मित्रांनो, आता हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी CapCut Pro ओपन करून घ्या. जर नसेल तुमच्याकडे CapCut Pro, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून घेऊन घ्यायचे आहे, ठीक आहे.
नंतर काय करायचं सगळ्यात पहिले तर न्यू व्हिडिओ दिसेल तुम्हाला तर याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथून काय करायचंय तुम्ही तुमच्या कोणताही एक फोटो घेऊन घ्या. समजून इथून मी हा एक एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतलेला आहे. तर फोटो अशाप्रकारे घ्यायचाय आणि इथून ॲड एडिटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची फोटोला ठीक आहे. फोटो ॲड केल्यानंतर पुढे ह्या लोगो व्हिडिओ डिलीट करून टाकायचे. फोटोची लेयरला अशाप्रकारे ३०-६ सेकंदापर्यंत ओढून घ्यायची.
परत एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे, ओव्हरले मध्ये यायचे, ॲड ओव्हरले मध्ये यायचे आणि इथं तुम्ही काय करायचं वरून आपल्या जिपल चा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओज मध्ये यायचे आणि इथे मी तुम्हाला बिटमॅक ऑडिओ व्हिडिओ दिलेले आहे हा तुम्ही घेऊन घ्यायचे. ठीक आहे घेतल्या नंतर काय करायचं इथून मी याला थोडसं छोटं करून घेतो आणि नंतर काय करायचं आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बिट 1 बिट 2 अशा प्रकारे नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे जसे की आता इथे बिट 1 आहे इथे थांबायचे थोडं वाटल्यास झूम करून घ्यायचे याला ठीक आहे.
नंतर इथे थांबल्यानंतर वरचा मेन फोटोवर क्लिक करून स्प्लिट करायचे. तर अशाप्रकारे फक्त बीट वन, बीट टू, बीट थ्री, जेवढी लास्ट पर्यंत बीट असतील. सगळ्याप्रमाणे तुम्ही पटापट तुम्ही तुमचा हा वरचा मेन फोटो स्प्लिट करून घ्यायचे. आणि एक लक्षात ठेवायची मित्रांनो आता पुढे इथे मी तुम्हाला अ पुढे यायचे अशाप्रकारे ठीक आहे. आता इथे बघू शकता 13 नंबरचा बीट. याच्या याच्या पुढे तुम्हाला अशाप्रकारे कट आऊट वन आणि
आणि कटआऊट २ नाव दिलेल आहे. तर इथे हे कट नाही करायचे फोटो ठीक आहे. फक्त जे बीट तेरा असेल तर इथे कट करायचे नंतर जो बीट १४ आहे. डायरेक्ट इथे फोटो कट करायचे ठीक आहे. आणि जे मी ते कटआऊट नाव दिलेले आहे तर ते तुम्हाला मी पुढं सांगणार आहे कशा प्रकारे ते करायचे. तिथं कोणताही फोटो वगैरे कट करायचा नाही ठीक आहे. मी नंतर तुम्हाला ते सांगणार ठीक आहे. तर
तर काय करायचं पटापट तुम्ही मी बीटप्रमाणे तुम्ही तुमचा मेन फोटो अशाप्रकारे स्प्लिट करून घ्या तर मी पटापट स्प्लिट करून घेतो तर बघू शकता शेवटीपर्यंत फोटो कट केलेली आणि तर मी बघू शकता 13 नंबरचा जो बीट होता तर बरोबर इथे कट केलेलं आहे ठीक आहे जे काय कट आउट ऑप्शन आहे तर इथे कट नाही करायचं तुम्ही ठीक आहे आता
आता शेवटी यायचे शेवटी आल्यानंतर या ब्लॅक व्हिडिओच्या शेवटी यायचे वरचा मेन फोटोवर क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला तुम्ही डिलीट करून टाकायचे आणि
आणि या ब्लॅक स्क्रीन च्या व्हिडिओ वरती क्लिक करून घ्यायचंय. खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचंय आणि आता तुम्हाला एक एक्स्ट्रा टायडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून, याच्यावरच्या ऑडिओ खाली घेऊन घ्यायचेत आणि ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ डिलीट करून टाकायचेत. नंतर काय करायचेत आता सुरुवातीला यायचंय एक-एक फोटोवरती क्लिक करायचे. इथे तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे. आणि तुम्ही तुम्ही जे काही वेगवेगळे फोटो असतील तर त्या फोटोज मध्ये जाऊन तुम्ही अशाप्रकारे अरे रिप्लेस करून घ्यायचे. तर मी
तर मी काय करतो फोटो पण पटापट रिप्लेस करून घेतो, इफेक्स ॲनिमेशन वगैरे सगळं लावून घेतो. मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो कशा प्रकारे कोणता फोटोला कोणते ॲनिमेशन, कोणते इफेक्ट लावायचे. मग मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो, ठीक आहे.
मित्रांनो, आता इथं बघू शकता, सगळे फोटोना मी ॲनिमेशन, इफेक्ट्स वगैरे सगळं लावून घेतलेलंय. आता मी तुम्हाला एक-एक करून सांगतो कोणत्या फोटोला कोणते इफेक्ट्स लावायचे, कोणते ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे. तर
तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, सुरुवातीला याची आता आधी सगळ्यात पहिले व्हिडिओ इफेक्ट तुम्ही लावायचे. आता सुरुवातीला तुम्हाला काय करायचे, दोन-तीन व्हिडिओ इफेक्ट लावायचे बघू शकता. इथे तुम्हाला नाव दिसत असतील, स्प्लीट ग्रे वगैरे इथे तुम्हाला नाव दिसत आहे बघू शकता इथं, हॅलो ब्लर, शेक हे तुम्हाला तीन व्हिडिओ इफेक्ट लावायचे. सिम्पली काय करायचे, सुरुवातीला याची इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून सगळ्यात पहिले इथे वरती सर्च करायचे, हॅलो.
ब्लर ठीक आहे. हॅलो ब्लर सर्च केल्यानंतर इथं बघू शकता थोडं थांबायचं इथे एक नंबरला हा जो इफेक्टस आलेला आहे, हा तुम्ही घ्यायचंय. घेतल्या नंतर काय करायचे याची जी के रेंज आहे एक दोन तीन चार पाच सहा आपला सहा फोटोचा पुढे पर्यंत तो पर्यंत वाढून घ्यायचे.
नंतर दुसरा जो इफेक्ट आहे तुम्ही हा घ्यायचा स्प्लिट ग्रे म्हणून ठीक आहे. तर सिम्पली इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे इथून तुम्ही स्प्लिट अशाप्रकारे आणि ग्रे सर्च करायचे आहे ठीक आहे स्पेलिंग बरोबर बघून घ्या आणि इथून हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घेऊन घ्यायचे.
घेतल्यानंतर इथे बघू शकता ओके करायचंय आणि याची जी काही लेयर आहे, या १, २, ३, ४, ५, ६, ७, ८ हे आठ फोटो लावून घ्यायचे. नंतर जो काही सेक नावाचा इफेक्ट घ्यायचाय हा तुम्ही घेऊन घ्यायचे सेक नावाचा हा इफेक्ट आहे, हा तुम्ही घेऊन घ्यायचे. घेतल्यानंतर काय करायचे? याची ॲडजस्टमध्ये यायचे. याची इंटेन्सिटी तुम्ही आठ ठेवायची, ठीक आहे.
याची इन्टेन्सिटी तुम्ही ८ ठेवायचे आणि बाकी जसं आहे सगळं तसंच राहू द्यायचे, ठीक आहे. फक्त इथं तुम्ही शेक मधून तुम्ही ऍडजस्ट मधून इन्टेन्सिटी ॲड करायचे, बाकी सेम टू सेम सगळं तसं राहू द्यायचे, ठीक आहे. आता इथं तीन व्हिडिओ पीस लावल्यानंतर पुढे यायचे, आता पुढे चालायचं अशाप्रकारे, ठीक आहे. आता इथं पुढं आपल्याला कुठे यायचे, आता हे ९ फोटो आहेत ९ १० ११ १२ १३ १४ १५ आणि १६. तर
तर हा 16 नंबरचा फोटो जिथून स्टार्ट होतो तो, तर इथे यायचे. आता इथं पण तुम्ही काय करायचं, इफेक्ट्स मधून व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही हा जो शेक नावाचा इफेक्ट्स आहे, परत तुम्ही डबल घ्यायचा आहे. ॲडजस्ट मध्ये यायचे, याची इंटेन्सिटी तुम्ही 10 वरती ठेवायचे, ठीक आहे? 10 वरती इंटेन्सिटी ठेवायची, नंतर ओके करायचे आणि याची लेयर तुम्ही शेवटपर्यंत ओढून घ्यायचे. परत
परत तुम्ही आज फोटोच्या सुरुवातीला यायचे, जिथून हा सेक नावाचा इफेक्ट लावलाय. तर याच्या सुरुवातीला यायचे आणि इथून तुम्ही परत एपेक्समध्ये येऊन, व्हीडिओ एपेक्समध्ये येऊन तुम्ही फ्लॅश टू नावाचा जो काही हा व्हीडिओ एपेक्स आहे, इथून तुम्ही अशा प्रकारे फ्लॅश टू सर्च करायचे आणि हा फ्लॅश टू नावाचा व्हीडिओ एपेक्स घेऊन घ्यायचे. आणि याची पण जी काही रेस आहे, तर ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायची ॲडजस्टमध्ये यायचे. आणि याची एंड रेंटिटी तुम्ही काय करायचे १३ वरती ठेवून घ्यायचे. बाकी जसे आहे तसे तुम्ही सेम राहू द्यायचे. ठीक आहे. तर
तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ पेस्ट लावून घ्यायचे, जे जे मी तुम्हाला जिथून सांगितले, तर तिथून लावून घ्यायचे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आहे. ॲनिमेशन लावण्यासाठी पहिलं फोटोवर क्लिक करायचे, आता पहिला जो फोटो आहे आता एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर, पाच नंबर, सहा नंबर, सात आणि आठ नंबर, आता
तर आठ पर्यंत टोटल जेवढे आपले फोटो आहेत मित्रांनो आठ पर्यंत तर आठ पर्यंत फोटो तुम्हाला दोनच ॲनिमेशन लावायचे कॉम्बो मधून. अ डिस्टॉर्ट राईट पहिल्या फोटोला डिस्टॉर्ट राईट लावायचे नंतर दुसऱ्या फोटोला डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचे परत पुढच्या फोटोला डिस्टॉर्ट राईट
डिस्टॉर्ट लेफ्ट, डिस्टॉर्ट राईट, डिस्टॉर्ट लेफ्ट, डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट. अशाप्रकारे दोनच ॲनिमेशन लावायचे या आठ फोटोंना, ठीक आहे? एक-एक करून लावून घ्यायचे. आता जो नऊ नंबरचा फोटो आहे तर याच्या सुरवातीला जायचे. ॲनिमेशनमध्ये याचे, तर तुम्ही झूम आउट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे? इथून स्लिप अँड स्लाईड २ नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, परत ओके करायचे, परत पुढच्या फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड १
1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ओके करायचे तर या 12 नंबरचा फोटोला तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे आहे परत त्याच्या पुढचा 13 नंबरचा फोटोला तुम्ही इथून इथं वरच्या सरळ सरळमध्ये तुम्ही ओपन क्रॉस सर्च करायचे ओपन क्रॉस सर्च केल्यानंतर हा इन मधून ॲनिमेशन लावून घ्यायची याची रेस तुम्ही खालची रेस फुल वाढून घ्यायचे. परत
परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे ॲनिमेशनमध्ये येत तिथे वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे क्रॉस चेक अशा प्रकारे सर्च करायचे आणि इन मध्ये अशाप्रकारे क्रॉस चेक नावाची ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायचे ठीक आहे. नंतर खाली पण तुम्हाला दोन इथं फोटो लावायचे ते आपण पुढे बघू ठीक आहे आधी आपण ॲनिमेशन वगैरे लावून घेऊ मग ते आपण फोटो वगैरे लावू ठीक आहे.
आता परत त्याच्या पुढच्या फोटोवरती याची ॲनिमेशनमध्ये यायची आणि
आणि ते तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून स्लाईड अँड स्लीप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही इथून बेंड झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे, परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून अह स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून
स्लिप आणि स्लाईड ओव्हर नावाचे ॲनिमेशन लावायचे, परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून वेव अप स्क्रोप्शन नावाचे इथून हे ॲनिमेशन आहे. तर स्पेलिंग वगैरे बघून घ्या इथं सर्च करायची लावून घ्यायची. परत
परत त्याच्या पुढच्या पोर्टलला तुम्ही इथून
बाऊन्सरस नावाच्या ॲनिमिशन लावायचे? पर
परत त्याच्या पुढचा फोल्डरला तुम्ही इथून आणि
अंडीस्टोर राईट नावच्या ॲनिमेशन लाईव्ह आहेत. शेवटचा पोर्टल तुम्ही इथून स्लिप
स्लिप अँड स्लाईड टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. त्यानंतर आता एवढे झाल्यानंतर परत इथं मागे यायचे. आता या ठिकाणी बघू शकता दोन फोटो इथे मी लावले आहेत. मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मी कट आऊट वन आणि कट आऊट टू अशा प्रकारे दोन टेक्स्ट दिलेले होते तर यासाठीच दिलेले होते. तर तुम्ही काय करायचे एकदा सुरुवातीला यायचे, इथून तुम्ही काय करायचे ओव्हरलेमध्ये येऊन काय करायचे, व्हिडिओमध्ये यायचे आणि हा आपला जो बिटमार्क व्हिडिओ आहे तर परत ॲड करून घ्यायचे आणि
आणि पुढे यायचे. नंतर
नंतर काय करायचं इथून तुम्ही काय करायचं जिथं आता आपला कट ऑन वन नाव असेल तिथे यायचं. ॲड ओव्हरले मध्ये यायचे, फोटोस मध्ये यायचे जो पण तुम्हाला फोटो आवडेल तो तो तुम्ही फोटो घ्यायचे. फोटो घेतल्यानंतर इथून ॲड करून घ्यायचे फोटोला फोटो ॲड केल्यानंतर इथं स्क्रोल करून पुढे यायचे. रिमूव्ह बीजी मध्ये यायचे. ऑटो रिमूव्ह करायचे ऑटोमॅटिक याच्या फोटोचे बॅकग्राउंड रिमूव्ह होऊन जाईल. परत
परत काय करायचं याची लेयर या फोटो एवढीच कमी करून घ्यायची नंतर काय करायचं या फोटोला थोडं छोटं करून इथं कुठेही खाली घेऊन घ्यायची आणि फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही इथं सर्चिंग मध्ये तुम्ही फ्लॅश टू अशा प्रकारे सर्च करायचे आणि हा फ्लॅश टू नावाचे इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे इन मधून तर
तर अशा प्रकारे तुम्ही कट आउट वन मध्ये फोटो लावून घ्यायचे कट करून परत कट आउट टू जिथे आहे तिथे पण तुम्ही दुसरा फोटो घ्यायचा जसे मी हा फोटो घेतलेला आहे तसं तर याचे लेयर इथपर्यंत लावून घ्यायचे बॅकग्राऊंड वगैरे कट करून घ्यायचे तिथून रिमूव मध्ये जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे कट करून घ्यायचे आणि परत तुम्ही इथून ॲनिमेशन मध्ये जाऊन तुम्ही प्लॅश टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे
नंतर काय करायचे इथून आपला जो काही व्हिडिओ असेल तर
तर तो बनून जाईल. आता इथून मी हा ब्लॅक क्रिएटचा व्हिडिओ डिलीट करून टाकतो आणि इथं बघू शकता मी फोटो लावला आता तर इथून डिलीट करून टाकतो आणि आता बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेलं आहे. सिम्पल इथे या एचडीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवायचे आहे. कालचे रेष तुम्ही फुल वाढून घ्यायची, एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह
शेवटच्या डिव्हाईस वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनेलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
