koli love mashup video editing alight motion || kas sangu tula mi raja alight motion editing

 


——————————————————————–
विदिओ च सर्व मातेरीअल लिंक खाली दिलेले आहेत खाली गेल्यावर ३० सेकंद थांबा मग सर्व मातेरीअल लिंक येतील
———————————————————
koli love mashup video editing alight motion || kas sangu tula mi raja alight motion editing

 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजचा एका अजून एका व्हिडिओ एडिटिंग चा ब्लॉक पोस्टमध्ये तर आजचा पोस्टमध्ये आपण आलेत मशीन एप्लीकेशन मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून तुम्ही आजचा पोस्ट पूर्ण वाचायचे जसे जसे मी तुम्हाला सांगितलेले एडिटिंग करायला तसेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप एडिटिंग करायचे ओके आता सर्वात प्रथम तुम्हाला एप्लीकेशन ची गरज पडणार आहे तर ते ॲप्लिकेशनच नाव आहे आलेत मोशन तर हे ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला खाली दिलेले तर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचे आणि त्याच्या मध्ये लॉगिन पण करून घ्यायचे आता लगेच

त्यानंतर मित्रांनो आता आपला जो काही आता बीटमकानी इफेक्टचे मी तुम्हाला खाली बटन लावून दिलेले तर त्या भेटणार आणि इफेक्टच्या बटन वरती क्लिक करून तुम्ही ते दोघं लिंक तुमच्या आलेत मशीन एप्लीकेशन मध्ये इनपुट करून घ्यायचे आहेत नंतर हे दोघे लिंक तुमच्या आलेत मशीन एप्लीकेशन मध्ये इनपुट झाल्यावर नंतर जी काय तुम्हाला खाली ऑल मटेरियल ची लिंक दिलेली आहे तर त्या ऑल मीटरच्या लिंकन जी फाय ला डाऊनलोड करून जी फाय ला पण लगेच ओपन करून घ्यायचा आहे

आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप खाली सर्व सांगितलेले तशाप्रकारे एडिटिंग कराओके

STAPE 1
आता मित्रांनो आता जोके आपल्या बिटमार्कच्या प्रोजेक्ट असेल तर त्या बीटमार प्रोजेक्ट ओपन करायचं नंतर तिथे तुम्हाला खाली मोठा एक प्लस च बटन दिसेल तर त्या प्लस चा बटन होते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर मी तुम्हाला जीप खालच्या फोल्डरमध्ये एक ब्लॅक क्रीम मध्ये लिरिक व्हिडिओ बनवून दिलेला आहे तर तुम्ही तिथून तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे तर तो व्हिडिओ घेतल्यावर आपला पुढच्या भेटना करतो यायचे 10 पण 11 सेकंदावरती इथं आल्यावर मित्रांनो आता इथून तर आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे बीट माक लावून दिलेला आहेत तर त्यांच्या प्रमाण तुम्हाला तुमच्या फोटो लावायचे आहेत

तर तुम्ही आपला दहापण 11 सेकंदाचा भेट माकुर ते आल्यावर प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे तुमचा फोटो घेतल्यावर मित्रांना त्या फोटोवर क्लिक करायचे नंतर आपल्या पुढच्या बीटमार्क वरती यायचे नंतर त्या फोटोचा जो काही पुढचा भाग असेल जास्त तर त्या पुढच्या भागला तिथून कट करून द्यायचे तर अशाच प्रकार तो मला सर्व सर्व भेटणात प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो लावायचा आहे तर पटापट तुम्ही अशा प्रकार तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापट सर्व फोटो लावून घेतो

   BEAT MARK

STAPE 2
आता फोटो वगैरे लावल्यावर मित्रांना अजून आपल्या दहापण 11 सेकंदाचे बीटमकुर ते यायचे प्लस चा बटन होते क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मी तिथे तुम्हाला एक ब्लॅक ट्रेनमध्ये एक वरले व्हिडिओ बनवून दिलेला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यावर त्या व्हिडिओ वरती अजून क्लिक करायचे नंतर व्हिडिओ वरती क्लिक केल्यावरती तर तो मला बाजूला ब्लीडिंग अँड ऑफिसर सिटीचे एक ऑप्शन दिसेल तर ते ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर लाईटनच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर त्या व्हिडिओला तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचा आहे

नंतर पुन्हा आपल्या व्हिडिओचा शेवटी याच्यानंतर ते व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्याला तिथून कट करून द्यायचे कट करण्याचा आयकॉन वरती क्लिक करून

नंतर पुन्हा अजून आपला दाबून 11 सेकंदाच्या ब्रिटनंबर वरती यायचे प्लस चा बटन होते क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक इमोजींची पीएनजी भरून दिलेले तर त्या पीएनजीला घेऊन तिला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे तर त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस चा बटन होते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायची नंतर तिला पण व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

तर्शीम जशा पद्धतीने तुम्हाला आता फोटो लावायला सांगितलेले मटेरियल लावायला सांगितलेले व्हिडिओ लावायला सांगितलेले तसेच प्रकार तुम्हाला हे सर्व फोटो व्हिडिओ मटेरियल सर्व तुम्हाला लावायचा आहे ओके काही चुकी करू नका जशाप्रकारे सांगितले तसे प्रकार तुम्ही करायचे

STAPE 3
आता आपल्याला या फोटो नाही इफेक्ट पेस्ट करायचे त्यासाठी मित्रांनो आपला जो काही इफेक्ट चा प्रोजेक्ट असेल दोन नंबरचा भरलेला आहे तर त्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती मी तुम्हाला तीन फोटोंवरती पॅक लावून दिलेले तर आधी आपला जो काही पहिला फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे नंतर त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर इफेक्ट नावाचा ऑप्शन मध्ये यायचे क्लिक करायचे आणि तिथून त्या पहिला फोटोवरचे बेड कॉपी करून घ्यायचे आहेत

   SHAKE EFFECT

नंतर पुन्हा ब्याक येऊन आपल्या बिटमार प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता अजून आपला दहा पॉईंट 11 सेकंदाचे बीट मागवर्ती याचे आता दहा पण ११ सेकंदाच्या पुढे जे काय तीन फोटो असतील तर हे तीनच फोटोंना तुम्हाला पेस्ट करायचे आहे सिम्पली फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट नावाचा ऑप्शन मध्ये यायचे तीनदा वॉटर वरती क्लिक करायचे आणि बेस्ट एफ एस करून द्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही हे सुरुवातीचे तीन फोटो पेस्ट करून द्यायचे

STAPE 4

आता सुरुवातीचे तीन फोटो नाही पॅड पेस्ट केल्यावर पुन्हा अजून आपल्या इफेक्ट चा प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आपला दोन नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितले तशाप्रकारे त्यानंतर मित्रांनो आता अजून आपल्या बीटमार प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता अजून तिथे मी तुम्हाला मध्ये मध्ये दोन दोन बीट मार्क लावून दिलेले तर जेवढे दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर त्या दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो पेस्ट करायचा आहे तर पटापट जेवढे दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो असतील तर त्यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्या तर मी पटापट हा हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतला आहे

त्यानंतर पुन्हा आपला एफ एकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काय आपला शेवटचा फोटो तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून पुन्हा आपल्या बिटमार प्रोजेक्ट ला ओपन करायचा आता आपले जेवढे फोटो राहिलेले असतील नाहीतर एक लावलेले तर हे सर्व राहिलेले फोटोंना पटापट हा वाले बीड पेस्ट करून द्यायचे आता एकही फोटो सोडू नका जेवढे फोटो राहिलेले असतील तर पटापट राहिलेले फोटो करून द्यायचा आहे

STAPE 5
आता मित्रांनो हे पीठ वगैरे पेस्ट करून झाल्यावर आता आपला व्हिडिओ बनवून झालेले व्हिडिओ तुम्ही एकदा प्ले करून चेक करून घ्यायचे बरोबर आलेले आहे की नाही त्यानंतर आता व्हिडिओला सेव करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअर्स ऐकून दिलेले त्याच्यावर क्लिक करायचे नंतर तुम्हाला खाली एक मोठा एक्सपोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार

तर मित्रांनो आजचा आपला पोस्ट हाच होता आणि मित्रांना आता आपले जे के बाकीचे पोस्ट आहेत आपल्या वेबसाईट वरती तर ते बाकीचे पोस्ट वाचा आणि एडिटिंग शिका तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad