्ट्स लावून घेऊ मग ॲनिमेशन वगैरे लावू. ठीक आहे? त्यासाठी काय करायचं? आता जो आपण इथं ओव्हरले वरती फोटो लावलेत बघू शकता, पाच नंबरवरती, 12 सेकंदापासून तर इथे यायचंय. या फोटोच्या स्टार्टिंगला यायचंय पूर्ण. नंतर या ॲडवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायची. इथे वरती सर्च करायचंय. ब्लर अशा प्रकारे सर्च करायचे ठीक आहे इथून.

ब्लर सर्च करायचे आणि इथं तुम्हाला फक्त जो ब्लर वाला इफेक्ट असेल व्हिडिओ इफेक्ट तो तुम्ही घ्यायचा आहे. ठीक आहे. दुसरा नाही घ्यायचा. फक्त ब्लर वालाच घ्यायचा. अशाप्रकारे हा ब्लर वाला घ्यायचा आहे. नंतर याची लेयर तुम्ही हा 5, 6, 7 आणि 8 हे चार फोटोप्रमाणे इथं लावून घ्यायचे ओढून घ्यायचे ठीक आहे.

परत तुम्ही ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ तुम्ही करायचे किंवा ऑल व्हिडिओ नाही करायचे, तुम्ही फक्त लेयरवरती क्लिक करून काय करायचे, हे सुरुवातीचे जे फोटो आहेत आपले, हे आपण कट केलेले ते राहू द्यायचे त्यांना नाही लावायचं. म्हणून काय करायचे हे सुरुवातीच्या ओव्हरले तुम्ही त्या म्हणजे अशा प्रकारे हा जो काही इफेक्ट इकडे असेल तर याला इथून मागे ओढून घ्यायचे. मग म्हणजेच फोटो आपला वरती येऊन जाईल आणि हा इफेक्ट खाली जाऊन.

ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे लावून घ्यायचं ठीक आहे. तर तुम्ही हा 5 नंबरचा फोटोचा सुरुवातीला इथे व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचं. परत तुम्ही इथून तुम्ही काय करायचं बटरफ्लाय ड्रीम तुम्ही हा इफेक्ट सर्च करायचा ठीक आहे. तर इथून बघू शकता इथून मी बटरफ्लाई ड्रीम सर्च केलाय तर इथून हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा. घेतल्यानंतर तुम्ही काय करायचे आधी काय करायचे एक एक पिक घ्यायचे डुप्लिकेट करायचे आणि हे चारही फोटो ना तुम्ही अशा प्रकारे पटापट लावून घ्यायचे. आधी काय करायचे डुप्लिकेट करून पटापट लावून घ्यायचे, नंतर आपण त्यांना वरती घेऊ, ठीक आहे म्हणजे फोटोच्या वरती खाली घेऊ आपण. ठीक आहे, अशा प्रकारे घेऊन घ्यायचे समजलं.

एवढं घेतल्यानंतर याची लेयर अशी बरोबर बारा-बारा फूट एवढी वाढवून घ्या अशा प्रकारे एवढं घेतल्यानंतर आता काय करायचे सगळ्यात पहिले तुम्ही आता आपला जो ब्लर इफेक्ट आहे, परत त्याच्यावरती क्लिक करून लेयरवरती क्लिक करायचे. परत अशाप्रकारे मागे ओढून घ्यायचे फोटोच्या मागे, ठीक आहे म्हणजे, अशाप्रकारे फक्त ओढत चालायचे पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथे जर अशा पद्धतीने पुढे असलं ब्लर इफेक्ट तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने मागे ओढून घ्यायचे ठीक आहे, आता इथपर्यंत झालं बरोबर.

आता परत तुम्ही हा जो बटरफ्लाय ड्रीम इफेक्ट घेतला याच्यावरती क्लिक करून लेयरवरती क्लिक करायचे मग इथे तुम्हाला या जागेवरती इफेक्ट्स नावाचा ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करून, इथं तुम्हाला ऑल बटन दिसेल, नाही दिसत असेल तर तुम्ही काय करायचे तर तुम्ही ऑब्जेक्ट्स वरती क्लिक करून ऑल व्हिडिओज करायचे पहिले. ऑल व्हिडिओज केल्यानंतर तर इथं तुम्ही काय करायचे? कुठे जायचे? लेयर वरती जायचे. ठीक आहे. इथे ईपिक्स वरती क्लिक करून लेयर वरती जायचे. मग ईपिक्स वरती क्लिक करून ऑल व्हिडिओज करायचे, नंतर काय करायचे इथे फोटो दिसतील तुम्हाला. तर बटरफ्लाई च्या ईपिक्सला पण तुम्ही काय करायचे फोटोच्या मागे करून घ्यायचे अशाप्रकारे.

मग अशा प्रकारे पुढच्या ईपिक्स वरती क्लिक करून ऑल ऑल ऑल ऑल ऑब्जेक्ट्स करून घ्यायचे. नंतर लेयर वरती क्लिक करून परत तुम्ही काय करायचे इथून तुम्ही ऑल सिलेक्ट राहू द्यायचे आणि जो हा बटरफ्लाई वाला ईपिक्स आहे, तर याला तुम्ही काय करायचे जो आपला पुढचा फोटो आहे म्हणजे हा वाला, तर याचा खाली.

खाली ओढून घ्यायचा आहे बघू शकता कोणता हा ईपिक्स लावला गेला आहे हा सांगतोय. तर या ईपिक्स वरती क्लिक करून या फोटो खाली अशा प्रकारे म्हणजे या फोटोच्या इकडे या बाजूला राईट साईडला घेऊन घ्यायचे आहे. परत सेम अशा प्रकारे पुढच्या ईपिक्स वरती क्लिक करून परत तुम्ही ऑल ऑब्जेक्ट्स करायचे आहे परत तुम्ही लेयर वरती क्लिक करायचे आहे. लेयर वरती अशा पद्धतीने आधी या ईपिक्स वरती क्लिक करायचे मग लेयर वरती क्लिक करायचे फोटोच्या या राईट साईडला ओढून घ्यायचे. अशाप्रकारे पुढचा शेवटचा ईपिक्सला पण तुम्ही सेम अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस करायची आहे.

तर बघू शकता आता मी चारी ईपिक्स बरोबर इथे लावून घेतलेले आहेत. किती छान प्रकारे दिसत आहेत, ठीक आहे? आणि परत तुम्ही आता पुढचा हा नऊ नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला घ्यायचा आता इथून काय करायचं, वरचं जे काही फोटो आहे मित्रांनो हे वाले, तर हे हे मागचे फोटो नाही, फक्त इथून नऊ नंबरच्या फोटोपासून जेवढे शेवटीपर्यंत फोटो आहेत, तर तुम्ही इथून काय करायचं, रिप्लेस मध्ये यायचे आणि जे पण तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील ते तुम्ही अशा प्रकारे पटापट तुम्ही फक्त रिप्लेस करून घ्या, ठीक आहे? वेगवेगळे फोटो तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही रिप्लेस करून घ्या, जसे की तुम्ही आता मी इथून हे रिप्लेस करून घेतोय.

तर बघू शकता, सगळे फोटो इथून मी हे रिप्लेस केलेले. फक्त नऊ नंबरचा फोटोच्या पुढचे वरचे मेन फोटो रिप्लेस करायचे. मागच्यांचे काही गरज नाही, ठीक आहे? मागे बरोबर आपण इथपर्यंत काम केलेले.आता एवढं झालं आता आपल्याला ॲनिमेशन लावायचा. सगळ्यात पहिले सुरुवातीला यायचं, सुरुवातीपासून आपण ॲनिमेशन लावू ठीक आहे. सगळ्यात पहिले ओव्हरलेवरती क्लिक करून जे आता हे ओव्हरलेचे फोटो आहेत. तर यांना पण ॲनिमेशन लावायचं असेल तर तुम्हाला लिरिक्स पण लावायचे. लिरिक्स लावण्यासाठी आधी काय करायचं सगळ्यात पहिले लिरिक्स लावून घ्यायचे.

तर सुरुवातीला यायचंय. इथं ओव्हरले वरती क्लिक करून ॲड ओव्हरले मध्ये यायचंय. जी-जी आपली लिरिक्स आहे एक-एक करून तुम्ही ती घ्यायची आहे अशाप्रकारे. अशाप्रकारे एक-एक करून ॲड करायचे. आणि लिरिक्सची लेयर तुम्ही काय करायचं, चार नंबरचा फोटो पर्यंत ओढून घ्यायचे. ओढली जात नसेल अशा पद्धतीने, तर तुम्ही काय करायचे लिरिक्सला अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे. ठीक आहे.

तर इथं ब्लॅक हे म्हणून दिसत नसेल तर टच करून घ्या. आणि अशाप्रकारे तुम्ही काय करायचं जिथं आपल्या चार नंबरचा फोटो आहे 1, 2, 3, 4 तर या चार नंबरचा फोटो पर्यंत ओढून घ्यायचे. झूम करायचे अशाप्रकारे आणि बरोबर इथे लावून घ्यायचे.

परत तुम्ही सुरुवातीला यायचं आहे आता जो काय दुसरा फोटो स्टार्ट होतो या ठिकाणी, तर इथे यायचे आहे. परत तुम्ही ओव्हरले वरती क्लिक करून ॲड ओव्हरले मध्ये यायचे. इथून तुम्ही दुसरी जे काही पीएनजी तर घ्यायची, सेम अशाप्रकारे पीएनजीला आधी काय करायचं आहे खाली ओढून घ्यायचे. खाली घेतल्यानंतर परत याची याचे जे काही लेयर आहे तर आपला हा या फोटो पर्यंत ओढून घ्यायचे आणि झूम करून घ्यायचे थोडसं आणि नंतर अशाप्रकारे इथं लावून घ्यायचे दुसरा जो काही फोटो आहे तो ठीक आहे.

सेम अशाप्रकारे तिसरा फोटोचा स्टार्टिंगला यायचे, नंतर ओव्हरले वरती क्लिक करून ॲड ओव्हरले मध्ये यायचे परत इथून आपली तिसरी पीएनजी घ्यायची आहे. परत तुम्ही इथं चौथा नंबरचा फोटो पर्यंत याची लेयर ओढून घ्यायची. जर वरती असेल तर अशा पद्धतीने टच करून ठेवायचे आणि खाली घ्यायचे पूर्णपणे हे लेयर सगळं खाली, ठीक आहे. तेव्हाच ही आपली पुढची लेयर ओढली जाईल ठीक आहे.

नंतर आपली तिसरी जी काही पीएनजी घेतली नंतर हिला अशा प्रकारे खाली लावून घ्यायचंय. परत आता शेवटची इमेज आहे म्हणजे आपला चार नंबरचा तर इथून आपली शेवटची पीएनजी घेऊन घ्यायची टेक्स्ट पीएनजी अशा प्रकारे आणि याची लेयर पण ओढून घ्यायची आहे. थोडे झूम करून घ्यायचे आणि अशा प्रकारे इथं या फोटोच्या खाली लावून घ्यायचे.अशा प्रकारे हे चारी तुम्ही ही जे काही टेक्स्ट पीएनजी आहे, तर ते बरोबर लावून घ्या. ठीक आहे, गाण्यांचा ऑडिओ म्हणजे लिरिक्स प्रमाणे लावून घ्या.

परत आता सुरुवातीला यायचं, आता आपण ॲनिमेशन लावू. ॲनिमेशन लावण्यासाठी सगळ्यात पहिले ओव्हरले वरती क्लिक करायचंय. सगळ्यात पहिले आता काय करू आपण जे काही लिरिक्स पीएनजी घेतलेली आहेत तर यांनाच आपण ॲनिमेशन लावू.

तर सगळ्यात पहिले जे आपले लिरिक्स पीएनजी आहेत, तर यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. आणि इथं तुम्ही 'फेड इन' नावाचे ॲनिमेशन लावायचे, इथं खाली होतं तर आता गायब झालं. बघू शकता हा वाला लावून घ्यायचा. सापडत नसेल तरी स्पेलिंग इथं बघून घ्या. इथं वरती सर्च करायचे मग तुम्हाला सापडून जाईल. खालची जे आहे, तुम्ही इथं दोन सेकंद करायचे ठीक आहे.

सेम अशाप्रकारे जी काही दुसरी लिरिक्स पीएनजी आहे, इथं क्लिक करायचे. इथं ब्लॅक आहे म्हणून दिसत नाही. फक्त तुम्ही टच करायचे तुम्हाला समजून जाईल. परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि परत तुम्ही आपली या दुसऱ्या पीएनजीला तुम्ही फेड इन नावचा ॲनिमेशन लावून इथून याची रेंज तुम्ही 200 सेकंद पर्यंत वाढवून घ्यायची. सेम अशा प्रकारे बाकी दोन पीएनजीना पण तुम्ही करायचे हा ॲनिमेशन लावायचा ठीक आहे.तर मित्रांनो बघू शकता चारही पीएनजीना इथून मी हा ॲनिमेशन लावून घेतलेले आहेत फेड इन नावचा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा ॲनिमेशन लावूनच घ्यायचे चारही पीएनजीना ठीक आहे.

आता झालेत हे पीएनजींचे आता जो वरचा आपला मेन फोटो आहे आपण इथे लावलेत चार इथे खाली बघू शकता. खाली चार फोटो लावलेत तर एक-एक करून काय करायचंय? एक-एक फोटोवरती क्लिक करून इथे तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे. आणि इथे तुम्हाला काय करायचं? इथे वरती सर्चिंग करायचे. मी तुम्हाला जी स्पेलिंग सांगतो इथे तुम्ही सर्च करायचे. 'फेडेड एजेस इन' अशा प्रकारे बघू शकता. 'इन' मधलं ॲनिमेशन आहे. हा घेऊन लावून घ्यायचे. याची जी काही खालची रेषा आहे दोन सेकंदापर्यंत तेवढीच राहू द्यायची आहे.

परत दुसरा फोटोवरती क्लिक करून परत तुम्ही इथं सर्चिंग वरती क्लिक करून ही स्पेलिंग सर्च करायची. परत तुम्ही हा जो ॲनिमेशन घ्यायचे. खालच्या वेळेस तुम्ही दोन सेकंद पर्यंत राहू द्यायचे. सेम अशा प्रकारे तिसरा फोटोला करायचे आणि चौथा फोटोला तुम्ही हा ॲनिमेशन लावायचे ठीक आहे. हे चारही फोटोना सेम तुम्ही हे ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे. जसे की मी इथून मी लावतोय.तर बघू शकता इथं आता मी हे चारही फोटोना हा ॲनिमेशन लावून घेतलेला आहे. इन मधून ठीक आहे.

आता एवढं झालं आता पुढे यायचे. आता जे आपण इथं कट-आउटमध्ये आपण हे पीएनजी लावले म्हणजे फोटो लावलेत बघू शकता इथं पाच नंबरचा फोटोपासून खाली. तर हे खालचे फोटो हे वाला आहे. तर यांच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये यायचे इथून फक्त तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे, हे चारही पुढचे हे चारही फोटोंना ठीक आहे. झूम वन नावाचे ठीक आहे. जसे की इथं मी लावून घेतोय. तर अशा प्रकारे पटापट तुम्ही हे चारही फोटोंना झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्या.

झालं एवढं? नंतर आता पुढे यायचे आता हे चारही फोटोंना पण लावल्यानंतर पुढे यायचे. हा नऊ नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. परत तुम्ही आता स्लाइड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथं थोडसं खाली यायचे. इथे बघू शकता हा वाला स्लाइड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन आहे. तर हा ॲनिमेशन तुम्ही या नऊ नंबरचा फोटोला, 10 नंबरचा फोटोला आणि 11 नंबरचा फोटोला तर या तीन फोटोंना तुम्ही हे ॲनिमेशन लावायचे आहे. ठीक आहे. वेव्ह असता सॉरी स्लाइड अँड व्ह्यू म्हणून. ठीक आहे?

अशाप्रकारे तुम्ही पटापट ही जे काही तीन फोल्ड आहेत नऊ 10 आणि 11 नंबरचा तर यांना लावून घ्यायचे. बघू शकता इथून मी. तर यांना हे ॲनिमेशन लावून घेतलेले आहेत. आता इथे ॲनिमेशन लागलं नाहीये का काय? तर बघू शकता आता हे तिघे फोटोवर मी हा स्लाईड अँड व्ह्यू नावाचा ॲनिमेशन लावलेलं आहे, ठीक आहे. नंतर आता काय करायचं आता 12 नंबरचा फोटोवरती याचे परत. 12 नंबरचा फोटोला स्लीप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे. स्लीप अँड स्लाईड टू बघू शकता हा वाला लावून घ्यायचे. परत 13 नंबरचा फोटोला तुम्ही इथून स्लीप अँड स्लाईड वन नावाचे ॲनिमेशन लावायचे.

परत 14 नंबरचा फोटोला तुम्ही इथून परत स्लाईड आणि वेव्ह नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे इथून. जर इथून लागत नसेल, तर मित्रांनो इथून नोऊन करून इथं तुम्ही वरती सर्च करायचं स्लाईड आणि वेव्ह आणि इथून तुम्ही लावू शकता अशाप्रकारे, ठीक आहे? आणि शेवटच्या फोटोला तुम्ही वेव्ह अँड स्लाईड तुम्ही इथून लावायचं आहे. थोडंसं खाली यायचं, इथे तुम्ही सर्च करायचे किंवा इथं तुम्हाला खाली भेटूनच येईल, ठीक आहे? तर तुम्ही शोधायचं, थोडंसं सापडत नसेल, तर इथून तुम्ही वरती सर्च करायचे वेव्ह, अँड लाईट. ठीक आहे. झालं इथून, अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथून हा लावून घ्यायचे. बस झालं आता आपला पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. हा व्हिडिओ मुलं पण बनवू शकता, मुली पण बनवू शकता. तसंच कपल्स पण हा व्हिडिओ बनवू शकता, ठीक आहे.

ALL MATERIAL ZIP

आता व्हिडिओ रेडी झालेला आहे, फक्त आता वरती इथं AI YouTube वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही सिलेक्ट करायचे. खालची बिटरेटची जी काही रेष आहे, तरी तिला फुलच राहू द्यायचे, मग एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे.

तर आपला आजचा व्हिडिओ हा होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post