💕sun meri shehzadi alight motion video editing gk creation trending alight motion editing
नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत तर म्हणून मित्रांनो ब्लॉक पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जशी मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये प्रोसेस सांगणारे म्हणजे सांगितलेले तशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायचे त्यानंतर तुमचे एक छान असं क** असे एक व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाणार तर आता मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे तर ते ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली ओके तर सिम्पल मित्रांनो तर ते लिंक वरती क्लिक करून तुम्ही ते अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे तर त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर ती लिंक डायरेक्टली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती घेऊन जाणार तुम्ही ते आपलिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तिथे मी तुम्हाला अगदी फ्री मध्ये आपलिकेशन दिलेले म्हणून मित्रांनो तिथूनच तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करा ओके
STAPE 1
त्यानंतर एप्लीकेशनला डाऊनलोड केल्यानंतर आता ते आपलिकेशन ला ओपन करायचा आहे नंतर ते आपलिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे नंतर आता मी तुम्हाला जे काही खाली भेटणार आणि इफेक्ट ची लिंक दिलेली आहे तर ते दोघे लिंक तुम्ही पालट मोशन ॲप मध्ये इनपुट करून घ्यायचे जे तुम्ही आता एप्लीकेशन डाउनलोड केले असेल त्याच्यात इनपुट करून घ्यायचे आहेत नंतर जे काही ऑल मटेरियल चे लिंक दिलेली आहे त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईल आपण आता लगेच ओपन करून घ्यायचा आहे कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले तर हे सगळे मटेरियल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून मित्रांना जीप पहिल्या डाउनलोड करून त्याची आपण ओपन करून घ्यायचे
STAPE 2
नंतर आता आपलं ॲप ओपन करायचे नंतर आता भेट मास्क प्रोजेक्ट ओपन करायचा आधी नंतर बीट मग प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता मी तिथे तू मला दोन ग्रुप लावून दिलेले तर आता मित्रांना सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे तिथे जे काय तुम्हाला खाली मोठं प्लस च बटन दिसत असेल तर त्या प्लस चा बटनवर क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर आता मित्रांनो आता तिथे तुम्हाला बाजूला कोणत्या एका फोल्डरचं नाव दिसेल
STAPE 3
तर त्या फोल्डरचं नावावर क्लिक करायचे त्यानंतर आता तुमचे फोटोज ऑर्डरमध्ये असतील सिंपले त्या फोल्डरला तिथून सिलेक्ट करून द्यायचे आहे नंतर तिथे तुम्हाला तुमचे फोटो दिसायला सुरुवात होऊन जाणार आहे नंतर मित्रांनो तो फोटो घेऊन घ्यायचा आहे नंतर तो फोटो घेतल्यानंतर त्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर त्या फोटोला शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे
BEAT MARK
नंतर फोटोला शेवटी पर्यंत ओढल्यानंतर मित्रांनो अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर सुरुवातीला आल्यानंतर अजून त्या फोटोचाच बाजूला जे काही तुम्हाला खाली मोकळी जागा दिसत असेल तर ते खाली मोकळी जागा वरती टच करून ठेवायचे नंतर ते फोटोला ते दोघे ग्रुप खाली ओढून घ्यायचे आहे जे मी तुम्हाला दोन ग्रुप लावून दिलेले आहेत तर ते दोघ ग्रुप खाली तुम्हाला त्या फोटोला ओढून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो तेवढं झाल्यावर मित्रांनो आता काय करायचं आता पुन्हा आपला जो काय पहिला ग्रुप असेल सिंपली त्या पहिल्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला खाली एक ब्लॅक फोटो दिसत असेल
STAPE 4
तर त्या ब्लॅक फोटोवर क्लिक करायचे नंतर तिथं तुम्हाला कलर फील चे एक ऑप्शन दिसेल तर ते ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा आहे तिथून तुम्ही तुमचा फोटो घेतल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आता असे मेसेज पद्धतीने आता आपला जो काही दुसरा ग्रुप आहे अजून खालचा तर त्याच्या मध्ये जाऊन तुम्हाला त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा आहे जो काय आपण बॅकग्राऊंडला फोटो घेतलेला आहे पहिल्यांदा तर तोच फोटो मित्रांनो हे दोघ ग्रुप मध्ये लावायचे आहे ओके
STAPE 5
नंतर मित्रांनो दोघं ग्रुप मध्ये फोटो लावल्यानंतर आणि मित्रांनो खाली एक फोटो लावल्यानंतर आता अजून सुरुवातीला यायचे नंतर प्लसचा बटन वरती क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचंय नंतर मित्रांनो आता मी तुम्हाला जे काही जीप फाईल डाऊनलोड करून त्याची फाईल ओपन करायला सांगितलं होतं तर त्याची फाईल ओपन केल्यानंतर तिचा एक फोटो बदलला असेल जीके करेक्शन इन मराठी दोनशे आईचे नावाचं तर त्या फोटोला तिथून सिरेट करायचा आहे
STAPE 6
नंतर त्या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता त्या फोल्डर मला जेवढी मी तुम्हाला मटरेल दिलेले व्हिडिओ वगैरे बनवून तिथे तुम्हाला सर्व दिसायला सुरुवात होऊन जाणार तर तिथून सिम्पल मित्रांनो आधी जो काही पहिला आपला गोल सर्कलचा येते काय तर तो गोल सर्कलचा पहिला इफेक्ट व्हिडिओ घ्यायचा आहे नंतर तो व्हिडिओ घेतल्यानंतरमित्रांना ब्लेंडिंग ऑफिसमध्ये जायचे
नंतर त्या व्हिडिओला नंतर लाईट मध्ये जाऊन तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायच्या आहे नंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर मुळे ट्रान्सफर मध्ये यायचे नंतर त्या फोटोला भराभर आपली जे काही फोटोचे गोल सर्कल आहे ते तर बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे नंतर व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर त्या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्या व्हिडिओच्या पुढच्या बाजूला कट करून द्यायचे आहे
STAPE 7
नंतर पुन्हा अजून सुरुवातीला यायचे पुन्हा प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे नंतर तिथे जेके मी तुम्हाला दिला जे काही मी व्हिडिओ बनवून दिलेले दिलाचा इफेक्ट तर तो व्हिडिओ घेऊन गेल्यानंतर ते व्हिडिओ घेतल्यानंतर त्याला पण बिल्डींग मध्ये जाऊन लाइटिंग मध्ये जाऊन त्याला पण तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचे आहे नंतर मित्रांनो ट्रान्सफर मध्ये यायचे तीन नंबरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर त्या व्हिडिओला तिथून 300 पर्यंत जमाऊन मध्ये कमी करून घ्यायचे नंतर ते व्हिडिओ वरती क्लिक करायचे नंतर
SHAKE EFFECT
STAPE 8
त्या व्हिडिओला खाली जो काही आपला गोल सर्कलचा छोटा फोटो आहे मित्रांनो तिथं त्या व्हिडिओला घेऊन लावून घ्यायचे बराबर ओके त्यानंतर मित्रांनो अजून व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर त्या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल त्याला पण कट करून द्यायचे नंतर अजून सुरुवातीला यायचे अजून प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे नंतर अजून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं नंतर मी तिथे तुम्हाला एक म्युझिकल व्हिडिओचं एक क्लिप व्हिडिओ बनवून दिलेले ब्लॅक थ्री मध्ये सिंपले ते व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर ब्लेंडिंग अँड ऑफिसर मध्ये जाऊन लाईट मध्ये जाऊन त्या व्हिडिओला पण तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचे आहे नंतर व्हिडिओच्या शेवटी नंतर ते व्हिडिओचा पुढचा भाग ला पण कट करून द्यायचा आहे
त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे अजून प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे तिथून एक बॉर्डर पेंट घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर सर्व लावले गेलेले आता झोक्या आपण बॅकग्राऊंडला फोटो लावलेला आहे
तर त्याला आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे तर त्याला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इनपुट केले असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बदलला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे त्यासाठी अभ्यास याचे नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायची नंतर तिथे तुम्हाला मी एका फोटो वरती एक लावून दिलेले सिंपले त्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर भेटू नावामध्ये जायचे तीन करायचे तिथून त्या फोटोवरचे कॉपी करून घ्यायची नंतर अजून आपल्या भेटा प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता आपण जो काही त्या ग्रुप खाली एक बॅकग्राऊंडला फोटो लावलेला होता खाली तर सिंपले त्या फोटोला हा वाला इकडे पेस्ट करून द्यायचे आहे
STAPE 9
त्यानंतर खालचा फोटोला इफेक्ट पेस्ट केले नंतर मित्रांनो आता आपले व्हिडिओ भरून झालेले आता मित्रांनो या व्हिडिओला सेव करण्यासाठी मित्रांनो आता वरती तो मला जे काही शेअर्स आहे ते दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे नंतर मित्रांनो खाली तुम्हाला मोठे नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेअर व्हायला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता जर मित्रांनो तुम्हाला आजचे ब्लॉग पोस्ट आवडला असेल नक्कीच आपला असेल नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघण्या आणि शिकण्याकरिता आपल्या या ब्लॉग पोस्ट वरती येत जा आणि मित्रांनो आपल्या या वेबसाईट वरती येऊन तुम्ही ब्लॉक पोस्ट वाचून तुम्ही एडिटिंग शिकत जा त्यानंतर आता मित्रांनो
जर तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये काही समजलं नसेल किंवा काही कळलं नसेल तर या ब्लॉग पोस्ट वरती मी youtube ला एक स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला असता फुल एडिटिंग तर तुम्ही ते youtube ला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता तर youtube चैनल ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेलेच तर तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल वर जाऊन तुम्ही या ब्लॉग पोस्टचा व्हिडिओ बघू शकता आणि मी खूप सारे एडिटिंग चे व्हिडिओ पण अपलोड केलेले तिथून मित्रांनो तुम्ही ते आपल्या एडिटिंग चे व्हिडिओ बघू शकता ओके तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपल्या या वेबसाईटवरचे ब्लॉक पोस्ट बघत रहा आणि एडिटिंग शिकत रहा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर आल्यास मला इंस्टाग्राम वरती मेसेज करा तर इंस्टाग्राम अकाउंट ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली ओके तिथून मला इंस्टाग्राम वरती मेसेज करा आणि आता भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये ओके तोपर्यंत बाय