Ved tujha video editing alight motion ved tujha status editing gk creation in marathi || 1145

Ved tujha video editing alight motion ved tujha status editing gk creation in marathi

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या जीके करेक्शन खानदेशी youtube चैनल मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एका अहिराणी खानदेशी गाण्यावरती बनवलेला आहे तर व्हिडिओ अतिशय छान व्हिडिओ एडिटिंग झालाय मित्रांनो म्हणून तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आणि आजचा ब्लॉग पोस्ट पण तुम्ही पूर्ण शेवटी पर्यंत वाचायचा आहे आता मी तुम्हाला जे जे प्रोसेस सांगणार आहे ते ते तुम्हाला प्रोसेस करायचे ओके

आता सर्वात प्रथम तुम्हाला आलेख मशीन एप्लीकेशन ची गरज पडणार आहे तर ते एप्लीकेशन डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्यायचे तर एप्लीकेशन ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तर ते लिंक वरती क्लिक करून तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करून एप्लीकेशन ला ओपन करून घ्यायचे मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे

त्यानंतर मी तुम्हाला खाली बेटे मार्ग आणि इफेक्टचे दोन बटर लावून दिलेले तर ते दोघे बटन वरती क्लिक करून तुम्ही ते दोघे लिंक तुम्ही तुमच्या आलेत मशीन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे बीटा मार्क आणि एपिकचे नंतर जी काही ऑल मटेरियल व लिंक दिलेली आहे तर ते ऑल मटेरियल च्या लिंकने जीपला डाऊनलोड करून जी फाय ला ओपन करून घ्यायचं आहे

SATPE 1
आता मित्रांनो स्टेप वन मध्ये आता तो मला काय करायचे आता आपला जो काही बीटमार्कच्या प्रोजेक्ट असेल पहिला तर भेट मग प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर भेटा मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर तिथे मी तुम्हाला एक ग्रुप लावून दिलेले आणि खाली एक ब्लॅक करेन चा फोटो लावून दिलेले तर तो मला काय करायचे आधी आपला जो काही कालचा ब्लॅक क्रीमच्या फोटो असेल तर त्या ब्लॅक क्रीमच्या फोटोवर क्लिक करायचे नंतर कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे जो काय तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो तुम्ही सिलेक्ट करायचे नंतर फोटोला सिलेक्ट केल्यावर वरती तुम्हाला छोटसं एक प्लस च बटन दिसेल तर त्या प्लस चा बटन वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर आपला जो काही फोटो सिलेक्ट केलेला असेल तर तो फोटो आपल्या त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती लागून जाणार तर अशाप्रकारे तुम्ही तुमचा फोटो लावून घ्यायचे ब्लॅक विक्रीच्या फोटो वरती

त्यानंतर आता मी तुम्हाला पुढ 5.18 सेकंदाच्या पुढे मी तुम्हाला खूप सारे बीट्या मार्क लावून दिलेले तर ते सर्व भेटे मग प्रमाणे तो मला तुमचे फोटो लावायचे आहेत तर ते कसं लावायचे आता मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारे लावायचे आहेत ओके तर आता आपला 5.18 सेकंदाचा बिटमार्क वरती यायचे प्लस चा बटन वर क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांना तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर फोटो घेतल्यावर फोटोच्या पुढच्या भागलं कट करून द्यायचे तर हे माझं असेच प्रकारे मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढे बेटमाक लावून दिलेले तर ते सर्व बेटमाग प्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे तो मला तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत तर पटापटाच्या पद्धतीने सर्व फोटो तुम्ही लावून घ्या तर मी पटापट हे सर्व फोटो लावून घेतो

STAPE 2
आता स्टेप टू मन मध्ये मित्रांनो आता आपल्याला काय करायचे आता सर्व बीटी मागप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावल्यावर आता अजून आपला जो काही 5.18 सेकंदाचे बेटमाक्व आहे तर याच्यावरती यायचे प्लसचा बेटर वरती क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर आता तुम्ही जी काही जीपला डाऊनलोड करून जी फाय ला ओपन केला असेल तर तिच्या नावाचा एक फोल्डर बनलेला असेल तर त्या फोल्डरनं तिथून ओपन करायची नंतर त्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला एक खेळाडूची पीएनजी बनवून दिलेले तर ते शाडूची पीएनजी घेऊन घ्यायचे आहे नंतर पीएनजी घेतल्यावर वरती तुम्हाला तीन दोन दिसतील तर त्या तीन डॉट वरती क्लिक करायचे नंतर जे काही पाच नंबर वरती नाव असेल तर त्या पाच नंबरच्या नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर ती पीएनजी झूम होऊन जाणार नंतर ते पीएनजीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

   BEAT MARK

नंतर पुन्हा अजून आपल्या पाचपण 18 सेकंदाच्या भेटमागवर त्याचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर मी तिथे तुम्हाला एक इमोजेची आणि हॅप्पीनेस नावाचे पीएनजी बनवून दिलेले तर त्या दोघांपैकी तुम्हाला जे काही पीएनजी घ्यायचे असेल तर ती पीएनजी घेऊन घ्यायचे तर मी माय हॅपिनेस नावाची पीएनजी घेतलेले तर तुम्ही तशा प्रकारे तुम्हाला जीके पीएनजी घ्यायचे असेल तर ते पीएनजी ला घेऊन घ्यायचे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर त्या पीएनजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

नंतर पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस च्या बॅटरीवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर त्या बॉर्डर पिंजला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व पीएनजी आणि फोटो वगैरे तुम्ही बराबर लावून गेले घ्यायचे

जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितलेले तशा प्रकारे पटापट सर्व पीएनजी आणि फोटो लावून घ्यायचे आहेत

STAPE 3
आता स्टेप थ्री मध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचे आता आपल्याला या फोटो नाही इफेक्ट करायचे त्यासाठी आता मित्रांनो आता बॅक येऊन आपल्या जो काही डीपीच्या प्रोजेक्ट असेल तर त्या इफेक्ट चा प्रोजेक्ट लावा ओपन करायचे नंतर इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती मी तुम्हाला तीन फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेले तर आधी त्यांपैकी आपलं जो काही पहिला फोटो असेल तर त्या पहिला फोटो वरती क्लिक करायचे इथे एक नावाचा ऑप्शन वरती जाऊन तिथून तीन डॉट वरती क्लिक करून तिथून कॉपी भेट करून घ्यायचे त्या पहिला फोटो वरचे नंतर पुन्हा बॅक घेऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर बेटे माग प्रोजेक्टला ओपन केल्यावर आता पुढे यायचे 5.18 सेकंदाचा ब्रिटनक वरती यायचे आता 5.18 सेकंदाच्या पुढे जे के तीन फोटो असतील तर ते तिघे फोडून हा अहवाला इफेक्ट टेस्ट करून द्यायचा आहे फक्त जे काय सुरुवातीचे तीन फोटो असतील पाच पण 18 सेकंदाच्या पुढे तर त्यांना जाहावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके

नंतर पुन्हा त्या तिघे फोटो नाही इकडे पेस्ट करून घेतल्यावर पुन्हा आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता झोके आपल्या दोन नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरची इफेक्ट कॉपी करून पुन्हा अजून आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर आता मित्रांनो आता मी तुम्हाला मी जे काय तुम्हाला मध्ये मध्ये दोन दोन बिट मार्क लावून दिलेले तर ते सर्व दोन दोन बीट मागच्या पुढचे जे काय फोटो येतील तर ते सर्वे दोन दोन बी टी मागचे पुढचे फोटो ना हा वाला इकडे पेस्ट करायचे फक्त जे जे दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर त्यांना जावं लागेल पेस्ट करायचे ओके तर पटापट तुम्ही यांना हवाले बीड पेस्ट करून घ्यायचा आहे

त्यानंतर आता दोन दोन बीट मागच्या पुढचे फोटो नाही स्पीड पोस्ट करून घेतल्यावर पुन्हा अजून आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर आता झोपे आपल्या शेवटच्या फोटो असेल तर त्या शेवटचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून पुन्हा आपल्या बिटमार प्रोजेक्ट ओपन करायचे आता आपले जेवढे फोटो राहिलेले असतील नाही पॅक लावलेले तर ते सर्वे राहिलेले फोटोंना हा अहवाला हेपेड पेस्ट करून द्यायचा आहे तर पटापडे सर्वे जेवढे फोटो राहिलेले असतील तर त्यांना हा वाला टेस्ट करून टाका

STAPE 4
तर आता आपले हे सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घेतल्यावर आता आपले व्हिडिओ बनवून झालेले आता व्हिडिओ बनवून झाल्यावर आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअर च आयकॉन दिसेल तर ते शेअरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर तुम्हाला खाली एक मोठं एक्सपोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांना आपला आजचा व्हिडिओ हाज होता तो मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करायचे आणि जर तुम्हाला आजचे ब्लॉग पोस्ट आवडले असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्याकरिता आपल्या या

वेबसाईट वरती रोज येत रोज तुम्हाला नवीन नवीन अशाच प्रकारे ब्लॉक पोस्ट एडिटिंग चे बघायला मिळेल तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तोपर्यंत आपले बाकीचे ब्लॉग पोस्ट वाचा आणि एडिटिंग शिका

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad