Flow Ai + Chatgpt Ganpati Bappa आगमन Video Create 2026 | Ai Video Editing
आता जसे की तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ मी दाखवलाय स्टेटस प्रीव्यू मध्ये, तशाप्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाचं आगमनाचा व्हिडिओ बनवायचा आहे AI वरून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे. ठीक आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं शिकवलंय, पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार तेव्हाच तुम्हाला सगळं काही समजेल.
सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला Chat GPT ला जाईल. आणि मी तुम्हाला काही प्रॉम्पट दिलेले आहेत. आता एक प्रॉम्पटची मी तुम्हाला फाईल बनवून दिलेली आहे ते तुम्ही काय करायचं डाउनलोड करून घ्यायचं आपल्या साईटवरून ठीक आहे. किंवा तिथे तुम्हाला ते प्रॉम्पट पण दिसतील. तिथून तुम्ही डायरेक्ट कॉपी पण करू शकता ठीक आहे. तुम्ही काय
तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला चॅट जीपीटी ॲप ओपन करून घ्यायचा आहे. जर नसेल तुमच्याकडे चॅट जीपीटी ॲप तर तुम्ही प्ले स्टोअर तुम्ही प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्या ठीक आहे आणि
✅Master Prompt For Photo
आणि नंतर काय करायचं, चॅट जीपीटी आपलं ओपन करायचे आणि प्लस बटनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन तिथून तुम्ही तुमचा जो चेहरा क्लियर दिसेल अशा टाईपचा एक फोटो घ्यायचा आहे आणि एक फोटो गणपती बाप्पांच्या मूर्तीचा घ्यायचा आहे. तुम्हाला जी पण मूर्ती दाखवायची आहे व्हिडिओमध्ये, ती मूर्ती
ते मूर्तीचे फोटो घ्यायचे आहेत. ठीक आहे तुम्हाला Google वरती खूप सारे फोटो भेटून जातील. तसेच मी तुम्हाला काही फोटो पण पाठवून देईल झिप फाईल मध्ये. तर तुम्ही ते झिप फाईल मधून तुम्ही ते फोटो पण वापरू शकता ठीक आहे. तर मी काय करतो मी माझा एक फोटो आणि गणपती बाप्पाचा फोटो इथून फोटोजमध्ये जाऊन घेऊन घेतो. तर
तर इथे बघू शकता खाली तुम्हाला बघायला मिळत असेल मी माझा चेहराचा फोटो आणि गणपती बाप्पांचा मूर्तीचा फोटो हे दोन फोटो इथून मी घेतलेले अपलोड केलेले आहेत. नंतर तुम्हाला काय करायचे प्रॉम्ट लागेल ठीक आहे, मास्टर प्रॉम्ट लागेल इमेज प्रॉम्ट तर तुम्ही तो घ्यायचा आहे.
घ्यायचे कुठून घ्यायचे जिपमध्ये तुम्हाला फाईल भेटून जाईल तिथून घ्यायचे किंवा आपल्या साईटवरती आर्टिकलमध्ये तुम्हाला कॉपीचे बटन देऊन देईल तर तिथून तुम्ही कॉपी करायचे ठीक आहे. आता जसं की इथून बघू शकता इथं आता हे मास्टर प्रॉम्ट आहे. तुम्हाला असं नाव दिसेल मास्टर प्रॉम्ट फॉर फोटो ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे हा जो काही खालचा इथून प्रॉम्ट आहे खालचा खालीपर्यंत तर तो कॉपी करायचा आहे. समजा इथून मी अशाप्रकारे कॉपी करतो ठीक आहे. तर इथून मी आधी सिलेक्ट करून घेतो.
✅Video Prompt 1 आगमन
तर इथपर्यंत प्रॉम्प्ट आहे बघू शकता मित्रांनो आणि खाली व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे. खालचा नंतर आपल्याला कॉपी करायचं आहे, फक्त इथपर्यंत करायचं आहे, ठीक आहे, इथपर्यंत केल्यानंतर कॉपी करायचं आहे, सिलेक्ट केल्यानंतर कॉपी करून घ्यायचे आणि नंतर परत चॅटजीपीटी ॲप ओपन करायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे. ओपन केल्यानंतर हे जो काही प्रॉम्प्ट आपण कॉपी केलाय इथं पेस्ट करायचं आणि वरती लक्षात ठेवायचं आपला एक फोटो पाहिजे, चेहराचा आणि गणपती बाप्पांचा फोटो पाहिजे.
फोटो पाहिजे मूर्तीचा बरोबर आहे ठीक आहे, आणि हे आणि दोघे फोटो एकदम क्लियर घ्या जेणेकरून चेहरा पण तुमचा बरोबर दिसेल. आणि सेंड करून द्यायचे. नंतर पाच ते दहा मिनिटं थांबायचे, चॅट जीपीटी तुमचा फोटो आणि गणपती बाप्पांचा फोटो एकदम स्कॅन करेल आणि त्याला काय करेल एक 3D मॉडेल बनवून, आजूबाजूचा सगळा 3D मॉडेल एक फोटो बनवून देईल त्यावरती आपण पुढं आपण व्हिडिओज बनवू ठीक आहे, तर सगळ्यात पहिले फोटो बनवून घ्या, तर मी फोटो बनवू पर्यंत व्हिडिओ थोडा स्किप करून घेतो. तर
तर मित्रांनो, बघू शकता ChatGPT ने माझा जो काही फोटो आहे, तो पूर्ण ॲनालाइज करून बरोबर इथं 3D व्ह्यू मॉडेल सगळे इथे बरोबर दिलेले आहेत. गणपती बाप्पाचा इथे फोटो पण दिलेला आहे. बरोबर बघू शकता, पूर्ण एक फोटो बनवून दिलेला आहे. तर अशा प्रकारे ChatGPT तुम्हाला तुमचा फोटो बनवून देईल. आणि वरती डाऊनलोडचे बटन आहे. याच्यावरती क्लिक करून हा फोटो तुम्ही इथून सेव्ह करून घ्यायचे, ठीक आहे. आता इथे एवढं आपलं काम झालेलं आहे, नंतर तुम्हाला एक फ्लो AI ॲप्लिकेशन लागेल. ते पण
✅Video Prompt 2 घरात प्रवेश
ते पण तुम्ही प्ले स्टोअर वरून घेऊ शकता किंवा डायरेक्ट Google किंवा Chrome मध्ये तुम्ही सर्च केलं, आपलं प्लो एआय तर वेबसाईट दिसेल तुम्हाला ती पण तुम्ही ओपन करून तिथून पण बनवू शकता. पण
पण तुम्ही काय करायचे प्ले स्टोअर वरती यायचे आणि अशा प्रकारे हे बघू शकता गुगल फ्लो हे ही जी काय स्पेलिंग आहे इथं वरती सर्च करायची इथं इथं खाली सर्चिंग मध्ये ठीक आहे, सर्च केल्यानंतर हा जो काय गुगल फ्लो वाला ॲप आहे हा तुम्ही डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे ठीक आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं लॉगिन वगैरे करायला सांगेल. मी आधीपासून लॉगिन वगैरे केलेले आहे. वरती प्रोफाईलचा फोटो दिसत आहे. तर याच्यावरती क्लिक करून बघू शकता इथं मी आधीपासून लॉगिन वगैरे केलेले आहे. आणि
आणि इथं तुम्हाला क्रेडिट दिसतील तुम्हाला ठीक आहे तुमचे जर तुम्ही पहिल्यांदाच तुम्ही हे ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन केलं, तर तुम्हाला ५० क्रेडिट भेटतील जसे की माझ्याकडे ९३० हे कारण की माझ्याकडे प्रो सबस्क्रिप्शन आहे जर तुमच्याकडे प्रो सबस्क्रिप्शन असेल तर तुम्हाला जास्त क्रेडिट भेटतील जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला दिवसाला ५० क्रेडिट भेटतात.
म्हणजेच ५० क्रेडिट मधून तुम्ही तीन व्हिडिओ तुम्ही १०-१० सेकंदाचे तीन व्हिडिओ तरी तुम्ही बनवू शकता. ठीक आहे? म्हणून एकदम सावकाश आणि व्हिडिओ बनवायचे कारण की तुमच्याकडे तीनच चान्स आहेत, ठीक आहे? दिवसाला तीनच व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. जर तुमच्याकडे जास्त Gmail आयडी असतील तर तुम्ही वेगवेगळे ईमेल इथं लॉगिन करू शकता आणि वेगवेगळ्या ईमेल वरती तुम्ही व्हिडिओ बनवून सेव्ह पण करू शकता. ते पण तुम्ही करू शकता. ठीक आहे? पण तुम्हाला ५० क्रेडिट भेटतात फक्त फ्री मध्ये हे लक्षात ठेवा. म्हणून सावकाश आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे लक्ष देऊन, जसे मी तुम्हाला सांगतोय, तसच तुम्ही बनवा. बनवायचे ठीक आहे आता
✅Video Prompt 3 स्थापना
आता तुम्ही काय करायचंय? तुम्ही क्रेडिट वगैरे बघून घ्यायचे आणि इथं लॉगिन वगैरे करून घ्यायचे. ठीक आहे? इथं तुम्हाला खाली साइन आऊटचा ऑप्शन दिसेल. तुमच्याकडे जास्त ईमेल असतील तर इथून साइन आऊट करायचंय. लगेच दुसरा ईमेल लॉगिन करायचंय आणि त्याच्यात तुम्हाला ५० क्रेडिट भेटतील. त्याच्यात तुम्ही व्हिडिओ बनवून सेव्ह करायचे. असं तुम्ही करू शकता, जर व्हिडिओ चुकला तर. ठीक आहे?
आहे तर ठीक आहे तर तुम्ही एवढं तुम्ही करून घ्या लॉगिन वगैरे लॉगिन वगैरे केल्यानंतर काय करायचं आता इथून मी बॅक येतो ठीक आहे. आता ऑलरेडी इथून मी खूप सारे व्हिडिओज बनवलेत तुम्हाला इथं प्रोजेक्ट दिसत असतील ठीक आहे तरी मी हे काही प्रोजेक्ट मी ब्लर केलेले आहेत आणि
आणि काही प्रोजेक्ट इथे तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे? तर तुम्ही काय करायचे इथे तुम्हाला न्यू म्हणून एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे. ठीक आहे? याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडे थांबायचे, लोडिंग होईल. नंतर इथे तुम्हाला असे अह पद्धतीने ऑप्शन दिसतील, तर तुम्ही सगळ्यात पहिले प्लस बटनवरती क्लिक करायचे आहे. नंतर इमेजेस वरती क्लिक करायचे आणि गॅलरी तुमची ओपन होऊन जाईल.
आता इथून तुम्ही काय करायचं जो ChatGPT वरती तुम्ही फोटो जनरेट केलेला असेल तो 3D व्यू मॉडेलवाला, तर तो तर तो तुम्ही इथून सिलेक्ट करायचे आणि
आहे आणि परत तुम्ही तोच गणपती बाप्पांचा मूर्तीचा एक फोटो सिलेक्ट करायचे आणि परत तुम्ही जो तुमचा फेस म्हणजे चेहऱ्याचा फोटो दिला असेल तर तुम्ही सिलेक्ट करायचे अशा प्रकारे तीन फोटो सिलेक्ट करून डन करायचे नंतर हे तीन फोटो इथं अपलोड होतील बघू शकता हे वाला अपलोड होतंय तर अपलोड होईपर्यंत थांबायचे ठीके? तर इथं तर इथे बघू शकता तिघे फोटो इथून अपलोड झालेले आहेत. तर इथे तुम्ही मागे पण बघू शकता इथे इथे पण अपलोड दिसत आहे तुम्हाला ठीक आहे? आता एवढं झालं तर तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला प्रॉम्ट टाकायचं आहे इथे सेटिंग पण करायची ठीक आहे? पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता काय करायचं इथे तुम्हाला इमेज वाला एक ऑप्शन दिसतंय तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर
नंतर इथ तुम्ही व्हिडिओ वरती क्लिक करायचं या ठिकाणी आणि इथून तुम्ही ९ बाय १६ साईज घ्यायची ७२० पी साईज सिलेक्ट सिलेक्ट करायची आणि इथून १० सेकंद सिलेक्ट करायचे ठीक आहे. इथून १० सेकंद सिलेक्ट करायचे होत नसेल १० सेकंद तर इथून तुम्ही काय करायचे इथ क्लिक करायचे या ठिकाणी आणि इथून तुम्ही ओमिनी १.१ फ्लेश नावाचा जो काही मॉडेल आहे हा वाला हा तुम्ही सिलेक्ट करायचा ठीक आहे नंतर तुम्हाला इथे १० सेकंद वगैरे दिसतील आणि सगळी सेटिंग जशी मी केली तशीच तुम्ही इथं करायचे आणि
आणि एवढं झाल्यानंतर परत तुम्ही आपला जो काही प्रॉम्ट आहे तर त्या ठिकाणी जायचंय. आता जसे की इथून नोटपॅडमध्ये माझे प्रॉम्ट आहेत, आता आपला पहिला व्हिडिओ प्रॉम्ट आहे आगमनचा तर हा इथून कॉपी करायचा अशाप्रकारे, तर इथून मी कॉपी करतो.
आता इथे पर्यंत बघू शकता तुम्ही, व्हिडिओ प्रॉम्ट मी कॉपी केलेले आहे, तर इथे दोन, दुसरा मी टाकायचा विसरलोय, तर इथे मी दोन आणि तीन टाकून देईल जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे. तर हा पहिला प्रॉम्ट कॉपी करून घ्यायचे इथून आणि परत तुम्ही इथून बॅक येऊन आपल्या Google Flow ॲपला ओपन करायचे किंवा वेबसाईटला ओपन करायचे. आता त्यानंतर काय करायचे इथे तो प्रॉम्ट पेस्ट करायचे,
पेस्ट केल्यानंतर एकदा सेटिंग बघून घ्यायची बरोबर आहे की नाही १० सेकंद वगैरे ठीक आहे. सगळं बरोबर बघून घ्यायचे. हे ३ फोटो तर नक्की बघायचे इथं आहेत की नाही. नाही दिसत असतील तर प्लस बटन वरती क्लिक करून इथून लायब्ररी वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे? इथे तुम्हाला तुमचे ३ फोटो दिसतील हे वाले, ते तुम्ही
ते तुम्ही परत सिलेक्ट करायचेत तिघे फोटो एक एक करून जसे की लाईब्ररीवरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला फोटो दिसतील एक एक फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे. आणि तुम्ही फक्त आता एवढे झाल्यानंतर सेटिंग वगैरे बघून घ्या. आणि इथून सेंड करून द्यायचंय. सेंड केल्यानंतर इथं बघू शकता इथून आपला व्हिडिओ जनरेट व्हायला चालू झालेला आहे थोडं थांबायचं होईपर्यंत तर इथं बघू शकताय मित्रांनो, आपला पहिला व्हिडिओ रेडी झालेला आहे हावाला आता मी इथून एकदा व्हिडिओ प्ले करून दाखवतो तुम्हाला तर व्हिडिओवरती क्लिक केलं मी
गणपती बाप्पा मोरया!
तर मित्रांनो बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आपला चेहरा पण एकदम सेम टू सेम आलेला आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण सेम टू सेम आलेली आहे बघू शकता. एआय आहे म्हणून थोडंफार मागे-पुढे चुका करू शकतो. आता आपण जे पुढचे दोन व्हिडिओ देणार त्यांच्यामध्ये बहुतेक बदलू शकतो थोडंफार बॅकग्राऊंड किंवा गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा बदलू शकते. एआय आहे, जास्त आपण त्याला आपण अजून पकडू शकत नाही एवढं.
आता जसं आपले व्हिडिओ बनतील तसं आपण बनू काय करायचंय आता पहिला व्हिडिओ बनवून झालाय, जो दुसरा व्हिडिओ, दुसरा व्हिडिओच्या आधी काय करायचे इथून आपला जो दुसरा व्हिडिओचा प्रॉम्प्ट आहे तो तुम्ही कॉपी करून घ्या जसे की इथून मी आता मी कॉपी करून घेतो.
आता हे तुम्ही दुसरा व्हिडिओचा प्रॉम्प्ट सिलेक्ट करून कॉपी केलेलं आहे आणि परत मी आता आपला Google फ्लो वेबसाईट वरती जातो आणि याच ठिकाणी काय करायचे आता मित्रांनो इथे प्लस बटन आहे खाली परत याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे. याच्यावरती क्लिक करायचे लायब्ररी वरती क्लिक करायचे आता ठीक आहे. लायब्ररीच बटन आहे खाली तर याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक
क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे ती अपलोड केलेले तीन फोटो दिसतील आणि व्हिडिओ पण दिसेल. तुम्ही व्हिडिओ वगैरे काही सिलेक्ट करायचे नाही फक्त एक-एक करून तुमचे ते तीन फोटो तुम्ही घ्यायचे. सगळ्यात पहिले हा व्ह्यूवाला फोटो घ्यायचे. परत प्लस बटर वरती क्लिक करून लायब्ररी वरती क्लिक करून गणपती बाप्पांचा फोटो घ्यायचे. परत लायब्ररी वरती क्लिक करून तुमचा एक फोटो घ्यायचे. म्हणजेच तीन फोटो इथं तुम्ही खाली एक-एक करून घ्यायचे आणि
आणि परत इथं हा पूर्ण पेस्ट करायचे परत इथं तो व्हिडिओ सेटिंगमध्ये बघून घ्यायचे बरोबर आहे की नाही 10 सेकंदचा व्हिडिओ जशी ही सेटिंग आहे सगळी बघून घ्यायची आणि परत शेअर करून द्यायचे.
परत तुम्ही दुसरा तिसरा व्हिडिओचा प्रोम परत तुम्ही इथून कॉपी करून ठेवायचा, जेणेकरून लगेच आपण आपला जो काही पुढचा व्हिडिओ आहे, तो आपण रेडी करू. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट हे सगळे व्हिडिओ लगेच पण टाकू शकता. पण त्याच्याने काय करते? तर काय करतं? ते पटापट व्हिडिओ बनवण्याचा मागे लागतं. मग त्याच्यात आपला जो चेहरा आहे तर तो पण चेंज होऊ शकतो, काही
काही ना काही बॅकग्राऊंड वगैरे चेअर नुसकतो, म्हणून एक एक करून एक एक व्हिडिओ आपला जनरेट करायचाय, आता हा दुसरा व्हिडिओ जनरेट झाला, तर आपण तिसरा व्हिडिओ घेऊ आता एक एक करून सगळ्यात पहिले लायब्ररीमधून, तोपर्यंत आपण फोटो ॲड करून ठेवू, जेणेकरून नंतर फक्त आपल्याला प्रॉम्ट सेंड करायची गरज राहील, इथं मी प्रॉम्ट पण टाईप करून देतो, सेटिंग वगैरे पण मी आधी
जशी तशी करून घेतो ठीक आहे नंतर आता हा व्हिडिओ बनेपर्यंत थांबायचंय. तर आपला हा दुसरा व्हिडिओ पण बनून झालेला आहे बघू शकता आणि आता तिसरा व्हिडिओतून सेव्ह करून द्यायचा आहे हा पण बनेपर्यंत थांबायचंय. आता बघू शकता तिघं व्हिडिओ बनवून दिलेले आहे आता काय केलेलं आहे मित्रांनो AI नि आता हे दोन व्हिडिओमध्ये बाप्पांचे मूर्ती सेम ठेवली. पण तिसरा व्हिडिओमध्ये इथं चेंज केलेले बघू शकता तर
तर तुम्ही तिसरा व्हिडिओ तुम्ही बनवायला टाकू शकता. पण तुमचे क्रेडिट संपून जाईल तुम्हाला दुसऱ्या दिवशी टाकायला लागेल. त्यासाठी तुम्ही काय करायचे? एक तुम्ही जीमेल आयडीनी तुम्ही परत साईन इन करायचे आणि परत तुम्ही तिसरा प्रॉम टाकून तिसरा व्हिडिओ जनरेट करायचा प्रयत्न करायचे. आणि दोन नंबरचा व्हिडिओमध्ये पण बघू शकता.
इथं गणपती बाप्पाने काय केलय, इथं गणपती बाप्पाची मूर्ती बरोबर आहे पण एआयनी इथं मागं बॅकग्राउंडला पण एक गणपती बाप्पाची मूर्ती लावून दिलेली आहे. पण ते ब्लर आहे. पण आपण काय करू आपण जेव्हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट करणार तेव्हा आपण ते एवढा पार्ट आपण कट करून घेऊ ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे आता हे तिन्ही व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचे आहेत एक एक करून आता
आता पहिला व्हिडिओ आहे तर इथे काय करायचे इथे वरती तीन डॉट वरती क्लिक करून डाऊनलोड वरती क्लिक करून 720 क्वालिटी मध्ये सेव्ह करायचे. तुमच्याकडे तेवढीच क्वालिटी दिसेल जर प्रो नसेल तर. आणि डाऊनलोड वरती क्लिक करायचे आणि पाच ते दहा मिनिटाच्या आत आपला व्हिडिओ डाऊनलोड व्हायला चालू होऊन जाईल. असच एक एक करून मित्रांनो सगळे जे काही तीन व्हिडिओ आहेत तिघेही
तिघं व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचेत ठीक आहे तिघं व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचेत ठीक आहे जसं की आता मी पटापट हे डाऊनलोड करून घेतो. मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ परत मी क्रिएट केलेला होता आणि आता एकदम ॲक्युरेट बराबर आलेला आहे गणपती बाप्पांची मूर्ती पण बराबर आली आहे तर हा पण तुम्ही सेव्ह करून घेतो डाऊनलोड करून घेतो आता
आता हे तिघं व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातील पाच मिनिटांमध्ये ठीक आहे. तर तुम्ही
तर तुम्ही पण अशा प्रकारे हे तुमचे जे व्हिडिओ बनवलेले असतील ते सेव्ह करून घ्यायचे आहेत. एक दोन व्हिडिओ चुकीचा बनला असेल तर तुमच्याकडे क्रेडिट नसतील तर तुम्ही काय करायचे, तुमच्याकडे दोन-तीन ईमेल आयडी असतील तर त्या ईमेल आयडीने तुम्ही वेगवेगळे अकाउंट बनवून घ्यायचे म्हणजे
म्हणजेच प्रत्येक अकाऊंटमध्ये तुम्हाला 50 क्रेडिट भेटतात जर तुमच्याकडे तीन जरी अकाऊंट असतील तर तीन यांचे 150 क्रेडिट भेटून जातील तर तुम्ही त्यांच्यात फक्त व्हिडिओ बनवून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे आता इथं पर्यंत आपला व्हिडिओ वगैरे झाल्यानंतर सेव्ह केल्यानंतर तिघे व्हिडिओ तर आता आपलं कॅपकट प्रो ची गरज लागेल आपल्याला ठीक आहे त्याच्यातच आपण आता पुढचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत आता मी डायरेक्ट कॅपकट प्रो मध्ये जातो.
तर मित्रांनो आता आपण Google Play वरून क्लिप्स वगैरे बनवून घेतलेले. आता काय करायचं आपल्याला कॅपकट प्रो ओपन करायचे कॅपकट प्रो अशा प्रकारचं ओपन करायचे आणि त्यानंतर न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचे. नंतर जे तुम्ही तीन क्लिप बनवलेले असतील त्यांनी
त्यांपैकी कोणतीही एक क्लिप इथे घेऊन घ्यायची आहे, समजा मी ही पहिली वाली क्लिप घेतो. आणि याच्या व्हिडिओवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची आहे ठीक आहे. इथे लोगो व्हिडिओ आहे मित्रांनो, जे मी हेच्यात तर इथे तुम्ही छोटासा कोणताही लोगो लावू शकता किंवा Google वरती लोगो रिमुव्हरची एक वेबसाईट आहे तिथून तुम्ही हा लोगो पण रिमूव करू शकता ठीक आहे. तर
तर आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे आता अशा प्रकारे व्हिडिओ इनपुट करून घ्यायचे. इथे
इथं म्यूटचं बटन आहे इथून म्यूट करून घ्या ठीक आहे. म्यूट केल्यानंतर तुम्हाला एक ऑडिओ गाणं म्हणजे गाणं घ्यायचं कोणते? तर मी इथून हा व्हिडिओ एडिट केला होता आधीच बघू शकता तर
तर हे तुम्ही गाणे घेणार आहे, ठीक आहे. तर इथून जसे की हा व्हिडिओ घेतलाय, तर खाली इथे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि एक्स्ट्रा ऑडिओ वरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ गाणे तुम्ही खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. मी तुम्हाला हा व्हिडिओ पण देऊन दिल, जेणेकरून तुम्हाला बघता येईल कशाप्रकारे मी एडिट केलाय, ठीक आहे. तुम्ही अशाप्रकारे हा व्हिडिओ खाली लावू शकता एडिट करण्यासाठी आणि एडिट केल्यावर नंतर हा व्हिडिओ तुम्ही डिलीट केला तरी चालेल, ठीक आहे.
आता मी काय करणार मित्रांनो? आता मी तुम्हाला एडिट करून दाखवतो. मी तुम्हाला गाणं तर प्ले करून दाखवू शकत नाही कॉपीराईटमुळे. मी काय करतो, अ माझ्या मती जसे मी बीट आहे, तसे मी बीट लावून घेतो. आता हा जो मी व्हिडिओ एडिट केला आहे, त्याच्यामध्ये जसे जसे बीट आहे, तसे तसे मी लावून घेतो. ठीक आहे?
तर इथं एक बीट आम्ही ठेवलाय, तर इथं काय करतो, ॲडिओ वरती क्लिक करून बीट मध्ये जातो आणि ॲड बीट करून घेतो, ठीक आहे. जेणेकरून तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी बीट ॲड होऊन जाईल किंवा बीट ॲड केला नाही तरी चालेल, तुम्ही मी तुम्हाला एक सांगतो एकदम सिम्पल सिम्पल तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला जास्त डोक्याला त्रास होणार नाही ठीक आहे. जस की इथून आता हा व्हिडिओ मित्रांनो, मला इथं स्टार्टिंगचा पार्ट घ्यायचाय. हा वाला ठीक आहे. तर इथून मी स्प्लिट करतो.
आता स्टार्टिंगच्या पार्टवरती यायचे, स्पीडमध्ये यायचे. अ कर्वमध्ये यायचे आणि इथून थोडं थांबायचं, नंतर कस्टमचं बटन आहे खाली, तर याच्यावरती क्लिक करायचं, कस्टमवरती.
परत एकदा क्लिक करायचे आणि इथं काय करायचे इथं मध्यभागी यायचे. या इथं हे जे काही गोल आहेत मित्रांनो तर हे बीट आहेत. तर यांच्या मध्यभागी यायचं ठीक आहे आणि इथं ॲड बीट वरती क्लिक करायचे या ठिकाणी ठीक आहे ॲड बीट वरती क्लिक केल्यानंतर बीट ॲड होऊन जाईल किंवा त्या बीट वरती जाऊन इथं डिलीट पण तुम्ही करू शकता ठीक आहे. तर तुम्ही अजून पुढे यायचे
इथे पण ॲड बीट करायचे आणि इथे पण याठिकाणी पण ॲड बीट करायचे ठीक आहे, इथे पुढं नाही करायचाय आता काय करायचे जे मध्ये मध्ये आपण बीट ॲड केलेय त्यांच्यावरती क्लिक करायचे आणि त्यांना इथं खाली 0.2X पर्यंत खाली घेऊन घ्यायचे जसे की तुम्ही बघू शकता, इथे बघू शकता याठिकाणी 0.2 तर अशाप्रकारे तुम्ही घेऊन घ्यायचे
परत पुढचा एक बीट सोडून त्याच्या पुढच्या बीट वरती यायचे आणि याला इथून ०.२ एक्स पर्यंत द्यायचे. परत पुढच बीट सोडून मधल्या बीटला इथून ०.२ एक्स पर्यंत वाढून घ्यायचे. खालून खाली करून घ्यायचे, ठीक आहे. वरती केलं तर फास्ट होईल, खाली केलं तर स्लो होईल. आणि ओके करायचं. नंतर बघू शकता आता.
कीड छान प्रकारे स्लो होते आणि एकदम फास्ट होते. तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. आणि या बिट पर्यंत बराबर हा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही अजून थोडासा व्हिडिओ इथून वाढवू शकता लेंथ, ठीक आहे? अशा प्रकारे.
एवढं झालं आता इथून आपला दुसरा व्हिडिओ स्टार्ट होईल. तर तुम्ही काय करायचं इथून तुम्ही थोडीशी कोणतीही क्लिप इथून कट करून घ्या. पुढचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाका, लोगो व्हिडिओ डिलीट करून टाका. आता हा जो पार्ट आहे याच्यावरती क्लिक करून स्पीडमध्ये यायचे, कर्वमध्ये यायचे, कस्टममध्ये यायचे. परत इथं एडिटमध्ये यायचे. आता तुम्ही थोडसं पुढे यायचे.
जो आपला पहिला बीट असतो स्टार्टिंगला तर याच्यामधून थोडसं पुढे यायचे आणि इथं तुम्ही काय करायचं एक ॲड बीट करून घ्यायचे आणि बाकी जेवढीही पुढची बीट आहे त्यांना 0.2X पर्यंत इथून खाली करून घ्यायचे तर अशाप्रकारे ठीक आहे, सगळ्यांना करून घ्यायचंय, अनओके करायचंय.
आता काय करायचंय फक्त पुढे यायचं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल वेगवेगळे सीन. तर आता काय करायचे जिथे आपलं पुढचे बीट आहे या ठिकाणी चेंज होतोय बघू शकता ठीक आहे. तर इथे काय करायचे वरचा जो व्हिडिओ आहे त्याला स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे. परत हा व्हिडिओ आहे मित्रांनो आता आपला उरलेला आहे तर याला इथून डुप्लिकेट करायचे आता इथे तर पुढे डुप्लिकेट लागून जाईल.
परत पुढे यायचे आता इथे आपला बीट स्टेड चेंज होतो या ठिकाणी ठीक आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेग हायपेकी येतोय तर इथे कमी करून घ्यायची परत याला डुप्लिकेट करायचे परत पुढे यायचे परत अशा सेम पद्धतीने कमी करून टाकायचे रेस परत डुप्लिकेट करायचे परत पुढे यायचे पुढचे बीट वरती याचे इथे पर्यंत व्हिडिओचे रेस वाढवून घ्यायची परत डुप्लिकेट करायचे परत पुढे यायचे आणि इथे आपला बीट चेंज होतो या ठिकाणी तर इथपर्यंत वाढवून घ्यायची
परत डुप्लिकेट करायचं आणि डुप्लिकेट केल्यानंतर आता पुढचा जो बिट आहे तिथं यायचं ठीक आहे या ठिकाणी. या ठिकाणी बिट आहे तर इथे यायचे कमी करायचे परत डुप्लिकेट करायचे, पुढे यायचे आणि जो इथं आपला पुढचा बिट आहे या ठिकाणी तर इथं तुम्ही कमी करायची रेस. आणि परत तुम्ही डुप्लिकेट करायचे आणि पुढे यायचे.
तरी लास्ट पर्यंत वाढून घेतो मी इथं, ठीक आहे. नंतर आता एवढं झालं. आता तुम्ही काय करायचं, हे व्हिडिओ तुम्ही रिप्लेस करायचे. आता पहिला व्हिडिओ जसा आहे तसा राहू द्यायचे. दुसरा फोटो तुम्हाला वेगळा लावायचा आहे व्हिडिओ इथे तर, दुसऱ्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे, रिप्लेस मध्ये यायचे. आणि इथून दुसरा पार्ट घ्यायचे.
आता इथं पुढं मी करून घेतो थोडासा व्हिडिओ इथे गणपती बाप्पा मोरया हे म्हणते तर हिने घेणार नाही, मी पुढे येता अजून, ठीक आहे. तर हा वाला पार्ट मला आवडतोय इथून मी कन्फर्म करून रिप्लेस करून घेतो. तसंच पुढचे जे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही वेगवेगळे व्हिडिओजने तुम्ही रिप्लेस करून घ्या पटापट, जसं की हे बघा आता मी करून घेतोय.
तर इथून बघू शकता. सगळ्या क्लिप मी इथून रिप्लेस केलेले आहेत, ठीक आहे. नंतर काय करायचं आता प्रत्येक क्लिपवरती क्लिक करून परत स्पीडमध्ये येऊन, इथून इथून तुम्ही कस्टममधून स्लो मोशन लावला असेल तर इथं बटन आहे. स्मूथ स्लो मो याच्यावरती क्लिक करून, बेटर क्वालिटीवरती क्लिक करून ओके करायचे. सगळ्या क्लिपला तुम्ही हे अप्लाय करायचे पटापट अशा प्रकारे, ठीक आहे.
तर तुम्ही बघू शकता मी स्मूथ स्लो मोशन अप्लाय केलेल आहे जेणेकरून आपलं व्हिडिओ स्लो मोशन खूप स्मूथ दिसेल ठीक आहे आता एवढं झालं नंतर आपल्याला ॲनिमेशन वगैरे व्हिडिओ इफेक्ट लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता ट्रांजेक्शन लावू शकता.
जसे की आता मी इथून पुढे येतो. तर या ठिकाणी तो इथून मी ट्रांजेक्शन लावून घेतोय एखादा ठीक आहे. इथे या चौकोन बॉक्स वरती क्लिक करून इथून तुम्ही ट्रांजेक्शन लावू शकता, जसे की ब्लरी साईन नावाचे इथून मी लावून घेतलंय. ठीक आहे. अशाप्रकारे लावू शकता. पुढच्या याला पण तुम्ही लावू शकता. जसे की आता इथून ट्रांजेक्शन वरती मी इथं ट्रिंबल झूम अशा प्रकारे सर्च करतो. आणि इथून मी हा वाला एक नंबर वाला लावून घेतो ठीक आहे.
तर इथे बघू शकता इथे लावल्यानंतर अजून पुढे येतो. पुढं तुम्हाला जे जे आवडतील तिथे तुम्ही इथून ट्रान्झिशन लावू शकता, ॲनिमेशन लावू शकता, व्हिडिओ इफेक्ट लावू शकता. ते तुमच्या मनावर आहे ठीक आहे. मी जे लावतोय तुम्ही ते पण लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण लावू शकता. जसे की इथून झूम स्वाईप नावाचं इथून मी लावून घेतो याला ठीक आहे. हा पण छान वाटतोय. आता इथून या बॉक्स वरती क्लिक करून ब्लॅक फेड लावून घेतो मी. आणि परत पुढे येतो. परत याला इथून पुढचा बॉक्स लावून घेतो मी, आं कट आऊट स्कॅन लावून घेतो जसे की या व्हिडिओमध्ये.
ठीक आहे. जेणेकरून तुम्ही पण लावू शकता हे नाव तुम्ही सर्च करून ठीक आहे. परत पुढचा बॉक्स येतो मी. आ... ॲनिमेशनमध्ये इन मधून अ हा ब्लरी फिलकर नावाचा ॲनिमेशन लावून घेतो. ठीक आहे. नंतर परत पुढच्या याचा वरती येतो तर या बॉक्स वरती क्लिक करून इथून मी अ फ्लॅश झूम नावाचा लावून घेतो. ठीक आहे. नंतर परत पुढचा बॉक्स ला इथून मी काय करतो? अ ब्लॅक फेद ट्रान्झॅक्शन लावून घेतो आणि एवढे झालं परत एकदा मी सुरुवातीला येतो. इफेक्ट मध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये येतो.
आता सुरुवातीला एखादा व्हिडिओ क्लिप्स लावून घेतो मी ठीक आहे. जसे की इथं फ्युरीस इम्प्रिन्ट नावाचा हा वाला आहे तर हा लावून घेतो याची रेस थोडीशी मी कमी करून घेतो ठीक आहे बघू शकता इथून मी हा लावून घेतलेला आहे. ठीक आहे. अशाप्रकारे तुम्ही लावू शकता. तुम्हाला जे जे तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वगैरे, ॲनिमेशन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता. जसे की या ठिकाणी पण मी एखादा लावून घेतो, तर इथून बघू शकता हा थ्री एक्स ओपन नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावून घेतो याची रेस कमी करून घेतो. किती छान प्रकारे इथं लागून गेलेलं आहे. अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्ट पण लावू शकता.
त्यानंतर आता आपलं व्हिडिओ बनवून झालेले आहे. आता परत तुम्ही सुरुवात ला यायचे आता इथं या ठिकाणी ते जेमिनीचे लोगो आहे. तर यावरती तुम्ही एखादी इमोजी लावू शकता किंवा इथं तुमचा लोगो असेल तर तो लोगो तुम्ही इथे ठेवू शकता. तर तुम्हाला इथं समजला असेल मी काय सांगतोय. तुम्ही इमोजी लावू शकता किंवा लोगो लावू शकता जेणेकरून न जेमिनीचा लोगो झाकून जाईल किंवा
काय तुम्ही Google वरती Gemini Logo Remover सर्च करायचे, तर तिथे तुम्ही ते Flow AI वरून बनवलेले व्हिडिओ अपलोड करायचे, तिथून पण तुम्ही लोगो रिमूव करू शकता, फक्त थोडीशी त्याची क्वालिटी कमी होते तिथं. म्हणून मी तुम्हाला ते सांगितले नाही, तुम्ही ते पण करू शकता Google वरती सर्च करायचे, तर तुम्ही Gemini Logo Remover सर्च करायचे तिथे तुम्ही व्हिडिओ टाकायचे आणि रिमूव्ह करू शकता.
आता व्हिडिओ बनवून झालेय इथून फक्त व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आणि एक्स्पोर्टवरती क्लिक करून सेव टू डिव्हाइसवरती क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.