स्वागत आहे तुमचं आपल्या जीके करेक्शन खानदेशी youtube चैनल मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एका अहिराणी खानदेशी गाण्यावरती बनवलेला आहे तर व्हिडिओ अतिशय छान व्हिडिओ एडिटिंग झालाय मित्रांनो म्हणून तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आणि आजचा ब्लॉग पोस्ट पण तुम्ही पूर्ण शेवटी पर्यंत वाचायचा आहे आता मी तुम्हाला जे जे प्रोसेस सांगणार आहे ते ते तुम्हाला प्रोसेस करायचे ओके
आता सर्वात प्रथम तुम्हाला आलेख मशीन एप्लीकेशन ची गरज पडणार आहे तर ते एप्लीकेशन डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्यायचे तर एप्लीकेशन ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तर ते लिंक वरती क्लिक करून तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करून एप्लीकेशन ला ओपन करून घ्यायचे मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे
त्यानंतर मी तुम्हाला खाली बेटे मार्ग आणि इफेक्टचे दोन बटर लावून दिलेले तर ते दोघे बटन वरती क्लिक करून तुम्ही ते दोघे लिंक तुम्ही तुमच्या आलेत मशीन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे बीटा मार्क आणि एपिकचे नंतर जी काही ऑल मटेरियल व लिंक दिलेली आहे तर ते ऑल मटेरियल च्या लिंकने जीपला डाऊनलोड करून जी फाय ला ओपन करून घ्यायचं आहे
त्यानंतर आता मी तुम्हाला पुढ 5.18 सेकंदाच्या पुढे मी तुम्हाला खूप सारे बीट्या मार्क लावून दिलेले तर ते सर्व भेटे मग प्रमाणे तो मला तुमचे फोटो लावायचे आहेत तर ते कसं लावायचे आता मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारे लावायचे आहेत ओके तर आता आपला 5.18 सेकंदाचा बिटमार्क वरती यायचे प्लस चा बटन वर क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांना तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर फोटो घेतल्यावर फोटोच्या पुढच्या भागलं कट करून द्यायचे तर हे माझं असेच प्रकारे मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे बेटमाक लावून दिलेले तर ते सर्व बेटमाग प्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे तो मला तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत तर पटापटाच्या पद्धतीने सर्व फोटो तुम्ही लावून घ्या तर मी पटापट हे सर्व फोटो लावून घेतो
नंतर पुन्हा अजून आपल्या पाचपण 18 सेकंदाच्या भेटमागवर त्याचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर मी तिथे तुम्हाला एक इमोजेची आणि हॅप्पीनेस नावाचे पीएनजी बनवून दिलेले तर त्या दोघांपैकी तुम्हाला जे काही पीएनजी घ्यायचे असेल तर ती पीएनजी घेऊन घ्यायचे तर मी माय हॅपिनेस नावाची पीएनजी घेतलेले तर तुम्ही तशा प्रकारे तुम्हाला जीके पीएनजी घ्यायचे असेल तर ते पीएनजी ला घेऊन घ्यायचे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर त्या पीएनजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
नंतर पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस च्या बॅटरीवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर त्या बॉर्डर पिंजला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व पीएनजी आणि फोटो वगैरे तुम्ही बराबर लावून गेले घ्यायचे
त्यानंतर मित्रांनो अजून आपला जो पहिला भेटणार आहे तर त्याच्या वरती यायचं आहे नंतर अजून प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर अजून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर अजून तिथून एक मी ब्लॅक ग्रीन मध्ये व्हिडिओ दिलेले आहे तर ते व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे नंतर ब्लेंडिंग ओबेसिटी मध्ये जायचं आहे नंतर लाईट मध्ये जायचा आहे नंतर तिथून त्या व्हिडिओला स्क्रीन मध्ये करून द्यायचा आहे त्यानंतर त्या व्हिडिओचा जो काही पुढचा टप्पा असेल शेवटीचा तर तो कट करून द्यायचा आहे नंतर अजून आपल्या व्हिडिओच्या सुरवातीला यायचा आहे नंतर अजून प्लस बटन वर क्लिक कर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन द्यायची आहे तर ती बॉर्डर पीएनजी घेतल्यानंतर तिला पण आपल्या व्हिडीओ च्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
त्यानंतर आता आपले जेवढे ही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तरीही सर्वे लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपल्याला या फोटोंना इफेक्ट लावायचा आहे तर आता इथे लावण्यासाठी आता जे काही तुम्ही दुसरी लिंक इनपुट केले असेल तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रत्येक वरती यायचं आहे त्यासाठी मित्रांनो बॅक बटन वर क्लिक करून बॅक यायचे नंतर ती तुम्हाला एक प्रोजेक्ट असेल तर त्या व्यक्तीच्या प्रोजेक्टला ओपन करायचं आहे आणि तिथून मित्रांनो मित्रांनो तर त्या पहिला फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे तर फोटो वरचे इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटो वरती क्लिक करायचं आहे नंतर येथे नावामध्ये जायचं आहे आणि तिथून कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून आपण जो बनवत आहेत तर त्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आता पुढे जेवढे आता छोटी छोटी लिहिलेली फोटो असतील त्यांना हाला इफेक्ट पटापट पेस्ट करून द्यायचा आहे
तर ते सर्वे छोटी-छोटी हरवले फोटोंना इफेक्ट पॅस्टीक केल्यानंतर अजून द्यायचं आहे अजून आपल्या इफेक्टचा प्रोजेट वरती यायचं आहे आणि मित्रांनो तिथून दुसऱ्या फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून बॅक यायचं आहे अजून का आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वरती जायचं आहे नंतर आता जे काही 22 मार्च च्या पुढे एक फोटो येईल तर त्या एकेक फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे नंतर मित्रांनो अजून द्यायचं आहे अजून आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट वरती जायचं आहे आणि तिथे जो तीन नंबर वर ती फोटो आहे तर त्याच्यावर ची कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून बॅक यायचं आहे