instagram trending music alight motion || jyacha pashi gadi bangla alight motion editing || 1212

instagram trending music alight motion || jyacha pashi gadi bangla alight motion editing
 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजचा एका नवीन व्हिडिओ एडिटिंगचा ब्लॉग पोस्टमध्ये तर आजचा ब्लॉग पोस्टमध्ये आपण नाचू किती या गाण्यावरती बीटसिंग्स एकदम फास्ट एडिटिंग वरती आपण आजचा व्हिडिओ एडिटिंग बनवणार आहेत म्हणून आजचा ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जशाप्रकारे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेले कशाप्रकारे तुम्हाला प्रोसेस करायचे बाकी काही नाही ओके मित्रांनो

आता सर्वात प्रथम मित्रांनो खाली मी तुम्हाला बीटी मार्क आणि इफेक्ट चे दोन बटन लावून दिलेले तर ते दोघे बटन वरती क्लिक करून तुम्ही बीट मार्क आणि इफेक्ट चे दोघं लिंक तुम्ही तुमच्या अलर्ट मोशन एप्लीकेशन मध्ये इनपुट करून घ्यायचे आहेत नंतर ऑल मटेरियल च्या लिंकणे जी फैला डाऊनलोड करून जी फाईल आपण लगेच एक्सट्राट करून घ्यायचा आहे तर एवढं सर्वाधिक करून घ्यायचे व्हिडिओ एडिटिंग करणे आणि ओके

STAPE 1

 त्यानंतर आता काय करायचे आता आपला जो काही पहिला बीट मागच्या प्रवेश असेल तर आपल्या ओपन करायचा आहे नंतर आता भेट मग प्रोजेक्टला ओपन केल्यावर तिथे मी तुम्हाला एक ग्रुप लावून दिलेल आहे तर सिम्पल इथे ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुपच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर तिथे तुम्हाला खूप सारे ब्लॅक क्रीम चे फोटो दिसतील मित्रांनो तर तुम्हाला आता काय करायचे आता मी तुम्हाला तिथे जेवढेही ब्लॅक क्रीमच्या फोटो लावून दिलेली तर त्यांच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे फक्त एवढे तुम्हाला काम करायचे ठीक आहे

 

 आता ते कसं करायचं मित्रांनो आता त्यांपैकी कोणत्या एका ब्लॅक स्क्रीनच्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथून फोटोच्या नावावर क्लिक करायचे आणि तिथून तुम्ही तुम्हाला झोपेतून तुमचा फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचे आणि तो फोटो तिथे येऊन लागणार हे माझ्या अशाच प्रकारे मी तिथे तुम्हाला आता जेवढे ब्लॅक क्रीम मध्ये फोटो लावून दिलेले तर ते सर्वे फोटोमध्ये तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे बाकी काही नाही ओके

STAPE 2

 तर आता सर्व ब्लॅक क्रीमच्या फोटोमध्ये तुम्ही तुमचे फोटो ॲड केल्यावर मित्रांनो आता त्या ग्रुपमधून बाहेर यायचे आता झोक्या आपला पहिला बिटमा काय 4.17 सेकंदावरती तर त्याच्यावर द्यायचे आता 4.17 सेकंदापासून तर शेवटी पर्यंत मी तुम्हाला जेवढे मार्क लावून दिलेले तिथं तर ते सर्व भेट मग प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहे तर कसा करायचा आता बघून घ्या तर आपला पहिला बेटमाक वरती यायचे प्लस च्या बटन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑफिसमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे आणि फोटो सिलेक्ट केल्यावर तो आपला होम स्क्रीन वरती येऊ लागणार नंतर त्या फोटोचा जो काही पुढच्या बिटमक असेल तिथे येऊन त्या फोटोच्या झोक्या पुढच्या भाग असेल तर त्याला कट करून द्यायचे तर अशाच प्रकारे इथे मी आता तुम्हाला जेवढी बीट मार्क लावून दिलेले तर ते सर्व बीट मग प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहे ठीक आहे

 आता मित्रांना सर्व भेट मग प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो वगैरे लावून घेतल्यावर मित्रांना अजून आपला झोके 4.17 सेकंदावर ते पहिल्या बॅटमार्क आहे याच्यावर त्याचे बटन वरती क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथून एक शाडूची पीएनजी घेऊन घ्यायची तर ते शाडूची पीएनजी घेतल्यावर वरती तुम्हाला तीन दोन दिलेले असतात त्यांच्यावर क्लिक करायचे नंतर पाच नंबरच्या नावावर क्लिक करून त्या पीएनजी ला झूम करून घ्यायचे नंतर ते पीएनजीला शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे

 नंतर आता परत अजून आपला पहिला भेट मग परत यायचे प्लसचा बटर वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथे मी तुम्हाला आता एक इमोजेनची पीएनजी बनवून दिले तर ते पीएनजी घेऊन घ्यायची नंतर त्या पिंजला पण शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आता अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे डायरेक्ट सुरुवातीला आल्यानंतर आता सुरुवातीला तिथे प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑफिसमध्ये जाऊन एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायची नंतर त्या बॉर्डर पिंजीला पण शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे तर अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व पीएनजी आणि फोटो वगैरे बराबर लावून घ्यायचे आहेत

STAPE 3

FULL SCREEAN BEAT MARK PROJECT

 आता तुम्ही सगळे फोटो वगैरे बरोबर लावल्यानंतर आता आपल्याला या खाली आपण जे काही फोटो लावलेले तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे त्याच्यात आता मित्रांना आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्टला ओपन करायचा आहे नंतर तुम्हाला अपेक्षा प्रोजेक्ट वरती मी तुम्हाला टोटल सहा फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेले आता आधी आपला जो काही पहिला फोटो असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचे इफेक्ट नावाच्या ऑप्शन मध्ये येऊन तीन क्लिक करायचे आणि तिथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे पहिला फोटो वरचे

 

 नंतर परत आपल्या बीट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता भेट मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर आता शेवटी यायचे डायरेक्ट शेवटी आल्यानंतर आता आपला जोगेश शेवटचा फोटो असेल तर ते शेवटच्या फोटोला हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या अपेक्षा प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता जो काही दोन नंबरचा फोटो असेल त्याच्यावरचे कॉपी करून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या बीटमक प्रोजेक्ट ला ओपन करायचे शेवटी यायचे आता शेवटी आल्यानंतर आता शेवटचा फोटो सोडून द्यायचे ते त्याला आपण हे पीठ पेस्ट केलेले तर तो फोटो सोडून त्याचा आत्माला झोके फोटो असेल तर त्या त्याच्या आत वाला फोटोला havalift पेस्ट करून द्यायचे आहे

STAPE 4

 नंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे अजून मित्रांंनो तीन नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या बीट मग प्रोजेक्टला ओपन करायचे आता अजून मधोमध यायच्या मध्ये मी तुम्हाला तीन बटनाक लावून दिलेले तर त्या तीन भेट मागते यायचे तिथे आल्यानंतर आता झोके आपल्या तीन बेटमाच्या पुढे एक फोटो येईल तर त्या तीन बेटमाची पुढच्या फोटोला हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे

BEAT MARK

 नंतर आता डिटेल भेट मागच्या पुढचे फोटो नाही पण पेस्ट केल्यावर अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता झोपायच्या नंबरचा फोटो असेल तर त्याच्या नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायची नंतर पुन्हा भेटायला प्रोजेक्टला ओपन करायचे त्यानंतर आता मध्ये मध्ये मी तुम्हाला छोटे छोटे बेटमा कॉलेज दोन दोन फोटो लावून दिलेले टोटल चार तर ते छोटे छोटे बेटमाखवाले फोटो पेस्ट करायचे फक्त जेके आपले छोटे छोटे बेटमाखवाले चार फोटो असतील तर त्यांनाच हवाले पेठ पेस्ट करायचे ठीक आहे

 

 नंतर पुन्हा अजून आपले अपेक्षा प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता झोके पाच नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून पुन्हा अजून आपल्या भेट प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता मी तुम्हाला मध्ये मध्ये दोन दोन बिटमक लावून दिलेली आता आपले जेवढेही दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर हे दोन-दोन बीट मागच्या पुढचे फोटो पेस्ट करायचे फक्त जे जे आपले दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर फक्त त्यांनाचहवाला इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे

 

STAPE 5

 आता दोन दोन बेड मागच्या पुढचे फोटो नाही फिट पेस्ट केल्यावर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काही आपला सहा नंबर वरती फोटो असेल तर त्या सहा नंबरचा फोटो वरचे पॅड कॉपी करून पुन्हा अजून आपल्या बिटमाग प्रोजेक्ट ओपन करायचे आणि मित्रांनो आता आपले जेवढे फोटो राहिलेले असतील नाही पॅक लावलेले आता हे सर्व राहिलेले फोटोंना पटापट हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे फक्त आपले आता जे जे फोटो राहिलेले असतील नाही पॅक लावलेले फक्त त्यांनाच हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे

SHAKE EFFECT

 आता मित्रांनो राहिलेले फोटोंना पण इकडे पेस्ट केल्यावर आता मित्रांना जर तुम्हाला या फोटोंना एचडी लावायचा असेल तर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता शेवटी मी तुम्हाला एस डी आय नावाचे तीन लेयर लावून दिलेले तर तिथून तुम्हाला तिथे गेले तिथून कॉपी करून घ्यायचे शिंपली तर त्या एका लेयर वरती क्लिक करून ठेवायचे नंतर ते तिगल सिलेक्ट करायचेत नंतर मित्रांनो तिथे तुम्हाला चौकोन बॉक्स दिलेले छोटसं त्याच्यावर क्लिक करून कॉपी तीन लेयर नावावर क्लिक करून ते ते खाली वरती तुम्ही कॉपी करून घ्यायचे नंतर अजून आपल्या बीट माग प्रोजेक्टला ओपन करून त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करून तिथून पेस्ट ते कलर तुम्ही पेस्ट करून द्यायचे आहेत

 

STAPE 6

 आता हे तिघे लेयर पेस्ट केल्यावर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेले आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वरती तुम्हाला शेअरचा आयकॉन दिलेले तर त्याच्यावरती क्लिक करायचे नंतर तुम्हाला खाली एक मोठे स्पोर्ट नाव दिलेली तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमच्या व्हिडिओ शेवायला चालू होऊन जाणार तर आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग चा ब्लॉक पोस्ट हात होता

 

 तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे ब्लॉक पोस्ट वाचत रहा आणि एडिटिंग शिकत रहा नवीन नवीन

ALL MATERIAL

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad