🔥🌍tumchya sonila kokan dakhva Capcut editing | nakhava nakhava tumchya sonila kokan dakhva song
नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जस की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटच मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.
step 1
तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे जे काही आपले सुपर VPN आहे तर इथून याला अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचे वरती तुम्ही सिंगापूर सर्वर अशा प्रकारे सिलेक्ट करायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे नंतर जे काही आपले कॅपकट प्रो याला ओपन करायचे आणि न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचं इथून तुम्ही आधी तुमचा कोणताही एक फोटो घ्यायचा ठीक आहे तर कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा जसे की इथून समजा मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे ठीक आहे अशाप्रकारे फोटो सिलेक्ट करायचा एचडी वरती क्लिक करून फोटोला ऍड करून घ्यायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून एस्पेक्ट रेशो मध्ये यायचे 9:16 रेशो सिलेक्ट करायचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोटांनी अशा प्रकारे फोटो तुम्ही झूम करून घ्या ठीक आहे नंतर पुढे हा लोगो व्हिडिओ इथून डिलीट करून टाका नंतर फोटोचे लेयरला अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत ओढून घ्या ठीक आहे.
step 2
नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचे आणि इथ ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे आधी वरून तुम्ही आपला ZIP फाईलचा फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे सगळं मटेरियल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल ठीक आहे आता तुम्ही काय करायचे मित्रांनो इथून अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे आपल्या बिटमार्क ऑडिओचा व्हिडिओला ठीक आणि नंतर काय करायचे इथं जसे की इथ आता बीट वन नाव आहे बीट टू आहे तर याप्रमाणे तुम्हाला वरचा मेन फोटो स्प्लिट करायचे आणि इथ स्मॉल पीक कट अशा प्रकारे मी एक टाईप करून दिलेले तिथं तुम्ही काय करायच एकदम छोटे छोटे फोटो तुमचे कट करायचे आता मी तुम्हाला सांगणार आहे तशा प्रकारे करायचे ठीक आहे.
step 3
आता आधी काय करायची बीट फोर पर्यंत म्हणजे बीट वन तर याच्यावरती यायची बीट वन वरती नंतर स्प्लिट करायच वरच्या मेन फोटोला ठीक आहे नंतर बीट टूला पण अशा प्रकारे यायच आणि स्प्लिट करायचे बीट थ्रीला पण अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे नंतर आता जिथ स्मॉल पीक आलेले तर इथ थांबायचे आणि स्प्लिट करायचे एकदा नंतर दोन बोटांनी अशा प्रकारे लेयर झूम करायचे ठीक आहे अशा प्रकारे जास्त जास्त लेयर झूम करायचे.
step 4
नंतर इथ जोपर्यंत 20-22 अशा प्रकारे नाव येत नाही बघू शकता वरती तोपर्यंत अशा प्रकारे पूर्ण लेयर झूम करायचे ठीक आहे झूम केल्यानंतर काय करायचे फोटोना आता काय करायच थोड थोड पुढे यायचे आता इथं बघू शकता दोन दोन फोटो दिसतात इथ लेयर मध्ये इथ एक इथे एक ठीक आहे तर या फोटोच्या मध्यभागी अशा प्रकारे थांबायचे स्प्लिट करायचे अशा प्रकारे मध्यभागी थांबायचे स्प्लिट करायचे तर पटापट तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट करायच जोपर्यंत आपलं वरच जे काही नाव आहे या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ मध्ये स्मॉल पीक कट नाव तर जोपर्यंत ते गायब होत नाही तोपर्यंत कट करत राहायचे ठीक अशा प्रकारे जसे की मी इथून करतोय बघू शकता एवढाच तुम्ही अंतर ठेवायचे जास्त अंतर नाही ठेवायचे ठीक आहे.
step 5
तर मित्रांनो इथून बघू शकता आता स्मॉल पीक हे जे काही नाव आहे तर या ठिकाणपासून कट बंद होते ठीक इथ बघू शकता स्मॉल पीक आणि पुढे इथ बंद होते ठीक आहे जिथे बंद होत तिथ थांबायचे आता इथून बंद होते तर इथ थोडीशी जागा तेवढे राहू द्यायचे तेवढे कट करायचे नाही एवढे थोड राहिल तरी चालेल ठीक आहे नंतर झूम आऊट करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे झूम आऊट करायचे आणि इथ आपले स्मॉल पीक कट झालेले आहेत ठीक आहे.
step 6
आता पुढे यायचे आता ज्या ठिकाणी बीट फोर, बीट फाय नाव असतील तर त्या त्या ठिकाणी थांबायचे आणि आपला वरचा मेन फोटो पटापट अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर मी पटापट आधी फोटोला स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो टोटल आता आपले 18 बीट पर्यंत आहेत ठीक आहे तर अशाप्रकारे कट करायचे नंतर ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे अशा प्रकारे नंतर वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायच जो काही एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे.
step 7
आता काय करायच तुम्हाला फोटो रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला फोटो रिप्लेस करायचे असतील तर ते एक एक करून रिप्लेस करायचे पहिला फोटो जसा तसा राहू द्यायचे नंतर दुसरा नंबरचा फोटो वरती क्लिक करून आता रिप्लेस मध्ये यायचे खाली ऑप्शन आहे तर रिप्लेस मध्ये यायचे अशा प्रकारे फोटोमध्ये येऊन तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचे फोटो पटापट तुम्ही अशा प्रकारे फक्त रिप्लेस करायचे जे छान छान फोटो असतील तेच फोटो रिप्लेस करायचे ठीक आहे.
step 8
कारण की इथ आता आपल्याला स्टार्टिंगला चार फोटो कट आउट करायचेत म्हणून जे छान असतील कट आउट करण्यासाठी तेच फोटो तुम्ही इथ रिप्लेस करायचे ठीक आहे बघू शकता इथून आता मी स्टार्टिंगचे चार फोटो रिप्लेस करून घेतलेले ठीक आहे नंतर काय करायच जे काही छोटे छोटे फोटो आहे तर यांना पण काय करायच लेयर झूम करायचे आणि पटापट यांना पण तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे.
step 9
मित्रांनो आता बघू शकता जे काही शेवटीपर्यंत सगळे फोटो होते तर इथून मी रिप्लेस करून घेतलेले छोटे छोटे जे काही फोटो होते ते पण मी इथून रिप्लेस करून घेतलेले आहे ठीक आहे तर तुम्ही सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे नंतर इथून एक्सट्रॅक्ट ऑडिओ हे नावावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओवरचा ऑडिओ खाली येऊन लागेल बघू शकता अशाप्रकारे नंतर आपल्या स्क्रीनच्या व्हिडिओला इथून सिम्पली डिलीट करून टाकायचे ठीक आहे.
step 10
त्याच्या नंतर काय करायच एकदम सुरुवातीला यायचे आता जे काय सुरुवातीचे आपले चार फोटो आहे तर यांना एक आपल्याला फिल्टर लावायचे सिम्पली फोटो वरती क्लिक करून काय करायचे फिल्टर मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर इथे फीचर्स मध्ये थोडं लोड होईल नंतर थांबायचे आणि त्यानंतर थोडसं खाली यायच ठीक आहे आणि खाली येत चालायच अशा प्रकारे थोडसं अजून ठीक आहे तर थोडसं खाली आल्यानंतर इथं बघू शकता रोम वॅक्सीन नावाचा इथून बघू शकता हा फिल्टर आहे तर घ्यायचे आणि याचे रेस खालचे फुल वाढून घ्यायचे ठीक आहे.
step 11
तर हे जे काही सुरुवातीचे आपले चार फोटो आहे आता तीन फोटो उरलेले तर हे जे काही उरलेले तीन फोटो आहे तर यांना काय करायचे सेम फिल्टर लावायचे रोम वॅक्सीन नावाचा ठीक आहे तर पटापट तुम्ही काय करायचे इथून फिल्टर लावून घ्यायचे स्टार्टिंगचे चार फोटोना ठीक आहे आणि खालचे रेस तुम्ही फुल वाढूनच घ्यायचे ठीक आहे.
step 12
आता इथं आपले ब्लॅक अँड व्हाईट फोटो लागून गेलेले आहेत त्यानंतर काय करायच एकदम सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे जो आता हा वरचा फोटो आहे तर तोच फोटो इथून ऍड करायचे ठीक आहे जसे की तुम्ही बघू शकता आता आपला हा वरचा फोटो आहे तर इथून ऍड करायचे अशा प्रकारे ठीक आहे.
step 13
नंतर फोटोला अशा प्रकारे थोडसं झूम करून घ्यायचे फोटोची लेयर कट करायची ठीक आहे तर तुम्ही काय करायचे हे जे का वरचे फोटो आहे तर हे ओव्हरले मधून अशा प्रकारे ते तिघे खाली फोटो ऍड करून घ्या तर मी तिघे फोटो ऍड करून घेतो.
step 14
तर इथं बघू शकता आता हे सगळे फोटो मी ऍड करून घेतलेले खाली ओव्हरले मधून ठीक आहे नंतर काय करायच आता फक्त एक एक फोटो वरती क्लिक करायचे आधी नंतर पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर रिमूव BG वरती क्लिक करायचे ऑटो रिमूव्ह वरती क्लिक करायचे ऑटोमॅटिक याच जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते कट होऊन जाईल नंतर ओके करायचे.
step 15
आता याच फोटोच्या सुरुवातीला यायचे इथं हे जे काही की फ्रेम आहे बघू शकता तर या की फ्रेम वरती क्लिक करायचे एकदा इथ की फ्रेम लागली तर इथ रेड येईल ठीक आहे नंतर इथ फोटोच्या शेवटी यायचे आणि इथ एक की फ्रेम द्यायचे आणि नंतर सुरुवातीच्या की फ्रेम वरती यायचे आणि फोटोला खाली ओढून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे.
step 16
तर तुम्ही काय करायचे पुढचे जे काही तीन फोटो आहेत उरलेले तर सेम प्रोसेस तुम्ही करायचे बॅकग्राऊंड रिमू करायचे आणि त्यांना कीफ्रेम लावून अशा प्रकारे खाली करायचे.
step 17
आता तुम्ही काय करायचे त्यांना एक ग्राफ लावायचा आपल्याला तर त्यासाठी फोटोच्या मध्यभागी यायचे आणि ग्राफ ऑप्शन मध्ये जाऊन सर्कुलर इजी नावाचा ग्राफ लावायचा पुढचे सगळे फोटोना सेम ग्राफ लावायचा.
step 18
आता पुढे यायचे छोटे छोटे फोटो सोडून द्यायचे आता सहा नंबरचा फोटोवरती यायचे सहा नंबरचा फोटो पासून नऊ नंबरचा फोटो पर्यंत चार फोटो आहेत तर या चार फोटोवरती तुम्हाला हा फोटोची पीएनजी लावायची खाली खालून येताना ठीक आहे.
step 19
सहा नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे ओव्हरले मध्ये जाऊन पुढचा फोटो ऍड करायचा त्याची लेयर सहा ते नऊ नंबर फोटोपर्यंत ठेवायची नंतर रिमूव्ह BG करून त्याला कीफ्रेम देऊन खाली आणायचा आणि ग्राफ मध्ये फ्लो फोर नावाचा ग्राफ लावायचा.
step 20
आता पुढे व्हिडिओ इफेक्ट लावायचे त्यासाठी दहा नंबरच्या फोटोवरून स्टार्ट करायचे व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन शेक नावाचा इफेक्ट लावायचा आणि त्याची लेयर शेवटपर्यंत वाढवायची नंतर इंटेन्सिटी 6 आणि स्पीड 28 पर्यंत ठेवायचा.
step 21
नंतर अकरा नंबरच्या फोटोवरती जाऊन डेकोर सेक्शन मध्ये जाऊन डुईस नावाचा इफेक्ट लावायचा आणि 14 नंबरपर्यंत ठेवायचा.
step 22
नंतर 15 नंबरच्या फोटोवरती जाऊन बटरफ्लाय इफेक्ट लावायचा आणि 18 नंबरपर्यंत ठेवायचा आणि पुढे डुईस इफेक्ट पुन्हा शेवटपर्यंत लावायचा.
step 23
आता वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये जाऊन स्टार्टिंगच्या चार फोटोना अनफोल्ड नावाचा इन ऍनिमेशन लावायचा.
step 24
नंतर पाच नंबरच्या फोटोवरती जाऊन कॉम्बो मध्ये वेव्ह इफेक्शन ऍनिमेशन लावायचा आणि सहा नंबरच्या फोटोला पण सेम लावायचा.
step 25
नंतर सात, आठ, नऊ नंबरच्या फोटोना पॉपिंग कॅडी ऍनिमेशन लावायचा.
step 26
नंतर पुढच्या फोटोना पेंडुलम वन, पेंडुलम टू, बाउन्स, स्ट्रेट अँड डिस्ट, स्लाईड अँड वे, डिस्टॉर्ट राईट, डिस्टॉर्ट लेफ्ट, राईट झूम, लेफ्ट झूम आणि शेवटी सोइंग बॉटम असे ऍनिमेशन लावायचे.
step 27
आता जर ब्लॅक पट्टी दिसत असेल तर फोटो झूम करून घ्यायचा आणि शेवटी ओव्हरले मध्ये जाऊन इमोजी पीएनजी ऍड करून शेवटपर्यंत वाढवायची.
ALL MATERIAL ZIP
नंतर बघू शकता आता आपले पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले आता सिम्पली तुम्ही वरती क्वालिटीचा आयकॉन वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची खालचे रेस फुल वाढवायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग शिकत रा