पोस्ट मधून लिंक इम्पोर्ट करता येत नसेल किवा materials download करता येत नसेल तर इथ क्लिक करा

 
 
 
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या वेबसाईट वरती
तर आता तुम्ही या Post ला ओपन केलं आहे, म्हणजेच तुम्हाला मेटरियल डाऊनलोड करण्याबाबत काही प्रॉब्लेम येत असलं किंवा Materials डाऊनलोड करता येत नसेल किंवा लिंक इंपोर्ट करता येत नसतील. तर हे सर्व तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील म्हणून तुम्ही ह्या पोस्ट ला ओपन केला असेल,तर काही चिंता नका करू आता मी तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप सर्व सांगितले आहे तश्या प्रकारे तुम्ही मटरेल डाउनलोड करायचं आहे,सोबतच मी तुम्हाला समजण्यासाठी स्क्रीनशॉट पण दिलेले आहेत खाली ठीक तशाप्रकारे मटेरियल डाउनलोड करा. 
 
 
 
 
STAPE 1
 
आता तुम्हाला ज्याही व्हिडिओचा मटेरियल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आधी आपल्या youtube चैनल वरती जायचंय आणि तो व्हिडिओ तुम्ही ओपन करा नंतर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ला ओपन करा, नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ( BEAT MARK ,SHAKE EFFECT,ALL MATERIAL ) हे सर्व नाव दिसतील तर त्या नावांच्या बाजूला तिथं तुम्हाला काही अंक दिसतील. जसे की इथं वरती तुम्ही आता स्क्रीन शॉट मध्ये बघत असाल, तशा प्रकारे तुम्हाला काही असं अंक दिसतील तिथून फक्त तुम्ही ते अंक लक्षात ठेवायचेत किंवा कुठेतरी लिहून ठेवायचे आहेत 
 
 
 
 
STAPE 2
 
त्यानंतर अशा प्रकारे आपली वेबसाईटला ओपन करा, वेबसाईटला ओपन केल्यावर वरती तुम्हाला सर्च आयकॉन दिसत असेल तिथे, जे तुम्ही ते अंक बघितले असतील youtube च्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधले ,तर तो अंक इथं सर्च बॉक्स मध्ये टाईप करा, जसे की एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगतो, जस  की बीट मार्क नावाचा पुढचा जो काही अंक आहे तर, तो अंक 1001, आहे  तर हा अंक तुम्ही वरती सर्च बॉक्समध्ये सर्च करा,
 
 
 
STAPE 3
 
त्यानंतर अशा प्रकारे तिथं तुम्हाला ( बीटमार्कच्या ) जो काही पोस्ट असेल तर, तो दिसेल अशा सेम प्रकारे तुम्हाला इफेक्टचा जो काही अंक आहे तर तो टाईप करा, त्यानंतर इफेक्ट ची पोस्ट दिसेल अशा प्रकार तुम्ही इफेक्ट बीट मार्क आणि ऑल मटेरियल चे पोस्ट सर्च करायचा आहे, आता लिंक कश्या इंपोर्ट करतात ते पण मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो,
 
 
 
STAPE 4
 
जसं की हा आता आपला बीटमार्कच्या पोस्ट आहे, तर या पोस्टला ओपन करा आणि सर्वात खाली स्क्रोल करून या, खाली आल्यानंतर तुम्हाला बीट मार्क असं नाव दिसेल तर ते नावावरती क्लिक करा, त्यानंतर बीट मार्क ची लिंक ऑटोमॅटिकली इम्पोर्ट  होऊन जाणार, अशाच प्रकारे तुम्ही इफेक्ट बीट मार्क , चे लिंक इम्पोर्ट करू शकता
 
 
आता ऑल मटेरियल पोस्टला ओपन करा, नंतर खाली स्क्रोल करून या, नंतर खाली तुम्हाला ऑल मटेरियल चा बटन दिसेल तर त्या ऑल मटेरियल च्या बटन वरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे जीप फाईल पण डाऊनलोड करू शकता ,
 
 
तर अशा पद्धतीने ! तुम्ही हे सर्व लिंक इम्पोर्ट करू शकता आणि सर्व मटरेल तुम्ही अशा प्रकारे एकदम सोप्या प्रकारे डाऊनलोड करू शकता, तर नक्कीच तुम्हाला सर्व काही समजलं असेलच, जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती कॉन्टॅक्ट करू शकतात, लिंक खाली दिलेली आहे 
 
धन्यवाद
GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad