❤️‍🔥🌹Bayilone Ballipalike trending Instagram reel Capcut video editing || Capcut trending girl


❤️‍🔥🌹Bayilone Ballipalike trending Instagram reel Capcut video editing || Capcut trending girl 

नमस्कार तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया.

step 1

तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही काय करायचं जे काही आपलं सुपर VPN आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे आणि इथ वरती तुम्ही सिंगापूर सर्वर अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता जे आपले कॅपकट प्रो आहे याला ओपन करायचे नंतर न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचा जो पण तुम्ही एडिटिंग करणार असाल तो एकच फोटो घ्यायचा आधी ठीक आहे कोणताही एक फोटो घ्यायचे जसे की तुम्ही हा फोटो सिलेक्ट केलेला एचडी च आयकॉनवरती क्लिक करायचे ऍड करायचे आणि त्यानंतर काय करायच इथ पुढे एक लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर या फोटो वरती क्लिक करायचे आणि फोटोची लेयरला अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे.

step 2

नंतर परत सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे एकदा तुम्हाला ZIP फाईल मध्ये तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल अशाप्रकारे बघू शकता आपला टेक्स्टचा ठीक आहे तर तुम्ही हा ओव्हरले व्हिडिओ घ्यायचा आहे तर आपला हा ऑडिओचा आणि बीटचा व्हिडिओ आहे तर हा घ्यायचा आहे ठीक आहे आता या व्हिडिओ मध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन अशाप्रकारे नाव दिसतील बीट वन बीट टू अशाप्रकारे खूप नाव आहेत तर त्या त्या ठिकाणी थांबायचे आणि तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचा आहे ठीक आहे आता जस की इथं स्प्लिट नाव आहे खाली तर वरच्या मेन फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचे तर आता बीट टू वरती यायचे पुढे परत वरच्या फोटो वरती क्लिक करून स्प्लिट करायचे आहे अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मेन फोटो बीट प्रमाणे पटापट स्प्लिट करून घ्या.

step 3

तर मित्रांनो बघू शकता आता टोटल आपली 42 पर्यंत बीट आहे तर बराबर तुम्ही बघून तुम्ही बीट प्रमाणे स्प्लिट करायचे ठीक आहे नंतर शेवटी यायचे आता ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ शेवटी नंतर जो काही फोटो आहे आपला वरचा तर याच्यावरती क्लिक करून एक्स्ट्रा इथून स्प्लिट करायच आहे आणि नंतर एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचे आहे ठीक आहे नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खालच्या ऑप्शन आहे यान स्क्रॉल करून पुढे यायचे इथं तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे नाव शोधायचे बघू शकता हे वालं तर या नावावरती तुम्ही क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओ वरचा ऑडिओ तुम्हाला खाली येऊन लागेल नंतर परत आता ओव्हरले वरती क्लिक करून हा जो काही बॅकचा व्हिडिओ तुम्ही घेतलेला असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे.

step 4

त्यानंतर काय करायचं आता तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या तर रिप्लेस करण्यासाठी सिम्पल फोटोवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून रिप्लेस मध्ये यायचे आणि इथून आपल्या जो काय तुमचा फोटोचा फोल्डर असेल तर तो सिलेक्ट करायचे इथून अशाप्रकारे फक्त फोटो सिलेक्ट करायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट फोटो रिप्लेस करून घेतो ठीक आणि जर इथे क्लिक होत नसेल तर दोन बोटांनी अशा प्रकारे लेयर झूम करायचे त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे.

step 5

तर मित्रांनो बघू शकता आता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता एकदम सुरुवातीला यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता इथून काय करायचे आता एकदम सुरुवातीला आल्यानंतर खाली तुम्हाला एक इफेक्ट ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये आल्यानंतर काय करायचं लोडिंग होऊ द्यायचे थोडस थांबायचे नंतर न्यू नावाच सेक्शन मध्ये यायचे.

step 6

आता न्यू नावाच सेक्शन तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच येईल म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथ तुम्हाला सगळे भेटून जाईल ठीक आहे आता न्यू मध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली तुम्हाला बघू शकता हा एक इफेक्ट दिसेल व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला मिरर फिल्टर नावाचा ठीक आहे तर हा तुम्ही इफेक्ट घ्यायचा इथं सापडत नसेल तर थोडं खाली बघायचे जर खाली सापडला नाही तर वरती ही स्पेलिंग तुम्ही सर्च करायचे त्यानंतर सापडून जाईल ठीक आहे आता इथून घ्यायच अशा प्रकारे ठीक आहे तर इथून जसे की आता मी इथून इफेक्ट घेतलेले आहे आता पहिला फोटो इफेक्ट लेयर जशी तशी राहू द्या ठीक आहे नंतर काय करायच आता आपला जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे.

step 7

आता हे दोन फोटो सोडून द्यायचे तीन नंबरच्या फोटोवरती यायचे आता इथून आपल्याला ॲनिमेशन लावायला सुरुवात करायचे आता मी तुम्हाला पटापट ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही पटापट लावत जायचे ठीक आहे हे थोड तुमच्यासाठी अवघड जाईल पण नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघितल तर सोप राहील ठीक आहे आता तुम्ही काय करायच तीन नंबरचा फोटोवरती यायचे आता तुम्ही आधी ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि इथून तुम्हाला काय करायचे फ्लॅश इन नावाचे ॲनिमेशन इथून तुम्ही शोधायचे फ्लॅश इन नावाचे ठीक आहे जर इथ सापडत नसेल तर वरती सर्च करायचे फ्लॅश इन अशा प्रकारे नंतर तो इफेक्ट इथ येऊन लागेल ठीक आहे.

step 8

आता जसे की बघू शकता इथ प्लस इन नावाच एक नंबरला ॲनिमेशन आलेल आहे तुम्ही बघून घ्या सेम अशा प्रकारे ॲनिमेशन आहे खालचे तुम्ही फुल वाढून घ्यायचे ठीक ओके तीन नंबरच्या फोटोला आणि तीन नंबरचा फोटो पासून तर सात नंबरचा फोटो पर्यंत हाच तुम्हाला ॲनिमेशन लावायचा जस की हा तीन चार पाच सहा सात तर इथपर्यंत जे काही फोटो आहेत तर या सगळ्या फोटो तुम्हाला फ्लॅश इन नावाच ॲनिमेशन लावायचे ठीक आहे.

step 9

नंतर डायरेक्ट आता पुढच्या फोटोवरती यायचे आपला जो काही आठ नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आता थोडस खाली यायचे रेट्रो फेड इन टू नावाचा ॲनिमेशन घ्यायचे सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायचे आणि ओके करायचे ठीक आहे आता त्यानंतर जे काही पुढचे आता आपले एक फोटो असेल पुढचा बघू शकता हावाला एक फोटो तुम्ही सोडायचे नऊ नंबरचा ठीक आहे.

step 10

आता 10 नंबरचा फोटो पासून आपल्याला सुरुवात करायची आहे 10 ते 12 नंबरचा फोटो पर्यंत तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचे कॉम्बो मधून जसे की 10 11 12 तर हे तीन फोटो जे काही तीन फोटो आहेत तर त्यांना ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये यायचे आणि पॉपिंग कॅडी नावाचा ॲनिमेशन लावायचे ठीक आहे.

step 11

नंतर पुढच्या फोटोवरती यायचे 13 नंबरचा नंतर ॲनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे इथून स्ट्रेट अँड रिस्टार्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत 14 नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही याला पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत 15 नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आणि स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत 16 नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आणि कॉम्बो मधून पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे.

step 12

नंतर 17 नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आणि डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत 18 नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आणि डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर 19 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर 20 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि लेफ्ट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर 21 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे.

ALL MATERIAL ZIP

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post