Maan meri jaan alight motion editing tere dil se na kabhi khaunga alight motion gk creation || 1136

Maan meri jaan alight motion editing tere dil se na kabhi khaunga alight motion gk creation

 
 
——————————————————————–
 
विदिओ च सर्व मातेरीअल लिंक खाली दिलेले आहेत खाली गेल्यावर ३० सेकंद थांबा मग सर्व मातेरीअल लिंक येतील
———————————————————
 

नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आता आपण आजचा ब्लॉग पोस्ट मध्ये आपण एका नवीन मराठी गाण्यावरती व्हिडिओ क्लिक करायला शिकणार आहोत आणि आजचा आपला ब्लॉग पोस्ट तुम्ही सर्वांनी पूर्ण वाचायचे आणि जसे मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेले ब्लॉग पोस्टमध्ये तसे तुम्ही प्रोसेस युज करायचे त्यानंतर तुमचे एकदम छान आणि खडक व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाणार

STAPE 1

चला तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आलेत मशीन एप्लीकेशन डाउनलोड करावा लागेल जर तुमच्याकडे अलेकपासून एप्लीकेशन असेल तर ते आलेत मोशन एप्लीकेशनला ओपन करायचे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे तर तुम्हाला आलेत मशीन एप्लीकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल ला एकदम फ्री मध्ये भेटून जाणार तिथून मित्रांना तुम्ही अलर्ट मशीन एप्लीकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता

त्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला जे काय खाली बीट मार्ग आणि त्याचे लिंक दिलेली आहे तर ते दोघं दिन काही इम्पोर्ट करून घ्यायचे तुमच्या मध्ये त्यानंतर जी काही ऑल मटेरियल चे लिंक दिलेली आहे तर ते ऑल मीटरच्या लिंकणे डाउनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मेटरियल यूज केलेले तर ते सर्वे मटेरियल मी तुम्हाला जीप फाईल मध्ये दिलेली आहे म्हणून मित्रांनो जीपला डाऊनलोड करून त्याची ओपन करून घ्यायचे आता लगेच ओके

   BEAT MARK

त्यानंतर आता मित्रांनो आता लाईट मशीन एप्लीकेशन ओपन करायचे नंतर आपल्या भेटा प्रोजेक्ट ला तिथून ओपन करायचे आहे नंतर बिटमत प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर तिथं मी तुम्हाला एक ग्रुप लावून दिलेले मित्रांनो आणि मित्रांनो आता काय करायचे तर त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला खूप सारे ब्लॅक फोटो लावून दिलेले तर तुम्हाला काय करायचे तर ते सर्व फोटो जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे आहे तर आता ते फोटो चेंज कसे करतात तर तुम्ही ते आता नीट वाचून घ्यायचे नंतर तुम्ही फोटो चेंज करायचे आहेत तर मित्रांनो आता काय करायचे आता तुम्ही तुम्ही कोणताही एका ब्लॅक फोटोवरती क्लिक करायचे तर कोणताही एका ब्लॅक फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तिथं तू मला कलर अँड फील चा एक ऑप्शन येईल तर त्या कलर फील चा ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो तुम्हाला त्या फोटोचे नाव दिसेल तर त्या फोटोचे नावावर ते क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे ते तुम्हाला तुमच्या पुढे दिसतील तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर वर ते तुम्हाला छोटसं एक प्लस चा बटन दिसेल तर त्या छोट्याशा प्लॉटचा बटन वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमच्या फोटो तिथे बरोबर लागून जाणार तर शी माझ्याच पद्धतीने बाकी मी तुम्हाला जेवढे ब्लॅक फोटो लावून दिले तर ते सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवर ते तुम्हाला तुमच्या फोटो ॲड करायचे आहेत

STAPE 2

तर आता सर्वे ब्लॅक फोटोचे जागेवरती तुम्ही तुमचे फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता त्या ग्रुपमधून बाहेर यायचे नंतर आता आपला जो काही पंधरा पण नऊ सेकंदावरती भेट मग आहे तर त्या 15 पण 9 सेकंदाच्या भेटमा करते याचे तर पंधरा पण नऊ सेकंदाच्या भेट माकोड ती आल्यानंतर मित्रांनो आता मित्रांनो तिथून तर आता शेवटी पर्यंत मी तुम्हाला जेवढेही बीट मार्क लावून दिलेले तर ते सर्व भेट मग तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर आता तुम्हाला तुमचे फोटो लावण्यासाठी काय करायचे तर तिथे जे काही तुम्हाला खाली मोठा प्लस चा बटन दिसत असेल तर त्या प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे तिथून मित्रा नंतर तुम्ही तुमच्या फोटो सिलेक्ट करायचे नंतर आपल्या पुढच्या भेटमा कोणत्या यायचे नंतर फोटोचा जो काही पुढचा भाग असेल तर त्या फोटोच्या पुढचा भागला तिथून कट करून द्यायचे आहे तर या माझ्याच पद्धतीने मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढी बेटमाक लावून दिलेले तरी सर्व भेटीमक प्रमाण तुम्हाला तुमच्या फोटो लावून घ्यायचे अशा पद्धतीने ओके

तर मित्रांनो आता शेवटी पर्यंत जेवढे भेटणार होते तर त्यांच्याप्रमाणे आता फोटो वगैरे लावल्यानंतर मित्रांनो आता अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे नंतर अजून प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे ते तुम्ही मित्रांना तिथून तुम्ही मी तुम्हाला एक बॉर्डर पेन चे बनवून दिलेले असते तर ते बॉर्डर पेंजे घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पेन्शन या व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओपन घ्यायचा आहे त्यानंतर आता मित्रांनो आता आपले जेवढेही फोटो आणि म्हाताऱ्याला वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपण जे काय आता भेट मग प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर हे सगळे भेट मग प्रमाणे लावलेले फोटो आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत

   SHAKE EFFECT

STAPE 3
 
तर फोटोंना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इनपुट केले असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आपल्या इफेक्ट चे प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तिथे मी तुम्हाला तीन फोटोंवरती पिक लावून दिलेले तर आधी आपला जो काही पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोवर क्लिक करायचे नंतर इफेक्ट ना आम्हाला जायचे 32 रुपये क्लिक करायचे आणि तिथून त्या पहिल्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर पुन्हा अजून आपल्या बीट मागच्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर अजून आपण आपला जो काही पंधरा पण नऊ सेकंदावरती भेट माक आहे तर त्या 15 पण 9 सेकंदाचे भेट मार्क वरती यायचे नंतर आता मित्रांना आता पंधरा ते नऊ सेकंदाच्या पुढे जे काय आता छोटे छोटे लेअर वाले जे काय आता सुरुवातीचे आपले पाच फोटो आहेत फक्त आपले सुरुवातीचे पाचच फोटो पेस्ट करायचा आहे
 

 

तर फटाफट आता जे की आपल्या सुरुवातीचे पाच फोटो आहेत छोटे छोटे लेअर वाले तर ते पाचही फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे त्यानंतर आता हे पाच एप्रोडू नये बीड पेस्ट केल्यानंतर अजून पुन्हा आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काही आपला दोन नंबरचा फोटो आहे तर त्या दोन नंबरचा फोटो वरचे बीड कॉपी करून घ्यायचेत नंतर पुन्हा अजून आपल्या बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर पुढे यायचे पुढे आल्यानंतर आता मित्रांनो काय करायचे आता मी तुम्हाला मध्ये मध्ये दोन दोन बीट मार्क लावून दिलेले जवळ जवळ तर जेवढे अशा पद्धतीने दोन दोन बीट माग दिसतील तुम्हाला शेवटी प्रांत तर ते दोन दोन बीट मागच्या पुढे जे काय एक एक फोटो येतील तर त्या एकेक फोटो ना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर पटापट तुम्ही दोन-दोन भेट मागची पुढचे फोटो पेस्ट करून द्यायचे तर मी फटाफट पेस्ट करून घेतो

 

STAPE 4
 
नंतर मित्रांनो आता दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता अजून आपल्या इफेक्ट चा प्रोजेक्ट आपल्या शेवटच्या फोटो आहे तर ते शेवटी चे फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचेत अजून आपल्या भेट मागच्या प्रोजेक्ट वरती यायचे अजून पुढे यायचे आता मित्रांनो आता 16.17 सेकंदांमध्ये जो काही आपल्या भेटला काही तर त्याच्यावर ते आता मित्रांनो आता इथून तर आता शेवटी पर्यंत आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत नाही पॅक लावलेले तरी सर्व राहिलेले पेस्ट करायचा आहे फक्त जे जे फोटो राहिलेले असतील मित्रांनो ज्यांना अजून आपण इफेक्ट पेस्ट केलेले नाही असे जे जे फोटो राहिलेले असतील तर त्यांना धारावाला इफेक्ट पेस्ट करायचे पटापट तर मी पटापट यांना पण हे पीठ पेस्ट करून देतो
 

तर मित्रांनो आता मी राहिलेले फोटोंना पण इफेक्ट पेस्ट करून दिलेले त्यानंतर मित्रांनो आता आपला व्हिडिओ बनवून झालेल्या आहे आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आहे का दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वर क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर ते मोठे एक्स्पोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालवून जाणार तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता जर तुम्हाला आजचा ब्लॉग पोस्टमध्ये काही समजत नसेल किंवा काही कळालं नसेल तर youtube वरती मी या ब्लॉग पोस्ट वरती एक फुल व्हिडिओ बनवलेला आहे youtube ला पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवून शिकवत असतो व्हिडिओ एडिटिंग कसं करता तर तुम्ही youtube ला जाऊन हा व्हिडिओ बघू शकता याच्यावरती पण मी व्हिडिओ केलेला आहे

तर youtube चैनल ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेले मित्रांना तिथून मित्रांनो तुम्ही आपल्या youtube चैनल वरती जाऊन आपले व्हिडिओ बघू शकता आणि जर इतर काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे येत असतील तर तुम्ही मला instagram वरती मेसेज करून विचारायचे इंस्टाग्राम ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेले मित्रांनो तिथून मला इंस्टाग्राम वरती जॉईन होऊ शकता आणि आपल्या टेलिग्राम ला पण तुम्ही जॉईन येऊ शकतात तिथे तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल दिले जातं instagram चे telegram ची youtube आणि सर्व जे काही लिंक्स आहेत तर ते तुम्हाला खाली दिलेले आहेत

तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या जे काही वेबसाईट वरती ब्लॉक पोस्ट आहेत तर ते बघत रहा वाचत रहा आणि एडिटिंग शिकत रहा तर आता भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad