तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटच मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जात तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजचा या व्हिडिओला सुरुवात करूया तर
मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करायचे तुम्ही आपल्या साईटवरून बिटमार्क आणि प्रोजेक्ट इपोर्ट करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकता अशाप्रकारे प्रोजेक्ट भेटून जातील जर प्रोजेक्ट सापडत नसतील तर तुम्ही आपले YouTube व्हिडिओ टायटल तिथ सर्च करायचे नंतर तिथ तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे नंतर काय करायच इथून आता जो काही पहिले आपले बिटमार्क प्रोजेक्ट असेल तर याला अशा प्रकारे ओपन करायचे इथ बघू शकता अशा प्रकारे सगळे मटेरियल मी आधीपासून लावून दिलेले पीएनजी वगैरे सगळे लावून दिलेले इथ तुम्हाला काय करायच फोटो वगैरे लावायचे आणि तुम्हाला तुमचे काही फोटो कट करावे लागतील जसे की स्टार्टिंगचे एक दोन तीन चार पाच सहा सात सहा ते सात फोटो तुम्हाला त्यांचे बॅकग्राउंड कट कराव लागेल कारण की इथ आपल्याला पीएनजी टाईप फोटो लावायचे ठीक आहे तर तुम्ही आधी काय करायचं सहा ते सात फोटो तुम्ही कट करून घ्यायचे आणि तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला तुम्ही तुमचे जेवढी फोटो एडिटिंग साठी घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी तर त्यांना तुम्ही काय करायच 9.16 16 या साईज मध्ये कट करून घ्यायचे तर फोटो कुठून कट करायचे फोटो कट करण्यासाठी तुमच्या गॅलरीमध्ये पण ऑप्शन असत अशा प्रकारे एडिट किंवा क्रॉप वेगवेगळे मोबाईल मध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात पण तुम्ही एडिट मध्ये यायचे इथून तुम्ही क्रोम क्रॉप ऑप्शन दिसेल जसे इथ फॉर्मिंग नाव दिसत आहे मला तर इथ तुम्हाला क्रॉप नाव दिसेल किंवा इतर वेगळं नाव दिसेल पण तुम्ही याच्यामध्ये यायचे इथून तुम्ही फक्त हेन पण हे जे काही साईज आहे ते तुम्ही घ्यायचे आणि या साईज मध्ये तुम्ही तुमचा फोटो बसून घ्यायचे टिक करून वरती एक्सपोर्ट करून सेव करूनघ घ्यायच फक्त एवढच तुम्ही तुमचे जेवढे फोटो व्हिडिओ एडिटिंग साठी घेणार असाल सगळे फोटो या साईज मध्ये कट करून घ्या जर तुमच्या मोबाईल मध्ये क्रॉप करायचे ऑप्शन नसेल तर तुम्ही स्नप सीडी नावाचे प घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉप करता येतील ठीक आहे आता तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचे सगळे फोटो क्रॉप करून घ्या त्यानंतर तुम्हाला एक अजून प लागेल फोटोम नावाच ठीक आहे तर तुम्ही याला ओपन करायचे तर तुम्हाला सगळे जेवढे सगळे आहे मटेरियल वगैरे सगळं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल ठीक आहे
आता तुम्ही काय करायच इथून काय करायच इथून स्टार्ट फ्रॉम फोटो वरती क्लिक करायच किंवा इथ तुम्हाला बीटच नाव दिसेल बघू शकता हे वालं तर याच्यावरती क्लिक खाली क्लिक करायच इथून स्टार्ट न्यू बीच बेट्स वरती क्लिक करायच आहे आणि इथून तुम्ही तुमचे जे काही साध सात फोटो असतील तर ते सगळे इथून सिलेक्ट करायच अशा प्रकारे जे फोटो तुम्हाला घ्यायचे असतील बॅकग्राउंड रिमू करण्यासाठी तर ते अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि खाली तुम्हाला ऍड इमेजेस नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर थोडस थांबायच ऑटोमॅटिक यांच जे काही बॅकग्राउंड आहे ते बघू शकता रिमू होत ऑटोमॅटिक सगळ्यांचे बॅकग्राऊंड रिमू होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला अजून एक इथं काम करायचं थोडं थांबा ठीक आहे आता इथं बघू शकता सगळे फोटोचे बॅकग्राउंड रिमूव् झालेले पण इथं मागं व्हाईट बॅकग्राऊंड हे नाही पाहिजे आपल्याला ते आपल्याला हे काय पाहिजे इथं ट्रान्सपरंट नावाच बघू शकता नाव आहे तर इथं तुम्ही या ट्रान्सपरंट वरती क्लिक करायच ठीक आहे जर तुमच्या याच्या ट्रान्सपरंट नाव दिसत नसेल तर ते तुम्हाला पेड असेल तर मित्रांनो तुम्ही काय करायचं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथून तुम्ही हे घ्यायचे तिथे तुम्हाला सगळ मिळून जाईल ठीक आहे
अशा प्रकारे तिथ मी तुम्हाला सगळं समजून सांगून देईल आता अशा प्रकारे ट्रान्सपरंट वरती क्लिक करायचे नंतर काय करायचे इथून तुम्हाला एक्सपोर्ट सेवन इमेजेस अशा प्रकारे ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला इथे एक सेव टू गॅलरी नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचे जे काही इमेजे असतील तर ते तुमच्या गॅलरी मध्ये सेव्ह होऊन जातील अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो च बॅकग्राऊंड रिमूव् करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर एक बग चालू आहे अलट मोशन मध्ये तर इथून जसे की आता प्लस बटनवरती क्लिक करून मीडिया मध्ये गेलो तर इथून समजा मी इथून आपल्या आजचा व्हिडिओचा जीप फाईल फोल्डर सिलेक्ट करतो तर इथून आता मी बघू शकता अशा प्रकारे जीप फाईलचा फोल्डर इथून मी सिलेक्ट केलेले आहे तर तुम्ही जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे नाही तुम्ही आता काय करायच जिथे तुम्ही तुमचे फोटो क्रॉप केलेले असतील तर तो फोल्डर सिलेक्ट करायचा अशा प्रकारे फोटो रूम नावाचा एक फोल्डर बनवून जाईल इथ बाजूला तर तुम्ही फोटो रूम नावाचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि जे काही तुम्ही कट केलेले फोटो असतील एक एक फोटो तुम्ही घ्यायचे आता पक चालू आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे फोटो वरती क्लिक करता तर तो फोटो इथे दिसत नाही दिसतो पण खूप लेट दिसतो काही टायमाला पाच मिनिट 10 मिनिट लागतात काही टायमाला अर्धा तास सुद्धा लागून जातो तरी काही वेळेस दिसत नाही म्हणून आपल्याला प क्लोज करावा लागत परत तुम्ही प ओपन करायच परत तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा आहे तर अशा प्रकारे खूप टाईमपास होतो खूप लेट होतो व्हिडिओ साठी तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ते तुम्ही ट्रिक युज करायचे ठीक आहे
सिम्पली तुम्ही काय करायची तुम्हाला मी अशा प्रकारे खाली एक इमेज दिलेली बघू शकता इथ डोळ्याचा आयकॉन बंद आहे तर इथून हा इमेज डोच आयकन काढून घ्यायचे ठीक आहे नंतर इथून काय करायचं इमेजवरती क्लिक करून इथ हे चौकोन बॉक्स वरती क्लिक करायच आणि कॉपी लेयर करून घ्यायचे बस ठीक आहे नंतर याला परत तुम्ही इथून हाड करून घ्यायचे नंतर स्टार्टिंगला यायचे या चौकोन बॉक्स वरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे आणि जिथपर्यंत आपले इमेजेस असतील बघू शकता शेवटीपर्यंत आपल्याला इमेजेस लावायचे तर इथपर्यंत ओढून घ्या आणि फक्त या एका ठिकाणी आपल्याला इमेज लावायचे नाही इथं बघू शकता इथ लरीच लावून दिलेले तर मी तुम्हाला इथ पुढे सांगणार आहे ठीक आहे आता तुम्ही काय करायचं फक्त बिटमार्क वरती यायच पुढच्या अशा प्रकारे पुढच्या बिटमकवरती क्लिक करायच पुढच्या अरोवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायच मध्यभागी परत अशा प्रकारे पुढच्या बिटमॉकवरती यायचे मध्यभागी कट करायचे तर पटापट तुम्ही काय करायच तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे कट करून घ्यायचे ठीक आहे
जस की इथून बघू शकता जसे की इथून आता मी सगळे फोटो इथून कट करून घेतोय तर बघू शकता इथ आता शेवटची एक फोटो राहिलेला आहे तर इथपर्यंत ओढून घेतो परत इथून मी आता कट करून घेतलेले आहे ठीक आहे आता इथं जो काही हा फोटो आहे बघू शकता इथ लेरीस खाली तर याच्या वरचा फोटो इथ वरती क्लिक करून वरती डिलीट वरती क्लिक करून डिलीट करून टाकायच ठीक आहे त्यानंतर आता एवढं आता काम झालेल आहे आता काय करायच इथ स्टार्टिंगला जे आपले सात ते सात आपल्याला पीएनजी लागणार आहे म्हणजे इथपर्यंत जिथपर्यंत हा ग्रुप आहे बघू शकता 20.4 चार सेकंदापर्यंत तर इथपर्यंत जेवढे बिटमॅक घेतात त्यांना आपल्याला पीएनजी लावायची त्यासाठी तुम्ही काय करायच सिम्पली आता फोटो वरती क्लिक करून कलर एल फल मध्ये याच्याया कोणत्याही अंकी किंवा नाव दिसेल फोटोच त्याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही तुम्ही तुमचे फोटो कट केलेले असतील तर तुम्हाला इथे दिसत नसेल तर वरती फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे नंतर काय करायचं इथून तुम्हाला जे फोटो घ्यायचे असतील तर ते फोटो सिलेक्ट करायचे जसे की इथून समजा मी हा फोटो सिलेक्ट केलेले आहे वरती प्लस बटन वरती क्लिक करून फोटो ऍड करून घ्यायचे
अशाप्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचं जे काही स्टार्टिंगचे आपले फोटो आहे तर ते क्रॉप केलेले म्हणजेच मागचे बॅकग्राउंड कट केलेले तर ते पटापट तुम्ही अशा प्रकारे ऍड करून घ्या ठीक आहे कलर फ मध्ये जायचे आणि बॅकग्राऊंड कट करायचे आणि एक लक्षात ठेवा आधी तुम्ही तुमचे फोटो 9.6 सोया साईज मध्ये कट करून घ्या मग तुम्ही तुमचे फोटोचे बॅकग्राउंड रिमूव् करा मग तुम्ही अशा प्रकारे फोटो इथं लावा तेव्हाच बराबर फोटो इथं बसतील ठीक तर मी तुम्हाला परत सांगणार नाही तुम्ही नंतर मला म्हणसाल की भाऊ चुकीचं सांगितल फोटो इथ कॉप दिसतोय किंवा डोक कट होतय असं नका करू मित्रांनो जसं मी तुम्हाला आधीच सांगितल तुम्ही तुमचे फोटो 96 या साईज मध्ये कट करून घ्या मग तुम्ही एडिटिंग साठी ते फोटो युज करा आता अशाप्रकारे बघू शकता इथून आता मी सगळे फोटो रिप्लेस केलेले आहे नंतर खाली एक तुम्हाला इथ फोटो ग्रुप दिसेल एक तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुप मध्ये यायचे इथे तुम्हाला परत चार ग्रुप दिसतील
आता प्रत्येक ग्रुपला फक्त ओपन करायचे फोटो आहे म्हणजे ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये यायचे स्टार्टिंगला यायचे इथून तुम्ही फोटो घ्यायचे पण फोटो येणार नाही त्यासाठी काय करायच परत बॅक यायचे परत इथून जो काड केलेला फोटो याला अनड करायचे आहे फोटो वरती क्लिक करून चौकोन बॉक्स वरती क्लिक करून कॉपी लेयर करायचे परत तिथून फोटोला ऍड करायचे नंतर परत आपला ग्रुप ओपन करायचे परत पहिला ग्रुप ओपन करायचे एडिट ग्रुप मध्ये यायचे सुरुवातीला यायचे चौकोन बॉक्स वरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे तर इथ हा फोटो येऊन लागेल नंतर फोटोच्या उज साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे टच करून ठेवायचे आणि फोटोला खाली यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून आधी कलर पिन मध्ये यायचे या कोणत्याही अंकवरती क्लिक करायचे इथून जो काय तुम्हाला तुमचा फोटो लावायचा असेल तर तो फोटो चेंज करून घ्यायच वरती फोल्डर सिलेक्ट करायचे तुम्ही तुमच्या फोटोच नंतर फोटो इथून तुम्ही तुम्हाला जो घ्यायचा असेल तर तो फोटो घ्यायचा जसे की समजा इथून मला हा फोटो घ्यायचे फोटो सिलेक्ट करायचे नंतर काय करायच म अँड ट्रान्सफॉर्म मध्ये द्यायचे तीन नंबरचा क्लिक करून फोटोला थोडस छोट करून घ्यायचे आणि एक नंबरचा आकनवरती क्लिक करून फोटोला इथ बराबर ऍडजस्ट करून लावून घ्यायचे
परत बॅक यायचे परत दुसरा ग्रुप ओपन करायचा परत अशा प्रकारे तुम्ही काय करायच आधी टेस्ट लेयर करायचे अशा प्रकारे खाली घ्यायचे परत कलर पिन मध्ये येऊन तुम्ही दुसरा फोटो इथून रिप्लेस करून घ्यायचे तर पटापट मित्रांनो तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे पटापट लावून घ्या नंतर मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो ठीक आहे तर मी पटापट आता हे दोघं राहिलेले ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता जे हे सगळे ग्रुप होते चार ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून घेतलेला आहे अशाप्रकारे चार ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या. नंतर आता काय केलेल आता आपण जे काही फोटो रिप्लेस केलेले पीएनजी म्हणजेच कट केलेले बॅकग्राउंडचे फोटो लावले आता एक एक करून त्या फोटोवरती क्लिक करायचे म ट्रान्सफर मध्ये यायचे थोडस छोट करायचे खाली घेऊन बराबर इथ अशा प्रकारे लावून घ्यायचे ठीक बराबर अशा प्रकारे दिसेल तशा प्रकारे लावून घ्यायचे थोडस खाली तर पटापट तुम्ही ते सगळे फोटो इथून थोडसे चेंजेस करून
खाली वरती करून बरोबर इथ दिसेल अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे जसे की इथून आता मी लावलेले आहेत ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता सगळे फोटो मी बरोबर इथ लावून घेतलेले ऍडजस्ट करून खालीवरती करून घेतलेले त्यानंतर एवढच झाल्यानंतर काय करायच परत तुम्ही पुढे यायचे इथं जे आता फोटो आहेत बागेचे ते पण तुम्ही काय करायचे कलर मध्ये येऊन तुम्ही काय करायचे दुसरे वेगवेगळे फोटो इथून पटापट तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता हे फोटो पण रिप्लेस करून घेतो तर बघू शकता मित्रांनो इथ आता शेवटीपर्यंत जे काही फोटो होते तर यांना पण मी इथून रिप्लेस करून घेतलेले त्यानंतर आता आपले एवढं काम झालेल आहे आता काय करायचं परत तुम्ही एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे परत तुम्ही इथून जो का कॉपी केलेला फोटो आहे तर तो पेस्ट करायचा परत त्याला आता शेवटी पर्यंत ओळून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आणि नंतर परत तुम्ही काय करायचं वरचा जो काही फोटो आपण घेतलेला आहे आता तर त्याच्यावरती क्लिक करून कलर कलर फ मध्ये यायचे परत आणि नंतर इथून वरून
आपल्या जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल अशा प्रकारे एक ओले व्हिडिओ भेटेल 35 सेकंदाचा हा इथून सिलेक्ट करायचे वरती प्लस बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ इथे ऍड होऊन जाईल व्हिडिओ वरती क्लिक करून ब्लेंडिंग अण ऑपसिटी मध्ये यायच लाईट मध्ये यायच आणि याला काय करायच इथून तुम्ही स्क्रीन मध्ये करून द्यायच ठीक आहे बस एवढं करायच त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायच सगळे फोटोना त्यासाठी बॅक यायचे आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये येऊन तीनवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे परत बॅक येऊन आपले जे काही बिटमॅक प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जे काही सुरुवातीला आपण बॅकग्राउंड कट केलेले फोटो लावलेले तर त्यांच्यावरती क्लिक करायच इफेक्ट मध्ये यायचे तीनवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे तर एक एक करून अशा प्रकारे जे जे आपण बॅकग्राउंड कट केलेले फोटो इथे लावलेले
तर यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्यायच जसे की इथून आता मी पटापट यांना हा इफेक्ट मी पेस्ट करून घेतोय तर बघू शकता आता जे काही बॅकग्राउंड कट केलेले फोटो आहे तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले त्यानंतर परत बॅक यायचे आपला जो काही इफेक्ट प्रोजेक्ट याला ओपन करायचे जो का दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे अशाप्रकारे परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आता पुढे यायचे अशा प्रकारे तर अशाप्रकारे आपल्या 20.4 चार सेकंदावरती बिट मार्कवर द्यायचे आता या बिट मार्कच्या पुढचे जे काही चार फोटो आहेत तर तुम्ही एक एक करून हे चार फोटोना पण अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्या ठीक आहे जसे की इथून आता मी एक एक करून हे चारही फोटोना मी इथून पेस्ट करून घेतलेले आहेत ठीक आहे त्यानंतर काय करायच परत तुम्ही बॅक यायचे
आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचेत परत बॅक येऊन आपल बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे परत अशाप्रकारे पुढे यायचे आता अशा प्रकारे पुढे येत चलायचे आता इथपर्यंत आपण या फोटो इफेक्ट पेस्ट केलेले आता पुढे हे नावाचे पीएनजी तर ला सोडून द्यायचे आणि नंतर अशाप्रकारे जे काही शेवटीचे तीन फोटो राहिलेले तर तिघ फोटोना एक एक करून अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे ठीक आहे जस की आता मी एक एक करून यांना इफेक्ट पेस्ट करून दिलेले त्यानंतर बघू शकता आता आपले व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेली सिम्पल वरती शेअर वरती क्लिक करून इथे तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटेश अरो दिसेल रोवरती क्लिक करायचे कालजीरस फुल वाढून घ्यायचे
इथून तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या रेझोलशन कॉलिटी वगैरे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा आणि तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मलाइग्राम ला डीएम करू शकता खाली तुम्हाला आयडी भेटून जाईल डिस्क्रिप्शनला ठीक आहे तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद
