मी नादखुळा | mi naad khula video editing alight motion | trending video editing| gk creation || 08


मी नादखुळा | mi naad khula video editing alight motion | trending video editing| gk creation

——————————————————————-
विदिओ च सर्व मातेरीअल लिंक खाली दिलेले आहेत खाली गेल्यावर ३० सेकंद थांबा मग सर्व मातेरीअल लिंक येतील
———————————————————

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्टमध्ये आपण अलर्ट मोशन एप्लीकेशन मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून तुम्ही आजचा ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचायचे आणि जशाप्रकारे मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेले तशा प्रकार तुम्हाला प्रोसेस करायचे jh हाय ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचे मित्रांनो आता मी तुम्हाला खाली बिटमार्क आणि इफेक्ट चे दोन बटन लावून दिलेले खाली तर त्या बटन वरती क्लिक करून तुम्ही ते बीट मार्गाने इफेक्टचे दोघं लिंक तुम्ही तुमचे रेट मशीन एप्लीकेशन मध्ये इनपुट करून घ्यायचे आहेत
नंतर जी काय ऑल मटेरियल व लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही एक जी फाईल डाऊनलोड करून घ्यायचे तर जी फाय ला डाऊनलोड केल्यावर त्याची फाईल आपण लगेच ओपन करून घ्यायचे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही मटेरियल युज करायला सांगणारे तर ते सर्व मटरेल तुम्हाला जी फाईल मध्ये भेटेल म्हणून जीपला डाऊनलोड करून जी फाईल आपण लगेच ओपन करून घ्यायचा आहे ओके

STAPE 1
आता सर्वात प्रथम मित्रांनो आता तुम्ही मी जे काही बीटमार्क ची लिंक इनपुट करायला सांगितलेली होती तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल आलेत मशीन एप्लीकेशन मध्ये तर त्या प्रोजेक्ट वरती जायचं आहे नंतर त्या प्रोजेक्टला ओपन केल्यावर देतो मी तुम्हाला एक ग्रुप आणि खाली ब्लॅक फोटो लावून दिलेले असेल तर तुम्ही त्या ब्लॅक फोटोवर ते क्लिक करायचे नंतर कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथे तुम्हाला एका फोटोचं नाव दिसेल तर त्या फोटोच्या नावावर क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही तुमच्या फोटो घ्यायचा आहे जो काही तुम्हाला त्या ब्लॅक फोटोच्या जागी वरती तुमचा फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही फोटो घ्यायचा आहे

आता तुम्ही तुमचा फोटो घेतल्यावर मित्रांनो फोटो घेतल्यावर आता पुढचा जो काही भेटणा काही आठवण सेकंदावरती तर त्याच्यावरती यायचे नंतर तिथून तर आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे बीट मार्क लावून दिलेले तर ते सर्व भेटणात प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत आता तुम्ही शिंपले 8.18 सेकंदाचा भेटामा करते यायचे नंतर खाली तुम्हाला एक मोठं प्लस बटन दिसेल तर ते आपल्या बॅटन वरती क्लिक करून मीडियाचा ऑप्शनला ओपन करायचे नंतर तिथून तुम्ही तुमच्या फोटो घ्यायचे नंतर आपल्या पुढच्या बीट मार्क वरती यायचे नंतर फोटोचा जो काही पुढचा भाग असेल तर त्याला तिथून कट करून द्यायचे

तर सेम टू सेम अशाच प्रकारे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहे तर पटापट तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापट सर्व फोटो लावून घेतो

   BEAT MARK

STAPE 2
आता मित्रांनो आता तुम्ही तुमचे फोटो लावल्यावर आता अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस चा बटन वर क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर ते मी तुम्हाला एक ब्लॅक क्रीम मध्ये एक व्हिडिओ बनवून दिलेला असेल तर त्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे नंतर व्हिडिओ वरती क्लिक केल्यावर मित्रांनो तर त्या व्हिडिओ तिथून घेऊन गेल्यानंतर त्या व्हिडिओला घेतल्यावर त्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे नंतर ब्लेंडिंग अन ऑक्सिडीच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर लाईटनचा ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर त्या व्हिडिओला तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचा आहे त्यानंतर आपला व्हिडिओ स्क्रीन मध्ये होऊन जाणार तुमचे फोटो दिसायला सुरुवात होऊन जाणार आणि त्यावर ते एक छान असा इफेक्ट लागून जाणार

त्यानंतर आता आपल्या व्हिडिओचा शेवटी यायचे शेवटी आता त्या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्याला कट करून द्यायचा आहे नंतर पुन्हा आता आपलं जो काही 8.18 सेकंदाचा बेतमान आहे तर त्याच्यावरती यायचे प्लसचा बटर म्हणतोय क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही एक इमोजींची पीएनजी बनून तुम्हाला तर ते पीएनजी घेऊन घ्यायची नंतर त्या पिंजला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे एकदम सोपे मित्रांनो तर ते पीएनजीला घेऊन फक्त व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

त्यानंतर परत अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस चा बटर मध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर तिथून एक बॉर्डर पिंजी घेऊन घ्यायचे नंतर ते पीएनजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचेत नंतर मी तुम्हाला जे जे आता पीएनजी वगैरे लावायला सांगितलेले तशा प्रकार तुम्हाला हे पीएनजी व्हिडिओ वगैरे लावून घ्यायचे आहेत ओके आता बाकी जे काय प्रोसेस आहे तर ते खाली सांगितलेले आहे

STAPE 3
त्यानंतर आता फोटो वगैरे लावल्यावर आता आपल्याला या फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे आहे त्यासाठी आता मित्रांनो आपल्या इफेक्ट चा प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर इफेक्ट चा प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर तिथे मी तुम्हाला दोन फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेले आहेत तर आधी आपण आपल्या जो काही त्यांपैकी पहिला फोटो असेल तर त्या पहिला फोटो वरती क्लिक करायचे नंतर खाली तुम्हाला येते नावाचे एक ऑप्शन दिसेल तर त्याच्यावर क्लिक करायचे नंतर थ्री डॉट वरती क्लिक करायचे नंतर तिथून तुम्हाला कॉपी नाव दिसेल तर त्या कॉपी इफेक्ट नावावरती क्लिक करून तिथून त्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे

आता इफेक्ट कॉपी केल्यावर मित्रांनो पुन्हा आता आपला जो काही बनवत आहोत त्या प्रोजेक्ट वरती यायचे बीटमार्कच्या नंतर ते बनवत आहे त्या प्रोजेक्ट वरती आल्यावर मित्रांनो आता पुढे यायचे आता पुढे आल्यानंतर पुढे तुम्हाला मध्ये मध्ये जेवढेही दोन दोन बीट मार्च पुढे एक एक फोटो येथील तर त्या दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो द्या पटापट हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला फोटोला बॉर्डर पण लावायचे आहे तर ते कसं करायचं आता मी तुम्हाला सांगतोय तशा प्रकारे करायचा आहे

   SHAKE EFFECT

आता जे काय आपलं दोन बिटमक असतील तर त्यांच्या पुढच्या फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट नावाचा ऑप्शन वरती क्लिक करून तिथून त्या फोटोला आधी एकेक पेस्ट करून द्यायचेत नंतर पुन्हा एकदा बॅक यायचे नंतर तिथे तुम्हाला बॉर्डर अँड शाडूचा ऑप्शन दिसेल तर त्या बॉर्डर अँड शाडूचा ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर तिथे तो मला स्टॉक कलर मध्ये ब्लॅक कलर असेल तर तिथून तुम्ही वाईट म्हणजे ढवळ्या कलर घ्यायचे नंतर ते तुम्हाला स्टॉक नाव दिसेल तर त्याच्यावरती एकदा क्लिक करायचे नंतर जे काही स्टॉक चे बटन ऑफ असेल तर त्याला तिथून ऑन करायचे म्हणजेच ते बंद असेल तर त्याला तिथून चालू करायचे त्यानंतर आता खाली तुम्हाला एक रेस दिसेल तर तिला बारापर्यंत ओढून घ्यायचे नंतर शेवटी तुम्हाला एक चौकोन बॉक्स दिसेल तर त्याच्यावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर आपला फोटोला लागून जाणार तर अशा प्रकारे तुम्ही फोटोला पेस्ट करायचे दोन दोन बेड मागचे आणि त्यांना बॉर्डर ऍड करायचे आहे ओके तर पटापटाच्या प्रकारे फोटो पेस्ट करून घ्या

STAPE 4
त्यानंतर मित्रांना आता दोन दोन बीट मार्च पुढचे फोडून हा वाला इथे पेस्ट केल्यावर पुन्हा अजून आपला जो काही इफेक्ट चा प्रोजेक्ट आहे तर त्याला तिथून ओपन करायचे नंतर आता झोक्या आपल्या दोन नंबरचा शेवटचा फोटो आहे तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचेत नंतर पुन्हा आपले बिटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर मित्रांनो आता आपली जेवढे फोटो राहिलेले असतील बीट मार्क प्रोजेक्टमध्ये तर ते सर्वे राहिलेले फोटोंना पटापट हा वाला पेस्ट करून द्यायचा आहे

आता ये कि फोटो सोडू नका मित्रांना जेवढे आपले फोटो राहिलेले असतील नाही पॅक लावलेले तर ते सर्वे राहिलेले फोटोंना पटापट पेस्ट करून द्यायचे आहे तर मी फटाफडे सर्व फोटोंना हा वाले इकडे पेस्ट करून घेत होतो तर तुम्ही अशा प्रकारे पटापट हे सगळे राहिलेले फोटोंना हा वाले हे पीठ पेस्ट करून द्या

त्यानंतर आहे राहिलेले फोटो नाही पण पेस्ट केल्यावर आता आपल्या व्हिडिओ बनून झालेला असेल बघून घ्या एकदा चेक करून बराबर आलेले आहे की नाही व्हिडिओ त्यानंतर व्हिडिओ वगैरे भरून झाल्यावर आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअर चॅट दिलेले तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर तुम्हाला खाली एक मोठा एक्सपोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमच्या व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार

STAPE 5
तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट आपला हाच होता जर तुम्हाला ब्लॉक पोस्ट आवडला असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्याकरता आपल्या या वेबसाईट वरती रोज रोज येत जा तू मला रोज रोज नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघायला नवीन नवीन एडिटिंग शिकायला मिळेल आपल्या या वेबसाईटवरून तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपले बाकीचे ब्लॉग पोस्ट वाचा आणि एडिटिंग शिका

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post