Tu Tr Morni Song | तु मोरणी New Trending Reel Editing Capcut Pro | Gk Creation In Marathi


 तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही व्हीपीएन वगैरे कनेक्ट करून आपलं कॅपकर्ट प्रो ओपन करायचं. जर कॅपकर्ट प्रो तुमच्या इथे चालत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सिम्पली इथे काय करायचं न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथे तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा. समजा इथून मी हा फोटो घेतलेला आहे. फोटोवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचा. आजचा व्हिडिओ पण खूप छान आणि सुंदर झाला आहे. सगळ्यांनी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण नक्की करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, ठीक आहे.

अशा प्रकारे काय करायचे फोटो घ्यायचे आणि फोटोची लेयर अशा प्रकारे 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत व्हिडिओच्या सुरुवातीला जायचे इथे ऍड ओवरले मध्ये यायचे. व्हिडिओज मध्ये यायचे वरून आपलं जिप्पलच फोल्डर सिलेक्ट करायचं आजचं आणि इथे मी तुम्हाला इथे एक ब्लॅक स्क्रीनचा आयडी व्हिडिओ दिलेला आहे. हा अशा प्रकारे घेऊन घ्यायचे ठीक आहे? आणि नंतर इथे खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्ही एक्सट्रॅक्ट आयडी वरती क्लिक करून याच्यावरच गाणं जे आहे ते खाली अशा प्रकारे घेऊन घ्यायचे.

आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशाप्रकारे बिट वन, बिट टू नाव दिसतील जसे की इथे बिट वन नाव आहे मागे या ठिकाणी थोडंसं इथं थांबायचं आहे. नंतर वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. परत बिट टू जिथे नाव असेल तिथे थांबायचं आहे स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, पटापट तुम्ही बिटप्रमाणे तुम्ही तुमचा जो काही वरचा मेन फोटो आहे तर त्याला तुम्ही स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो पटापट स्प्लिट करून घेतो. तर.

तर मित्रांनो, आता जेवढे सगळे बीट मार्क होते, तर त्याप्रमाणे मी फोटो स्प्लिट केलेले आहे, बघू शकता. नंतर काय करायचं इथून आता या व्हिडिओच्या शेवटी यायचं, जो याची फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचं, ठीक आहे. अशाप्रकारे एवढं करून घ्यायच्यानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून डायरेक्ट डिलीट करून टाकायचं, ठीक आहे. एवढंच करून घ्यायचं.

नंतर काय करायचं आता, एक एक करून सगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे, वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. कारण की आता इथे हे सगळे सेम फोटो आहेत तर.

तर काय करायचं सिम्पली फोटोवर ते क्लिक करून रिप्लेस मध्ये यायचं आहे आणि याच्या जागेवरती तिथे तुम्हाला जे दुसरे फोटो लावायचे असतील ते सिम्पल अशाप्रकारे रिप्लेस करून घ्यायचे. ठीक आहे पटापट. तर मी काय करतो पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, ठीक आहे.

ठीक आहे, मग बाकीचे प्रोसेस समजून सांगतो.

तर मित्रांनो इथून बघू शकता, वेगवेगळे फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचेत. नंतर काय करायचे, तुम्हाला आता इथं सुरुवातीला यायचे, ठीक आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर नंतर, आता हा एक नंबर दोन नंबरचा फोटो सोडून, तीन नंबरचा फोटो वरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे. ओपॅसिटीच्या ऑप्शन मध्ये येऊन इथून झिरो ओपॅसिटी करायची याची, ठीक आहे. आता काय करायचं, आता हे तीन नंबरचा फोटोची जी काही ओपॅसिटी आहे तर याला पूर्ण झिरो केल्यानंतर आता पुढे यायचे. चार नंबर, पाच नंबर, सहा नंबरचा फोटो वरती यायचे आणि

आणि याचे पण तुम्ही जे काय करायचे, ऑपिसिटी पूर्ण झिरो करून टाकायचे. ठीक आहे, सहा नंबरचे पण ठीक आहे.

तर इथून काय करायचं तुम्ही हे दोन यांचे ओपॅसिटी कमी करून टाकायची, ठीक आहे? तीन नंबरचा आणि सहा नंबरच्या फोटोची.

आता एवढं झाल्यावर काय करायचं परत तुम्ही आता हा तीन नंबरचा फोटोचा स्टार्टिंग लिहायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोज मध्ये यायचे. आपल्या जिप फाईलच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे दोन लॅरिस पीएनजी दिलेले तर हे एक एक घ्यायचे अशा प्रकारे या फोटोवरती लावून घ्यायची आणि याची रेस तुम्ही म्हणजे वाढवून घ्यायची, झूम करून घ्यायची, ठीक आहे? परत सहा नंबरचा फोटोचा स्टार्टिंग लिहायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, इथून सेम अशा प्रकारे लॅरिस पीएनजी घ्यायचे आणि याला पण तुम्ही झूम करून घ्यायचे आणि याचे पण लेयर तुम्ही कमी करून घ्यायचे, ठीक आहे? आता.

आता एवढं झालं, आता काय करायचे परत तुम्ही, आता?

आता मी तुम्हाला आधी व्हिडिओ इफेक्ट्स, बॉडी इफेक्ट्स लावायला सांगेल. नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू, ठीक आहे.

आता तुम्ही एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं एपीक्स मध्ये यायचं, व्हिडिओ एपीक्स मध्ये यायचं, वरती सर्चिंग मध्ये काय करायचं, फँटम अशा प्रकारे सर्च करायचं ठीक आहे. फँटम स्लाइड ठीक आहे. स्लाइड हे.

हे तुम्ही सर्च करायचं, ठीक आहे आणि इथून तुम्ही काय करायचं, अ हा.

हा फोटो घेऊन घ्यायचे आणि बघू शकता मित्रांनो किती छान प्रकारे हा व्हिडिओ इफेक्ट लागलेला आहे, ठीक आहे. आता काय करायचं, हा जो व्हिडिओ इफेक्ट काय करायचं इथून डुप्लीकेट करून घ्यायचे आणि पुढचा तीन नंबरचा फोटो सोडून चार नंबरचा फोटोच्या स्टार्टिंग पासून तर अशा प्रकारे इथं लावून घ्यायचे. चार नंबरचा, पाच नंबरचा फोटो ला बसला पाहिजे अशा प्रकारे, ठीक आहे. बघू शकता किती छान प्रकारे इथून लागून गेलेले हा व्हिडिओ इफेक्ट, ठीक आहे. आता काय करायचं नंतर आता पुढे यायचे, आता अशा प्रकारे पुढे चलायचे आपल्याला आता डायरेक्ट 18 नंबर.

11 नंबरच्या फोटोवरती यावा लागेल, ठीक आहे. पुढचा हा सहा नंबर, सात नंबर, आठ नंबर, नऊ नंबर, 10 नंबर आता हा 11 नंबरचा, ठीक आहे. आता याच्या स्टार्टिंगला यायचे डीपीएस मध्ये यायचे आणि इथून काय करायचे एक्सप्लोडिंग अशा प्रकारे सर्च करायचे एक्सप्लोडिंग आणि लिक्विड.

ठीक आहे, एक्सप्लोरिंग लिक्विड सर्च करायचे आणि तुम्ही काय करायचे हा व्हीपीएस घ्यायचे आणि याची लेयर काय करायची? हे शेवटचे तीन पुढे सोडून मागचं पुढोपर्यंत ओढून घ्यायचे. परत तुम्ही आता 12 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे. हा 11 नंबरचा आहे म्हणजे याचा पुढचा 12 नंबरचा आहे. परत इथून तुम्ही काय करायचे वरती सर्चिंग मध्ये काय करायचे फिक्स टेक्सट अशाप्रकारे फॅंटम अशाप्रकारे सर्च करायचं, ठीक आहे?

ठीक आहे आणि इथून हात धुऊन घ्यायचे. हा हे दोन धुऊन घ्यायचे. ठीक आहे आणि याचे रेस्ट पण तुम्ही शेवटचे तीन फोटो सोडून इथपर्यंत लावून घ्यायचे. आता एवढं झालं, आता आपण आता ॲनिमेशन वगैरे लावू. त्यासाठी एकदम सुरुवातीला यायचे परत आता फोटोच्या. आता काय करायचं आता आपण लिरिक्सला ॲनिमेशन लावून घेऊ. त्यासाठी काय करायचं ओवरले मध्ये यायचे म्हणजे इथे बाजूला कुठे क्लिक करून इथे लिरिक्स दिसून जाईल तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे, इन मध्ये यायचे आणि इथे वरती सर्चिंग मध्ये मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो ते तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे अशा प्रकारे स्विरल.

स्क्वेअर अशा प्रकारे स्क्वेअर इन हे सर्च करायचं ठीक आहे. आता इथं बघू शकता इथं हा स्क्वेअर इन नावाचे ॲनिमेशन आलेलं आहे याची रेस खालचे फुल ठेवायची आणि इथून लावून घ्यायचं. अशाप्रकारे जे ॲनिमेशन तुम्ही पुढचे जे काही लिरिक्स आहे तरीला इथून लावून घ्यायचे. इथे वरती सर्चिंग मध्ये स्क्वेअर इन सर्च करायचे आणि इथं येऊन जाईल. हा लावून घ्यायचं ठीक आहे. अशाप्रकारे मित्रांनो हे दोन पीएनजी ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे. आता स्टार्टिंगचं तर काही काम नाही आपल्याला लावायचं. आता हे जे काही छोटे-छोटे फोटो इथे फिक्स आहेत तर याला.

तर यांना काय करायचंय, ते ॲनिमेशन मध्ये यायचे, इन मध्ये यायचे, इथून फ्लॅश इन नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे, हा वाला. सापडत नसेल तर स्पेलिंग बघून किंवा वरती सर्च करायचे, नंतर हा ॲनिमेशन सापडून जाईल. तर हे जे काही चार कोड आहेत पुढचे आपले, तर सात नंबर पासून तर नऊ नंबर पर्यंत तर यांना हा तुम्ही हा.

हां, प्लस चिन्ह आउच ॲनिमेशन लावून घ्यायचं. आता हा सहा, सात, आठ.

सात, आठ, नऊ, 10 नंबर पर्यंत ठीक आहे. आता पुढचा 11 नंबरचा फोटो वरती क्लिक करून परत तुम्ही ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही डायनामिक कंपोसाईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे इन मधून. सापडत नसेल तर स्पेलिंग सर्च करायचे सापडून जाईल. आता बाकी जेवढे फोटो आहेत फक्त शेवटचे हे तीन फोटो सोडून बाकी जेवढेही फोटो आहेत मित्रांनो, तर यांना काय करायचे रॉक हॉरिझॉन्टल नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे यायचे आणि इथून रॉक हॉरिझॉन्टल नावाचे ॲनिमेशन घ्यायचे. खालचे रेश तुम्ही फुल वाढवून घ्यायचे, ठीक आहे. तर अशाप्रकारे फटाफट तुम्ही काय

फटाफट तुम्ही काय करायचे फक्त आता शेवटचे तीन फोटोज सोडायचे आणि बाकी सगळ्या फोटोंना हा रॉक हॉरिझॉन्टली नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असंच नवीन नवीन एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती एडिटिंगचा पाहिजे आहे ते.

ते पण मला कमेंट्समध्ये कमेंट्स करून नक्की कळवा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या गाण्यावरती आणण्याचा प्रयत्न करू. म्हणून लवकरात लवकर कमेंट्स करा, जेवढे लवकर तुम्ही ट्रेंडिंग गाण्याचे कमेंट्स करणार, तेवढ्या लवकर आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येत जातील. ठीक आहे? आता

ALL MATERIAL ZIP

आता इथून बघू शकता, रॉक ओ होरिझॉन्टल नावाचे इथून मी ॲनिमेशन लावून घेतलेले आहेत, हे बाकी सगळे फोटूनं ठीक आहे. आता पुढचे जे काही तीन फोटो आहेत मित्रांनो, तर यांना काय करायचं आहे? पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं कॉम्बो मधून, ठीक आहे? तर इथून काय करायचं आहे? पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं, ठीक आहे?

तर अशाप्रकारे कॉमोमध्ये आहे. तर पॉपिंग कॅंडी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, सापडत नसेल तर सर्च करायचे. ठीक आहे? आता इथे बघू शकता किती छान प्रकारे आता आपले व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. तुम्हाला इमोजी, पीएनजी वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता आणि इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची अशा प्रकारे, ठीक आहे? क्वालिटी सिलेक्ट केल्यानंतर खालचे रेस फुल वाढवून घ्यायचे, एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेवटी डिव्हाईसच्या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल. तर आज...

आपला आजचा व्हिडिओ हाच होता, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.


GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post