kyu dikhe mujhe tu sirhane mere alight motion channa ve alight motion editing gk creation || 1074

kyu dikhe mujhe tu sirhane mere alight motion channa ve alight motion editing gk creation

नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचा अजून एक ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेत मोशन ॲप मधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून मित्रांना आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचायचे आहे आणि जशा पद्धतीने मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेले सेम तसेच पद्धतीने तुम्हाला प्रोसेस युज करायची आहे आणि जरी तुम्हाला ब्लॉग मध्ये काही समजलं नाही तर मी youtube ला फुल व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मित्रांनो यावरती तर तुम्ही तो यूट्यूबला व्हिडिओ बघू शकता मित्रांनो ओके

 

तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आपला आजचा व्हिडिओला एडिटिंग करण्यासाठी आलेत मशीन ॲप ची गरज पडणार आहे जर तुमच्याकडे ॲप नसेल तर ते डाऊनलोड करून घ्यायचे मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अगदी फ्री मध्ये ॲप दिलेली मित्रांनो त्याच्यात काही वॉटर मार्क वगैरे काही येत नाही ॲप्स नाव येत नाही मित्रांनो म्हणून मित्रांनो अगदी फ्री मध्ये मी तुम्हाला ॲप दिलेले आपल्या टेलिग्राम चॅनेल ला तिथून मित्रांनो आलेत मशीन ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे जर तुमच्याकडे नसेल तर आणि जर तुमच्याकडे ॲप ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे तर आता काय करायचे तुम्ही

 

मी जे काय तुम्हाला खाली बीट मार्क आणि शेख इफेक्ट ची लिंक दिलेली आहेत तर ते दोघं लिंक तुम्ही इनपुट करून घ्यायचे तुमच्या रेट मशीन ॲप मध्ये आणि जी काही ऑल मटेरियल ची लिंक दिलेली हाय तर त्याच्याने चिपल डाउनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण की मित्रांना आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले तरी सर्वे मटरेल तुम्हाला आपल्या जी फाईल मध्ये भेटेल म्हणून मित्रांनो डाउनलोड करून त्याची फल ओपन करून घ्यायचे आणि जी फलक कोणत्याही प्रकारच्या पासवर्ड वगैरे काही नाही म्हणून टेन्शन घेण्याची घाई गरज नाही फक्त मित्रांनो आजचा ब्लॉग पूर्ण वाचायचे आणि आपले युट्युब व्हिडिओ पण पूर्ण बघायचा आहे

  BEAT MARK

तर मित्रांनो आता आधी आलेत मशीन आपला आधी ओपन करायचे नंतर आता तुम्ही जे काय दोघे लिंक इनपुट केल्या होते भेट मग आणि इफेक्ट ची तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेल्या असतील अशा पद्धतीचे तर त्यांपैकी जो आपला पहिला बीट मागच्या प्रोजेक्ट आहे तर त्या बीट मागच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचे नंतर बीट मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर पुढे याचे पुढे आल्यानंतर पुढे मी तुम्हाला काही ब्लॅक फोटो अनेक मोबाईलची पीएनजी लावून दिलेले फोटोची तर आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचे आधी मी तुम्हाला जे काही सुरवातीला चार बिटमक लावून दिलेले मोठे मोठे तर त्यांच्याप्रमाणे आधी तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला तुमचे फोटो लावायचेत नंतर पुढे आपण जे काही ब्लॅक फोटो लावलेले नंतर आपण त्यांना फोटो लावणार आहेत तर आता मित्रांनो आधी सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्यानंतर अजून प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे नंतर मित्रांनो ते तुम्ही काय करायचे तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर तुमच्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर फोटोला आपल्या पुढच्या बीट मागपर्यंत ओढून घ्यायचे नंतर अजून त्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला पुढे जाण्याचा पुढे जो काही तो मला चौकोन आयकन दिसत असेल तर त्या आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे नंतर त्या फोटोला तिथून डुबलीकेट फोटो बनवून घ्यायचे आहे

नंतर डुबलीकेट फोटो बनवल्यानंतर आता तो जो काय आपण डुबलीकेट बनवलेला फोटो असेल एक नंबर वरती तर त्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर मुू अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तीन नंबरचा आयकॉन वर क्लिक करायचे नंतर फोटोला झूम आऊट करून घ्यायचे 700 पर्यंत तर अशा पद्धतीने फोटोला झूम आऊट करून घ्यायचे त्यानंतर आता मी तुम्हाला जे काही अजून पुढे काही भेटणार लावून दिले तर त्यांच्याप्रमाणे सेम जश्या पद्धतीने आता आपण फोटो लावलेला आहे तशा प्रकारे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे ते बाकीचे जे के आपले बेटमाक आहेत त्यांच्याप्रमाणे

 

नंतर आता हेच तुला सुरुवातीचे चार भेटनाकला तुम्ही तुमचे फोटो लावल्यानंतर मित्रांना अजून शेवटी यायचे शेवटी अजून आपले चार भेट मग बाकी दोन छोटे बेटमाक आहे आणि दोन मोठे बेटमाक आहे त्यांच्याप्रमाणे फक्त तुम्हाला सिंगल सिंगल एक एक फोटो ॲड करायची जास्त अवघड नाही मित्रांनी फक्त फोटो घ्यायचे आणि फोटो जे काही पुढचं भाग असेल त्याला कमी करायचे आहेत त्या फोटोला काय डुबलीकेट वगैरे बनवायचे काही गरज नाही फक्त शेवटी जे काही मी तुम्हाला बीटमक लावून दिलेले त्यांच्याप्रमाणे तुम्हाला सिंगल सिंगल म्हणजे एक एक फोटो लावायचे तुमचा

आता तुमचा फोटो लावल्यानंतर मित्रांनो आता जे काय आता मी ब्लॅक फोटो लावून दिलेले होते तुम्हाला मी तर आता त्या ब्लॅक फोटो वरती यायचे नंतर मित्रांनो कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांना तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे कोणता एक नंतर तुमचा फोटो घेतल्यानंतर मित्रांना त्यानंतर वरती तुम्हाला प्लस बटन दिसत असेल तर त्या प्लस च्या बटनवर क्लिक करायचे नंतर मित्रांना आपला जो काही फोटो आहे तो बराबर आपला जो काय ब्लॅक फोटो होता त्याच्या जागेवरती ऍड होऊन जाणार तर असे माझ्याच पद्धतीने मी तुम्हाला जेवढेही ब्लॅक फोटो लावून दिलेले हे मोबाईलच्या फ्रेमच्या खाली त्यांच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तुमचे फोटो ॲड करायचेत पटापट तर तुम्ही पटापट ऍड करून घ्यायचे आहेत

   SHAKE EFFECT

नंतर मित्रांनो आता हे सर्व ब्लॅक फोटोमध्ये जागेवरती तुमचे फोटो ॲड केल्यानंतर अजून सुरुवातीला यायचे आपल्या व्हिडिओचा नंतर अजून परत प्लस चा बटन होते क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑफिसमध्ये क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथं मी तुम्हाला एक लिरिकल व्हिडिओची क्लिप बनवून दिलेले तर ते डायरेक्टली व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर ते व्हिडिओ घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑफिस जायचे आधी त्या व्हिडिओला तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला व्हिडिओ लागून जाणार त्यानंतर अजून आपल्या हाडूचा सुरुवातीला यायचे नंतर अजून प्लसचा बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनवर ते जायचे आणि तिथून मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर पेंट जे बनवून दिलेले तर ते बॉर्डर बीच घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पेंट ला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

त्यानंतर आता आपले जेवढे फोटो आणि मटरेल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहे आता आपण जे काही फोटो लावलेले आहेत तर त्यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत तर त्यांना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जी काही दुसरे लिंक इनपुट केले असेल शेती पेक्षा तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे आहे त्यासाठी अशा पद्धतीने बॅक बटन वर क्लिक करून बॅक यायचे तुमच्या मोबाईलचा नंतर आपला शेती पेक्षा प्रोजेक्ट ला ओपन करायचे तिथे मी सुरुवातीला आधी दोन फोटो लावून दिलेले मित्रांनो तर आता जो काही आधी खालचा आपला फोटो असेल तर ते खालचा फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे तीन करायचे आणि तिथून कॉफी इफेक्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर परत बॅक यायचे अजून आपण बनवत आहेत तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर मित्रांना आता आपण जे काय सुरुवातीला डबल डबल फोटो लावलेले होते तर त्यांचे खास खालचे जे काही एक एक फोटो आहेत तर ते एकेक फोटो पेस्ट करून द्यायचे आहे

तळे खालचे एक एक फोडून ना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर अजून आपल्या शेक इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर मित्रांना अजून आपला जो काही आता वरचा फोटो असेल तर त्या वरच्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचेत नंतर अजून पुन्हा आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वरती यायचे आता जे काय आपण वरवर फोटो राहिलेले आहेत मित्रांनो आता आपण आधी खालचे फोटो पेस्ट केलेले होते आता आपले जे काही बोरवेल चे फोटो आहेत तर त्या ओव्हरवर चे फोटोंना हा वाला हे बीड पेस्ट करून द्यायचे पटापट

तर आता जे काय वरती जे काय फोटो होते तर त्यांना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर अजून आपल्या शेतीपेक्षा प्रोजेक्ट यायचे आता जो काही आपला दोन नंबरच्या फोटो आहे पुढचा तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचेत नंतर अजून आपण बनवतायेत त्या प्रोजेक्ट वरती यायचे अजून अशा पद्धतीने आपला शेवटी याची व्हिडिओचा शेवटी आल्यानंतर शेवटी मी तुम्हाला दोन भेट माक लावून दिलेले छोटे छोटे त्यांच्या प्रमाणाच्या तुम्ही जे काही फोटो लावलेले असतील दोन तर ते दोघे फोडून हा वाला हे पीठ पेस्ट करून द्यायचे त्यानंतर पुन्हा आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आपला जो काही शेवटचा फोटो आहे तर ते शेवटचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचेत नंतर मित्रांना अजून बॅक यायचे अजून आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वरती यायचे आता जे काय आपले शेवटचे दोन फोटो राहिलेले असतील तर ते शेवटी चे दोघे फोटोंना हवाला पेस्ट करून द्यायचा आहे

 

त्यानंतर आता मित्रांनो सर्व फोटो करून झाल्यानंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग पोस्टमध्ये काही समजलं नाही मित्रांनो तर मी youtube ला व्हिडिओ टाकले आहे पूर्ण बनवून तर ते एकदा नक्की व्हिडिओ अवस्थीत बघून घ्यायचे मित्रांनो तर त्या व्हिडिओची लिंक म्हणजेच आपल्या यूट्यूब चैनल ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली मित्रांनो तर तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल वर जाऊन तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकता आणि एडिटिंग करू शकता जर तुम्हाला आपल्या ब्लॉक मध्ये काही समजलं नाही तर

ALL MATERIAL

तर मित्रांनो आता आपला आजचा व्हिडिओला सेव करण्यासाठी हातावर ते तुम्हाला जे काही शेअर्स आहे का दिसत असेल तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे की तुम्हाला मोठे एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठे एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांना आपला आजचा व्हिडिओ हेच होता तुम्हाला जर आजचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मित्रांना व्हिडिओ व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मला इंस्टाग्राम वरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर थँक्यू सो मच मित्रांनो इथेपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी असं नेहमी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असं नेहमी नवीन नवीन तुमच्या सर्वांसाठी तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या एका ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो तोपर्यंत आपले जे काही youtube ला मी ब्लॉक पोस्ट टाकलेले तर ते वाचा आणि एडिटिंग शिकत रहा तर आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad