स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओ मध्ये जस की मित्रांनो आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण शेवटीपर्यंत बघायचय कारण की या व्हिडिओ मध्ये अस काही टिप्स आहेत इफेक्स आहेत बीट्स आहेत जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत बघायच आहे ठीक आहे आणि या व्हिडिओ साठी लागणार सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही.
त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईडची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो आता थोडा उसे न करता आपण आपल्या आजचा या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो आता काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही आता आपले जे काही सुपरवपन आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे वरती आपण आधी काय करायचे तुम्ही सिंगापूर सर्वर तुम्ही सिलेक्ट करायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे नंतर काय करायच जे आपल कॅपकट प्रो असेल याला ओपन करायचे ठीक नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन भेटून जाईल ठीक आहे आता तुम्ही न्यू व्हिडिओ किंवा प्रोजेक्ट नाव असेल तर त्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो आधी घेऊन घ्यायचे समजा समजा मी हा फोटो घेतलेला
अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचा एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे फोटो इथून आपला अशा प्रकारे ऍड होऊन जाईल नंतर इथ लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करा आधी कुठेही बाजूला क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे एक्सपेक्ट रेश मध्ये या 9.6 रेश सिलेक्ट करा नंतर फोटो वरती क्लिक करून फोटो लेयरला 20 30 सेकंदापर्यंत तुम्ही ओडून घ्या ठीक आहे परत आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे ओले मध्ये यायचे डओ मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे आणि तुम्ही तुम्हाला बिटमार्क आयडी व्हिडिओ दिलेले आहे तर तुम्ही इथून एकदा ऍड करायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि थोडस याला छोट करून घ्या ठीक आहे आता काय करायचं ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव दिसतील त्या त्या ठिकाणी काय करायच पटापट तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे स्प्लिट करायचे आणि पुढे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये स्मॉल कट अशा प्रकारे नाव दिसेल मित्रांनो तिथ काय करायच आपल्याला एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये आपल्याला आपले फोटो कट करायचे ठीक आहे एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये कट करायचे ठीक आहे आता काय करतो मी आधी पटापट तिथपर्यंत बीट प्रमाणे फोटो स्प्लिट करून घेतो ठीक आहे
तर बघू शकता मित्रांनो आता या ठिकाणी कट स्मॉल कट अशा प्रकारे नाव येत तर या ठिकाणी थोडस झूम करून घ्यायचे स्प्लिट करायचे या ठिकाणी नंतर पुढं शेवटी यायच जिथे स्मॉल कट नाव गायब होतय तिथे शेवटी यायचं अशा प्रकारे या ठिकाणी आणि इथे स्प्लिट जायचं ठीक आहे हा एक इथं मध्यभागी फोटो स्प्लिट होऊन जाईल तर याला काय करायचे आता एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये कट करायचे थोडस अशा प्रकारे लेयर तुम्ही झूम करून घ्यायचे आणि एकदम छोटे छोटे पार्ट मध्ये कट करायचे जसे की इथ अंक आहे 1.2 सेकंड अशा प्रकारे तर तुम्ही दोन 1.2 जिथ असेल तिथं क्लिक करून म्हणजे तिथे येऊन स्प्लिट करू शकता अशाप्रकारे आता 1.1 आहे तर इथ स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्ही पटापट काय करायचे तुम्ही छोटे छोटे पार्ट स्प्लिट करायचे जसे की इथून बघू शकता मी एकदम छोटे छोटे पार्ट इथून स्प्लिट करून घेतोय ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो मी एकदम आता छोटे छोटे पार्ट कट केलेले आहे अजून तुम्ही जास्त एकदम स्मॉल कट करू नका मित्रांनो ठीक आहे थोडे मोठे राहू द्या कारण की इफेक्ट पण लावायचे आपल्याला इफेक्ट पण दिसायला पाहिजेल म्हणून काय करायचे थोडे मोठेच तुम्ही कट करायचे ठीक आहे आणि इथं बघू शकता इथे एवढं झाल्यानंतर काय करायच पुढे यायच आता जिथं पुढचे आपले बीट स्टार्ट होता या व्हिडिओ मध्ये त इथं बघू शकता बीट 10 तर इथं स्प्लिट करायचे परत आता बीट आकार जिथे असेल तिथे यायचे आणि अशा प्रकारे स्प्लिट करायचे ठीक आहे पटापट तर बघू शकता मित्रांनो टोटल आपले आता 17 बीट होते तर इथून मी काय केलेले पटापट 17 बिट पर्यंत मी फोटो स्प्लिट केलेले आहे आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओचा शेवटी येऊन वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट फोटोचा इथून डिलीट करून टाकायचे परत या ब्लॅक स्क्रीनच्या फोटो वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायची इथ तुम्हाला एक्स्टॅक्ट आयडिओ हे नाव शोधायचे
आणि याच्यावरचा व्हिडिओ खाली येऊन लागेल ठीक आहे तर इथून या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचे आणि जर तुम्हाला प्रीमियमच प्रॉब्लेम येतोय कॅपकट प्रो मध्ये तर तुम्ही लॉगिन करायचे मी जो तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती आयडी दिले तर त्याच्याने तुम्ही करायचे ठीक आहे आता इथं काय करायच इथं तुम्ही स्टार्टिंगला काय करायच आता सगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील सिम्पली काय करायच फोटोवरती क्लिक करायचे इथून तुम्ही रिप्लेस मध्ये यायचे फोटो मध्ये जाऊन तुम्ही काय करायच जो पण तुम्हाला तुमचा चा फोटो रिप्लेस करायचे सिम्पल अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी काय करतो पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग बाकीची प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो. मित्रांनो आता इथं बघू शकता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले आहे नंतर काय करायच तुम्ही इथं एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे आहे
आता आपण काय करू आधी आपण ट्रानजॅक्शन लावू नंतर आपण इफेक्ट वगैरे लावू ठीक आहे तर इथून मी थोड झूम आउट करून घेतो आता स्टार्टिंगला बघू शकता इथे हे चौकोन बॉक्स बनलेले इथे आपल्याला काय करायचे तीन ट्रानजॅक्शन लावायचे तिघ बॉक्सला ठीक आहे स्टार्टिंगचे जे का तीन बॉक्स असतील त्यांनाच लावायचे सिम्पली पहिल्या बॉक्स वरती क्लिक करून इथ वरती सर्चिंग मध्ये काय करायचे मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगणार आहे ते तुम्ही सर्च करायचे ठीक आहे इथून तुम्ही काय करायचे डिले झूम अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे आणि इथ एक नंबरला येऊन लागेल ठीक आहे ओके करून लावून घ्यायचे आता सेम पद्धतीने काय करायच जे काही पुढचे आपले हे दोन बॉक्स आहेत उरलेले तर यांना काय करायचे इथून हा डीलझूम नावाचे इथून ट्रानजक्शन तुम्ही इथून पहिल्यांदा लावून घ्यायचे ठीक आहे जसे की तुम्ही बघू शकता मी आता लावून घेतोय तर बघू शकता इथून आता मी तिघ जे काही बॉक्स होते तर यांना मी तीन ट्रानजक्शन लावून घेतलेले त्यानंतर काय करायचं आता आपल्याला आधी आपण बेस वगैरे लावून घेऊ नंतर आपण निमेशन वगैरे लावू ठीक आहे आता जिथ आपला दोन नंबरचा फोटो स्टार्ट होतो म्हणजे या ठिकाणी यायचे ठीक आहे तर इथं मी डबल फोटो लावला गेले तर तुम्ही वेगवेगळे फोटो लावू शकता तर इथून मी काय करतो थोड एकदा इथून मी फोटो रिप्लेस करून घेतो तर इथून मी काय केलेल हा फोटो इथून रिप्लेस केला आहे बघू शकता ठीक आहे
आता सिम्पली तुम्ही काय करायचे आता जो का दोन नंबरचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला यायचे इफेक्स मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे स्पेलिंग सर्च करायची सर्चिंग ठीक आहे सर्चिंग अशा प्रकारे स्पेलिंग टाकायची आणि इथ बघू शकता तुम्हाला हा इथून व्हिडिओ जसे दिसेल तर इथून घ्यायचे आता हा दोन नंबरचा तीन नंबरचा आणि चार नंबरचा हे तीन फोटोना तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे पहिला फोटो सोडून पुढचे तीन फोटोना लावून घ्यायचे नंतर काय करायचे आता पुढे यायचे आता जे आपण छोटे छोटे फोटो कट केलेले हे सोडून द्यायचे मित्रांनो ते सोडून जो का पुढचा फोटो असेल याला आपण 13 नंबरचा फोटो समजू ठीक आहे आता याच्यावरती यायचे ठीक आहे याच्यावरती आल्यानंतर काय करायचे परत तुम्ही व्हिडिओ मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे जे मी तुम्हाला स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे ठीक आहे
फिशिंग अशा प्रकारे सर्च करायचे आणि शार्ट्स ठीक आहे फिशिंग शर्ट्स हे तुम्ही सर्च करायचे आणि इथून एक नंबरला आले बघू शकता तर हाच तुम्ही इथून व्हिडिओ घ्यायचा ठीक आहे ओके करायचे आणि नंतर काय करायच याची जी काही लेयर आहे ती कमी करून घ्यायचे या फोटो एवढी ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे तर सॉरी मित्रांनो हा इफेक्ट आपल्याला काय करायच पुढच्या फोटोला लावायचे ठीक आहे या फोटोला नाही लावायचे आता पुढच्या फोटोला लावायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता आता इथ मी काय केलेल इथपर्यंत ओडून घेतलेले आता परत तुम्ही या व्हिडिओ वरती क्लिक करून ऍडजस्ट मध्ये यायचे याची जी की स्पीड असेल तर
याची स्पीड तुम्ही फुल वाढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे एवढच झाल इथं आता एवढच तुम्हाला काय करायच लावायचे नंतर तुम्ही शेवटचे सगळे फोटो तुम्ही बटरफ्लाय नावाचा इथून तुम्ही बटरफ्लाय बॉडी बॉडी पिक्स किंवा व्हिडिओ मध्ये दोघांमध्ये सापडून जाईल हा तुम्ही लावून घ्यायचे लावला नाही तरी चालेल तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता किंवा इतर दुसरा लावायचा असेल तर तुम्ही तो लावू शकता ठीक आहे आता एवढच झाल्यानंतर परत आता एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे आता आपल्याला निमेशन लावायचे सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचे आणि तुम्ही जे तुम्हाला स्पेलिंग सांगणार आहे ते तुम्ही सर्च करायचे स्लाईड अँड फ्लिप तुम्ही काय करायच स्लाईड फ्लिप एवढं तुम्ही सर्च करायचे एवढे जरी सर्च केल तरी बघू शकता इथ एक नंबरला आलेले आहे तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे खालचे तुम्ही फुल राहू द्यायचे ठीक आहे आणि ओके करायचे बघू शकता किती मस्त इथ इफेक्ट लागून गेलेला ठीक आहे आता काय करायचे जे काही हे तीन फोटो बघू शकता हे आपण इथ आधीपासून आपण ट्रानजॅक्शन लावलेत पुढचे तर जे काही तीन फोटो आहे तर यांना ॲनिमेशन मध्ये यायचे कॉमो मध्ये यायचे इथून तुम्ही काय करायच सिम्पली तुम्ही झूम वन जो हा ॲनिमेशन आहे
कॉमो मधून तर तीन फोटोना पुढचे तीन फोटोना लावून घ्यायचे ठीक आहे आता नंतर काय करायचं आता जो का पुढचा पाच आणि सहा नंबरचा बोट आहे तर यांना काय करायच निमेशन मध्ये यायचे कॉमो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे स्ट्रेट अँड डिस्ट नावाचा निमेशन लावून घ्यायचे बघू शकता हा निमेशन तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे हे दोन निमेशन लावून घ्यायचे नंतर काय करायचे परत तुम्ही आता पुढे यायचे ठीक आता परत तुम्ही काय करायचं हा जो का सात नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करून निमेशन मध्ये यायचं कॉमो मध्ये यायच आणि इथून तुम्ही काय करायचं राईट झूम नावाच निमेशन लावायच याला ठीक आहे पुढच्या फोटोला पण तुम्ही काय करायचं राईट झूम नावाचे निमेशन लावून घ्यायच ठीक आहे अशाप्रकारे सात आणि आठ नंबरचा फोटोला राईट झूम नावाच निमेशन लावायचे परत आता पुढचा नऊ नंबरचा फोटोवरती क्लिक करून काय करायच याला तुम्ही ऍनिमेशन मध्ये येऊन तुम्ही तर इथून तुम्ही फॉल राईट नावाचे निमेशन तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता किती छान प्रकारे आपला हा ऍनिमेशन लागून गेलेल ठीक आहे मित्रांनो इथं थोडं आपलं चुकलंय इथं एक बीट आहे अजून तर मी बीट प्रमाणे इथं चुकून कट केलं नाही ठीक आहे. तर मी काय करतो परत इथून तो व्हिडिओ ऍड करून घेतो. तर इथून मी आता बीटचा परत व्हिडिओ ऍड केलेला आहे आता इथ आठ नंबर वरती बराबर कट केला आहे
फक्त हा नऊ नंबरचा जो काही बीट होता तर इथून माझ्याकडून सुटून गेला होता तर इथून मी याला स्प्लिट करून घेतो परत इथून डिलीट करून टाकतो ठीक आहे सुटून केला असेल तर तुम्ही स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे इथून तुम्ही काय करायच फोटो तुम्ही वेगळा रिप्लेस करून घ्यायचा ठीक आहे अशा प्रकारे जो तुम्हाला वेगळा फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही लावू शकता ठीक आहे आता काय करायच आता जो काही आपला हा नऊ नंबरचा फोटो होता तर याला पण तुम्ही काय करायच निमेशन मधून फॉल्ट रेट लावायचे आणि पुढच्या फोटोला पण तुम्ही फॉल राईट नावाचे निमेशन लावून घ्यायचे नऊ नंबरचा 10 नंबरचा ठीक आहे आता जे काही छोटे छोटे फोटो मित्रांनो एकदम छोटे छोटे आपण कट केले बघू शकता तर यांना काय करायचे यांना पण तुम्हाला निमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे फॉल बॉटम राईट नावाचा निमेशन लावायच फॉल बॉटम राईट बघू शकता हावाला ठीक आहे
हा ऍनिमेशन पटापट करून काय करायचं सगळे फोटोना पटापट लावून घ्यायचे ठीक आहे फॉल बॉटम राईट नावाच ठीक आहे तर बघू शकता मी पटापट लावून घेतोय आता तर मित्रांनो आता बघू शकता सगळे छोटे छोटे कट केलेले फोटोना मी हा फॉल बॉटम राईट नावाचे निमेशन लावून घेतलेले ठीक आहे आता छोटे फोटोना लागून गेलेला आता पुढचा फोटोवरती यायचे आता आपण याला 12 नंबरचा फोटो म्हणू ठीक आहे आता याच्यावरती यायचे आणि आता याला पण तुम्ही काय करायचे इथून तुम्ही कॉमबो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे फॅन राईट ठीक आहे हे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे ठीक आहे तर इथ बघू शकता पॅन राईट आलेले इथून मी फॅन टाकला होता पण इथून तुम्ही काय करायच पॅन पॅन राईट करायचे ठीक आहे
इथ चुकून मी हे एफ टाकून दिल आहे तर इथून तुम्ही काय करायच पॅन राईट करायचे आणि तुम्ही या फोटोला हा निमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आता या फोटोचा पुढचा फोटोवरती यायचे निमेशन मध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचे सो इन नावाचे निमेशन लावायचे ठीक आहे इथ तुम्ही थोड खाली बघू शकता सावडत नसेल तर तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे बघू शकता इथ आलेल आहे हा तुम्ही सो इन नावाचे निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत आता जो काही पुढचा फोटो याच्यावरती यायची आता याला तुम्ही काय करायच इथून तुम्ही निमेशन मध्ये यायचे आता इथून तुम्ही काय कराय इथून जेवढे शेवटीपर्यंत फोटो असतील कट केलेले सगळ्या फोटो एकच तुम्हाला निमेशन लावायचे सिम्पली निमेशन यायचे आणि इथून तुम्ही काय करायच फ्लिप सिक्स नावाच निमेशन लावायच ठीक आहे फ्लिप सिक्स बघू शकता हावाला ठीक आहे हा निमेशन पटापट करून काय करायचं पुढच्या सगळे फोटो निमेशन लावून घ्या ठीक आहे
फ्लिप सिक्स नावाचा तर मी काय करतो पटापट हा निमेशन लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो मी हा फ्लिप सिक्स नावाच निमेशन लावून घेतलेले आहे जर समजा तुमच्या एखाद्या फोटोमध्ये अशा प्रकारे चेहरा कट झालेल किंवा डोक कट झालेला दिसत असेल तर सिम्पली काय करायचे फोटोवरती यायचे त्या क्रॉप मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायच सिम्पली तुम्ही फोटोला तुम्ही अशा प्रकारे क्रॉप करायचे ठीक आहे जेणेकरून चेहरा बराबर दिसेल आणि ओके करायच ठीक आहे आणि परत तुम्ही इथून याला झूम करून घ्यायच अ ठीक आहे तर एवढ फुल तुम्ही झूम करून घ्यायचे एवढच करायच जर इथ चेहरा बरोबर दिसत नाही दिसत नसेल तर तेव्हाच सांगतो ठीक आहे जेव्हा दिसत नसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे क्रॉप करायचे आणि बराबर इथ बसून जाईल बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही लावू शकता तर मी इथून लावून देतो बाकीचे आता काय करायच आता तुम्ही जिथून आपण हा फ्लिप सिक्स नावाच्या निमेशन लावले तर तिथून आता इथं स्टार्ट यायच इथ यायचे या फोटोवरती आणि खाली ऑप्शन स्क्रॉल करून बाजूला कुठे क्लिक करायचे आधी नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून बॅकग्राउंड मध्ये यायचे ब्लर मध्ये यायचे
आणि दोन नंबरचे तीन नंबरच जे पण तुम्हाला ब्लर आवडेल मित्रांनो ते तुम्ही ब्लर घ्यायचे समजा इथून मला दोन नंबरचा आवडत किंवा एक नंबरचा मी माझ्या शोभाने घेतो तर दोन नंबरच मी लावून घेतो ठीक आहे प्रत्येक फोटोवरती यायचे आणि इथून दोन नंबर किंवा एक नंबर जे पण तुम्हाला ब्लर घ्यायचे असेल ते तुम्ही घेऊन अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे जसे की बघू शकता आता मी सगळे जे काही फोटो आहे यांना इथून ब्लर लावून घेतोय म्हणजेच लागून गेलेत बघू शकता ठीक आहे अशा प्रकारे सगळ्या फोटोना तुम्ही ब्लर लावून घ्यायचे आणि नंतर बघू शकता मित्रांनो इथं सगळं काम झालेल आहे तर तुम्ही एखादी इमोजी पीएनजी वगैरे लावू शकता तर मी तुम्हाला देऊन देईल फल मध्ये तुम्ही ती वरती किंवा खाली तुम्हाला जिथे लावायचे असेल तिथे तुम्ही लावू शकता ठीक आहे तर मी ते नंतर लावून घेईल आणि जर तुम्हाला फिल्टर लावायचे असेल
तर तुम्हाला एक मी फिल्टर सांगतो आता एकदम स्टार्टिंगला यायचे आणि तुम्ही फिल्टर मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायच इथं इथं स्टार्टिंगला फिल्टर असत बघू शकता ओपनर हे तुम्हाला तुम्हाला फिल्टर सापडून जाईल स्टार्टिंगला जास्त नेहमीच नसेल तरी स्पेलिंग तुम्ही इथ सर्च करायचे सापडून जाईल आणि हा फिल्टर तुम्ही शेवटीपर्यंत इथ लावून घ्यायचे आणि एकदम छान प्रकारे हा फिल्टर दिसतो बघू शकता ठीक आहे आणि मित्रांनो आता शेवटच एक बाकी अजून मित्रांनो ते पण करायचे तुम्हाला ठीक आहे आता काय करायच एकदम इथं जो काही पाच नंबरचा फोटो आहे हा बघू शकता तर या फोटोच एकदम स्टार्टिंग लायच ठीक आहे आता इथं काय करायचं जो काही आता सहा नंबरचा आणि पुढचा सात नंबरचा थोडी मूर्तीला फोटो आहे तर जहा पुढचा सात नंबरचा अ मोठ्या मोठ्या लेयरला फोटो आहे तर इथून याला काय करायचं डुप्लकेट करायचे आहे पहिला जो काही डुप्लकेट झालेला फोटो असेल एक नंबरचा तर याच्यावरती क्लिक करायचंय आणि ओव्हरले मध्ये येऊन काय करायच हा फोटो इथून खाली घ्यायचे नंतर याला काय करायचे ओले मधून येऊन इथून यांच्यावरती घेऊन घ्यायचे ठीक आहे
आणि याच्यावरती जे काही इफेक्ट्स असतील तर ते नो करून द्यायचे ठीक आहे आणि नंतर काय करायच इथ तुम्ही सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही रिमू वरती क्लिक करून टो रिमू वरती क्लिक करायच ऑटोमॅटिक याचे बॅकग्राउंड रिमू होऊन जाईल आणि सिम्पली या स्टार्टिंग वरती यायचे ठी फोटोच्या एकदम स्टार्टिंगला यायचे आणि इथ तुम्हाला वरती एक कीच ऑप्शन दिसेल बघू शकता याठिकाणी ठी इथ तुम्हाला की लावायचे स्टार्टिंगला की लावायचे आणि इथ शेवटी एक की लावायचे ठीक आहे आणि एकदम स्टार्टिंगच्या की वरती येऊन काय करायच फोटोला इथून तुम्ही पूर्ण खाली घेऊन घ्यायचे ठीक अशा प्रकारे बराबर आणि परत तुम्ही काय करायच इथ मध्यभागी यायचे मध्यभागी आल्यानंतर म्हणजे किनचा मध्यभागी यायचे ठीक आहे मध्यभागी आल्यानंतर इथ तुम्हाला एक ग्राफचा ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून काय करायच नाहीतर तुम्हाला एक फ्लो फोर नावाचा ग्राफ दिसेल तर इथून लाव लावून घ्यायचे ठीक आहे
अशा प्रकारे ठीक आहे तर इथे बघू शकता किती छान प्रकारे इथ फोटो लागून गेलेले नंतर परत तुम्ही काय करायचं जिथे छोटे छोटे फोटो असतील तर यांच्यावरती यायचे आता या छोटे छोटे फोटोच्या पुढचा जो काही एक फोटो असेल याच्यावरती क्लिक करून परत याला इथून डबल फोटो बनवायचे परत एक नंबरचा जो काही डबल झालेला फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून काय करायचे ओले वरती क्लिक करून हा फोटो खाली घेऊन घ्यायचे परत तुम्ही स्टार्टिंगला घ्यायचे ठीक आहे म्हणजे या छोटे फोटोच्या वरती घ्यायचे आणि या फोटोची जी काही लेयर आहे शेवटी जी तर ती पुढचा फोटोला एंड होईल अशा प्रकारे पाहिजे ठीक आहे टच पाहिजे ठीक आहे थोडा अजून मी इकडे करून घेतो ठीक आहे नंतर काय करायच हा जो काही फोटो याच्यावर क्लिक करून काय करायच खालचा ओल्या मधला निमेशन मध्ये याच्यावर निमेशन आधी रिमू करायचे ठीक आहे
नंतर परत तुम्ही काय करायच इथून रिमू बी वरती क्लिक करून रिम करायच ओके करायच परत सेम पद्धतीने तुम्ही काय करायचे इथ स्टार्टिंगला की लावायचे आणि एकदम शेवटी एंडिंगला की लावायची ठीक आहे जस की तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला मी की लावले आणि एंडिंगला लावून दिले नंतर स्टार्टिंगच्या की वरती यायचे परत फोटोला तुम्ही पूर्ण खाली घ्यायचं ठीक आहे आता परत या कीच्या मध्यभागी यायचे आणि ग्राफ वरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायच फ्लो फाय हा ग्राफ तुम्ही लावायचे ठीक आहे फ्लो फाय नावाचा ठीक आहे नंतर बघू शकता इथ पण फोटो लागून गेलेले आहे ठीक आहे नंतर बघू शकता त्यान नंतर आता आपले सगळे व्हिडिओ बनवून झालेले सिम्पल आता बटरफ्लाय ट्रिम जो काही इफेक्ट आहे तर तो फक्त मधल्या फोटोन दिसतोय तर तो आपल्याला वरती दिसायचा दिसवायचा आहे म्हणून तुम्ही काय करायचं ऑब्जेक्ट मध्ये यायचे आणि ऑल वरती क्लिक करायच नंतर बघू शकता वरती हा इफेक्ट लागून जाईल ठीक आहे
फक्त एवढच तुम्ही करायच जास्त काही करायची गरज नाही ठीक आहे एवढच तुम्हाला करायची गरज आहे आणि इथून हा पण इफेक्ट दिसत नाही तर इथून तुम्ही हा परत तुम्ही इफेक्ट लावून घ्या ठीक आहे तर मी नंतर हा इफेक्ट लावून तुम्ही परत तुम्ही इफेक्ट लावून घ्या ठीक आहे तर एवढं झाल्यानंतर बघू शकता आता आपले सगळे व्हिडिओ पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे अशा प्रकारे तुम्ही करायच नंतर सिम्पली शेव वरती क्लिक करून तुम्हाला जस क्वालिटी पाहिजे तस तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करून एक्सपोर्ट करून घ्यायच तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव करून युज करू शकता तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा
