🍃🤍रूपाची खान lagal pirtich yaad song Alight motion video editing | gk creation in marathi


नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्सिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिलली घेऊ शकता ठीक आहे 

आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथे पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जात तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं तुम्हाला आधी तुमचे फोटो क्रॉप करून घ्यायचे 9.6 साईज मध्ये सिम्पली तुम्ही गॅलरी मधून एडिट मध्ये जाऊन तुम्ही क्रॉप मध्ये सिलेक्ट करायचे इथून तुम्ही 9.6 सिलेक्ट करायचे बराबर फोटोला ऍडजस्ट करून इथून अशा प्रकारे मध्यभागी फोटोला क्रॉप करून ओके करून सेव करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो 1520 फोटो जे असतील तुमचे जे एडिटिंग साठी तुम्ही घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी ते फोटो तुम्ही आधी क्रॉप करून घ्यायचे ठीक आहे

 जर तुमच्या गॅलरीमध्ये क्रॉपिंगचा ऑप्शन नसेल तर तुम्ही स्नॅपशट नावाचं ॲप मधून किंवा इतर वेगवेगळे प आहेत फोटो एडिटिंगचे त्यांच्यामधून फक्त तुम्ही क्रॉप करून घ्यायचे 9.6 या साईज मध्ये तुमचे फोटो ठीक फोटो क्रॉप करून घ्यायचे तेव्हाच बराबर बसतील व्हिडिओ मध्ये ठीक आहे नंतर त्यानंतर तुम्हाला काय करायच फोटो रूम अशा प्रकारे लागेल तुम्हाला ठीक आहे तर फोटो रूम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तिथून तुम्ही जॉईन करून घ्यायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचे न्यू इथं तुम्हाला बघू शकता होम पेज खाली इथ एआय टूल्स बीट्स वगैरे आहेत तर तुम्ही काय करायचे न्यू स्टार्ट न्यू बीट्स वरती यायचे ठीक इथून आणि नंतर काय करायच जे पण तुम्हाला तुमचे फोटो च बॅकग्राउंड रिमू करायचे असतील जे सुरुवातीचे आपले पाच एक फोटो आहेत व्हिडिओ मध्ये त्यांचे बॅकग्राउंड तुम्हाला रिमू करावे लागतील तर तुम्ही इथून छान छान प्रकार जे काही तुमचे छान छान फोटो असतील ते फोटो फक्त तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचे जसे की तुम्ही समजा मी इथून चार पाच कोणते रॅडम मी फोटो सिलेक्ट करून घेतो ठीक आहे नंतर खाली इथ ऍड इमेजेस नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर बघू शकता बघता बघता यांचे सगळ्याचे बॅकग्राउंड अशा प्रकारे रिमू व्हायला लागून गेलेले आहेत ठीक आहे आणि रिमू होते पण माग जे बॅकग्राउंड आहे तर ते व्हाईट कलरचे येते तर हे नाही पाहिजे आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे त्यासाठी तुम्हाला इथून ट्रान्सपरंट हे ऑप्शन सिलेक्ट कराव लागेल ठीक आहे तर या ट्रान्सपरंट ऑप्शन वरती एकदा क्लिक करायचे त्यानंतर ऑटोमॅटिक यांच जे काही बॅकग्राउंड असेल तर ते ट्रान्सपरंट होऊन जाईल नंतर इथ एक्सपोर्ट इमेजेस वरती क्लिक करायचे 

BEAT MARK

आणि नंतर इथं खाली तुम्हाला सेव् टू गॅलरी नाव दिसेल बघू शकता अशा प्रकारे तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे सगळे फोटो सेव्ह करून घ्यायचे ठीक आहे हे गोष्टी आधी तुम्ही सुरुवातीला दोघ गोष्टी तुम्ही करून घ्यायचे फोटो कट करून घ्यायचे नंतर अशा प्रकारे फोटो रूम मधून तुम्ही त्यांचे बॅकग्राऊंड रिमू करून घेण घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायच आता जे की आपल अलट मोशन याला ओपन करायचे आपल्या साईटवरून मित्रांनो तुम्ही बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट आहेत आपले दोन अशा प्रकारे हे तुम्ही इपुट करून घ्यायचे आणि नंतर जो काही आपल्या पहिले बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायच तसच जर तुमचा मोबाईल मध्ये लिंक इनपुट होत नसतील तर तुम्ही मला डीएम करून विचारू शकताइं वरती इंस्टा पेज च लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हिडिओचा तिथून तुम्ही इंस्टाला मला डीएम करून डायरेक्ट विचारू शकता किंवा कमेंट मध्ये मला कमेंट करून सांगू शकता ठीक आहे 

तर आता अशा प्रकारे जो काही आपले बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे इथ बघू शकता आधीपासून मी खूप सारे मटेरियल इथ आधीपासून लावून दिलेले आहे तर मी तुम्हाला लरिक्स पेन सुद्धा दिलेले आहे मित्रांनो इथ आधीपासून ऍड करून जर दिसत नसतील तर मी तुम्हाला जीप फाईल मध्ये सगळं मटेरियल दिलेले तिथून तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे आता काय करायचं सर्वात पहिले इथ तुम्हाला खूप सारे ग्रुप्स फोटो वगैरे दिसतील ब्लॅक क्रेनचे आता मी तुम्हाला जे जे फोटो चेंजेस करायला सांगणार आहे तेथे तुम्ही चेंजेस करून घ्यायचे जो काही आधी खालचा आपल्या बॅकग्राउंड बॅकग्राउंडचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून कलर फल मध्ये यायचे या अंकावरती क्लिक करायच आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा कोणताही एक घ्यायचे मित्रांनो तुमच्या हिशोबाने ठीक आहे समजा इथून मी हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे आहे या प्लस बटन वरती क्लिक करायच इथून फोटो ऍड होऊन जाईल ठीक आहे. नंतर इथ अजून थोडस वरती गेल्यानंतर इथं पण तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिसेल सर फोटो दिसेल तर याच्यावरती क्लिक करून कलर पिन मध्ये या नावावरती क्लिक करायच अंकनवरती क्लिक करायचे आता वरून अशा प्रकारे या फोल्डर वरती क्लिक करून तुम्ही जे काही तुमचे कट केलेले फोटो असतील जे पण फोल्डर मध्ये असतील तर तो फोल्डर सिलेक्ट करायचे इथून अशा प्रकारे ते पीएनजी सिलेक्ट करायचे वरती प्लस बटनवरती क्लिक करून ते पीएनजी रिप्लेस करून घ्यायचे जर फोटो छोटे मोठे दिसत असतील तर म ट्रान्सफर मध्ये जाऊन वरते खाली करू शकता अशा प्रकारे किंवा तीन नंबर साजते क्लिक करून झूम तुमचे प्रमाणे ऍडजस्ट करू शकता. 

जर तुम्ही फोटो इथून ऍड केला तर बराबर दिसत नसेल तर म्हणजेच फोटोचा हात वगैरे किंवा डोक्यावरती इथ कट झालेले दिसत असेल तर तुम्ही एक काम करायचं फक्त या फोटोवरचे इफेक्ट तुम्ही आधीच कॉपी करून घ्यायचे या फोटोला इथून बाजूला डोयच्या आयकॉनवर क्लिक करून ऍड करून घ्या हाड म्हणजे बंद करून घ्यायचे आणि प्लस बटनवरती क्लिक करून मीडिया मध्ये जाऊन तुम्ही इथून ते पीएनजी कट केलेली पीएनजी घ्यायची आणि या खालच्या फोटोची लेयर जिथपर्यंत म्हणजे या बिटमार्क पर्यंत तिथपर्यंत ओढून घ्यायचे आणि या फोटोवरचे इफेक्ट त्या फोटोला पेस्ट करून द्यायचे त्यानंतर बराबर दिसेल ठीक आहे आणि नंतर तुम्हाला एक इथं ग्रुप दिसेल बघू शकता अशा प्रकारे तर या ग्रुपला आपण ओपन करायचे आणि या ब्लॅक कलरच्या फोटोवरती क्लिक करून जो फोटो आपण बॅकग्राउंडला घेतलेला होता

 तर तोच फोटो अशा प्रकारे इथून घ्यायचे थोडस खालीवरती करून ऍडजस्ट वगैरे करून घ्यायचे ठीक आहे नंतर बॅक येऊन आता बघू शकता इथ आपले फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे जे का पुढचे आता हे टोटल इथं म्हणजेच तीन फोटो राहिलेत आता म्हणजे तीन ठिकाणी आपल्याला फोटो चेंज करायचे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तीन तीन फोटो लावायचे बॅकग्राउंड ला एक नंतर इथे पीएनजी नंतर ग्रुपमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट तुम्ही फोटो लावून घ्या तर मी पटापट फोटो पण लावून देतो मग तुम्हाला मी बाकीचे प्रोसेस सांगतो तर मित्रांनो बघू शकता आता इथ या चार ठिकाणी फोटो मी इथून चेंजेस करून घेतलेले तुम्ही लक्षात ठेवायचे तीन ठिकाला फोटो लावायचे प्रत्येक ठिकाणी ते पीएनजी लावायचे ग्रुप मध्ये फोटो लावायचे आण बॅकग्राउंडला फोटो लावायचे ठीक आहे फोटो झूम करायचे असतील तर म ट्रान्सफर मध्ये जायचे समजा तुम्हाला बॅकग्राउंडचा फोटो पण झूम करायचे जसे की थहा फोटो आहे

SHAKE EFFECT

 तर समजा मु ट्रान्सफर मध्ये यायचे तीन नंबरचा आकॉन क्लिक करून तुम्ही बॅकग्राउंड फोटो झूम वगैरे करून एक नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून खालीवरती करून ऍडजस्ट करून लावू शकता तुमच्या फोटो साईज नुसार सांगतोय मित्रांनो जास्त साईज कमी दिसत असेल तर तुम्ही इथून क्रॉप वगैरे करू शकता झूम वगैरे करू शकता तुमच्या हिशोबाने ठीक आहे तर एवढं तुम्ही करून घ्यायचे आणि एवढं आता स्टॅटिकच काम झालेल बघू शकता आता काय करायच आता अशा प्रकारे पुढे यायचे आता इथं जे काही ग्रुप आहे बघू शकता तर यांच्यामध्ये पण फोटो लावायचे आणि खाली बॅकग्राउंडला पण फोटो लावायचे सिम्पली बॅकग्राउंड फोटो वरती क्लिक करायच्या आधी इथून तुम्ही तुमचा कोणताही एक बॅकग्राउंड फोटो घेऊन घ्यायचा छान वाटेल तो तर फोटो अशा प्रकारे घेऊन घ्यायचे नंतर जे काही ग्रुप आहे फक्त ग्रुपला ओपन करायचे इथ पण तुम्हाला खाली एक ब्लॅक क्रीमचा फोटो दिसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही फक्त तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे असतील तर ते इथून सिलेक्ट करून अशाप्रकारे पटापट रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट हे फोटो पण रिप्लेस करून घेतो आणि एक गोष्ट आधीच सांगून देतो मित्रांनो तुम्ही तुमचे स्टार्टिंगला मी सांगितल तुम्हाला तुमचे फोटो क्रॉप करावे लागतील ठीक आहे

 क्रॉप केलेले फोटोज तुम्ही घ्या ठीक आहे 9.6 सोया साईज मध्ये फोटो क्रॉप करून घ्या तेव्हाच तुम्ही फोटो बराबर इथ तुमचे फोटो दिसतील ठीक आहे कारण की इथं एक अलिट मोशन मध्ये बग चालू आहे मित्रांनो फोटो येत नाही लवकर तर हे जे काही मी फोटो ऍड करून दिलेले ब्लॅक क्रीमचे तर ते 9.6 साईज मध्ये मी ऍड करून दिलेले जर तुम्ही कमी साईजचे फोटो ऍड केले तर ते इथं लांब झालेले किंवा असं मोठे झालेले वेगळ्या टाईप मध्ये दिसतील म्हणून तुम्हाला मी आधीच सांगितले तुम्ही काय करायचे तुमचा जो काही फोटो असेल तर त्याला तुम्ही 9.16 पण सोया साईज मध्ये क्रॉप करून घ्यायचे ठीक आहे. तर बघू शकता इथून आता मी चार फोटो लावून घेतलेले ग्रुप्स मध्ये नंतर इथ तुम्हाला एक ब्लॅक ग्रीनचा फक्त एकच फोटो दिसेल बघू शकता तर तुम्ही काय करायच या फोटो वरती क्लिक करून शेवटी यायचे आणि या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटपर्यंत आधी ओढून घ्यायचे त्यानंतर काय करायच आता पुढच्या बिटमक वरती येत चालायचे ब्लॅकच्या फोटोवरती क्लिक करून मध्यभागी स्प्लिट करायचे अशाप्रकारे प्रत्येक बिटमार्क वरती यायचे पुढचे आणि मध्यभागी अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करून घ्या शेवटीपर्यंत ठीक आहे

 तर बघू शकता शेवटीपर्यंत हे फोटो मी इथून स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर फक्त फोटो वरती क्लिक करून कलर फल मध्ये येऊन तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे असतील फक्त तुम्ही अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून वरती प्लस बटन वरती क्लिक करून फोटो इथून रिप्लेस करून घ्यायचे तर पटापट तुम्ही तुमचे सगळे फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो तर बघू शकता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले आहे अशाप्रकारे सगळे फोटो तुम्ही कलर फल मध्ये येऊन तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायच इथून कोणताही फोटो घ्यायचा बघू शकता हा समजा हा मोठी लेयर वाला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून या चौकोन बॉक्स वरती इथे क्लिक करायच या ठिकाणी ठीक आहे तुम्ही इथं बघू शकता या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही कॉपी लेयर या नावावरती क्लिक करायच आणि फोटो इथून कॉपी होऊन जाईल नंतर एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायच या चौकोन बॉक्स वरती परत क्लिक करायच इथून पेस्ट लेयर करायचे इथं वरती हा फोटो येऊन लागेल

 तर फोटोवरती क्लिक करून आधी शेवटी यायचे आणि या आयकॉन वरती क्लिक करून फोटोला शेवटी ओढून घ्यायचे नंतर कलर फल मध्ये यायचे या आयकॉन वरती क्लिक करायचे वरून आपल्या जिपलच्या फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे आणि जीप च्या फोल्डर मध्ये तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक ग्रीनचा एक ओले व्हिडिओ भेटून जाईल तर याला सिलेक्ट करून प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचे नंतर इथ हा व्हिडिओ ऍड होऊन जाईल व्हिडिओ वरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अण ओपॅसिटी मध्ये यायचे लाईटिंग मध्ये यायचे आणि नंतर स्क्रीन मध्ये करून घ्यायचे ठीक आहे एवढच करायच त्यानंतर बघू शकता इथ आता आपला हा व्हिडिओ इथे लागून गेलेल आहे त्यानंतर काय करायच आता एवढं काम झालेल आहे आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायच सगळ्या फोटोना त्यासाठी बॅक यायचे आपल इफेक्ट प्रोजेक्ट आहे तर याला ओपन करायचे ठीक आहे सगळं आपल्या साईडवरती भेटून जाईल जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल लिंक इनपुट होत नसेल तर नक्की तुम्ही मला इंस्टाला डीम करून विचारू शकता ठीक आहे 

आता काय करायच या पहिल्या फोटोवरती क्लिक करून एपी मध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे ठीक आहे परत तुम्ही बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे म्हणजे आपण जो एडिटिंग करतोय तर त्या प्रोजेक्टला ओपन करायचे पुढे यायचे अशा प्रकारे आणि जे 20.27 27 सेकंद बिटमार्क यायचे ठीक आहे आता या बिट मार्कच्या पुढचे जे दोन फोटो आहेत मोठे मोठे लेयर वाले तर फक्त या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट मध्ये यायचे तीन क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे ठीक आहे फक्त जे की मोठे मोठे लेयर वाले फोटो असतात तर यांनाच तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे परत बॅक येऊन आपल इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे जो का दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट तुम्ही कॉपी करायचेत परत बॅक येऊन आपल बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशाप्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशाप्रकारे पुढे चलायचे 30.28 28 सेकंदाच बिटमार्क वरती आता इथून जसे मी तुम्हाला सांगेल तसं तुम्ही एपेक पेस्ट करायच ठीक आहे आता या बिटमार्कच्या पुढचे जे काही दोन फोटो आहे 

तर या दोन फोटोनाक पेस्ट करायचे ठीक आहे तर या दोन फोटोना अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा एक फोटो सोडायचे परत पुढच्या दोन फोटोना इफेक्ट पेस्ट करायचा अशाप्रकारे ठीक आहे आणि नंतर परत हे दोन फोटो सोडून पुढचा एक फोटो सोडून द्यायचे परत त्याच्या पुढचे दोन फोटोना इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि परत पुढचा एक फोटो सोडून परत पुढच्या दोन फोटोना इफेक्ट पेस्ट करायचा ठी दोन दोन बॉड पेस्ट करायचे आणि एक एक फोटो अशा प्रकारे मध्ये सोडून द्यायची 30.28 28 सेकंदा बिटमार्क पासून ठीक आहे परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचेत परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर अशाप्रकारे पुढे यायचे तर आता अशाप्रकारे जे काही मध्ये आपण एक एक फोटो सोडलेले आहेत तर सिम्पली एक एक फोटोना तुम्ही पटापट हा इफेक्ट पेस्ट करून घ्या ठीक आहे जे जे फोटो तुम्ही सोडलेले असतील 

म्हणजे आपण एक एक फोटो सोडले होते फक्त त्यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचे त्यानंतर बघू शकता अशाप्रकारे आपले पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आणि समजा तुम्हाला जर इमेजी पीएनजी लावायचे असेल तर मी तुम्हाला एक इमेज पीएनजी देऊन देईल जीप फाईल मध्ये तर तुम्ही 20.27 7 सेकंदाचे बिटमकवरती यायचे आणि प्लस बटन वरती क्लिक करून तुम्ही मीडिया मध्ये यायच जीप फाईल मध्ये तुम्हाला अशा प्रकारे पीएनजी भेटून पीएनजी वरती क्लिक करायचे आणि पीएनजी लेट येते मित्रांनो तुम्हाला माहित आहे लेट शो होते जर इथं येतच नाही पीएनजी लवकर तर तुम्ही एक ट्रिक करायच परत तुम्ही काय करायच जो फोटो तुम्ही कॉपी केलेला असेल आता तुम्ही इथ मी पुढच्या बिटमॅक वरती आलो होतो तर जो फोटो तुम्ही आधी कॉपी केलेला असेल तर इथून पेस्ट करून घ्यायचे 

परत फोटो वरती क्लिक करून कलर पिन मध्ये यायच ती पीएनजी सिलेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे इथे पीएन ड होऊन जाईल आता शेवटी यायचे शेवटीपर्यंत पीएनजी ओडून घ्यायचे अशा प्रकारे नंतर ट्रान्सफर मधून पीएनजीला छोट वगैरे तुमच्या सुभने करून घ्यायचे साईज वरते कोपऱ्याला घेऊन तुम्ही रोटेट वगैरे करून जस तुम्हाला लावायच असेल छोट मोठ करून तस तुम्ही अशा प्रकारे लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर बघू शकता आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिम्पली आता वरती शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करून इथ तुम्हाला एक रो दिसेल छोटासा बांध दिसेल तर याच्यावरती क्लिक करायच इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे खालची क्वालिटी नावाची रेस वाढून घ्यायची एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा.

ALL  MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post