gwadi tujhi alight motion video editing gk creation new alightmotion video editing || 1088

gwadi tujhi alight motion video editing gk creation new alightmotion video editing



नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ गाडी तुझी या मराठी गाण्यावरती बनवलेला आहे आजच जे काय आपले ब्लॉक पोस्ट आहे तर याच गाण्यावरती कसा व्हिडिओ एडिटिंग करता तर याच्यावरती आपण आपला आजचा ब्लॉग पोस्ट बनवलेला आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट आवडला नक्कीच आपल्या वेबसाईटला डेली ब्लॉक पोस्ट नवीन नवीन येत असतात म्हणून मित्रांनो डेली आपल्या वेबसाईट वरती येत जा आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला एक एप्लीकेशनचे गरज पडणार आहे तर ते एप्लीकेशन लिंक मी तुम्हाला खाली दिलेले तर ते ॲप्लिकेशन च नाव आहे अलर्ट मोशन तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे तर तुमच्याकडे एप्लीकेशन असेल तर डायरेक्टली ते एप्लीकेशन जाता ओपन करून घ्यायचे आहे

नंतर मित्रांनो आता मी तुम्हाला खाली जे काही बीट मार्क आणि इफेक्ट ची लिंक दिलेली आहे तर ते दोघे लिंक तुम्ही तुमच्या आलेत मोशन एप्लीकेशन मध्ये इनपुट करून घ्यायचे आता लगेच त्यानंतर जे काही ऑल मटेरियल चे लिंक दिलेली आहे त्याच्याने जी पण डाउनलोड करून त्याची फेल ओपन म्हणजे एक्सट्राट करून घ्यायचे आता लगेच कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे ही मटेरियल युज केलेले तर हे सर्व मटरेल तो मला आपल्या जीपीएल मध्ये भेटेल म्हणून मित्रांना जीप ह्याला डाऊनलोड करून त्या जीपला ओपन करून घ्यायचे आता लगेच

STAPE 1
त्यानंतर मित्रांनो आता आलेख मशीन एप्लीकेशन ओपन करायचे नंतर आता आपला जो काही भेट मागच्या प्रोजेक्ट असेल पहिला तर त्या भेट मागच्या प्रोजेक्टला आधी ओपन करायचे नंतर भेटतात प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर इथे मी तुम्हाला खूप सारे ब्लॅक फोटो लावून दिलेले खाली बघू शकता शेवटी प्रांत मी तुम्हाला मध्ये मध्ये ठीक ठिकाणी ब्लॅक फोटोस लावून दिलेले आता तुम्हाला आधी काय करायचे आधी जेवढे मी तुम्हाला ब्लॅक फोटोस लावून दिलेले तर त्यांच्या प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे तर ते कसं करायचे मी तुम्हाला आता सांगणारे पूर्ण तुम्ही ब्लॉक पोस्ट वाचा ओके आता मित्रांनो आता काय करायचे आता सिम्पल सुरुवातीला यायचे सुरुवातीला आता मी तुम्हाला चार ते पाच ब्लॅक फोटो लावून दिलेले सिम्पल मित्रांनो कोणताही एका ब्लॅक फोटोवरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये जायचे

   BEAT MARK

नंतर फोटोच्या नावावर क्लिक करायचे नंतर तिथून फोल्डर सिलेक्ट करायचे तुमचे फोटो जय फोटोमध्ये असतील तर तो फोटो तिथून सिलेक्ट करायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतर वरती जे काय तुम्हाला बटन दिलेले तर ते प्लस च्या बटन वर क्लिक करून तिथून तुम्ही तुमच्या फोटो ॲड करून घ्यायचे त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती सेम अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटी पर्यंत जेवढेही ब्लॅक फोटोस लावून दिलेले तर सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे तशा पद्धतीने तुम्हाला सर्व ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे पटापट

तर मित्रांनो तरी सर्व ब्लॅक फोटोचे जागेवरती तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता मित्रांनो आता तुम्ही जे काही दुसरी लिंक इनपुट केली असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर ही पेक्षा प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर तिथे मी तुम्हाला एक ग्रुप लावून दिले तर त्या सिम्पली तर ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर पुढे जाण्याचा पुढे एक तुम्हाला एक छोटासा चौकोन बॉक्स दिसत असेल तर ते छोट्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर तिथून तुम्हाला कॉपी लेयर नाव दिसत असेल तर ते तिथून कॉपी लेयर करून द्यायचे त्या ग्रुपला

STAPE 2
नंतर अजून पुन्हा आपल्या बनवत आहेत त्या प्रोजेक्टवर त्याचे नंतर मित्रांनो आता काय करायचे आता जे काही मी तुम्हाला ठीक ठिकाणी ब्लॅक फोटो लावून दिले होते तर त्यांच्यापुढे मी तुम्हाला एक रिकामी जे काही भेटणार आहे मित्रांनो खाली खाली तर त्यांच्याप्रमाणे तुम्हाला हा ग्रुप बेस्ट करायचे जिथे जिथे तुम्हाला खाली खाली भेट मग दिसतील बाबांना तर त्या खाली खाली भेट मग प्रमाणे तुम्हाला हा ग्रुप बेस्ट करायचे सिम्पल मित्रांनो खाली भेट न करता यायचे नंतर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला पेस्ट क्लिअर नाव दिसेल तर तिथून फेस क्लिअर करून द्यायचे या माझ्या पद्धतीने जे काही खाली खाली भेट मग असतील आपले तर ते सर्व खाली खाली भेट मग प्रमाणे तुम्हाला हा ग्रुप पेस्ट करायचे

 

नंतर आता खाली खाली भेट मग प्रमाणात तुम्ही ग्रुप पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपला जो काही पहिल्या भेटला असेल तर त्या पहिल्या भेट मग करता यायचे नंतर अजून प्लस चे बटन वरती क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथे तुम्हाला खेळाडूची पीएनजी बनवून दिले मी तुम्हाला जीप फाईल मध्ये तर सिम्पल इथे खेळाडूची पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर वरती जे काही तुम्हाला तीन डॉट दिसत असतील तर त्या तीन वरती क्लिक करायचे नंतर तिथे तो मला पाच नंबर वरती फील कॉम्प्रेशन एरिया नाव दिसत असेल तर त्या पाच नंबरचे नावावर क्लिक करून त्या पीएनजीला तिथून झूम करून घ्यायचे नंतर त्या पीएनजीला व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

   SHAKE EFFECT

STAPE 3
नंतर अजून पुन्हा आपला पहिला भेट मग कोणत्या यायचे अजून प्लस च्या बटन होते क्लिक करायचे अजून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तेथे मी तुम्हाला एक इमोजेनची पीएनजी भरून दिले तर सिंपले ते इमर्जनचे पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते इमोजींचे पीएनजीला पण खाली बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे मध्यभागी नंतर ते पीएनजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत उडून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे अजून प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे अजून मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे तिथून मित्रांना एक बॉर्डर बेंच घेऊन घ्यायचे नंतर ते बॉर्डर पिंजीला व्हिडिओच्या शेवटी प्रांत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता बॉर्डर पिंजी लाडूचा शेवटी पर्यंत ओढल्यानंतर मित्रांनो आपले सर्व मटरेल आणि सर्व फोटो वगैरे होतं तर ते सर्व लागून गेलेले आहे

त्यानंतर आता मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनवून झालेले तर एकदा तुम्ही चेक करून घ्यायचे भराभर आपले व्हिडिओ बनलेले आहे की नाही बघून घ्यायचे एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ चेक करून घ्यायचे नंतर आता मित्रांनो आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आता मित्रांना आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आहे का दिसत असेल सिम्पल त्या शेअरच्या एकांवर क्लिक करायचे नंतर मित्रांनो खाली जे काही तुम्हाला मोठं एक्सपोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमच्या जो काही व्हिडिओ असेल तर तो शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पोस्ट हात होता आणि आजचा व्हिडिओ पण हा सुद्धा जर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग पोस्ट आवडला असेल नक्कीच आपल्या वेबसाईट वरती येत जा आणि खाली तुम्हाला कमेंट बॉक्स दिलेले सिम्पल एक कमेंट करून छान अशी या ब्लॉक पोस्टमध्ये

STAPE 4
आणि मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग पोस्टमध्ये काही समजलं नाही किंवा काही अडचण येत असेल तर या ब्लॉग पोस्ट वरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे जे काय मी तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये सांगितलेले शिकवलेले तर तेच मी तुम्हाला जे काही youtube ला फुल व्हिडिओ बनवून टाकलेले तर youtube ला आपला चॅनेल आहे मित्रांनो तर त्या चॅनेल चे नाव आहे gk creation in marathi तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या चॅनेल youtube ला सर्च करा आणि मित्रांनो तिथे तुम्हाला आपल्या चॅनल येऊ लागणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट youtube ची लिंक दिलेली आहे आपल्या वेबसाईट वरती खाली शिंपले त्या youtube च्या आयकॉन वर क्लिक करून तुम्ही आपल्या youtube चॅनेल वरती पोहोचू शकता आणि मित्रांनो तुम्हाला जो ही व्हिडिओ एडिटिंग करायचा असेल तिथे मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओ अपलोड करून दिलेले youtube चॅनेलला तिथून तुम्हाला जो व्हिडिओ एडिट करायचा असेल सिम्पल तो व्हिडिओ ओपन करायचे जसे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये प्रोसेस सांगितले तसे प्रोसेस करायचे त्यानंतर तुमच्या असं छान आणि क असा व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाणार

   ALL MATERIAL

तर मित्रांनो आता आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये आणि जर तुम्हाला ब्लॉक पोस्टमध्ये काही अडचण आले किंवा इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला instagram वरती मेसेज करून विचारू शकता instagram ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली आणि जर तुम्हाला सर्व मटेरियल फ्री मध्ये पाहिजे असेल तर मटरेल तुम्हाला फ्री मध्ये टेलिग्राम चॅनेलला दिले जातात सिम्पल आपल्या telegram चॅनलला पण तुम्ही जॉईन शकता तिथे पण तुम्हाला एकदम फ्री मध्ये मटेरियल दिले जाते ओके तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपले जे के बाकीचे ब्लॉग पोस्ट आहेत अपलोड केलेले तर ते वाचा आणि एडिटिंग शिका

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post

in push ad

in push ad