❤️‍🩹😱Tula Devani Banavali New Trend Capcut Video Editing | Today New Capcut Gk Creation in marathi

 स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्ट शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल

 आणि तस तसच तुम्ही आपल्या Telegram चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं. तर चला आता मित्रांनो जरा उसे न करता आपण आपल्या आजचा या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायच सगळ्यात पहिले तुम्ही सुपरपन कनेक्ट करून घ्यायचे आणि कॅपकट मध्ये एक बग चालू आहे एखाद्या वेळेस इफेक्ट लागता एखाद्या वेळेस इफेक्ट ऑटोमॅटिक निघून जाता किंवा नेटवर्क इशू येतो कायदा इफेक दिसता अशा प्रकारे खूप वेगवेगळे इशू येतात कॅपकट प्रो मध्ये तर मित्रांनो मी काय करेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम तुम्ही आधी जॉईन करायचे टेलिग्राम चॅनलला ठीक आहे टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटून जाईल व्हिडिओच्या आणि तुम्ही आधी तो जॉईन करायचा जॉईन केल्यानंतर नंतर काय करायच मी तुम्हाला कॅप कट प्रो टाकून देतो तिथ ठीक आहे तर तिथून तुम्ही काय करायच सिम्पल इथे घेऊन घ्यायचे ठीक आहे

 घेतल्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही अशा प्रकारे पपन वगैरे कनेक्ट करून घ्या नंतर एकदा काय करायच कॅपट वरती क्लिक करून लॉंग प्रेस करून ठेवायचे आय बटनावरती क्लिक करून काय करायचे स्टोरेज अण कॅच मध्ये येऊन तुम्ही काय करायचे क्लिअर ऑल स्टोरेज किंवा क्लिअर ऑल डाटा अशा प्रकारे नाव दिसेल तर तुम्ही क्लिअर स्टोरेज किंवा क्लिअर ऑल डाटा तुम्ही करायचे नंतर कॅपकटला ओपन करायचे परत तुम्ही मी मध्ये यायची वरती सेटिंग वरती क्लिक करायच खाली स्क्रॉल करून इथ तुम्ही काय करायच हे बिझनेस क्रिएटेड ऑन करून घ्यायच आधी ठीक आहे ऑन केल्यानंतर काय करायचं थोडस अजून परत बाहेर जायच कॅपडचा बाहेर आणि परत इथून याला काय करायच ऑफ करून घ्यायच ठीक आहे

 ऑफ केल्यानंतर तुमचा जो काही नेटवर्क एरर असेल प्रॉब्लेम येत असेल तर तो गायब होऊन जाईल थोड्या वेळासाठी तर तुम्ही तेवढ्या वेळात तुम्ही तुमचा व्हिडिओ एडिटिंग करून घ्यायचे आणि एकदा तुम्ही प्रोजेक्ट ओपन केला तर पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करूनच बाहेर जायचं ठीक आहे आता सिम्पली तुम्ही न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायच इथ वरती आता न्यू व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फोटो व्हिडिओ तुम्हाला जे तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी घ्यायचे ते घ्यायचे जसे की तुम्ही मी सिम्पल एक फोटो घेतो आणि तुम्ही तुमचा कोणता एकच फोटो निवडायचे नंतर व्हिडिओ मध्ये येऊन तुम्हाला जे व्हिडिओ तुम्हाला घ्यायचे असतील पुढे स्लो मोशन लावायचे असतील तर ते व्हिडिओ इथून तुम्ही घ्यायचे जसे की तुम्ही आता सिम्पली आधी एकच व्हिडिओ घेतो नंतर मी फोटो आणि व्हिडिओ जो रिप्लेस करायला सांगेल तशा प्रकारे तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे आता सिम्पल वरती क्लिक करून ट्रायनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे 

खाली ऑप्शन या स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेश मध्ये यायचे 9.6 16 रेश सिलेक्ट करायचे ओके करायचे आणि इथ बघू शकता इथ अशा प्रकारे फोटो वगैरे आलेले नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोची लेयरला काय करायच आधी अशा प्रकारे 20 एक सेकंदा पर्यंत ओढून घ्या ठीक नंतर एक्स्ट्रा पार्ट आपण डिलीट करून टाकू परत सुरुवातीला या खाली ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही ओले डओ वरती क्लिक करायच नंतर इथून मी तुम्हाला एक 25 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे 25 सेकंदाचा घ्यायचा ठी अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे इथून तुम्ही ऍड करून घ्यायच हा बिटमार्क आणि हा व्हिडिओ व्हिडिओ असणार आहे आपला तर इथ तुम्ही ऍड करून घ्यायच नंतर आधी काय करायच थोडस छोट करून घ्यायचे आता काय करायच इथ जो काही आपला बिटमार्क असेल या व्हिडिओ मध्ये जसे की बीट वन आहे तर इथं थांबायचे वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे तसेच बीट टू वरती यायचे पुढे अशा प्रकारे फोटो वरती काय करायचे क्लिक करून स्प्लिट करायचे पटापट तुम्ही काय करायच आधी फोटो कट करायचे ठीक आहे 

आधी फोटो कट करायच्या नंतर व्हिडिओ कट करायचा तर मी आधी पटापट फोटो कट करून घेतो मग मी तुम्हाला व्हिडिओच सांगतो ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं फक्त तुम्हाला तुमचा फोटो बीट नंबर 13 पर्यंत कट करायचा ठीक आहे नंतर फोटो वरती क्लिक करून काय करायच जो फोटोचा एक्स्ट्रा पार्ट असेल इथून सिम्पली याला डिलीट करून टाकायच नंतर आपल्याला पुढे व्हिडिओ लावायचे आहेत आता व्हिडिओ आपण आपल्या पद्धतीने लावल्यानंतर आता काय करू काय करायचं इथ जो काही खाली ब्लॅक स्क्रीनचा आपला व्हिडिओ आहे रे तर याच्यावरती क्लिक करून काय करायचं पुढे यायचे आणि इथून तुम्ही काय करायच एक्सट आयडिओ वरती क्लिक करून याच्यावरचा व्हिडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे परत ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून याला थोडस छोट करून घ्या नंतर आपण याला डिलीट करून ठीक आहे आधी काय करू आधी आपण व्हिडिओ ऍडजस्ट करून घेऊ नंतर फोटो रिप्लेस करू ठीक आता जसे की आता तुम्हाला जर स्टार्टिंगला इथ तुम्हाला स्लो लावायचे आहे तर तुम्हाला माहिती स्लो मोशन लावण्यासाठी काय करायचे आता हे मी रील डाऊनलोड केलेले ठीक आहे आता इथं मी काय करणार आहे जे मला पार्ट आवडतील जसे की तुम्ही तुमचा व्हिडिओ ऍड केला असेल शूट केलेला तर जो पार्ट तुम्हाला छान वाटेल तर तो अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे यायचे पाहायचे ठीक आहे आणि समजा इथून हा पार्ट तुम्हाला छान वाटेल 

तर या व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिट करायचे जो मागचा एक्स्ट्रा पार्ट होता तर इथून याला डिलीट करून टाकायचा आता इथ हा पार्ट मला घ्यायच ठीक आहे आता बीट 14 कुठे लागत या ठिकाणी या ठिकाणी पासून बीट 14 बघू शकता व्हिडिओ मध्ये ठीक आहे तर इथपर्यंत आपल्याला हा पारटा घ्यायचा ठीक आहे आता याला काय करायचं इथून आधी स्प्लिट करून घ्या ठीक आहे स्प्लिट केल्यानंतर काय करायचं या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला जर याला स्लो मोशन वगैरे लावायच असेल तर सिम्पली स्पीड मध्ये यायच ठीक आहे आता आता आता आपण काय करू स्टार्टिंगला तुम्हाला जर थोडसं फास्ट करायच व्हिडिओ नंतर तुम्हाला स्लो करायच तर तुम्ही करूचा युज करायचय आणि जर तुम्हाला स्टार्टिंग पासून करून व्हिडिओ स्लो पाहिजे असेल तर तुम्ही नॉर्मल युज करायचा आता मी तुम्हाला स्टार्टिंग दोघ तुम्हाला युज करून दाखवतो ठीक आहे 

स्टार्टिंगला आपण कर लावू नंतर पुढच्या व्हिडिओला आपण नॉर्मल लावू ठीक आहे आता सिम्पली काय करायच व्हिडिओ वरती क्लिक करायचे कर मध्ये यायचे थोड लोडिंग होऊ द्या ठीक जसे की आता इथ लोडिंग होते लोडिंग होऊ द्या जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही थोड एकदा क्लिक करायच ओके करायचे ठीक आहे बॅक येऊन काय करायच परत मी मध्ये यायची सेटिंग वरती क्लिक करून याला बिझनेस क्रिएटर मोड ऑन करायचे परत सेटिंग मध्ये येऊन याला काय करायचं ऑफ करायचं ठीक आहे ऑफ केल्यानंतर परत तुम्ही इथ काय करायच एडिट मध्ये यायचे इथून तुम्ही तो प्रोजेक्ट सिलेक्ट करायचे परत तुम्ही जो व्हिडिओ तुम्ही आता क्लिक केला होता तर याच्यावरती क्लिक करून काय करायच स्पीड मध्ये यायचे कर मध्ये यायचे परत लोडिंग मध्ये बघू शकता इथ सॉल् झालेल जेव्हा पण तुम्हाला साईज होईल 

ती तुम्हाला सेटिंग करायचे फक्त बिझनेस क्रिएटर मोड ऑन करायचे नंतर त्याला ऑफ करायचे नंतर तुम्ही इफेक्ट लावायचे किंवा हे तुम्हाला कर लावायचे असतील तर लावू शकता जर प्रॉब्लेम सॉल् झाला असेल तर तुम्हाला करायची काही गरज नाही नवीन वर्जन आलेल असेल तर मी तुम्हाला तो आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्ईड करून घेईल सिम्पली आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं ठीक आहे आता तुम्ही कस्टमर वरती क्लिक करायचे परत एडिट वरती क्लिक करायच तर मी थोडा आवाज कमी करून घेतो ठीक आहे आता काय करायचं इथ मला इथ यापर्यंत फास्ट पाहिजे इथून मला स्लो पाहिजे तर काय करायच तुम्हाला स्लो पाहिजेल तर इथ ऍड बीट वरती क्लिक करायच इथ इथ बीट ऍड होऊन जाईल बघू शकता हे ना तर इथ डिलीट बीट आलेले आहे तर इथ मी बीट ऍड केलेल आहे इथं बघू शकता तर या आता या वल आयकॉन वरती क्लिक करून याला खाली करायचं वरती केल तर फास्ट होईल आणि खाली गेल तर स्लो होईल जस इथं तुम्हाला स्पीड दिसत आहे 0.2x एक्स स्पीड झालेला आहे तर तुम्हाला जेवढं स्पीड पाहिजे स्लो मोशन तेवढे ठेवायच आहे आणि परत आता पुढच जे काही गोल टिंब आहे त्याला पण मी खाली करून घेतो जेणेकरून मला स्लो पाहिजे पूर्ण ठीक आहे तर बघू शकता तिथ किती छान दिसते ओके करायच ठीक आहे आता जिथं आता बीट 14 आहे तर तिथ थांबायचे ठीक इथं बघू शकता आणि वरचा व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा ठीक आहे आणि बघू शकता इथं अशा प्रकारे व्हिडिओ लागून गेलेला ठीक आहे नंतर परत काय करायचं आता इथं तुम्ही इथं मी तुम्हाला नॉर्मल तुम्हाला स्लो मोशन लावायला सांगणार आहे म्हणून 

तुम्ही करचा युज करू नका इथ पुढं तर तुम्ही काय करायच सिम्पली काय करायच एकदा हा जो काही व्हिडिओ असेल तर याला याला तुम्ही स्पीड मध्ये येऊन फक्त नॉर्मल मध्ये यायची आणि याची स्पीड तुम्ही झिरो पर्यंत तोपर्यंत कमी करायचे आणि सिम्पली जिथे जिथं आता बीट असतील बीट 15 जसे की या ठिकाणी तर स्प्लिट करायच व्हिडिओला परत बीट 16 वरती येऊन काय करायचं स्प्लिट करायचं व्हिडिओला परत बीट 17 वरती येऊन काय करायचं स्प्लिट करायचं व्हिडिओला आणि एंडिंगला येऊन एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून म्हणजे अशा प्रकारे ठीक आहे स्प्रेड करून डिलीट करून टाकायच बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि लोगो व्हिडिओ पण डिलीट करून टाकायचे नंतर काय करायचं आता स्टार्टिंगला आपण जो व्हिडिओ चूज केला होता तर तोच नाही फक्त काय करायच पुढच्या व्हिडिओ तुम्ही रिप्लेस करून घ्यायच सिम्पली व्हिडिओ वरती क्लिक करून काय करायच रिप्लेस मध्ये यायचे रिप्लेस मध्ये आल्यानंतर जो तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे सिम्पली तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आता समजा तुम्हाला दुसरा व्हिडिओ घ्यायचा आहे जस की इथून मी समजा हा व्हिडिओ चूज केलेला आहे ठीक आहे हा व्हिडिओ पण चॅनल आहे इथून मला जे क्लिप आवडेल ते इथून मी घेऊन घेईल ठीक आहे तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो क्लिप इथून घ्यायचा 

तुमच्या व्हिडिओनुसार आहे ठीक आहे ते तुमच्या व्हिडिओ नुसार आहे तर इथून मी घेतोय ठीक आहे जसं मला ठीक वाटेल तसं तर इथून मी क्लिप घेतलेली आहे परत पुढच्या व्हिडिओ वरती क्लिक करून मी इथून दुसरी एखादी क्लिप जी मला छान वाटेल ती मी इथून घेऊन घेईल ठीक आहे तर तुम्हाला जे छान वाटेल तुम्ही ती क्लिप घ्यायचे ठीक आहे तुमच्या मनावरती तुम्ही कोणते घेऊ शकता असं नाही की मी तुम्हाला जे सांगितले तेच घ्यायचे तर तुमच्या मनावरती ठीक ठीक आहे इथ बघू शकता इथून मी आता क्लिप चेंज करून घेतलेले नंतर अजून मला मी नंतर अजून रिप्लेस करून घेईल जर मला ठीक दुसर आवडले तर मी तुम्हाला फक्त एडिटिंग करून दाखवतो तुम्ही असे एडिटिंग करू शकता आता काय करायचं सगळ्यात पहिले इथ सगळे आपले इथ व्हिडिओ लागून गेलेले आहेत आता काय करायचं परत पहिल्या व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही स्पीड मध्ये यायचे इथून आपण कर आला इथून स्लो मोशन लावला तर एडिट वरती क्लिक करून इथ तुम्ही काय करायच स्मूथ स्लो स्लो मो अशा प्रकारे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून काय करायचंय बेटर क्वालिटी करायची आणि ओके करायचं ठीक आहे आणि इथून मिनिमाईज वरती क्लिक करायचं इथं बघू शकता

 हे म्हणजे टिक गोल आलो म्हणजे इथं आपलं स्लो मोशन इथं झालेल आहे समजून घ्यायचं परत काय करायचं आता पुढचे जे काही व्हिडिओ आहेत आपले तर यांना आपण स्पीड मधून नॉर्मल लावला होता तर तुम्ही नॉर्मल मध्ये यायचे तुम्ही बेटर क्वालिटी करायचे सगळे जेवढे व्हिडिओ असतील त्यांना तुम्ही नॉर्मल मध्ये बेटर क्वालिटी करून घ्यायचे थोडस अवकाश नाही करायच कारण की स्लो मोशन व्हायला थोडा वेळ लागतो कायदा जर तुमच्या मोबाईलला रॅम वगैरे कमी असेल तर ठीक आहे तर बघू शकता इथून आता मी सगळे व्हिडिओला इथून स्लो मो करून घेतले स्मूथ स्लो स्लो मोन ठीक आहे आणि नंतर आता काय करायच इथ एवढं काम झालेले आता स्टार्टिंगचे फोटो आपण रिप्लेस करून घेऊ सिम्पली दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून रिप्लेस मध्ये तुम्ही काय करायच फोटो मध्ये तुम्हाला जे पण फोटो आवडतील ते तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पटापट काय करतो फोटो रिप्लेस करून घेतो तर बघू शकता सगळ फोटो इथून मी रिप्लेस केलेले आणि पुढे आपले व्हिडिओ ठीक आहे आता काय करायचं 

एवढं सगळं काम झाल्यानंतर परत तुम्ही काय करायच एकदम व्हिडिओचा एकदम सुरुवातीला यायच ठीक आहे आता काय करायचं स्टार्टिंगच जे की आपले चार फोटो आहे तर यांना आपल्याला ओव्हले मध्ये येऊन त्यांना आपल्याला पीएनजी टाईप मध्ये करायच म्हणजेच खालून फोटो येताना आपल्याला दाखवायच आहे त्यासाठी काय करायचं आता सिम्पली जसं सांगतो तसं तुम्ही करत चालायचं ठीक आहे सिम्पली आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करून याला काय करायच पहिले डुप्लकेट करायच नंतर इथ तुम्ही ओडले ऑप्शन दिसेल तुम्हाला हेवाल बघू शकता हे वालं तर याच्यावरती क्लिक करून याला खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून ठेवायच आणि सुरुवातीला फोटो पर्यंत ओडून घ्यायचे इथ हा लागून ून गेलेले आहे तसच जो काही दुसरा फोटो आहे तर याला पण डुबलीकडे करायच परत ओली मधून काय करायचे खाली येऊन लागेल फोटो नंतर इथं ओडून घ्यायचे सिम्पली पटापट हे जे काही स्टार्टिंगचे आपले चार फोटो आहेत फक्त चारच फोटोना तुम्ही काय करायचे हे डुप्लकेट फोटो करून तुम्ही काय करायचे इथ खाली अशा प्रकारे घेऊन इथ लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता आपला चौथा नंबरचा फोटो आहे तर हा पण इथून बघू शकता 

इथून मी बराबर पद्धतीने इथ लावून दिलेला आहे ठीक आहे आता काय करायच आता आपले जे काही फोटो आहे तर बॅकग्राउंड कट करायचे आपल्याला आधी जे आपण खाली घेतलेले त्यान ठीक आहे तर आता सिम्पल तुम्ही काय करायच आता जो काही खाली आपण फोटो घेतलेले फक्त खालच्या फोटोवरती क्लिक करायचे इथून तुम्ही काय करायचे रिमू बग वरती क्लिक करायचे इथ रिमू बक शोधायचे याच्यावरती क्लिक करून टो रिमू वरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे जर तुम्हाला ऑप्शन येत असेल तर तुम्ही परत काय करायचे तीच आयडिया करायचे बॅक यायचे एकदा अशाप्रकारे परत तुम्ही मी मध्ये येऊन काय करायचे सेटिंग वरती क्लिक करून तुम्ही काय करायचे वरती इथ यायचे आणि बिझनेस क्रिएटर मोड ऑन करायचे दोन सेकंद थांबायचे परत परत ऑफ करायचे परत तुम्ही एडिट मध्ये यायचे ठीक एडिट मध्ये आल्यानंतर परत इथून आपला प्रोजेक्ट सिलेक्ट करायचे आणि जे स्टार्टिंगला आपण खाली फोटो लावले सिम्पली म्हणजे त्यांच्यावरती क्लिक करायचे आणि नंतर परत तुम्ही काय करायचे रिमूव् बिग वरती क्लिक करायचे 

आणि ऑटो रिमू वरती क्लिक करायच परत अशा प्रकारे ऑप्शन येतय म्हणजेच काहीतरी डायरेक्ट नेटवर्क प्रॉब्लेम येतोय आता मी काय करणार इथं मी आता जास्त टाईम लावणार नाही जर तुमचा प्रॉब्लेम ठीक झाला असेल तर तुम्ही काय करायच रिमू बिग वरती क्लिक करून तुम्ही टो रिमू वरती क्लिक करून त्यांचे बॅकग्राउंड तुम्ही ऑटोमॅटिक रिमूव् करून घ्यायचे चारही फोटोचे ठीक आहे जास्त तुम्ही मेहनत करू नका जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही एक काम करायचय फोटो रूम ॲप मध्ये यायच ठीक आहे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायच आहे सिम्पली मी फोटो रूम ओपन करून घेतो जस की इथून मी फोटो रूम ओपन केलेल आहे आणि नंतर इथं काय करायचं इथ तुम्ही सिम्पली लोडिंग होऊ द्या लोडिंग झाल्यानंतर इथ तुम्ही बिट्स मध्ये यायचं ठीक आहे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही स्टार्ट न्यू बेट्स वरती क्लिक करून तुम्ही काय करायच जे तुम्ही तिथ चार फोटो ऍड केलेले असतील स्टार्टिंगला ते तुम्ही घ्यायचे जसे की तुम्ही हा घेतला होता हा घेतला होता हा घेतला होता आणि हा घेतला होता तर हे चार फोटो मी घेतलेले होते तर तुम्ही यांचे जे काही इमेज याच्यावरती क्लिक करून ऍड इमेज वरती क्लिक करून

 यांचे जे काही बॅकग्राउंड आहे तर ते रिमूव्ल करून घेईल तर रिमू होईपर्यंत थांबतो मी बॅकग्राउंड रिमू झालेले फक्त काय काय झालेले तर माग व्ईट बॅकग्राउंड आलेले आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे म्हणून काय करायचं ट्रान्सपरंट वरती एकदा क्लिक करायचे ठीक आहे आणि नंतर थोड थांबायच परत आता बघू शकता चारही फोटोचे बॅकग्राउंड ट्रान्सपरंट झालेले सिम्पली एक्सपोर्ट फोर इमेजेस वरती क्लिक करून सेव टू गॅलरी तुम्ही करून घ्यायचे नंतर इमेजेस तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जातील आणि परत आपले कॅपेड प्रो ओपन करायचे इथून जे काही खाली फोटो ऍड केले होते तर आता मी सिम्पली काय करणार इथून रिप्लेस मध्ये येऊन काय करतो फोटो मध्ये येऊन जे मी फोटो कट केलेले असतील तुम्ही इथ वरती या फोल्डर वरती क्लिक करून तुम्ही फोटो रूमचा फोल्डर सिलेक्ट करायचे त्याच्यामध्ये तुमचे फोटो येतील ठीक आहे आता इथून जे मी फोटो ऍड केलेले होते ते तुम्ही मी इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतो ठीक आहे तर अशा प्रकारे मी फोटो रिप्लेस करून घेतो तर तुम्ही पण फोटो हे रिप्लेस करून घ्या जसे की तुम्ही बघू शकता 

हे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले जर ते इथं कॅपकट मध्ये ऑटोमल चालत नसेल तेव्हाच सांगतो चालत असेल तर तुम्हाला फोटो रूम मध्ये जाण्याची काहीच गरज नाही ठीक आहे आता इथं एवढं काम झालेल आहे परत तुम्ही काय करायच आता पहिल्या फोटो वरती क्लिक करून इथं तुम्हाला की फ्रेम च ऑप्शन दिलेले या ठिकाणी आणि वपीएन तुम्ही चालू राहू द्यायचे ठीक आहे जर डिस्कनेक्ट झालं तर तुमचे सगळे मेहनत गेली वाया समजून घ्या परत तुम्हाला स्टार्टिंग पासून स्टार्ट कराव लागेल आता काय करायच इथ तुम्ही काय करायच इथून तुम्ही की फ्रेमच ऑप्शन दिसते आता स्टार्टिंगला इथ एकदा की लावायचे नंतर थोड पुढे यायचे एंडिंगचा एक की लावायचे ठीक आहे जर जास्त पुढे गेले तर की गायब होऊन जाईल म्हणून काय करायच थोड एंडिंगला यायचे आणि की लावायचे आता इथ स्टार्टिंगला आणि एंडिंगला दोन की लागून गेलेले आता सुरुवातीच्या की वरती यायचे म्हणजे अशा प्रकारे रेड झालं बघू शकता 

या ठिकाणी खाली तर इथं रेड झाल्यावर समजून घ्यायची की वरती आलोय तर सुरुवातीच्या की वरती यायचे नंतर फोटोला इथून खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे खाली घ्यायचे ठीक आहे खाली घेतल्यानंतर नंतर किनचा मध्ये मध्यभागी यायचे मध्ये यायचे आणि इथ तुम्हाला एक ग्राफचा ऑप्शन दिसेल या ठिकाणी तर याच्यावरती क्लिक करायचे लोडिंग मध्ये असा प्रॉब्लेम येतोय तर परत तुम्ही ते बिजनेस क्रिएटर मोड ऑन ऑफ करायचे नंतर आपण ते करून घेऊ आधी काय करू आधी आपण जे काही फोटो आहे तर यांना की फ्रेम लावून घेऊ तर तुम्ही काय करायच स्टार्टिंगला की लावायचे अशा प्रकारे ठीक आहे स्टार्टिंगला लावायचे आणि एंडिंगला लावायची आणि अशाप्रकारे स्टार्टिंगच्या की वरती येऊन परत याला फोटोला खाली ओडून घ्या. तर पटापट तुम्ही काय करायचे हे करून घ्या तर मी पटापट आता हे करून घेतो 

तर मित्रांनो बघू शकता सगळे फोटोना मी इथून की फ्रेम लावून घेतलेले आता फक्त काय राहिलेले ते येत नाही गराज म्हणून काय करायच एकदा बॅक येऊन परत इथून मी काय करतो इथून याला बिझनेस क्रिएटर मोडला ऑन करून परत एकदा ऑफ करून घेतो ठीक आहे ऑफ करून परत इथून काय करतो इथून एडिट मध्ये येतो ठीक आहे आणि परत फोटो वरती क्लिक करून काय करतो थोड थांबतो आणि परत इथं मध्यभाग येऊन ग्राफ वरती क्लिक करतो आता ग्राफ लोड होऊन बघू शकता अशा प्रकारे आता इथून तुम्ही काय करायच फ्लो थ्री नावाचा जो काही ग्राफ आहे हावाला तर तुम्ही हा इथून डाऊनलोड करून लावून घ्यायचे ठीक आहे जेवढे आपण इथ फोटो ऍड केले खाली पीएनजी मध्ये तर यांना फक्त ग्राफ मधून तुम्ही काय करायच फ्लो थ्री नावाचा ग्राफ लावायचे ठीक अशा प्रकारे जस की तुम्ही लावून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता इथून मी फ्लो थ्री नावाचा ग्राफ इथून लावून दिलेले हे चार फोडून ठीक आहे आता एवढं काम झालेल आहे परत तुम्हाला काय करायच एकदम सुरुवातीला इथून स्टार्टिंगला यायच आता इथून आपल्याला काही व्हिडिओ इफेक्स बॉडी इफेक्स म सॉरी आपल्याला फक्त व्हिडिओ ऍड करायचे आहे 

त्यासाठी मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथ मी जे स्पेलिंग सांगतो ते तुम्ही वरती सर्च करायचे तर सिम्पली तुम्ही काय करायचे इथून सर्च मध्ये येऊन काय करायच कॅमेरा अशाप्रकारे कॅमेरा शेक हे तुम्ही सर्च करायच कॅमेरा शेफ हे नाव तुम्ही सर्च करायचे आणि लोडिंग होईपर्यंत थांबायचय इथून बघू शकता लोडिंग झालेले आता इथून काय करायचं जो एक नंबरला कॅमेरा हा आलेला आहे बघू शकता हावाला हावाला लावायचा ठीक आहे तुम्ही हावाला किंवा हावाला लावायचे दोघ छान प्रकारे काम करता दोघांपैकी जो तुम्हाला आवडेल तुम्ही तो लावून घ्यायच जसे की इथून आता मी एक नंबरचा मी सिलेक्ट केलेल आहे आता इथून डाउनलोड होते डालो होईपर्यंत थांबायच तर मी दोघांवरती क्लिक केलं तर दोन नंबरचा पण चॅनल वाटतोय तर दोन नंबरचा मी ठेवून घेतो ठीक आहे ओके करून काय करतो आता याची जी काही लेयर आहे तर जिथेपर्यंत आपले फोटो तर तिथपर्यंत ओडून घ्यायची म्हणजेच व्हिडिओ वरती व्हिडिओचा माग जो फोटो आहे तिथपर्यंत ओडून घ्यायचे ठीक आहे परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे परत तुम्ही पीएस मध्ये यायचे 

परत इथे तुम्ही वरती सर्च वरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायच स्लिट अशा प्रकारे लाईटिंग लाईटिंग अशा प्रकारे सर्च करायच स्लिट लाईटिंग हे तुम्ही सर्च करायच लोडिंग उद्या तर लोडिंग झाल नाही पण असा इशू आला तर तुम्ही काय करायच परत तुम्ही तेच करायच ठीक आहे तर मित्रांनो आता मी काय केल पटापट तो बिझनेस क्रिएटेड मोड चा जो ऑप्शन आहे बटन आहे तर तो बंद चालू करून इथ मी परत स्पेलिंग टाकली इथ एक नंबरला आलेले आहे परत तुम्ही ओके करायचे आणि परत याची लेयर तुम्ही काय करायचे जो का चार नंबरचा फोटो आहे तर तिथपर्यंत ओढायची ठीक आहे चार नंबरचा फोटो पर्यंत घ्यायची रेसला ठीक आहे आणि नंतर बघू शकता किती छान प्रकारे इथ फोटो लागून गेलेले आहे जर या पीएनजी वरती आपला इफेक्ट येत असेल तर तुम्ही काय करायच एका पीएनजी वरती क्लिक करायच कोणताही इथ शेवटी यायचे लेयर मध्ये यायचे आणि लेयरला तुम्ही काय करायच आपल्या प खाली पीएनजी वरती क्लिक करून इथून सेम टू बॅक करायच ठीक जर इफेक्ट इथं लेयरवर येत याच्यावरती येत असतील तेव्हाच सांगतो ठीक आहे 

आता याच्यावरती येत तर तुम्ही सेम टू बॅक करून घ्या म्हणजे इफेक्ट यांच्यावरती येणार नाही बघू शकता इथं गायब होऊन जातील आता एवढंच टाचिंग स्टार्टिंगच काम झालेल परत इथ तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला याचे फिल्टर मध्ये यायच इथून तुम्ही काय करायच थोड लोडिंग होऊ द्या लोडिंग होत असेल तर तुम्हाला ते परत बटन ऑफ ऑफ ऑन कराव लागेल तर स्टार्टिंगला आपण फिल्टर लावून लावून घेऊ आता काय करू आता आपण स्टार्टिंगला आधी हे जे काही निमेशन आहे फोडून ना निमेशन लावून घेऊ ठीक स्टार्टिंगचे जे काही एक दोन तीन चार पाच सहा सहा फोर्ट आहेत तर हे सहाही फोटोना तुम्हाला काय करायच ऍनिमेशन मध्ये येऊन काय करायच लोडिंग होऊ द्यायचे आता इथं बघू शकता हे लोडिंग झालेले मला परत आला होता तर मी फक्त ते बटन ऑन चालू केलं ठीक आहे तसच तुम्ही करत चालायचे आता कॉम्बो मध्ये यायचे आणि जे काही स्टार्टिंगचे छोटे छोटे सहा फोड तर यांना आपण पॉपिंग कॅडी हा तुम्ही निमेशन लावायचे ठी पॉपिंग कॅडी लावायचे ठी इथून आता तिसरा नंतर हा चौथा नंतर पुढचा पाचवा नंतर पुढचा सहावा ठीक हे सहा फोटो इथून मी पॉपिंग कॅडी लावून दिलेली कॉम्बो ठीक पुढचे का तीन फोटो आहे तर यांना काय करायच फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये इन काय करायचे इथ तुम्हाला फ्लॅश इन नावानिमेशन शोधायचे फ्लॅश इन सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायचे फ्लॅश अशा प्रकार फ्लॅश इन आणि सर्च होऊ द्यायची इथे एक नंबरला आलेल बघू शकता 

इथून लावून घ्यायचे हे जे पुढचे तीन फोटो आहे छोटे छोटे तर यांना लावायच ठीक आहे इथून सर्च मध्ये जायच प्लस इन सर्च करायच आणि इथून लावून घ्यायचे तीन फोटोना ठीक आहे जसे की तुम्ही आता बघू शकता हे तिघ फोटोना इथून मी फ्लॅश इन नावाच निमेशन पण इथून लावून घेतलेल आहे आता पुढचा व्हिडिओ तर त्या व्हिडिओ वरती क्लिक करून याला पण आपल्याला काय करायच निमेशन लावायचे परत ऍनिमेशन मध्ये यायच एकाच व्हिडिओला आपल्याला निमेशन लावायचे निमेशन वरती क्लिक करून काय करायचे निमेशन मध्ये यायचे व्हिडिओचा आणि तुम्ही काय करायचे हे डायनामिक कॉमपोसाट हा तुम्ही निमेशन लावायचे या पहिल्या व्हिडिओला सापडत नसेल तर ही स्पेलिंग तुम्ही डायनामिक कॉमपोस वर सर्च करायचे नंतर हा इथे येऊन लागेल बघू शकता डायनामिक कॉमपोसट तुम्ही पेलिंग बघून घ्या ठीक आहे 

आणि ओके करून तुम्ही काय करायचे इथ याला लावून घ्यायचे आता पुढे चौकोन बॉक्स बघू शकता छोटे छोटे गोल गोल अशा प्रकारे तर हे जे का तीन छोटे छोटे चौकोन बॉक्स आहे तर यांना आपल्याला तीन ट्रानजॅक्शन लावायचे ठीक आहे आता सिम्पली काय करायचं ट्रानजॅक्शन लावण्यासाठी तुम्ही काय करायच परत आता जो काय आपला बॉक्स आहे नाहीतर व्हिडिओ सुरू होतो तर त्या व्हिडिओच्या पुढचा जो काही बॉक्स येता याच्यावरती क्लिक करायचे असा प्रॉब्लेम आला तर परत ते बटन ऑन चालू करायचे मी ऑन करून घेतो एकदा तर आता मी बटन ऑन चालू करून घेतलेले इथं आता आपले ट्रानझिशन आलेले तर वरती सर्च मध्ये तुम्ही काय करायचं ग्लास अशाप्रकारे ग्लास फ्लॅश अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचं ग्लास फ्लॅश ठीक आहे आणि थोडं लोडिंग मध्ये द्या तर सॉरी ग्लास फ्लॅशने सर्च करायचं तुम्हाला ग्लास कटिंग हे तुम्ही सर्च करायचं इथं बघू शकता खाली आलेलं होतं ग्लास कटिंग थोडं मी खाली जातो तर बघू शकता 

हे तुम्ही सर्च करायचे ग्लास कटिंग तुम्ही स्पेलिंग सर्च करायच माझ्याकडून फ्लॅश टाकला गेला तर तुम्ही ग्लास कटिंग सर्च करायचे आणि ओके करून बॅक यायचे इथ बघू शकता इथ लागून गेलेले परत चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे पुढचं परत याच्यावरती क्लिक करून वरती सर्च मध्ये काय करायच स्फ्ट अशाप्रकारे स्विफ्ट डाऊन हे तुम्ही सर्च करायच ठी स्फ्ट डाऊन आणि ओके करून थोड होऊ द्या नंतर इथून एक नंबरचा स्फ्ट डाऊन इथून तुम्ही हा ट्रानजशन लावून घ्या ठीक आहे याची रेस्ट तुम्ही खालची रेस झरो. आ सेकंदापर्यंत वाढून घ्या. परत पुढचा ओपन बॉक्स वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायच वरती सर्च मध्ये डायनामिक अशा प्रकारे मी जस स्पेलिंग टाकतोय तस तुम्ही टाकायचे ठीक आहे डायनॅमिक समर डायनामिक समीर तुम्ही सर्च करायचे एक नंबरला आला बघू शकता तुम्ही इथून ट्रानझक्शन लावून घ्यायचे आणि ओके करायचे इथं आपले तीन ट्रानजशन लागून गेलेले तरी तुम्ही तीन ट्रानजक्शन लावायच ठीक आहे

 आणि परत तुम्ही काय करायच जो आपला तीन नंबरचा व्हिडिओ आहे फोटो नाही व्हिडिओ म्हणतो मी हा एक नंबर दोन नंबर तीन नंबर तर या तीन नंबरचा व्हिडिओचा स्टार्टिंगचे मध्ये येऊन मध्ये यायचे असत असेल तर परत तुम्ही बटन ऑन चालू करायच मी करून घेतो तर इथ मी आता मी बटन ऑन चालू करून आलो परत व्हिडिओस मध्ये गेलो तर इथे तुम्ही काय करायच इथे तुम्ही वरती सर्चिंग मध्ये तुम्ही पॅनेल अशा प्रकारे मी जे तुम्हाला स्पेलिंग सांगतो ते टाकायचे पॅनल प्लॅश हे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे पॅनल फ्लॅश आण नंतर थोडसं थांबायचे इथ एक नंबरला आलेल बघू शकता स्पेलिंग वाला इफेक्ट तर डाऊनलोड करून लावून घ्यायची या फोटोला आणि ओके करून काय करायचे याची फोटो एवढी कमी करून घ्यायचे बघू शकता 

इथ लागून गेलेले ठीक अशा प्रकारे तुम्ही लावून घ्या ठीक आहे तसे बघू शकता किती छान प्रकारे दिसतोय ठीक आणि बघू शकता हे आपल ट्रानजशन गायब झालाय वाटत तर तुम्ही काय करायचे थो वाढून ट्रानशन पण दिसेल आपला ठीक तर मी थोड काम करून बघतो ठीक आहे ठी ट्रानझिशन गायब झाला होता परत मी ऑन ऑफ करून घेतलेले आणि बघू शकता ट्रानझिशन आलेला आहे ठीक आहे आता एवढे इथल काम झालेले इथ नंतर काय करायच एकदम स्टार्टिंगला यायचे व्हिडिओ एकदम सुरातीला यायचे आणि तुम्ही आता काय करायच इथून तुम्ही फिल्टर मध्ये यायचे फिल्टर मध्ये आल्यानंतर लोडिंग मध्ये फिल्टर इथ बघू शकता लोडिंग होते तर इथ तुम्ही काय करायचे इथ आधी स्टार्टिंगला तुम्ही काय करायचे इथ तुम्ही हॉलिवूड असे बघू शकता अशा प्रकारे हॉलिवूड पास्ट हा तुम्ही लावून घ्यायचा आहे इथून स्टार्टिंगला स्टार्टिंगचे जे काही चार फोटो आहे तर यांना लावायचा ठीक आहे हा फिल्टर स्टार्टिंगचे चार फोटोना आता इथं फिल्टर हे आपले पीएनजी नाही पण लागून गेलेले फक्त आपल्याला बॅकग्राउंड फोडून पाहिजे फिल्टर म्हणून काय करायचं खालच्या एखादा कोणत्या एका पीएनजी वरती क्लिक करून इथ पुढे शेवटी लेयर वरती क्लिक करून काय करायचे

 यातून बॅक टू फ्रंट करून परत तुम्ही यातून बॅक टू फ्रंट करायचे ठीक एकदा आणि बघायचे झालं का नाही झालं तरी बॅक टू बॅक घ्यायचे नाही झाला तर तुम्ही परत काय करायचे तर तुम्ही फिल्टर वरती क्लिक करायचे लेयर मध्ये यायचे आणि फिल्टरला तुम्ही काय करायचे पुढे करून घ्यायचे सेंड टू बॅक अशा प्रकारे करून घ्यायचे इथ होऊन जाईल बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि नंतर काय करायचे पुढे यायचे आणि जे व्हिडिओ स्टार्ट होतात तर तिथे यायचे परत फिल्टर वरती क्लिक करून फिल्टर मध्ये यायचे इथून तुम्ही हे तुम्ही सर्च सर्च करून घ्या सापडत नसेल तर डा करून इथून तुम्ही फिल्टर इथ लावायचे इथून थोड ठेवायच डा होईपर्यंत आता इथं डाउनलोड झालेल इथून लावून घ्यायच सगळे फोटोना ठीक आहे याची ऑपसिटी तुम्हाला जर कमी जास्त करायच असेल या फिल्टरची तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या व्हिडिओनुसार ठीक आहे नंतर बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ बन रेडी तयार झालेले आहे जर तुम्हाला काही अजून ऍनिमेशन वगैरे लावायचे असतील तर लावू शकता आणि इथ हे आपले जे काही ट्रानजक्शन हे गायब झालेले स्टार्टिंगचे दोन आणि तिसरा आपण लावलं होतं तर तुम्ही काय करायचं परत तुम्ही ट्रानजॅक्शन वरती क्लिक करून हा जो काही ट्रानजक्शन याच्या बाजूचा कोणत्याही ट्रानजक्शनवर वरती क्लिक करून डाऊनलोड करायच्या आधी ठीक आहे

 आता बाजूचा कोणता एक ट्रानझिशन डाऊनलोड करून तो लावायचा नंतर परत जो काही मागचा ट्रानझिशन होता आपला ग्लास कटिंग परत तो सिलेक्ट करायचा परत तसच पुढचा जो काही ट्रानजक्शन गायब झालेला असेल तर याला पण तसच करायच आता इथं तो ट्रानजॅक्शन डायरेक्ट येत नाही तर तुम्ही काय करायच इथून तुम्ही याला न करून घ्यायचे परत तुम्ही वरती सर्चिंग मध्ये जो तो ट्रानजॅक्शन होता तर तो लावून घ्यायचा आता दोन नंबरचा बॉक्सवरती कोणता ट्रानजॅक्शन होता स्फ्ट डाऊन नावाचा ठीक आहे तर इथून तुम्ही सर्चिंग करायचे सर्चिंग केल्यानंतर परत इथून तुम्ही हा ट्रानजॅक्शन इथून लावून घ्यायचे आणि या फोटोला बघू शकता हा ट्रानजॅक्शन लागून जाईल बघू शकता इथं पण लागून गेलेला आहे आणि पुढच सगळे फोटोना ट्रानजक्शन पण इथून लागून गेलेले आहे ठीक आहे आणि इथून मित्रांनो हा व्हिडिओ इफेक्ट गायब झालेला आहे

ALL MATERIAL ZIP

 परत तुम्ही याला इथून काय करायचे व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही रिप्लेस मध्ये यायचे परत तुम्ही इथ ते इफेक्ट सर्च करायच सापडत नसेल तर इथून मी इथून सर्च करतो पॅनल प्लॅश म्हणून अशा प्रकारे ठीक आहे आणि परत तुम्ही इथून डाऊनलोड करायचे अशा प्रकारेच प्रॉब्लेम येतोय मित्रांनो परत परत तुम्हाला डाऊनलोड करून लावा लागत तेव्हा लागत ठीक आहे काही लागत पण नाही डाऊनलोड केल्यावर तरी लागत नाही ठीक आहे आता इथं लागून गेला बघू शकता तर या फोटो एवढा मी कमी करून घेतो लावून घेतो ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो येत एकदा तुम्ही व्हिडिओ एडिटिंगला लागला तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही एडिट करायचे अशा प्रकारे करून मग तुम्ही सेव्ह करायचे सिम्पली आता इथ बघू शकता आता व्हिडिओ तर बनून झालेला आहे सिम्पली एचडी क्वालिटी वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची खालचे रेस फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव करून युज करायचे ठीक एकदा एडिटला लागल तर पुन्हा व्हिडिओ तुम्ही एडिट करायचे ठीक आहे आणि जर कॅपड पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम तुम्ही जॉईन करायचे टेलिग्राम चॅनलला लिंक तुम्हाला माहिती कुठे खाली खाली दिलेली डिस्क्रिप्शनला ठीक आहे तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा 

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post