तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जस की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्ट शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला तुम्हाला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं
तर चला आता मित्रांनो जरा उसे न करता आपण आपल्या आजचा या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सिम्पली आपले जे काही सोप आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे वर आधी सिंगापूर सर्वर तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर काय करायचे आपल्या कॅपकट प्रो ओपन करायचे इथून काय करायचे न्यू व्हिडिओ वरती क्लिक करून फोटो मध्ये यायचे कोणताही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो घेऊन घ्यायचे आधी एकच फोटो घ्यायचा ठीक आहे जस की इथून मी एक फोटो सिलेक्ट केलेला आहे नंतर एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे फोटो इथून ऍड होऊन जाईल आणि इथ एंडिंगला एक लोगो व्हिडिओ
असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे फोटो वरती क्लिक करून फोडची जी की लेयर असेल तरला अशा प्रकारे 20 30 सेकंदापर्यंत आधी ओढून घ्यायचे नंतर परत सुरुवातीला यायचे ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे आणि इथं तुम्ही वरून आपल्या जीप फाईलचे फोल्डर सिलेक्ट करायचे तर मी तुम्हाला बिट मार्क आणि ऑडिओ व्हिडिओ दिलेले आहे तर इथून याला ऍड करून घ्यायचे इथून सिम्पली याला थोडस छोटा करून थोडस इथ राहू द्यायचे आणि खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे एक्स्टॅक्ट आयडिओ वरती क्लिक करून या व्हिडिओ वरचा आयडिओ तुम्ही इथून खाली घेऊन घ्यायचा अशा प्रकारे ठीक आहे नंतर
आता काय करायचं सगळ्यात पहिले आता या व्हिडिओ मध्ये ज्या पण ठिकाणी बीट दिसतील त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोना तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे आता जसे की इथ बघू शकता इथ आता पुढे लेरिक्स आहे म्हणजे इथ लेरिक्स लावायचे हे आपण नंतर लावू आधी काय करू आधी आपण बीट प्रमाणे जे फोटो आहे आपले तर इथून काय करू कट करून म्हणजे स्प्लिट करून घेऊ आता बीट वन जिथे असेल तिथे थांबायचे नंतर महाराजांच्या फोटोवरती क्लिक करून काय करायचे स्प्लिट करायचे अशाप्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचे बीट प्रमाणे फोटोला तुम्ही स्प्लिट करून घ्या मी आता काय करतो पटापट हे सगळे फोटोना बीट प्रमाणे स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल आपले 12 पर्यंत बीट आहेत तर अशा प्रकारे तुम्ही फोटोला स्प्लिट करायचे नंतर
आता शेवटी यायचे ब्लॅक ग्रीनच्या व्हिडिओच्या इथून शेवटी यायचे आणि आपला फोटो वरती क्लिक करून काय करायचे स्प्लिट करायचे जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर याला कट करून टाकायचे फोटोला बरोबर या आयडिओ प्रमाणे इथून कमी करून घ्यायचे ठीक आहे. नंतर हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे. तर काय करायचं आता एकदम आधी सुरुवातीला यायचे ओवरले मध्ये यायचे ऍड ओवरले मध्ये यायचे परत आपल्या जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथे मी तुम्हाला लॅरिक्स टाईप करून दिलेले तर इथून काय करायच एक एक लरीरिक घ्यायचे थोडस एवढं तुम्ही झूम करायचे ठीक आहे
आणि जिथं लॅरिक्स नाव दिसेल त्या ठिकाणी यायचे आणि इथून याला कमी करून घ्यायचे लरिक्सच्या लेला ठीक आहे आणि नंतर सिम्पली अजून काय करायचे ऍड ओले मध्ये यायचे इथून जे काही अजून एक मी तुम्हाला लरिक्स टाईप करून दिलेले पीएनजी मध्ये तर इथून हिला ऍड करून घ्यायचे हिला पण थोडस अशा प्रकारे झूम करून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करायचे नंतर हा ब्लॅक स्क्रीनचा जो व्हिडिओ असेल तर तुम्ही डिलीट करून टाकायच नंतर काय करायचं जे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं फोटो आहेत ते तुम्ही वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे म्हणजेच रिप्लेस करून घ्यायचे जसे की आता सिम्पली समजा पहिला फोटो आहे तर हा पहिला फोटो जसा आहे तसा मी तो राहू देतो आता काय करतो दोन नंबरचा फोटोला रिप्लेस करतो आता जसे की हा दोन नंबरचा फोटो आहे आता सिम्पली रिप्लेस मध्ये यायचे आणि इथून फोटोज मध्ये येऊन तुम्ही काय करायचे जो पण तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर
अशा प्रकारे फोटो घ्यायचे छोटा असेल तर दोन बोट अशा प्रकारे झूम करायचे ठीक आहे अशा प्रकारे लवकरात लवकर काय करायच छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या तर मी काय करतो पटापट हे सगळे फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे व्हिडिओ एडिटिंग प्रोसेस सांगतो ठीक आहे मित्रांनो आता बघू शकता सगळे फोटो इथून मी आता रिप्लेस केलेले आहे त्यानंतर एकदम आता व्हिडिओचा एकदम स्टार्टिंगला यायचे सुरुवातीला जो आता एक नंबरचा फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून काय करायचे इथ खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे ऑपसिटी मध्ये यायचे आणि या फोटोची जे काही ऑपसिटी आहे तर रिला इथून अशा प्रकारे 30 पर्यंत किंवा 20 पर्यंत कमी करायची ठीक आहे
तर मी काय करतो 25 पर्यंत इथून कमी करून घेतो ठीक आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी करा ठीक आहे जसं तुम्ही फोटो घेतला असेल तर त्या फोटोच्या ब्राईटनेस नुसार याची ऑपसिटी तुम्ही कमी करा ठीक आहे अशा प्रकारे एवढे कमी केल्यानंतर काय करायच आता सिम्पली काय करायचे पुढे यायचे ठीक आहे आता जसं की मित्रांनो आता आपण हे सगळे फोटो वगैरे तर लावलेत आता आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला व्हिडिओ वगैरे लावून घ्यायचेत नंतर आपण निमेशन लावणार आहे ठीक आहे आता सिम्पली आता काय करायचं पहिल्याच फोटोला आपल्याला काय व्हिडिओ लावायचे एकदम आता काय करायचं व्हिडिओचा सुरुवातीला यायचे आणि इथं काय करायचे एपेक्स मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे इथ वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायच विंटेज फिल्म हे नाव तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे
स्पेलिंग बघून घ्या सर्च करायचे तर इथं बघू शकता हा इफेक्ट आलेला आहे इथून मी सिलेक्ट पण केलेल आहे ओके करायच आणि पहिला फोटोला काय करायच या इफेक्टची लेयर अशा प्रकारे वाढून घ्यायची ठीक आहे परत तुम्ही एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायच यायचे आणि इथ वरती सर्चिंग मध्ये काय करायचे असल अशा प्रकारे सर्च करायचे ठीक आहे आणि इथ तुम्हाला एक नंबरला दिसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पेस घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ओके आता इथून असल हा व्हिडिओ पेस्ट लावल्यानंतर आता काय करायच पुढे आपल्याला काही व्हिडिओ पेस्ट लावायचे ठीक आहे आता जो काही मित्रांनो आपला सहा नंबरचा फोटो आहे आता हा एक नंबरचा फोटो होता एक दोन तीन चार पाच आणि सहा हा सहा नंबरचा फोटो याचा सुरुवातीला यायचे
परत आता व्हिडिओ मध्ये यायचे तुम्ही आणि इथून काय करायचं सर्चिंग परत तुम्ही विंटेज फिल्म टू सर्च करायचे आणि तत तुम्ही काय करायचे हा विंटेज फिल्म वाला इफेक्स घ्यायचे आणि याची लेयर पण या फोटो एवढे कमी करायचे सहा नंबरचा ठीक आहे परत या सहा नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे व्हिडिओ मध्ये यायचे वरती सर्चिंग मध्ये काय करायचे इथून गोस्ट ब्लास्ट ब्लास्ट अशा प्रकारे सर्च करायचे इथ बघू शकता आलेला आहे एक नंबर वरती इफेक्ट हा इफेक्ट तुम्ही घ्यायचा आहे आणि दोन फोटो लावायचे सहा नंबरचा आणि पुढचा सात नंबरचा ठीक आहे अशाप्रकारे नंतर काय करायचं परत आता 10 नंबरचा फोटो जिथे सुरू होतो आता जसे की सात आठनऊ द तर इथून फोटो सुरू होतो 10 नंबरचा तर इथून काय करायच इथून परत तुम्ही इफेक्स मध्ये यायचे इफेक्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे शेक नावाच्या इथून इफेक्ट घ्यायच इथ इफेक्ट सापडत नसेल तरी स्पेलिंग वरती सर्च करायचं सापडून जाईल आणि इथून काय करायच याची लेयर शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे शेवटीपर्यंत याची लेयर वाढून घ्यायचे ऍडजस्ट मध्ये यायचे खालचे जे इंटेन्सिटी रेस आहे तर ला इथून अशा प्रकार 10 पर्यंत तुम्ही कमी करायचे ठीक आहे
10 पर्यंत कमी करायचे आणि आता काय करायच आपल्याला निमेशन लावायचे एकदम आता एकदम व्हिडिओचा सुरुवातीला पहिल्या नंबरचा फोटो सोडून द्या आता जो काय दोन नंबरचा तीन नंबरचा चार नंबरचा आणि पाच नंबरचा फोटो आहे महाराजांचा तर हे जे काही पाच फोटो आहेत मित्रांनो एक दोन तीन चार हे चार फोटो मित्रांनो ठीक आहे तर यांना काय करायच एकच निमेशन लावायचे निमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथ थोड खाली यायचे ठीक आहे तर इथ थोडं खाली आल्यानंतर इथ तुम्हाला बेंड झूम अशा प्रकारे दिसेल हा तुम्ही काय करायचे निमेशन पटापट इथ लावून घ्यायचे सापडत नसेल तरी बेंड झूम स्पेलिंग इथ वरती सर्च करायचे नंतर तिथ तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे तर पटापट काय करायचे चार फोटोना तुम्ही हा बेंड झूम नावाचा निमेशन लावून घ्या ठीक आहे नंतर काय करायच आता हे आता चार फोटो लावल्यानंतर काय करायचे आता पुढे यायचे आता सहा नंबरचा फोटो आहे ठीक आहे हा सोडून द्या आता सात नंबरचा फोटोवरती यायचे निमेशन मध्ये यायचे कोम मध्ये यायचे
आणि इथून तुम्ही झूम वन नावाचे निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचे आता इथं जो काही आठ नंबरचा आणि नऊ नंबरचा हे दोन फोटो आहेत तर काय करायचे निमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे यांना सिम्पली राईट झूम नावाचे निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे दोघ फोटोना काय करायचे राईट झूम नावाचे निमेशन लावायचे ठीक आहे नंतर जे काही शेवटचे चार फोटो आहेत तर यांना काय करायचे निमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉट राईट या फोटोला लावायचे निमेशन परत पुढच्या फोटोला डिस्टॉट लेफ्ट आणि परत दिस डॉट राईट आणि परत दिस डॉट लेफ्ट अशाप्रकारे तुम्ही हे चारही फोटोना हे दोन ॲनिमेशन तुम्ही लावून घ्यायचेत ठीक आहे. नंतर काय करायचे परत तुम्ही आता इथं स्टार्टिंगचा पहिला फोटो सोडून दोन नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे इथ मी तुम्हाला एक शडो पीएनजी दिलेली जीप फाईल मध्ये तर इथून अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे थोड झूम करून खाली घेऊन घ्यायचे
अशा प्रकारे परत तुम्ही दोन नंबरचा फोटोच इथं सुरुवातीला यायचे परत तुम्ही ऍड ओले मध्ये येऊन तुम्ही काय करायचं 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना अशाप्रकारे मी एक पीएनजी टाईप करून दिलेली तरी पीएनजी घ्यायची ला झूम करून इथ तुम्ही खाली कुठेही लावून घ्या ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचं स्टार्टिंग लिहायच ठीक जे काय आपले लरिक्स पीएनजी यांना पण आपल्याला निमेशन लावायचे सिम्पली पहिली जे काही लरिक्स पीएनजी त्याच्यावरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे ठीक आहे आणि इथ वरती सर्चिंग मध्ये क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायच ही स्पेलिंग सर्च करायचे डायमंड पोर्टल ठीक आहे हे जस की इथून आता मी सर्च केलेली हे स्पेलिंग सर्च करायचे इथ एक नंबरला आले बघू शकता हा तुम्ही निमेशन घ्यायचे आणि याचे खालचे जे काही रेश आहे
तर झरो सात पर्यंत वाढून घ्या परत पुढचे जे काही लिरिक्स आहे तर सेम येला आपण तुम्ही काय करायचे डायमंड पोर्टल नावाचे निमेशन लावायचे याची रेस पण तुम्ही खालचे वाढून घ्यायचे दोन सेकंदापर्यंत नंतर बघू शकता मित्रांनो आता आपल व्हिडिओ पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेली सिम्पली क्वालिटी वरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करून खालची तुम्ही फुल वाढून घ्यायची एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा
