raghu pinjaryat ala alight motion video editing || dagdi chawl 2 raghu | gk creation | alight motion || 1090

raghu pinjaryat ala alight motion video editing || dagdi chawl 2 raghu | gk creation | alight motion

 

 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आपण आपला आजचा ब्लॉग पोस्ट एका मराठी गाणं मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत जे आता नवीन गाणं आलेले राघू पिंजरा त्याला या मराठी गाण्यावर ते आपण आजचे व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत असे या ब्लॉग पोस्टमध्ये म्हणून मित्रांनो आजचे ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचे जसे मी तुम्हाला ब्लॉग पोस्टमध्ये प्रोसेस सांगितले आहे तशा पद्धतीने तुम्हालाही प्रोसेस करायचे त्यानंतर एकदम छान आणि असे क** असं तुमच्या एक व्हिडिओ रेडी होऊन जाणार तर म्हणून मित्रांनो तुम्ही आजच्या ब्लॉग पोस्ट मी पूर्ण वाचायचे आणि जसे मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेले तशा पद्धतीने प्रोसेस करायचे बस ओके

STAPE 1
आता मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला अलर्ट मशीन गरज पडणार आहे जर तुमच्याकडे एप्लीकेशन नसेल तर ते आपलिकेशन डाऊनलोड करून घ्यायचा आहे तर एप्लीकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला अगदी फ्री मध्ये दिलेले त्याच्यात कोणताही ॲपचं नाव वॉटरमन वगैरे काही येत नाही म्हणून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल वरून आपलं अलर्ट मोशन एप्लीकेशन डाउनलोड करू शकता नाहीतर मित्रांना जर तुमच्याकडे आधीपासून डाऊनलोड केलेला असेल तर आलेत मशीन एप्लीकेशनला आता ओपन करून घ्यायचा आहे

त्यानंतर आता मी तुम्हाला खाली जे काही भेटणार आणि केकची लिंक दिलेली आहे बटन्स मध्ये तर ते दोघं लिंक तुम्ही तुमच्या अलर्ट मशीन ॲप मध्ये इनपुट करून घ्यायचे आहेत नंतर जे काही ऑल मटेरियल ची लिंक आहे त्याच्याने जे फील डाउनलोड करून त्याची फाईल आता लगेच ओपन करून घ्यायचं आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले तरी सर्व मटरेल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून मित्रांना जी फायदा डाउनलोड करून द्या लगेच एक्स्ट्रा करून घ्यायचा आहे

   BEAT MARK

STAPE 2
नंतर मित्रांनो आता आलेत मोशन एप्लीकेशन ओपन करायचे आहे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बीटी मार्क आणि फेक चे तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी पिके जो आपला पहिला बेटामार्कच्या प्रोजेक्ट आहे तर भेट मग प्रोजेक्टला आधी ओपन करायचे आहे नंतर वेट व प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला खाली मोठा एक प्लस चा बटन दिसते असेल तर त्या प्लस च्या बटन मध्ये क्लिक करून द्यायचे नंतर मित्रांनो मेढ्याच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला बाजूला कोणत्या एका फोल्डर चे नाव दिसेल तर त्या फोल्डर च्या नावावर क्लिक करायचे नंतर आता तुम्ही जे काही जीप फाईल डाऊनलोड करून त्याची फाईल ओपन केले असेल तिच्या नावाचा एक फोल्डर बनलेला असेल जे के करेक्शन इन मराठी 278 नावाचा तर अशा तुम्हाला एक फोल्डर बनलेला दिसेल तर त्या फोल्डरला तिथून सिलेक्ट करायचा आहे

नंतर ते फोल्डरला शेड केल्यानंतर त्या फोल्डरमध्ये शेवटी स्कॉल करून शेवटी यायचे शेवटी मी तिथे तुम्हाला दोन डायरेकील व्हिडिओ बनवून दिलेले तर दोघांपैकी कोणतेही क्लारकल व्हिडिओ घेऊन घ्यायचे सिंपले लिरिकल व्हिडिओ वरती क्लिक करायचे नंतर ते व्हिडिओ आपले येऊ लागणार नंतर मित्रांनो आपल्या पुढच्या भेटना कोणत्या यायचे नंतर त्याला जो काही पुढच्या एक्स्ट्रा भाग असेल तर त्या पुढच्या भागला कट करून द्यायचे आहे नंतर मित्रांनो आता त्याचे पुढे आता मी तुम्हाला जेवढेही शेवटी पर्यंत भेटणार लावून दिलेले आहेत तर ते सर्व भेटे मार्क प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर त्यासाठी मित्रांनो आता आपला जो काही पहिल्या भेट माकळे तर त्याच्यावर त्याचे नंतर अजून प्लसचं बटन वरती क्लिक करायचे नंतर अजून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोटो आधीच सिलेक्ट करून द्यायचे नंतर तिथे तुम्ही तुमच्या फोटो घ्यायचे नंतर फोटो घेतल्यानंतर आपल्या पुढच्या बेटमा कोणत्या यायचे नंतर फोटोचा पुढचा भाग कट करून द्यायचे सेम मेसेज असेच पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटी प्रांत जेवढे हे बेट मार्क लावून दिलेले तरी सगळे भेटणार का प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत ओके

   SHAKE EFFECT

STAPE 3
त्यानंतर मित्रांनो भेट मग प्रमाणे फोटो वगैरे लावल्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर अजून पाठवणार ते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक बॉर्डर पिन जी भरून दिलेली असते तर ते बॉर्डर पिंजी घेऊन घ्यायची नंतर ते पिंजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तरी सर्वे लावले गेलेले आहेत आता मित्रांनो आता आपण जेवढेही बीट मार्क प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे तर त्यांना इथे पेस्ट करण्यासाठी मित्रांनो आता तुम्ही जी काही दुसरे लिंक इनपुट केलं असेल इफेक्ट ची तिचा एक प्रतीक बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे त्यासाठी बँकेचे नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट आधी ओपन करायचे आहे
 नंतर आता इफेक्ट च्या प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर तिथे  बाजूला तिचा मी त्या डोळ्याचा आयकॉन बंद केलेले तर शिंपले तिथून ते तुम्ही डोळ्याचा आयकॉन करायचे नंतर ते आयकन ऑन केल्यानंतर तिथे तुला कॉपी करून घ्यायचे तुम्ही नंतर मित्रांनो आता जे काय आता त्या फोटोच्या पुढचे चार फोटो असतील तर त्या चारी फोडून आपण हा वाला इकडे पेस्ट करून द्यायचे त्यानंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता आपला जो काही दोन नंबरचा फोटो असेल तर त्या दोन नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचेत नंतर पुन्हा अजून आपल्या भेटणार च्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर मित्रांना आता मी जेवढे तुम्हाला मध्ये मध्ये दोन दोन बिटमक लावून दिलेले तर जेवढेही दोन दोन बेड मागच्या पुढे एक एक फोटो येतील तर त्या दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो पेस्ट करून द्यायचे आहे तर मी यांना पटापटा वाले पेस्ट करून घेतो दोन दोन बेड मागचे पुढचे फोटो ना
 तर मित्रांनो आता मी शेवटी पर्यंत जेवढे दोन दोन बीट मार्क च्या पुढे एक एक फोटो येत होता तर यांना मी पटापट हे पीठ पेस्ट करून दिलेले ते नंतर पुन्हा अजून आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता आपला जो काही शेवटचा फोटो असेल तर त्या शेवटच्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून नंतर पुन्हा अजून आपल्या भेटण्यात प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आता आपले जेवढे फोटो राहिलेले असतील इथं तर हे सर्व राहिलेले फोटोंना पटापटा अहवाला इकडे पेस्ट करून द्यायचे तर मी पटापट यांना हे  इफेक्ट पेस्ट करून घेतो
STAPE 4
 तर मित्रांनो तुम्ही राहिलेले फोटोंना पण पटापट हा वाले इफेक्ट पेस्ट करून दिले त्यानंतर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेलं आहे आता मित्रांना आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही मोठे शेअरचा आयकॉन दिसत असेल तर ते शेअरच आयकॉनवर क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठं एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता जर तुम्हाला आजचा ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर असं नवीन नवीन ब्लॉक पोस्ट बघण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या या वेबसाईटवर ते नेहमी येत जा मित्रांनो
 आणि जर तुम्हाला ब्लॉग पोस्टमध्ये काही समजलं नसेल किंवा काही अडचणी येत असेल व्हिडिओ एडिटिंग करताना तर याच्यावरती मी फुल youtube बनवलेला आहे तर तुम्ही youtube ला जाऊन पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता तर youtube चैनल ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली youtube telegram instagram ची सर्व जे काही प्लॅटफॉर्म आहेत एप्लीकेशन आहेत त्यांची मी लिंक तुम्हाला खाली दिलेले तर तुम्ही youtube ला जाऊन तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओमध्ये पण राज्याच्या पद्धतीने प्रोसेस सांगितले तशा पद्धतीने प्रोसेस युज करून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये
 तर मित्रांना आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपले जे के वेबसाईटला अपलोड केलेले ब्लॉग पोस्ट आहे तर ते बघा वाचा आणि एडिटिंग शिका तर भेटूया आता आपल्या पुढच्या ब्लॉग पोस्टमध्ये
GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad